एक दम झकास फाडू एपिसोड गुरुजी... तोडच नाही गुरुजी एखाद्या हिंदी पिक्चर पेक्षा मोठा ही कलायमेक्स!जबरदस्त जमलं गुरुजी... या मजेला, या आनंदाला तोडच नाही....
@TeachertakatakSureshRautАй бұрын
Thank u sir ji
@AjayIngaleeАй бұрын
खरच खूप छान वीच्याऱ करण्याची पद्धत आहे गुरुजी या धावपळीच्या युगात हास्य फुलवण्याच काम तुम्ही करत आहे . सामाजिक संदेश प्रत्येक व्हिडिओ मधून खुप छान सर i love you guruji❤❤
@TechnologyWingАй бұрын
अगदी मनासारखा एपिसोड गुरुजी धन्यवाद 👍🙏
@pravinbawane6261Ай бұрын
अशा एपिसोड ची प्रत्येक जण वाट पहात होते 😂😂😂 सर्वांनी कोण्याही गोष्टी ची घाई न करावी गुरूजी बरोबर एपिसोड बनवते जाम भारी भाग यावून उद्या तर 🔥🔥🔥
@gopalkalane6401Ай бұрын
आता मजा आणली राऊत सरांनी असा पाहिजे होता episid 1 no 👌👌👌
@samavlogs0Ай бұрын
अब हो गया गेम सुरु, शिवलाल तो गयो 😂😂😂
@nikhilKamle-n1dАй бұрын
एक दम झकास फाडू एपिसोड गुरुजी ...तोडच नाही गुरुजी ❤❤❤❤❤❤❤❤
@PrafulGawande-bm3rdАй бұрын
मेला रे शिवलाल मेला आता 😂😂 संख्या चा बुडही फिटला 😂😂 हरभर्याची भाजी कशीही तोडून राहिला होता तर गेला शिवल्या मांग 😂😂 उद्याची वाट आहे गुरूजी आता येपीसोड ची 😂😂
@ChetnaIndustryАй бұрын
राऊत ग्रह शिवलाल च्या माग लागला आहे आता, पुरा फिटवते शिवलाल ले आता 🤣
@VinodFulzele-rx4jwАй бұрын
शिवलाल म्हणजे टीचर टका टक ची शान आहे भाऊ...😂😂😂😂भले किती वेळ मार खाईल.पण.पुन्हा तयार असते खाण्या साठी..😮😂
@shriramwankhede4373Ай бұрын
असा बेशरम पहिला नाही
@gopalraut2149Ай бұрын
शिवल्या म्हणजे या सगळ्या भागाचा साईड हिरो आहे 😂😂😂
@RajuPendor-gi7ztАй бұрын
गुरुजी आजचा एपीसोड तर खुप छान बनवीला आमची खुशी मावत नाही आहे पण सर्वांना बोलवा लागते रिजल्ट घोषित कराले 😂😂😂 मामा भांजे लक्ष्मण भाऊ ची टिम खास करुन रामपुर वाले 😭😭😭❤️❤️❤️
@santoshamrute8878Ай бұрын
या त्रिमूर्ती ले झटका बसला पाहजे
@dipakpatil1928Ай бұрын
शिवलालची आयडिया त्याच्याच अंगलट आली आहे. बेस्ट सर👍👍👍😅😅😅😮😮😮😢😢😢😢🎉🎉🎉😂😂
@mangeshfulari8840Ай бұрын
अरे ओ सांभा कितने आदमी थे हुजूर तीन आदमी थे ओर हम कितने आदमी है सरकार हम भी तीन हिसाब बराबर का हुआ अब आयेगा मजा आ •आ•😅😅😅
@Karan_patil_929 күн бұрын
मेला रे शिवल्या संख्या चा बुडा ही फीटला😂😂😂😂काश्या आणि बबन्या शिवल्याचे चेले😂😂😂😂फिटले😂😂😂😂
@AvinashThote-w3vАй бұрын
सर पाठीमाग चा शिन जबरस्त वाटला
@VikrantGangathadeАй бұрын
एकदम मस्त गुरुजी ,छान झाला व्हिडिओ 👍
@vaibhavkawalekar8050Ай бұрын
Super episode sar👌👌👌👌
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
संकेत चे बाबा गेल्या वर्षी च्या बहिरम यात्रे या वर्षी पण शिवलाल व कंपनी च्या चाल मध्ये फसले 🤔😁😁😜😜😄😄😅😅😂😂
@KickIonTVАй бұрын
सर,तुम्ही उत्कृष्ट मालिका लेखक आहात!
@jayghanghav3139Ай бұрын
गेम पलटी आता शिवलाल च्या पायात नळ्या टाकेल आहे गुरुजी हाटेले ले पाहून हाणायला लावा 😄😄😄😂🙏
@kunalpardhekar8860Ай бұрын
खूप छान एपिसोड बनविला गुरुजी .एकदम मस्त याचं एपिसोड ची आणी खूप आतुरतेन वाट पाहत होतो गुरुजी .शिवलाल भाऊ ला हटिले चे हातानी अशी बती दे जेणे करून ते पुढे अशी काम कधी केलीच नाही पाहिजे .❤❤❤❤
@mohanbodkhe5131Ай бұрын
जस मिशन छोटा वामन होत बहुतेक तशी रंगत येणार या सिरीज ला मिशन दिवानजी हटेले नई सोडणार शिवलाल बबन काश्याले मुर्गी चोर 1 नं एपिसोड...😂😂
@Mauli-c2zАй бұрын
Nice episode guruji
@gajanankalyankar6332Ай бұрын
1 no. Episode sir
@SachinDhole-ku1joАй бұрын
बबनराव त हिरोच दिसते . काळा चष्मा लावल्यावर. पण हटेले वाजवते आता...
@ShankarraoNimkar-bj2ekАй бұрын
एक दिवस अति शाहणा समजणारे चे दिवस नक्की भरतात वर्हाडी भाषेत सांगायचं तर पायली भरते अण उताणे पडते 😅😅😅😅😅
@bharatmahalle1256Ай бұрын
संकेत च्या बुढ्यानं 1च नंबर डायलॉग मारला
@DATTAFALEАй бұрын
|| ♥️ शिवलाल भाऊ हटेले देते आता रपा रपा रपा रपा हात ✋😂😂||
@roshanjadhaokabaddi7400Ай бұрын
Suspense, thriller, comedy, drama all in one episode ❤
@Dipkemohan-vw8kyАй бұрын
मामाची एन्ट्री उद्य ले 🎉❤
@atulborkar1436Ай бұрын
राम नाम सत्य है शिवलाल भाऊ आणि इचू काटा मस्त हैं.😂😂😅😅
@gmstorytellerАй бұрын
कांशीराम लंका ताईना लई फसवते बा...😊😊😊
@prakashrathod7960Ай бұрын
जबरदस्त ॲक्शन एपिसोड 👌👏👏👏 डायलॉग्ज एकदम भारी आहे सर... शिवलाल..... पुण्याहून आणाच अन् सातारा ले दान करा च 😂😂😂 उद्या शिवलाल चा .. सातारा.. निघते 😂
@pritamdahiwale8590Ай бұрын
Lay hasalo rao aaj😂
@prafuldongardive3695Ай бұрын
हेरा फेरी पिच्रर पण भिका आहे गुरुजी. लय भारी एपिसोड होता😅
@GoppalGawandeАй бұрын
क्या बात हैं 😂
@rushikeshchavhan6987Ай бұрын
जय गुरूदेव ❤😊
@samratMore-jg4cbАй бұрын
शिवलाल नी आता नवीनच उद्योग सुरू केला राव चोऱ्या करायचा 😂😂
@amolmaske8861Ай бұрын
शिवलाल पुराचं फिटला आता...😂😂
@sudhirrangari4094Ай бұрын
Ghen aaglavya shivlal ata mast 2 te 3 episode hatele saheb che hote mast pn sir dumnya martya cha pn kata kada tyala pn lav lungi karaychi khup savay ahe laxman bhau sarkhe manus kami ahe br chotya chya baba sathi khup kahi kele ❤❤❤
@anupkapase5408Ай бұрын
एपीसोड खुप मस्त गुरूजी पन ऊदया शीवलाल मारुण पुर्ण गावात माहीत पडले पाहिजे हे असा वीडियो बनवा
@ManojDeshmukh-vn5bnАй бұрын
Shivlal to Gaya😂😂😂😂😅😅👍👍👍
@mangeshpatil8048Ай бұрын
शिवलालचा गेम झाला 😂😂
@vishalmohate5108Ай бұрын
शिवल्या च दीड एकर हातेला च्या नावावर करा गुरुजी
@vishalwaykule2626Ай бұрын
सर एकच नंबर,,,,सर शीवल्या बेशरम आहे, तो काही आपले लुचाट धंदे सोडणार नाही, पण आता योग असा आहे की हटेले चा जुना हिशोब सुद्धा चुकता करता येईल,,, जमलं तर बघा ते सुद्धा प्रकरण ह्यात जमते का, तुमची इच्छा असली तर नक्कीच जमते सर,,, आणि ह्यावेळी अशी धुलाई दाखवा सर ह्या त्रिमूर्ती ची की उठता बसता हटेले आठवला पाहिजे 😂😂😂 बाकी मस्त
@jitendradoke2074Ай бұрын
You are great sir mind blowing episode 😂❤ I am from burhanpur madhya pradesh
@ANIL.1994Ай бұрын
शिवलाल ले आशी बत्ती पाहिजे त्यन अस काम केलच नाही पाहिजे अस ठोक शिवलाल ले मले राग येतो शिवलाल चा 😂😂
@rahulgharde5436Ай бұрын
Shivalal bhauchi team best comedy
@ManojDeshmukh-vn5bnАй бұрын
Ekadam super guruji
@RajeshRajurkar-i4pАй бұрын
😂😂😂😂😂 एक लाल शिवला 😂😂😂
@chaitanyatayde9927Ай бұрын
इकबाल शिवलाल 😂😂
@dattagore4598Ай бұрын
Dattagore ❤🎉himama
@JIVANTAYWADE-bz8niАй бұрын
वा गुरुजी एक नंबर फिटवला शिवलाल
@TARKESHWARSHENDE-nr4dsАй бұрын
आज त बावा लयच मजा येते आज जर शिवलाल भाऊ बबन आणि काश्या हाटेल्या च्या हाती का लागले त पिनार ते बावा
@subhashdahingal3440Ай бұрын
खुप दिवस झाले सर एकदा शिवलाल ले बत्ती पाहिजे आणि काशा व बबन्या यांनापण बत्ती द्या सर❤❤❤😂😂😂😂
@SachinKohad-l1mАй бұрын
वाचले पाहिजे शिवलाल साहेब लय मार खात आले आतापर्यंत 😢😢😢
@ashishpakhare7642Ай бұрын
काशिनाथ भाऊ ते म्हंन शिवलाल भाऊ ले लागु नाही होत😂😂संक्या च्या बाबा च बरोबर आहे अश्या वेळेस ओळख दाखवाची नसते😅😅
@mayurshahade2827Ай бұрын
शिवलाल ला बत्ती रामपूर ला मुक्ती एक नंबर एपिसोड झाला गुरूजी
@PradipMunde-i5fАй бұрын
👌💉
@sahebraodeshmukh3071Ай бұрын
लंबे मुह का अब कैसी हो गई 😂
@bharatkhandre834Ай бұрын
काय मजा आली सर एपिसोड पाहून शिवलाल अँड कंपनी चांगला तोडायला पाहिजे हटेला ने शिवलाल बबन यांना मार मार खाताना पाहून मजा येते😂😂 एकच नंबर
@shivshnkartoranpwar853Ай бұрын
👌👌👌👌👌
@mangeshlad3362Ай бұрын
Ak no re hatelya
@atulzine8260Ай бұрын
शिवलाल तो गयो अब होगा राडा ही राडा😅
@santoshdhanwe3228Ай бұрын
Very good
@santoshdhanwe3228Ай бұрын
❤❤❤
@nitingangole1148Ай бұрын
काव शिवलाल घेन दाबून कस वाटल याले म्हणते सौव सुनार की और एक लोहार की 😅😂
@ShankarraoNimkar-bj2ekАй бұрын
सैव सुणार की
@arvindsamrit8922Ай бұрын
शिवलाल चे लय नाटकं झाले आता शिवला द्या टिपरी
@sujalumap3361Ай бұрын
Udya purya rampur madhe hatele kadun shivlal baban kashya chi mirvniv kadha mast band sobat nachata nachta😂😂😂
@shriramwankhede4373Ай бұрын
आजचा सुंदर भाग, उद्याला दणका दया सर.... एक घाव तिघांचे तीन अलग अलग तुकडे करा सर 😀😀😀
@suchitachandore5770Ай бұрын
😂
@nikhilneware3629Ай бұрын
शिवलाल ले बत्ती पाहिजे होतीच.....😂
@premjadhao2995Ай бұрын
Mastr Maeind Raut sar
@SanjanaMetakr-m1kАй бұрын
shivlal to gya 😂😂😂
@arpitavsarkate856Ай бұрын
😂😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂😂
@ShivdasWagh-w4rАй бұрын
🙏🙏
@SURAJKADU2948Ай бұрын
एक नंबर व्हिडिओ सर❤️🙏
@seemababar1157Ай бұрын
नाईस एपिसोड 😊
@dineshmaldhure4137Ай бұрын
Must बावा गुरुजी 😂
@vishvajeetgawai75Ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉1 no
@tusharshelake4509Ай бұрын
क्या हो गया.... कूच नही हो गया..... हाआराआरा 😅😅😅
@indianfarmer76Ай бұрын
Nice video sar 😊❤😊
@suchitachandore5770Ай бұрын
यावेळी जमवते वाटते हटेले 😂😂😂 पण शिवलाल काच ईकुन येवढे पैसे वापस करते का बा...
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
शिवलाल टोयगोटे ले बत्ती खजुर हटले ले मुक्ती 😅😅😂😂🤣
@AnupWankhade-lj8dlАй бұрын
कार्य शिवल्या बबल्या गुरुजी तुम्ही यायला सांगून द्या नाहीतर मी बघणार नाही यायले बॉम्ब मारणार 😂😂😂
@maheshDhadve-ez1rhАй бұрын
तिसरं आणि इसर असते नेहमी शिवल्या 😂😂
@sanjayjadhav2876Ай бұрын
पूरा फिटला शिवलाल आता😂😂
@mr.yogeshnayak5911Ай бұрын
मन खुश झाल सर 😂❤
@shreeram9182Ай бұрын
Game over😂😂
@prakashkute6416Ай бұрын
अब कल आयेगा मजा... फिटला आता इचुकाटा...😂
@pranayughade128Ай бұрын
शिवलाल ले बत्ती पूर्ण जगाले मुक्ती😊😊😊😊
@ManthanGadhave-pm3exАй бұрын
😂😂😂😂😂
@amarpooja3615Ай бұрын
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤❤❤
@rahulbawne5018Ай бұрын
Super 👍🏻😊
@umeshwankhade7653Ай бұрын
Aaj zala mana sarkha video sir ......trimurti le batti....rampur le muktti.........😂😂😂😂
@prabhakarpakde1204Ай бұрын
Kasha Baban चा pcrr काढायला पाहिजे very nice व्हिडिओ ❤😊😊
@AkshayBhoyar-eq5heАй бұрын
❤😂aaj tur favara an harbhara khudala..hmm😅
@umeshmanvar4235Ай бұрын
शिवलाल ला बत्ती पाहिजे😅😅😅😅
@amolwankhede8873Ай бұрын
Super ❤❤❤❤
@DJ_RAVI_YAVATMALАй бұрын
सर तुम्ही एक नंबर काम केलं
@pankajthakare5891Ай бұрын
कोणा कोणाला असं वाटते की या राऊत गुरुजींचे पूर्ण एपिसोड रोज संध्याकाळी सात वाजता मराठी चैनल वर घरच्या टीव्हीवर आले पाहिजे