आठ महिन्यात OBC नं जे भोगलंय, ती आग Laxman Hake यांच्या आंदोलनातून बाहेर पडली | Baliram Khatke

  Рет қаралды 74,545

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BaliramKhatke #LaxmanHake #OBCreservation #CMEknathShinde #MaharashtraTimes
ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्रीत १० दिवस उपोषण केलं.
आठ महिन्यात ओबीसीनं जे भोगलंय ती आग बाहेर काढण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी केलंय असं खटके म्हणाले.
ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं ओबीसी समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
पुढच्या आंदोलनाची दिशा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा करुन ठरेल असं सांगण्यात आलं.
ओबीसी शिष्टमंडळाची मंत्रिमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचं दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 541
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 3 ай бұрын
तुम्ही दोघांनी जे सहकार्य केले त्या बद्दल तुमचे आभार ❤
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 3 ай бұрын
पत्रकार बंधू लाख लाख मोलाचे आभार तुम्हाला जय ओ बी सी जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम
@केशवशेळके-ध1ष
@केशवशेळके-ध1ष 3 ай бұрын
बळी तात्या दीपक भाऊ यांच्या मनापासून आभार
@baburaotathe7032
@baburaotathe7032 3 ай бұрын
हाकेसराचे व वाघमारे सराचे ओबीसी समाज खुप रुणात राहील
@anantabondre569
@anantabondre569 3 ай бұрын
तात्या व दिपक भाऊ तुमचे देखील यजमान म्हणून समस्त obc परिवाराकडून लाख लाख धन्यवाद जय हाके सर जय वाघमारे सर
@BibhishanTonde-le4rl
@BibhishanTonde-le4rl 3 ай бұрын
आंदोलन यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन नेते
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 ай бұрын
'Ghanta Yashaswi', kon mantay 'Khoke Sarkarla'? Only 'Jarange Sarkar'!
@ShivrajPanchal9
@ShivrajPanchal9 3 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp 3 ай бұрын
माननीय खटके साहेब तुमचे पण आभार आंदोलन यशस्वी केल्याबद्दल.
@SomanathKumbhar-eu9tm
@SomanathKumbhar-eu9tm 3 ай бұрын
आभार तुमच्या दोघांचेही
@yogeshwagh6830
@yogeshwagh6830 3 ай бұрын
भाऊ आणि ताई ची एकच भेट वातावरण टाइट
@vksvsk8517
@vksvsk8517 3 ай бұрын
😂😂😂
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
BJP प्रायोजित.
@sunilkale7907
@sunilkale7907 3 ай бұрын
चिक्की ताई अन तांदूळ चोर 😅
@P-12369
@P-12369 3 ай бұрын
चिक्की पुरस्कृत वडापाव उपोषण
@marutibadne541
@marutibadne541 3 ай бұрын
तुम्ही खूप मोठी हिंमत दाखवली धन्यवाद ओबीसी तर्फे❤
@Dnyandan06
@Dnyandan06 3 ай бұрын
प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे साहेब. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. JAY OBC.
@sacnb7303
@sacnb7303 3 ай бұрын
तुमच्या कार्याला सकल ओ बी सी समाज लातूर च्या वतीने खुप खुप शआभार ❤❤ एकच पर्व ओ बी सी सर्व ❤❤
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 ай бұрын
अर तुमचा लातूरचा खासदार स्वत: एससीचे आरक्षणात घुसलाय, नि त्याचा बाप अमित देशमुखांचे सांगणेवरुन जरांगेला जावून भेटलाय मराठे ओबीसीत घालायला.
@kartikgophane7615
@kartikgophane7615 3 ай бұрын
जय ओबीसी फक्त हाके साहेब 🎉🎉🎉
@JalindaWajir
@JalindaWajir 3 ай бұрын
बळी तात्या व दिपक भाऊ तुमचे मनापासुन आभार
@mangesh4990
@mangesh4990 3 ай бұрын
मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत ओबीसी ऐक 🚩
@anishamundhe4988
@anishamundhe4988 3 ай бұрын
ओबीसी बांधव ना माहिती झाले आहेत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे आपले कुटुंबीय सुरक्षित राहिन
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 ай бұрын
😂😂😂
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
वंजारी लोकांची जळजळ 😂😂😂
@PranavGhuge-zm9km
@PranavGhuge-zm9km 3 ай бұрын
तुझ्या आई वर चढणार आता आम्ही सगळे ​@@bodhisatvajumde766
@satishmohod5456
@satishmohod5456 3 ай бұрын
खोट बोलते हा फकनाळ्या आहे
@laxmanwarade8004
@laxmanwarade8004 3 ай бұрын
तुम्ही दोघांनी जे सहकार्य केलं त्याला समाज विसरणार नाही जय ओबीसी
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
गप रे भडव्या तु
@nileshrajurkar3372
@nileshrajurkar3372 3 ай бұрын
दोघांचे खूप खूप धन्यवाद भाऊ
@Vcksagar
@Vcksagar 3 ай бұрын
OBC च्या मनातील जी खद खद प्राध्यापक लक्ष्मण हा के यांनी सर्व समोर व्यक्त केली,
@always-cool-dude
@always-cool-dude 3 ай бұрын
जय भीम जय ओबीसी
@Star....23794
@Star....23794 3 ай бұрын
तात्या आंदोलन अजून आपण सर्व लढूया आम्ही तुमच्या सोबत आहोत 👍👍👍
@fnvshorts
@fnvshorts 3 ай бұрын
जय भीम 🤝 जय obc ❤
@krish2043
@krish2043 3 ай бұрын
तुम्ही दोघांनी जे सहकार्य केलं त्याला आम्ही कधी विसारनार नाही. भाऊ तात्या. जय ओ. बी. सी.
@NareshAute
@NareshAute 3 ай бұрын
एकदम बरोबर
@swapnilshelke1238
@swapnilshelke1238 3 ай бұрын
दिपक भाऊ बोराडे आणि बळीराम तात्या खटके 🎉🎉🎉❤❤❤
@Shubhamwaghmare.1710
@Shubhamwaghmare.1710 3 ай бұрын
शिक्षण वाघिणीचे दूध असते जो तो पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही❤ solute लक्ष्मण हाके साहेब.
@sachinpatil6655
@sachinpatil6655 3 ай бұрын
वडा पाव खाऊन🍔🍔🍔🤣🤣🤣
@ashokrakh8743
@ashokrakh8743 3 ай бұрын
ओबीसी समाज हा कष्टाने पुढे आलेला आहे
@BhagachandKadam-rp2sp
@BhagachandKadam-rp2sp 3 ай бұрын
सलाईन मधुन चपटी​@@sachinpatil6655
@tukaramdutkekar589
@tukaramdutkekar589 3 ай бұрын
दोन्ही वाघाचे अभिनंदन 🎉🎉
@Crazysai1234
@Crazysai1234 3 ай бұрын
2g chuitua आहेत
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 3 ай бұрын
जय ओबीसी ❤❤
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 3 ай бұрын
OBC समाजात काही इतके मागास आहेत की त्यांना काय चालू आहे हे समजत नाही
@VD-cc4hm
@VD-cc4hm 3 ай бұрын
Dada tumhi barobar bol le
@tejal5710
@tejal5710 3 ай бұрын
त्यांचा मेंदूचं म्हाघास आहे.😂😂
@suniltele158
@suniltele158 3 ай бұрын
खरे आहे हे. खूप दयनीय अवस्था आहे अजुन. बऱ्याच समाजाला काय चाललय हेच माहित नाही.
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 3 ай бұрын
अतिशय खूप खंबीर काम केल
@RajuGavali-d9y
@RajuGavali-d9y 3 ай бұрын
तुम्ही दोघं पण हिरो आहेत
@sureshwaghmare7351
@sureshwaghmare7351 3 ай бұрын
ओडिसी आता जागा झाला आता कळेल ओबिसी काय आहे ते सरकारला
@ajitmaharnur5407
@ajitmaharnur5407 3 ай бұрын
दोन्ही वाघाना मानाचा जय मल्हार
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 3 ай бұрын
Laximan hake and wagmare jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@d.bthorat6491
@d.bthorat6491 3 ай бұрын
लक्ष्मण हाके जिंदाबाद
@bestoutofwasteideas8393
@bestoutofwasteideas8393 3 ай бұрын
Laxman Hake zindabad, Very true & professional leaded
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले.परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.
@vasantgharat8250
@vasantgharat8250 3 ай бұрын
हाके साहेब व वाघमारे साहेब आंदोलन यशवी केल्याबद्दल आपले अभिनंदन
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 3 ай бұрын
तात्याचा आणि दीपक व तुमच्या सर्व सहकार्याचा अभिनंदन
@lahudasdake2013
@lahudasdake2013 3 ай бұрын
भारताचा कारभार संविधानानुसार चालतो
@ParmeshwarMaske-mm9sn
@ParmeshwarMaske-mm9sn 3 ай бұрын
जय मल्हार
@sachinkadam2591
@sachinkadam2591 3 ай бұрын
हाके सर ,वाघमारे साहेब आणि पूर्ण टीमचे अभिनंदन ❤❤
@pralhadaherkar8829
@pralhadaherkar8829 3 ай бұрын
ओबीसी करितामद करतीलच 🙏
@MaheshPatil-vt6pe
@MaheshPatil-vt6pe 3 ай бұрын
प्रत्येक गावामध्ये तुमच्यासारखे वाघ तयार व्हायला पाहिजे
@BhagwanGade-z3j
@BhagwanGade-z3j 3 ай бұрын
अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन जय ओबीसी
@sharaddhondge6340
@sharaddhondge6340 3 ай бұрын
ग्रेट दादा
@birobakharat1739
@birobakharat1739 3 ай бұрын
Great. Dada
@p......l3857
@p......l3857 3 ай бұрын
महाराष्ट्र टाइम्स चे खूप खूप आभार मानले पाहिजेत.. उपोषण चि एक एक गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला..👍🏻
@dilipghumare8748
@dilipghumare8748 3 ай бұрын
आमची आग चाळीस वर्षापासून आहे
@umakantkesgire7720
@umakantkesgire7720 3 ай бұрын
We all OBC community appreciate your efforts Khatke Saheb and Borade sahab
@ajinkya4904
@ajinkya4904 3 ай бұрын
आमचा रामोशी आहे लढायला काळजी नसावी
@fnvshorts
@fnvshorts 3 ай бұрын
हाके वाघमारे ❤
@ganeshfunde9267
@ganeshfunde9267 3 ай бұрын
Jai OBC
@vinayentc
@vinayentc 3 ай бұрын
Jai OBC...Jai Hake Sir..
@khandutambade5467
@khandutambade5467 3 ай бұрын
अख्या महाराष्टातील obc एक होत आहे, ज्यांनी भोगले, भोगत आहे सोसले ते तर सदैव चातकासारखी वाटच पाहत होते... एकच पर्व OBC सर्व...
@isshiomi6364
@isshiomi6364 2 ай бұрын
आदरणीय हाके साहेब आम्ही सदैव आपले ऋणी राहू
@madhukarnagre942
@madhukarnagre942 3 ай бұрын
मुबई ते नंदूरबार पर्यंत चे सर्व ओबीसी एक झाले
@SARKINGMEKAR
@SARKINGMEKAR 3 ай бұрын
बळीराम तात्या ❤
@TatyaramJadhav
@TatyaramJadhav 3 ай бұрын
ओबीसी समाज कुनावर आन्यय करू शकत नाही हे सत्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराय 🎉🎉
@Samta1714
@Samta1714 3 ай бұрын
सलाम वडीगोद्री वासीयाना समस्त ओबीसी समाज
@KakasahebKumawatmubae
@KakasahebKumawatmubae 3 ай бұрын
Jay 0bc
@vijayrajankar3195
@vijayrajankar3195 3 ай бұрын
जय obc जय हाके साहेब
@ganeshwagh9879
@ganeshwagh9879 3 ай бұрын
पंकजाताईचा एक ट्युट आणि वातावरण सेट
@uttamshinde5195
@uttamshinde5195 3 ай бұрын
😂
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Pankajataicha khup motha waata ahe OBC la jagrut karnyamdhe
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 3 ай бұрын
Bajarang bappa 🤛🏻
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 3 ай бұрын
अर्धा टक्का नाहीत पण दोन टक्के खातात आणि धनगर 16 टक्के असून साडेतीन टक्के खतात बसा बोंबलत st पण गेलं😂😂
@shantaramdaware9003
@shantaramdaware9003 3 ай бұрын
चिक्की ताई
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
राजकारणात धनगर ओबीसींमध्ये आहेत. केंद्रात शासकीय आरक्षणात धनगर ओबीसींमध्ये आहेत.
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 3 ай бұрын
एकच पर्व 🤝ओबीसी सर्व, अठरा पगड समाज एक जय हो🇮🇳जय संविधान,जय भारत🇮🇳🙏
@bhaskarwharkate4883
@bhaskarwharkate4883 3 ай бұрын
Ekach parv obc sarv jai obc only laxman hake saheb
@IndianW3V
@IndianW3V 3 ай бұрын
Great Bali Bhau
@madhavgiri6889
@madhavgiri6889 3 ай бұрын
Jay OBC sarv vicharvant Neta hake Sayab jay sanvidhan 👌👍👍🙏🙏🙏🙏
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 3 ай бұрын
ओबीसी बांधवांची भाषा सामंजस्याची परंतु मराठा कार्यकर्ते यांची भाषा आक्रमक दबाव टाकणारी
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 3 ай бұрын
मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले ते उगाच नाही.? एकरावरील जमीन गुंठ्यांत आली . नोकरीत आरक्षण नाही. मग काय करायचं भिक मागायची काय.? मेरीट वर होऊ द्या भरती. ज्यांना आरक्षण आहे. त्यांनी सोडावे दुसऱ्याला लाभ घेऊ द्या. मग वादाचा विषयच बंद होईल.
@ankushjare1465
@ankushjare1465 3 ай бұрын
सरकारला माझी एकच विनंती आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एखाद्या समाजाला संविधानिक भाषा कळत नसेल सलोखा कळत नसेल तर त्या त्या समाजावर त्याही व्यक्तीवर कठोर कारवाई होयला पाहिजे जय महाराष्ट्र जय संविधान
@santoshjawale5995
@santoshjawale5995 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.
@mr.pjgamer5681
@mr.pjgamer5681 3 ай бұрын
एक दम बरोबर बोललात दीपक भाऊ अभिनंदन तुमचे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
तर मग OBC समाजाचे तथाकथित नेते आपापले पक्ष सोडून एका झेंड्याखाली येवून स्वतंत्र पक्ष काढणार का?
@shankarbakal2218
@shankarbakal2218 3 ай бұрын
दीपक बोराडे. एक नंबर माणुस
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 3 ай бұрын
Jai OBC.
@RMunde-w2s
@RMunde-w2s 3 ай бұрын
Jay OBC
@pratapthaware6309
@pratapthaware6309 3 ай бұрын
मनापासून अभिनंदन
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 3 ай бұрын
Very nice
@kamalgaikwad6884
@kamalgaikwad6884 3 ай бұрын
छान
@SanjayPawar-fu8ko
@SanjayPawar-fu8ko 3 ай бұрын
जरांगे याला त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्याची गरज आहे
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 3 ай бұрын
Bapache nav nit...barka
@bhujanwarriors1286
@bhujanwarriors1286 3 ай бұрын
Tya Gavthi Manya changli zarivali
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
​@@bhujanwarriors1286काहीं जिरावली नाही. काहीही मागे घेतले नाही सरकार ने. कोणत्याही नोंदी रद्द होणार नाही
@sachinzhore1716
@sachinzhore1716 3 ай бұрын
Mg bapach nav chaptiking 😂😂😂
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
@@sachinzhore1716 आईचे नाव चिक्की मुंडे 😂😂😂
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 3 ай бұрын
बरं झालं हाके उपोषणाला बसला मनातले ओठांवर आले
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Ye to zaaki he 350 warshatil sarw kadhu Bindok jatichya agryawarun palanaryano
@NareshAute
@NareshAute 3 ай бұрын
8 महिने काय भाषा, काय शिवीगाळ होती, ती सर्व महाराष्ट्राने पाहिली...
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
​@@bbluklsreभर मैदानातून पळून जाणाऱ्या हाग्र्या मल्लू होळकर ची आवलाद लायकित रहा नाहीतर तू जिथे आहेस तिथे येऊन कुचलुन टाकीन
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
​@@bbluklsreपानीपत वरुन पळून जाणारे गा न डू. लायकी आहे का बे झटू तुझ्या धनगर जातीची 😂😂😂
@sachinzhore1716
@sachinzhore1716 3 ай бұрын
Kharay chaptiking yanchya bajune बोलत होता तेव्हा 😂😂
@santoshwagh969
@santoshwagh969 3 ай бұрын
आधी जरांगेचे पिढ्यानपिढ्यांचे राजकीय आरक्षण कायमचे बंद करा .
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 3 ай бұрын
कसले राजकीय आरक्षण? मराठयांना कोणतेच राजकीय आरक्षण नाही. त्यांना त्याची तशी आवश्यकता सुद्धा नाही
@sachinzhore1716
@sachinzhore1716 3 ай бұрын
Mg arkshan kshala pahije..
@tukaramraut455
@tukaramraut455 3 ай бұрын
Jay joyti Jay karnti Jay bhim Jay maharashtra...Kanda mula.bhaji....Jay Jay ram Krishna Hari
@MahadevUttare
@MahadevUttare 3 ай бұрын
दादा तुमच्य सारके वेकती तयार झालेपाहीजे आभीनंदन
@nandupund7366
@nandupund7366 3 ай бұрын
रवी सर खरात ,डॉ.अभय जाधव,राम सेठ लांडे, नंदु पुंड, विजय खटके, शरद राठोड ,अनुप चपटे,संतोष राऊत. यांची पण महत्वाची भुमिका राहिलेली आहे ह्या आंदोलनाला हे ही विसरुन चालणार नाही
@TRUTH1288
@TRUTH1288 3 ай бұрын
दलीत कडून कड्क "जय भीम..सर्व OBC बहुजन लोकांना.. "लक्ष्मण हाके सर आगे बढो..✊✊...अभ्यासू नेता..👍.. हाके सर👍
@dnyaneshwarghongade9750
@dnyaneshwarghongade9750 3 ай бұрын
खुप खुप आभार आपले
@rahulalnikar
@rahulalnikar 3 ай бұрын
Correct analysis...
@arunsagar7360
@arunsagar7360 3 ай бұрын
धनगर समाजाचे नेते
@csravi2941
@csravi2941 3 ай бұрын
सोलापूर दक्षिण चां आमदार सुभाष देशमुख (मराठा) यांचे किती शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत ,उद्योगधंदे आहेत . एवढा असून तो मराठ्यांना आरक्षण मागून, जतीवडला खात पाणी घालणाऱ्या jarange ल सपोर्ट करून जातीवाद करतात. आता सुट्टी नाही ओबीसी दाखऊन देईल या इलेक्शन ल .
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 3 ай бұрын
ओबीसी सोबत एस सी, एस टी,ओपन यांनी यावे ही काळाची गरज आहे.
@Gavkari11
@Gavkari11 3 ай бұрын
एकच पर्व मराठ्या सगट ओ बी सी सर्व ❤
@ashokrakh8743
@ashokrakh8743 3 ай бұрын
साहेब जय भगवान जय ओबीसी
@abasahebhajare3971
@abasahebhajare3971 3 ай бұрын
Khup chan aahe
@madhukarjadhav3324
@madhukarjadhav3324 3 ай бұрын
OK sir
@balasahebtambe5928
@balasahebtambe5928 3 ай бұрын
Jay obc
@anilware5173
@anilware5173 3 ай бұрын
❤❤❤
@tulshirampandhare8621
@tulshirampandhare8621 3 ай бұрын
Good 👍
@balasahebsadgir4460
@balasahebsadgir4460 3 ай бұрын
ओबीसी समाजाचा विजय असो
@Reshma-z9o
@Reshma-z9o 3 ай бұрын
jay obc
@chetangurav1914
@chetangurav1914 3 ай бұрын
लक्ष्मण हाके जिंदाबाद 🎉🎉
@kumar98332
@kumar98332 3 ай бұрын
Hakke saheb 🙏 jindabad 👍🚩
@Tanaji_Sawale
@Tanaji_Sawale 3 ай бұрын
निम्या मराठा समाजाने obc चे बोगस प्रमानपत्र बनून घेतले त्यावर कोणीच बोलत नाही😂😂😂
@surajgitte6692
@surajgitte6692 3 ай бұрын
हाके सर जिंकणार
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН