ओबीसीच्या हाकेला ओ नाहीच | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Laxman Hake

  Рет қаралды 344,525

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 300
@avinashyadav1384
@avinashyadav1384 3 ай бұрын
केंद्र सरकारने घटनात्मक निर्णय घ्यावा, म्हणजे पुन्हा घटना बदलली, संविधान धोक्यात म्हनून बोंब मारायला हे मोकळे.😮😮
@ashokhinge5227
@ashokhinge5227 3 ай бұрын
मी राजकारण करणार नाही इति: जरांगे मग २८८ उमेदवार पाडणार हे कसे काय?ही सर्व साहेबांची ऊर्जा आहे की काय!
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 3 ай бұрын
घटना दुरुस्ती करावी लागेल असं पवार साहेब म्हणतात, म्हणजे घटनेत बदल करावा लागणार, पुन्हा हे संविधान खतरे में. म्हणून ओरडायला मोकळे. 80 पेक्षा जास्त वेळा काँग्रेसच्या काळात घटना दुरुस्त्या झाल्या तेंव्हा संविधान खतरे में नव्हते का ?
@RKH369
@RKH369 3 ай бұрын
महाराष्ट्र एका जातीचा नाही आठरा पगड जातीचा आहे एका विशिष्ट समाजाचा नाही
@manoharshirkare6838
@manoharshirkare6838 3 ай бұрын
याचा अर्थ असा की आता पर्यंत शरद पवार यांनी मराठा आरक्षणा बद्दल राजकारण केले हे सिद्ध झाले आणि आता म्हणतात मी आता राजकारण आणणार नाही, वारं वा शब्द बदलू ,
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो
@m70302
@m70302 3 ай бұрын
हिंदूंमध्ये फुट पाडण्यात यशस्वी झाले.. ते...त्यांना तेच पाहिजे होते..
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 3 ай бұрын
काही हिंदू स्वार्थी आणि मूर्ख आहेत हे काही खोटं नाही !
@parkashgala2336
@parkashgala2336 3 ай бұрын
जंरागे वांरवांर भूमिका बदलत आहे तया मुले मराठा समाजा त असमंजस निर्माण झाल आहे।। जय महाराष्ट्र।।
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 3 ай бұрын
त्यांनी घटनात्मक दुरुस्ती विषयी पण बोलले. पूर्ण निवडणूक मोदी घटना दुरुस्ती करणार म्हणून नेरेटिव्ह चालवून निवडणूक फिरविणारे, आता घटना दुरुस्ती करायची भाषा करतात
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 3 ай бұрын
यावरून पवार किती कोडगा आहे ते दिसतेय
@manishanagathan2313
@manishanagathan2313 3 ай бұрын
पवार म्हणजे दाने टाकून झुंज लावणारे चांगले झालेले बघवतच नाही विघ्नसंतोषी
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 3 ай бұрын
Yes
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 ай бұрын
अगदी बरोबर
@koreangirl8681
@koreangirl8681 3 ай бұрын
Tumhi Kay kele ahe sanga
@gopalphadke633
@gopalphadke633 3 ай бұрын
हिंदुत भांडणं लावायची आणि मुस्लिमांची एक गठ्ठा मतं घ्यायची ही काकांची चाल आहे . ही महाराष्ट्राला लगलेली वाळवी आहे.
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 3 ай бұрын
Tumhi dharma madhe bhandan lavayachi
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 3 ай бұрын
कोण हींदू ?कुठले हींदू ?जर भाजपा म्हणतेय ओबीसी आमचा DNA तर ओबीसी इतरेतर हिंदूनी भाजपाच्या हिंदूच्या ओळीत का बसाव?
@अशोकखोटे-ख2ख
@अशोकखोटे-ख2ख 3 ай бұрын
करा संविधान एक समान नागरी कायदा
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 3 ай бұрын
याला काका बोलूच नका तो लबाड बोका आहे ! सत्ता पिपासू बोका आहे ! महाराष्ट्राला लागलेली कीड आहे यानेच महाराष्ट्राच्या प्रगती होण्यात अडथळे आणले निव्वळ स्वार्थापोटी !
@TheSatyaShodhakVoice
@TheSatyaShodhakVoice 3 ай бұрын
जातीयवादी करामती काका
@shivajibangar6024
@shivajibangar6024 3 ай бұрын
महाराष्ट्रातील ओबीसींमधील सर्व जातीने शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभेचा मतदान करु नये . शरद पवार यांच्या मनात ओबीसींमद्दल आकस आहे.
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 3 ай бұрын
अरे मित्रा त्यांना तुमच्या बद्दल अकस असता तर .मराठा समजला डावलून त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं आहे त्याची तरी जान ठेवा ह्या पंत लोकांच्या नदी नका लागू😅
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 3 ай бұрын
​@@RajivJadhav-o6j mhnje marathyanni pn pawar la vote karaych ani obc ne pn as tula vatt . Teva pawar chya faydyach obc hot ata maratha mhnun doghammi vote karaych ka aurangjeb la
@paramb8750
@paramb8750 3 ай бұрын
ओबीसी साठी महाराष्ट्रात पवारांनी वाढीव आरक्षण दिले त्यामुळे ओबीसी व भटके विमुक्त यांचे खरे कैवारी पवार् साहेब आहेत सर्व् ओबासि त्यांनाच मत देणार. उलट ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या बीजेपी ने कमंडलं यात्रा काधुन् ओबीसी ला विरोध केला होता आज बीजेपीने ओबीसी चे राजकीय आरक्षण संपवाले त्यामुळे ओबीसी जागृत झाला आता बीजेपी ला मत नाही
@abhedsuravanshi5704
@abhedsuravanshi5704 3 ай бұрын
😢
@pinkmoon4328
@pinkmoon4328 3 ай бұрын
इकडच्या तिकडच्या बाता करून शेवटी हाकेंना भेटणार का या प्रश्नाला बगलच दिली. लुच्चेपणा नुसता!
@MayurKedare-u1w
@MayurKedare-u1w 3 ай бұрын
उत्तर नाही दिले आहे
@ganeshdevkar3761
@ganeshdevkar3761 3 ай бұрын
खरा जाती वादि हा शरद पवार
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 3 ай бұрын
एकदा BJP ने सांगून टाकावं की 1994 च्याच शरद पवारांच्या निर्णयाने सगळं चौपट झालंय म्हणून
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 3 ай бұрын
अजित पवारांना बरोबर घेतल्यामुळे तेही बोलता येत नाही,कारण अजितदादा नाराज होतील
@sunildabhade1138
@sunildabhade1138 3 ай бұрын
जवळजवळ सर्व मराठा समाजाला हे सत्य माहीत आहे की सगळा घोळ १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनीच घातलेला आहे.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 3 ай бұрын
जरांगेरा ला कसा पवारला पाहुन आनंद‌ झाला 5
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 3 ай бұрын
शरद पवार मेल्याशिवाय महाराष्ट्र सुधरत नाही हे नक्की आहे शरद पवार मेला के महाराष्ट्र सुधारला म्हणून समजायचं
@vivekchobe1719
@vivekchobe1719 3 ай бұрын
बरोबर
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 3 ай бұрын
पण त्याच्या गाडींवर सारी गादीवर जरांगै ला बसवुन जाईल
@navnaththote8032
@navnaththote8032 3 ай бұрын
कावळ्याच्या शापाने ढोरे मरत नसतात खरं तर ओबीसी आरक्षण आणि नामांतराचा तो शिल्पकार आहे पवार साहेब तुम्ही त्यांच्यावर का जळत आहात
@maheshsahasrabudhe365
@maheshsahasrabudhe365 3 ай бұрын
जाती जातींमध्ये तेढ निर्माण करायला शरद पवार आहेत पण ऐक्य मात्र केंद्र सरकारने घडवून आणावे. हा जाणता राजा गंमत बघत पुढची काडी टाकायला मोकळा.
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 3 ай бұрын
हा तर लबाड लांडगा !
@vijayakshantal5108
@vijayakshantal5108 3 ай бұрын
खरच सत्य आहे
@PK-qe2py
@PK-qe2py 3 ай бұрын
आपण परदेशात जाण्याची तयारी करा. इथे ज्ञान पाजळू नका, पवारांनी जे केलं ते टरबूज्या २०१४ ते २०२४ पर्यंत केंद्रात आणि राज्यात एक हाथी सत्ता असताना देखिल काही दिवे लावले ते राज्याला नाही तर देशाला माहिती आहे.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 3 ай бұрын
Exactly..
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 ай бұрын
​पवारांनी आतापर्यंत कोणते दिवे लावले ते तरी सांगा, भांडण लावल्याशिवाय, sattapipasu
@umakantpatki8028
@umakantpatki8028 3 ай бұрын
शरद पवार साहेब 4डा मुख्य मंत्री होते तेव्हा का केले नाही आरक्षणासाठी. राजकारण गमेम आहे.
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 3 ай бұрын
लक्ष्मण हाके आगे बढ़ो अठरापगड जनजाती आपके साथ है...!! एकच पर्व ओबीसी सर्व जय शिवराय..!! जय जय भिम..!! जय मल्हार..!! जय ओबीसी..!!
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 3 ай бұрын
आवरा पगड नाही....फक्त माळी ,वंजारी...
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 3 ай бұрын
​@@SagarDeshmukh-ot9shतेली व बंजारा सोबत
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 3 ай бұрын
@@SagarDeshmukh-ot9sh 450 जाती एकत्र 🔥🔥
@handle8745
@handle8745 3 ай бұрын
ओबीसी मध्ये भीम नसतो हे लक्षात असिद्यात
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 3 ай бұрын
​@@santoshkatekar5139तेली,वंजारी, माळी,भंडारी,४५० जाती ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत.कोणी काळजी करू नये.
@SubhashGitte-zf9by
@SubhashGitte-zf9by 3 ай бұрын
शरद पवारांना आता धडा शिकवलाच पाहिजे ओबीसी बांधवांनो सावध
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 3 ай бұрын
खरे तर त्यांना सगळ्यांनी मिळून दाखवून द्यायची गरज आहे.
@hdkole7771
@hdkole7771 3 ай бұрын
अभी नहीं तो कभी नहीं
@suniln42
@suniln42 3 ай бұрын
१९९४ ला त्यांनी च दीलयं
@DwarkaKatole
@DwarkaKatole 3 ай бұрын
हिंदू समाज जातीजातीत वाटायचा आणि शरद पवारांनी मुसलमान आणि दलितांचा सहकार्य मराठा आणि पक्षांचे लोक मिळून मतं मिळवायची व सत्ता मिळवायचे समाज हिंदू गेला खड्ड्यात
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 3 ай бұрын
Gelacha pahijet jar virodha karit astil tar
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 3 ай бұрын
भाजपाच म्हणतेय असेल आमचा DNA ओबीसी आहे तर हींदू एक कस होईल?भाजपाने आपल्या DNAसमजवाला हव.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 3 ай бұрын
यातुन काय निष्पन्न होणार आहे हे समजत नाही, जरागेला कोणी माज दिलाय ते पण समजत नाही.सगळा स्वैराचार मांडलाय. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!
@devkatemaruti2107
@devkatemaruti2107 3 ай бұрын
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला मिळत असलेला प्रतिसाद बघून अनेक राजकीय नेत्यांची अडचण झाली आहे.
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 3 ай бұрын
हो हाके आता मुख्यमंत्री होणार आणि भुजबळ पंतप्रधान
@AfrozShekh-y3b
@AfrozShekh-y3b 3 ай бұрын
जरांगेल आंतर्वलीचा सरपंच करा त्याची दुसरी लायकI नाहीं
@jaishreeram3561
@jaishreeram3561 3 ай бұрын
Ghantyacha pratisad milatoy
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 3 ай бұрын
Kasla pratisad beed madhale ahet te Sagle vanjari samaj pankaja harlyamule gela ahe tikde😂😂
@Faktnagarik1210
@Faktnagarik1210 3 ай бұрын
4 आपत्य असल्यावर निवडणूक लढवता येते का ? सहज विचारले.​@@AfrozShekh-y3b
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
जरांगे चे उपोषण हाके यांनी पंक्चर केल्यामुळे जरांगे वैतागला आहे😂😂
@ashoknikam8417
@ashoknikam8417 3 ай бұрын
😂वेळेच्या आधी गप्पा मारत रहा,,असेच केले तुम्ही लोकसभेला
@dattamore6088
@dattamore6088 3 ай бұрын
तुमचा बाप आहे जरांगे पाटील
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 3 ай бұрын
Sharad पवार ल विचारा, BJP अगोदर केंद्र सरकार नव्हता का? तू प्रश्न निर्माण केला आहे आणि सुटू नयेहाणून खूटी मारलीय. शारदा marychi वेळ आली आता तरी महाराष्ट्र सोड, लोकांना सुखाने जगू द्या.
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
लोकांना हे कळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव
@Nation_first1
@Nation_first1 3 ай бұрын
या वयात साहेबांच्या मेंदूची कमालच वाटते.तरुणपणी तर कसा असेल कल्पनाच करवत नाही .
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 3 ай бұрын
शरद पवार वाट बघत आहेत जोपयंत लाठी चार्ज होत नाही तो पर्यंत
@dattatrayadhav320
@dattatrayadhav320 3 ай бұрын
अहो अगोदर हेच म्हणाले होते की मोदी घटना बदलणार आता म्हणतात दुरुस्ती केली पाहिजे
@theatjoshi
@theatjoshi 3 ай бұрын
अजित पवार यांना फोडल्या मुळे काकांनी हे प्रकरण पेटवून दिले आहे.
@PK-qe2py
@PK-qe2py 3 ай бұрын
काका सुट्टी देणार नाही. काकाला नाही तर कुणाला नाही.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
@@PK-qe2py एक दिवस काकाचा काटा नाही, तर पूर्ण झाडच उपडून टाकलं जाईल. मुळासकट.
@theatjoshi
@theatjoshi 3 ай бұрын
हो पण जनतेला कोण समजून सांगणार. आपले मतदार तात्पुरते फायदे पाहतात आणि पांढरपेशे मतदान करत नाहीत. सुट्टी एंजॉय करतात.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रात कायम दोन समाजात भांडण लावण्याचे काम करत आले आहेत
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 ай бұрын
पवार साहेबांनी आता स्वतःला कुणबी म्हणावे
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 3 ай бұрын
हा शरद नेहमीच सर्व दुष्कर्म करून नामानिराळे राहिले
@rajendramandavkar8825
@rajendramandavkar8825 3 ай бұрын
ओ बी सी जिंदाबाद जय श्रीराम
@Jaihind-jf1up
@Jaihind-jf1up 3 ай бұрын
सत्तेत असल्यावर तो महाराष्ट्र लुटतो आणि सत्ता गेल्यावर महाराष्ट्र पेटवतो. साडेतीन जील्हेईलाही.
@tricksabhyasika9188
@tricksabhyasika9188 3 ай бұрын
ज्या ज्या वेळी शरद पवार सत्तेतून बाहेर गेले त्या त्या वेळी महाराष्ट्र अस्थिर झाला.कधी बॉम्बस्फोट झाले तर कधी आंदोलने
@rameshgawali665
@rameshgawali665 3 ай бұрын
मराठी सुशिक्षित तरुणांनी अभ्यास करून पहाणे आज पण पवार साहेब या वयात पण तुम्हाला त्यांच्या तालावर नाचवतो, केंद्र सरकार मध्ये आपण मराठा नेता म्हणून रुबाब दाखवित होता मग हा प्रश्न का सोडविला नाही, Blame game करून लोकांची दिशा भूल करने या वयात करने बरोबर नाही
@sureshbudhihal2132
@sureshbudhihal2132 3 ай бұрын
या नेत्यांचे असेच असते, फक्त आपली पोळी भाजून घ्यायचे, मग देशाचे, समाजाचे काही ही नुकसान हो
@RKH369
@RKH369 3 ай бұрын
शरद दुसर्यला लहाण जातीचा म्हणतो ह्याचत सर्व obc ना कळते
@sunilnarkhade4253
@sunilnarkhade4253 3 ай бұрын
📌मी OBC पण फक्त ०.०००००१ %आहे परंतु सर्वप्रथम ही ९९.९९९ % एक कट्टर सनातनी हिंदू आहे हे सर्व हिंदू सनातनी धर्माला फोडण्याचे कार्य राजकीय नाटक बाझी फारच जोराने सुरू आहे जागो सनातनी हिंदू जागो
@rku03
@rku03 3 ай бұрын
आरक्षण प्रश्न निर्माण करणारे खूप आनंदी आहेत, कारण आता त्यांना मुंबई जवळ दिसत आहे.‌ आणि कसे आम्ही मुर्ख बनविण्यात पुन्हा एकदा यशस्वी झालो याचा आनंद घेत आहेत. 1994 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांनीच तो GR आणून हा प्रश्न निर्माण केला आहे. डोळे उघडा समाज बांधवांनो. ज्याला निवडून दिले त्यांनीच आपला घात 1994 मध्ये केला आहे. का विसरता. Google वरुन वाचा GR.
@seema2695
@seema2695 3 ай бұрын
आम्ही कोकणातले खरे मराठे हुशार आहोत आम्ही BJP ला मत देतो नको त्यांच्या आहारी जात नाही, भूलथापांना बळी पडत नाही. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत ते कधीच मराठे नव्हतेच स्वतःला मराठे म्हणवून घेत होते.
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम नागेश्वराय, नमः
@pramodchopde4502
@pramodchopde4502 3 ай бұрын
लोक मतदान करतात आणि निवडुन देतात . हे कसे?
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 3 ай бұрын
बीजेपी संविधान बदलणार असे हे लोकच बोंबाबोंब करीत होते.आता हेच लोक संविधान बदला म्हणून मागणी करीत आहेत. स्वतःचा फायदा असेल तर हे काहीही करावयास तयार असतात.
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
एकीकडून हाके एकीकडून जारांगे .. सरकारला कुरतडत आहेत ... उपाय काय ?
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 3 ай бұрын
Kahich nahi Janata ki samaz chahiye
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 3 ай бұрын
खरे तर सरकारने(राज्य व केंद्र ) एक आरक्षण समीती स्थापन करुन पवार साहेबाः सारख्या जेष्ठ व प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्याला या आरक्षण समितीचे सर्वोसर्वा बनवावे ल या वर सर्वामान्य तोडगा काढण्यास आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ करुन द्यावा.
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 3 ай бұрын
त्या वेळेस ह्या साहेबांकडून त्या GR वर सहीच कराची नव्हती त्या वेळेस मराठा समाज त्या वेळेस का नाही बोलला हे समाजाला का नाही कळल नाही आता पर्यंत आता कळायला लागलय का आरक्षण काय आहे ते ???
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 3 ай бұрын
ज्याला धड बोलता येत नाही अशी व्यक्ती पंतप्रधान पदाचा दावेदार कशी करू शकते.
@amolpashilkar3801
@amolpashilkar3801 3 ай бұрын
दर वर्षी 10 टक्के आरक्षण रद्द करा
@udaykulkarni8989
@udaykulkarni8989 3 ай бұрын
एकदम बंद करा.
@rdornal6980
@rdornal6980 3 ай бұрын
सर्वांचे आरक्षण रद्द करावे !बस झाले आरक्षणाचे लाड ! या आरक्षणाच्या आडून यानीच राजकारण्यानी देशात दोन समाजामध्ये तेढ द्वेष पसरवून राजकीय भाजून घे आहेत!
@dipakshinde913
@dipakshinde913 3 ай бұрын
आर्थिक आरक्षण एकमेव उपाय.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
किमान 2-5% तरी कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
@Sheshnarayan-qt8qv
@Sheshnarayan-qt8qv 2 ай бұрын
विधानसभेला सर्व ओबीसींनि लक्षात ठेवा
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 ай бұрын
मला एक कळत नाहीये की महाराष्ट्राची इतकी वाट लागून ही मोदी गप्प का....?? नुसती भाषणे देऊन काय उपयोग....?? घटनात्मक दृष्ट्या वैध भुमिका ही एकदाच अतिशय स्पष्ट करुन का सांगत नाहियेत .....!! अजून या महाराष्ट्राला सामाजिक दृष्ट्या किती गाळात घालणार आहात मोदीजी .....!! एकदाच विष पाजून ही जनता संपवा आणि मग आमच्या प्रेतांवर खुशाल राज्य करा......!! 1000 वर्षे....!! काय संयमी देवेंद्रजी खरं बोलतोय ना मी...... !! अजून किती काळ हा उदात्त संयम सुरु असेल आपला प्रिय देवेंद्रजी....?? तो वाकडा रोज एक नवे आख्यान पसरवतोय इथे समाजात , महाराष्ट्र नासवतोय आणि केन्द्रासह तुम्ही हाती घटनेची ताकद असून ही संयम दाखवत बसलाय .....!! अरे अजून किती युगे हे चालविणार आहात .....??
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 3 ай бұрын
घोळ घालणे ही पवारांची जुनी गोड आहे. या अंदोलनामधून काही राजकीय फायदा घेता येईल का हे पवार पहात असावेत....! अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
@jivandixit5017
@jivandixit5017 3 ай бұрын
आग लावायची ह्यांनी आणि विझवायची केंद्राने...
@AnilRathod-zf6lm
@AnilRathod-zf6lm 3 ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो?पण विधानसभा ओबीसीचा काय ताकत आहे.हे आपण दाखु जय ओबीसी❤❤❤
@shantaramjagdale9042
@shantaramjagdale9042 3 ай бұрын
बारामतीकरांना लई आनंद होत असेल पण हा आनंद थोड्याच दिवसात समाप्त होईल
@damodarwaghmare8964
@damodarwaghmare8964 3 ай бұрын
हिंदू आंतकवाद म्हणणारे हेच आहेत, गेली साठ वर्ष यांनी जनतेसाठी काही केल नाही जे केल ते स्वार्थासाठी. यांचं हात राखून राजकारण असतं....
@bhimaavhad2960
@bhimaavhad2960 3 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@mukundpainaik6354
@mukundpainaik6354 3 ай бұрын
तरीही महाराष्ट्र पुरोगामी म्हणतात. आता बोला.
@devdattpuri539
@devdattpuri539 3 ай бұрын
Obc नी यांना ओ देऊ नये.
@vilassangle1280
@vilassangle1280 3 ай бұрын
94 चा GR बद्दल यांना विचारा, जरांगेला गल्ली ते दिल्ली आणि सरसकट आरक्षण हवे आहे, जाणते 50+ पेक्षा जास्त वर्ष झाले राजकारणात आहेत मग हा विषय का नाही सोडवलात, यांना तुमची गरजच नाही, स्वतः खासदार, लेक खासदार, सुनेञा खासदार, रोहित आमदार, आता युगेंद्र,पार्थ येतायेत म्हणजे एकदा पद मिळाले की नंतर आयुष्यभर जनतेचा पैसा यांना पेन्शन रुपात भेटणार हे मरेपर्यंत सुखी, सगळा समाज गेला चुलीत, म्हणून आता वेळ आली आहे तिचा पुरेपूर उपयोग करा, जय हिंद.
@navergiveup4851
@navergiveup4851 3 ай бұрын
भटकती आत्मा🧟👹
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
अतृप्त भटकती आत्मा
@dhirajmarathe3913
@dhirajmarathe3913 3 ай бұрын
दादा चांगला प्रचार करत आहेत फडणवीस साहेबांचा अशोक व्हिडिओ बनवत रहा फडणवीस साहेबांसाठी
@gajanangawali6420
@gajanangawali6420 3 ай бұрын
शरद पवार कोण आहे मुख्यमंत्री आहे पंतप्रधान आहे कि सरकार त्यांचे आहे. जे आहे ते काय करत आहेत
@Anantagore-un2mu
@Anantagore-un2mu 3 ай бұрын
महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड ओबीसींनी मुद्याचा विचार करणे आवश्यक....
@rohidasmetkari3306
@rohidasmetkari3306 3 ай бұрын
मजा आता खालच्या सरकारला घोडा लावला ते लावला पण आता वरच्या सरकारला सुद्धा घोडा लावायचा आहे यासाठी वर केंद्रातील सरकार कड बोला म्हणतात
@balathite5491
@balathite5491 3 ай бұрын
तुम्ही जेवढा पवार साहेबांबद्दल गलिच्छ बोलायला एवढा मला सगळे स्ट्रॉंग होत चालला आहे एवढं तुम्ही ही लक्षात ठेवा
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 3 ай бұрын
Namskar sushil sir
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 3 ай бұрын
मतांचा प्रश्न आहे.ओबीसी नी लक्षात ठेवावे
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@sharad_wagh
@sharad_wagh 3 ай бұрын
यांनाच फक्त गोधळ निर्माण करणे एवढाच ऊदेश आहे
@varshaghatpande2031
@varshaghatpande2031 3 ай бұрын
अहो सुशील साहेब काय करायचे यांचे किती जातीभेद अजून चिख्वळणार आहे
@harmharsh12
@harmharsh12 3 ай бұрын
थँक्यू सर.....डोळे उघडले...आज....
@satishsatpute3738
@satishsatpute3738 2 ай бұрын
लक्षण हाके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@aj-mm9ox
@aj-mm9ox 3 ай бұрын
Support lakshman hake ❤
@niranjanbaburaopatil
@niranjanbaburaopatil 3 ай бұрын
पवार साहेब यांच्याविषयी आपल्या सारख्यांना आकस का आहे हे माहिती आहे आम्हाला
@manhorprabhu2294
@manhorprabhu2294 3 ай бұрын
We are belongs to Modi ka parivar Jai Shriram
@musicaljourney5179
@musicaljourney5179 3 ай бұрын
शरद पवार अजून जरांगेला पैसा पाठवतील obc समाजाने हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे
@namdevsuse2280
@namdevsuse2280 3 ай бұрын
विधानसभेला ओबीसींनी शरद पवार च्या एकाही उमेदवाराला मतदान करू नये ही सर्व ओबीसी बांधवांना नम्रतेची विनंती
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l 3 ай бұрын
कुलकर्णी साहेब तुमच अगदी बरोबर आहे👉👉👉 आम्ही सहमत आहोत. पण राजकारणातून अशा काड्या करणाऱ्यांचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत जाति जातित तेढ निर्माण होतच राहिल.
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 3 ай бұрын
जातनिहाय जनगणना करायला का घाबरत आहें सरकार? या देशात कोणतीही जात हत्तीच्या.....,........ मधून आली नाही . सरकारने जातनिहाय जन गणना निपक्षपातीने करावी. जातीपातीच राजकारणाऱ्या कायमचा धडा शिकवावा
@shivajisodgir5318
@shivajisodgir5318 2 ай бұрын
, खरोखरच आहे साहेब
@navnaththote8032
@navnaththote8032 3 ай бұрын
‌ कारच प्रती आंदोलन उभा करत आहे सरकारच असे आंदोलन का उभे करत आहे
@noobmaster6939
@noobmaster6939 3 ай бұрын
Vakdyani nehmi obc cha vapur karun tyana dabun thevlay.
@nilesh.j935
@nilesh.j935 3 ай бұрын
जास्ती चं तुम्हांला देणारे पन तेच आहेत
@AnnasahebGurupadgol
@AnnasahebGurupadgol 3 ай бұрын
Kulakarni sir dhannywad
@digambarmore8361
@digambarmore8361 3 ай бұрын
हा खुप चांगल्या प्रकारे भांडण लावायचा प्रयत्न करतो
@sunitabadwe3518
@sunitabadwe3518 3 ай бұрын
शरद शरद षवार लुच्चा माणुस आहे.देवाने थोबाड वाकडे केले ,काय बोलतात ते समजत नाही तरी ह्या माणसाला भाषण करायची काय हौस.
@vikaskande5726
@vikaskande5726 3 ай бұрын
गोपीनथराव मुंडे साहेब आज पाहिजे होते,याल पार घोडा लावलं असता,मुंडे साहेब या ची पुर्ण जिर्वत होते , ओबीसी समाज सर्व एकत्र या आणि याला दाखवुन द्यायच आपली ताकत
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 3 ай бұрын
९४ ला घालवले आता केंद्र आठवते
@UmayogeshDevkar
@UmayogeshDevkar 2 ай бұрын
हे फक्त सत्ता येण्यासाठी मराठा आणि ओ बी सी वाद पेटवायचा आणि सत्ता आणायची खुप वाईट राजकारण आहे
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 3 ай бұрын
ओबीसी हे होणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीत काय करणार आहेत ते नक्की झाले
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 3 ай бұрын
लोकसभा सारखे😂😢
@Misktw
@Misktw 3 ай бұрын
करणार आहोत फडणवीस आणि bjp ला घरी पाठवणार आहोत विधानसभा ला
@VittleGawade-hj9fg
@VittleGawade-hj9fg 3 ай бұрын
एकदम बरोबर साहेब 🌺🌿🚩🚩
@rajivboche2066
@rajivboche2066 3 ай бұрын
अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी जातीयवादी भूमिका घेतली नाही स्वतः चे समाजाला मागे ठेउन इतर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला हेच वास्तव आहे इतर समाजाचे नेते , पुढारी हे केवळ स्वतः च्या जातीचाच उदो उदो करतात व जाती पुरताच विचार करतात
@annasahebmote2223
@annasahebmote2223 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस सरकारने यांनी ही भूमिका घ्यायलाच पाहिजे ना
@Ganeshpatil-s
@Ganeshpatil-s 3 ай бұрын
पवार जळका माणूस आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
स्वार्थी, भ्रष्टाचारी, कपटी, कट कारस्थानी कितीही विशेषणे लावा काहीही फरक पडणार नाही
@babashibpawar
@babashibpawar 3 ай бұрын
कुलकर्णी साहेब तिथे मराठ्यांच्या बायांचे डोके फुटले होते म्हणून पवार साहेब गेली होती इथे काय वडापाव खाऊन आंदोलन
@yuvrajkadamblog.1203
@yuvrajkadamblog.1203 3 ай бұрын
Ha youtuber BJP cha ahe navatch samjt
@yogeshpatilakolamh3047
@yogeshpatilakolamh3047 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार..
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 3 ай бұрын
महाराष्ट्र नासवला
@SambhajiGutte-tp1pn
@SambhajiGutte-tp1pn 3 ай бұрын
Respected sir you are always right
@तानाजीसगर
@तानाजीसगर 3 ай бұрын
एका मराठा आरक्षण च्या अडून सरकार obc ला नाराज करत आहे त्यामुळे obc चा फटका सरकार तर बसणार आहेच पण मराठा -ओ बी सी वादा मूळ मराठा समाजाला सुध्दा त्याचा फटका बसनार आहे जरांगे आंदोलनास सरकार नेच मोठं केलं आहे
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 3 ай бұрын
हाके चे आंदोलन भाजप पुरस्कृत आहे 😢😮
@KailasBhumbe
@KailasBhumbe 2 ай бұрын
पोरगी पाहिजे पटावर😊 मुलगाच पाहिजे पदावर त्याच्यासाठी नाटके
@ravibokhare4702
@ravibokhare4702 3 ай бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹भ्रष्टाचार करणारेना लोक निवडून देतात हेच दुर्दैव आहे. 😭😭😭
@arvindmarudkar5288
@arvindmarudkar5288 3 ай бұрын
कसा होकार देणार सत्तेवर असतांना न मराठयांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला न ओबीसी चा प्रश्न सोडवण्याची तयारी फक्त जरांगे पाटलाशी भेटीघाटी कारण ओबीसी मते पक्के जरांगे वर शंका.
@annasahebmote2223
@annasahebmote2223 2 ай бұрын
दोन समाजात भांडणं लावणं बंद कराकुलकर्णी साहेब
@bhagwatchoure1000
@bhagwatchoure1000 3 ай бұрын
Sushil sir dhanyawad
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 13 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН