5 वाजले कि मोबाईल वर एक नोटिफिकेशन येते आणि मनात एक लहर संचारते कि आला टीचर टका टक चा व्हिडीओ आला, ह्या चेहऱ्यावरील स्मित हास्य फुलन्याला कारण फक्त तुमचं व्हिडीओ च नोटिफिकेशन.... खरंच सर एवढी उत्सकुता आम्हाला कुठल्या इलेकशन वा इलेकशन च्या निकालाची ही नव्हती किंवा नसते, खरंच तुमचे एपिसोड मोहात पाडणारे असतात.... सर तुम्ही व तुमचे लिखाण कौशल्य खुप ग्रेट आहे सर प्रत्येक व्हिडिओत तुम्ही काहींना काही नवीन असतेच,.....
@sandipchavan537215 күн бұрын
💯👍
@GauravKokate-qt7nu15 күн бұрын
खरच बोलले दादा माझे पण तसच आहे❤
@lasthope230515 күн бұрын
Same here
@manoharpokale327515 күн бұрын
झुंबरनं जवा फोन करून झाब्रु च्या सोयरीक बदल नलू मॅडमला सांगतलं तर काय जबरदस्त रियाक्शन होती आणि काय मस्त संगीत देल्लं होतं, अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का---- मस्त सीन होता तो 😀😀👌👌🙏🙏
@DR_CREATION_21114 күн бұрын
खरच❤ lenged mind aahe sir cha
@akashzanke-358ap91p15 күн бұрын
झाब्रू शांताराम भाऊचा जावई झालाच पाहिजे 😂😂😂
@TechnologyWing15 күн бұрын
नाही नलू मॅडम चा झाबरू सोबत काही मेळ नाही
@DR_CREATION_21114 күн бұрын
Gonda😂
@shantaramkhambalkar570815 күн бұрын
हार टाकुन दर्शन घ्याले या हे वाक्य कोणा कोणाला आवडलं 😂😂😂😂😂😂😂
@Sninde507115 күн бұрын
😂😂😂
@rohidasnandkhile270714 күн бұрын
अतिशय सुंदर 🎉❤
@akshayghatol441215 күн бұрын
नलू आणि झाब्रूचं लग्न झालं पाहिजे
@shubhamkanherkar911812 күн бұрын
100% Honarch aahe ..2025 la
@ShivajiShinde-md4uz15 күн бұрын
मामाच्या कॅरेक्टर मुळे तुम्ही फेमस झाले सर
@kiranhanwate197015 күн бұрын
मामाच्या नाही भाऊ इथे सगळेच कॅरेक्टर येकसे बढकर एक आहेत ❤
@SavitaWakode-fj5oc15 күн бұрын
काय बोलता राव सगळेच कॅरेक्टर 101:आहे आनी माझा कंदील आबाजी
@shreeram918215 күн бұрын
Tumhi ata chalu kel watate baghan....amhi first episode pasun che viewers aho....All characters are outstanding
@abhishekrwadwale697615 күн бұрын
या विडिओ बनवण्यात फक्त एकट्याचाच वाटा नाही सर्वांचा मोलाचा वाटा आहेत ❤️मित्रानो
@shivhareeSkakad15 күн бұрын
नीलू आणि झाब्रू च लग्न झालंच पाहिजे आम्ही आंदोलन करू ❤❤❤❤❤ आंदोलन ची वेळ व ठिकाण लवकरच सांगण्यात येईल ❤❤❤सर्व विदर्भातून आंदोलन कडण्यात येईल.❤❤❤❤❤
@MH29_Yavatmal_vlogger215 күн бұрын
मारोतराव मुंगशी राम धुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 सर्व टिचर टका टक मित्र परिवार.
@gopalraut214915 күн бұрын
मारोती भाऊ न पहिलेच जॅक लावला नलु मॅडम सोबत 🎉🎉😂😂😂❤❤❤
@sanketnarnawre859015 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोतराव 🎉❤🎉🎉7/12😂😅
@diwakargedam509415 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन मारुती दादा आई जगदंबा तुला उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबा माता च्या चरणी प्रार्थना 🎉❤❤❤
@samavlogs015 күн бұрын
❤❤अच्छा सीला दिला तुने मेरे प्यार का काय बॅकग्राऊंड म्युसिक आहे सर एका पेक्षा एक भारी........ इच्छुकता संघटना उमरखेड 😂😂
@sanjaysonule864015 күн бұрын
काय गुरुजी आमची फिर्की घेता राव झाब्रू आणि नलू यांच्या लग्ना साठी झाब्रू ला येवडा मोठा डिटेक्टिव्ह बनवले आता आमची मझा घेऊन राहिले 😂🤣
@sunitakapse517015 күн бұрын
खर प्रेम हे ईश्वर ची पूजा केल्यासारख असत तसच नलू व झात्रूच प्रेम आहे ते मोडल नाही पाहिजे गुरूजी नाही तर आजकाल आहे लोक नूसत खेळ खेळतात व प्रेमाच्या पवित्र शब्दाचा अपमान करतात , म्हणून आजकाल प्रेम करायला भितातच
@niteshthete175515 күн бұрын
माझे खरे प्रेम अधुरे राहीले
@devananddoifode227715 күн бұрын
हो खर आहे सुनीता मैडम तुम्हच ❤❤
@RajeshRajurkar-i4p15 күн бұрын
मारुती भाऊ नलू मॅडम ला सांगितले😂😂😂
@dashrathkadam-xk2fk15 күн бұрын
मी विदर्भात नोकरी ला होतो मला भाषा खुप आवडते मी गेल्या एका महिन्यात सगळेच व्हिडिओ पाहीलेत आणि दुसरं म्हणजे मारोतराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंबर वन राउत सर
@yogeshsable203215 күн бұрын
आजचा एपिसोड टीचर टकाटक च्या सर्व भागापेक्षा खूपच हसवणारा होता
@devendrarane389415 күн бұрын
मारोती दादा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा advance मध्ये खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎊🎊🎊🎂💐
@raviburale711215 күн бұрын
टीचर टकाटक चा व्हिडिओ आला की मन खुश होऊन जाते... व्हिडिओ पहिल्यावर दिवस पूर्ण होते... असंच आमचं मनोरंजन करत रहा सर...धन्यवाद🙏
@komalgulhane464715 күн бұрын
उलटी आतल्ही दिस्निली नाही आज त्याच्या पोराले मस्त जमते हो सर🎉🎉🎉🎉
@AmarMundale-i9x15 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. मारोती दादा 🎉❤
@PandurangMuley-b7o15 күн бұрын
झाब्रु शांताराम भाऊचा जावई झाला पाहिजे. मारोती भाऊ आम्हाला बोलावत नाही का वाढदिवसाला मी येणार उद्या मस्त व्हिडिओ सर धन्यवाद 😂😂😂😂
@pratikwankhade848315 күн бұрын
आज मारोतराव cha birthday aahe
@xitij33315 күн бұрын
जय झाब्रु गोंडा 😂😂
@ManojDeshmukh-vn5bn15 күн бұрын
Happy birthday maroti dada🎂🎂🌹
@vickyberad298615 күн бұрын
वाढदिवस् च्या खुप खुप सुभेच्या मारोती दादा 🎂🎂
@RupeshDhage-hs1zh15 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारोती राव
@RupeshDhage-hs1zh15 күн бұрын
शांताराम भाऊ ऐक नंबर माणूस आहे
@RupeshDhage-hs1zh15 күн бұрын
देविदास भाऊ थानाहो
@sanatansankriti15 күн бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारोती दादा ❤❤🎉🎉
@tejapalgavhane957815 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारुती भाऊ 🎂👑🤝
@shrikantchandanbatwe330515 күн бұрын
धन्यवाद सर आपण नलू मॅडम आणि झाब्रू च लग्न जमवत आहात. आजचा एपिसोड खरोखर अप्रतिम आहे. आणि मारोतराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जेवण वगैरे घरीच करू पण उद्याची पार्टी पण मजेशीर होणार. याची उत्सुकता मनात राहणार.
@shardapandit958915 күн бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारुती दादा झुंबर भाऊ च्या पोटात कोणतीही गोष्ट राहत नाही नलु ताई पर्यंत पाहुण्यांची गोष्ट पोहचली मारुती दादा आणि झुंबर भाऊ सोयरीक काही होऊ देत नाहीत झाबु च लग्न नलु ताई सोबतच होणार आजच्या सोयरीक विरुद्ध संपूर्ण मित्रपरिवार
@pankajvarhade451015 күн бұрын
मारुती दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राऊत सर काय त्यांना द्या🎉❤😢😮😅😅
@omlunge652014 күн бұрын
झुंबर भाऊ असच जर भानुच पेटवून दिल असत तर कंदील आबांचे पैसे वाचले असते😂
@nikhilog394315 күн бұрын
एकच दादा मारोती दादा🎉 यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉
@rameshwardhole998815 күн бұрын
Khup naradmuni aahet Rampurwale .fakt Devidas sansane 1 ch no.pn Naluchya manasarkh Jamal buwa.baki jabardast .Happy Birthday Marotraw dhutke .many many happy returns of the day .❤❤🎉🎉🎉❤
@sandeshdandge52415 күн бұрын
Sir तुमचा व्हिडिओ जरी 5 वाजता येत असेल पण मी तेव्हा बघत नाही कारण तो व्हिडिओ रात्री झोपायच्या वेळी लाऊन झोपत असतो कारण मला आता अशीच सवय लागली टीचर टका टक च्या व्हिडिओ ची❤
@justinbabyindiancomedy38515 күн бұрын
सेम सर😂😂😂
@geniuscomputereducationdar455315 күн бұрын
Same
@rupeshmeahram842315 күн бұрын
🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मारुती दादा🌹🌹
@AtulNinave-mp8tv15 күн бұрын
झाबरूच लय नशीब आहे, बावा नाहीतर आम्हाला लग्नासाठी एक मुलगी मिळत नाही आहे.
@gajananasurve41515 күн бұрын
शांताराम भाऊ काही झाल तरी सोयरिक हुकाली पाहिजे शब्दाले जागनारा मानुस शांताराम लग्न झाब्रु दादा आणि नलु मैडम च झालच पाहिजे बर झाल् हुकाली❤❤
@seemababar115715 күн бұрын
झुंबर नी😂भांडण लावली😅दोघांत 😂
@SURAJKADU294815 күн бұрын
रामपूर चे मारुती दादा,गमपंचायत सदस्य श्री.मारोतराव मुंगशीरामजी धुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्या 🎂💐🔥
@SangitaKhadke15 күн бұрын
पाचशे रुपयाची आयडिया इचुकाटा संघटनेला नका माहीत पडू देऊ सर नाहीत भल्ली कमाई करते बबन्या-काशा 😂😂😂😂😂😂
@ashishpakhare764215 күн бұрын
थांबा ना देवीदास फेकू दया ना😆 राउत गुरूजी यांची थार दिसली बा😊
@GajananGhodki-i4c15 күн бұрын
Raut sir rodge partimadhe zabruchi pol. Kholaner😂😂😂🎉🎉🎉❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@pradipmanekar194215 күн бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा मारोती दादा
@vickyingale562815 күн бұрын
शांताराम चा जावई म्हटल्यावर शांताराम चा गुण त येणारच ना देविदास भाऊ
@ashutoshkamble424515 күн бұрын
झुंबर भाऊ घरफिरवे 👑💪🥰
@ManthanGadhave-pm3ex13 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मस्त काम केलं, झाब्रू 😂😂😂😂😂
@MohanIngle-qf7hm15 күн бұрын
मारोती राव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाउ🎉🎉🎉🎉
@vaishalipawar656215 күн бұрын
asa kona kona la vatte ki hya mulichi soyrik bhanu sobat zali pahije ❤❤
@deoraon.padghan134915 күн бұрын
Mala asach vatate..
@gopalkavalkar638015 күн бұрын
मला पण...
@TechnologyWing15 күн бұрын
झाबरू ची ही सोयरीक जमलीच पाहिजे गुरुजी 🙏👍
@akbargarwe60915 күн бұрын
राउत सर मैत्री अशवि तर झाबरु आनी मारुति सआरखहही❤❤❤❤
@rameshwarkore200015 күн бұрын
झाब्रू आणि माझी जन्म तारीख मॅच झाली हो सर, 😂😂😂
@RajeshRajurkar-i4p15 күн бұрын
झुंबर भाउ लावला दिमाग😂😂
@TARKESHWARSHENDE-nr4ds15 күн бұрын
धमाकेदार एपिसोड गुरुजी जबरदस्त वाढदिवसाच्या क्षितिजा. येवढ्या शुभेच्छा मारती भाऊ 🎉🎉🎉🎉🎉 नलू मॅडम च्या रिअँक्शन पाहण्यालायक आहे जबरदस्त टयूनिंग आहे बरच बर आहे बावा राऊत गुरुजी च
@TARKESHWARSHENDE-nr4ds15 күн бұрын
थार घेतली बावा झाब्रू न मस्त
@GaneshChandar-gc6yx15 күн бұрын
झुंबर्या काय होऊन नाही देत बा कोनाच चांगल घरफिरवे आगपेटवे 😂😂😂😅 होऊदे ना बावा ❤❤