हंड्यावर हंडे पाच पायाखाली परातीचा काट यावर केला डान्स अशी कला कधी पाहीली नाही ना पुर्ण व्हिडिओ पहा #शिवनेरीसंवाद #हंडाडान्स
Пікірлер: 137
@ganpatdarane159715 күн бұрын
👏🌹🌹खूप खूप धन्यवाद या कलेला मानाचा मुजरा माऊली. ❤️👏👏
@RambhauJadhav-xs8sm2 ай бұрын
अतिशय सुंदर कला कोटी कोटी प्रणाम हार्दिक शुभेच्छा
@BabaMaharajKhartode2 ай бұрын
अप्रतिम कला अप्रतिम सादरीकरण यालाच म्हणतात दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली
@PrakashBait-y9m7 күн бұрын
त्रिवार वंदन या कलाकाराला
@mandakiniwagh879820 күн бұрын
कालीका माता नमः कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@SameerKarande-b8c2 ай бұрын
काळूबाई चा आशीर्वाद आहे काळूभाऊ तुला तू पुणे जिल्ह्याच नाव पूर्ण महाराष्ट्र भर कर
@RohidasRohidas-ls3dj2 ай бұрын
१ नंबर का काळुराम शेठ कोळेकर आपण खेड तालुक्याच नाव उज्वल केल्या बद्दल मी तुमच भारूड अनेक वेळा पाहिल आहे प्रत्येक कार्यक्रमात हि कला आपण सादर केली आहे पन मिडिया नी तुमची दखल लही लेट घेतली तुम्हाला मनापासून धन्यवाद❤ . तुम्हाला सहकार्य करणारे सदिपंशेठ यांनाही मनापासून धन्यवाद❤
@mukundgawai77422 ай бұрын
खुप छान,एक नंबर कला आहे,हे बघून डोळै भरून आले, कोटी कोटी प्रणाम,या कलेला
@heeragadge18612 ай бұрын
अप्रतिम खूप छान असे कलाकारांना जगासमोर आणण्यासाठी सांस्कृतिक मंडळाने पुढाकार घेतला घेतला पाहिजे 🙏🙏💐💐👌
@sudhakarkolhe98612 ай бұрын
सलाम तुमच्या कलेला खुप छान माऊली 🙏🙏🙏
@sunilchaudhari6797Ай бұрын
निसर्गाने दिलेली देणगी आहे तुम्हाला कलाकार म्हणून ताईसाहेबतुमच्याकला तुमच्या कलेला मनापासून मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र
@रमेशहोजगे6 күн бұрын
श्री काळुबाई कला नाट्य मंडळ मौजे धामणे भारुड काळुराम दादा कोळेकर भारुडाचे अध्यक्ष संदिप दादा कोळेकर खेड तालुक्यातील मावळ तालुक्यातील एक नंबर फायनल सामान्यात भारुड गाजवले अभिनंदन एक नाय तर पाच हांडे घेऊन डोक्यावर परातीवर डान्स केला काळुराम दादा त्याना महाराष्ट्रचा पुरस्कार मिळाला त्या सामन्यांमध्ये अभिनंदन संदिप दादा काळुराम दादा ❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏
कलाही मानवाला देवाचिदेन आहे ताईला सलाम मानाचा जय महाराष्ट्र 🙏🙏👌👌
@PhoenixTestingConsultanc-po4ky6 күн бұрын
खुप खूप छान डान्स आहे ताई व कालेला तुमच्या मानाचा मुजरा
@haribhaupansare88902 ай бұрын
संपुर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात नव्हे खूप. खूप कौतुक
@AnilSable-l9h2 ай бұрын
अप्रतिम कला खूप खूप खूप खूप धन्यवाद❤❤🎉❤❤
@NivruttiJamdhade-n4e2 ай бұрын
सलाम या कलाकाराला
@tukarampatil9695Ай бұрын
अप्रतिम खुप सुंदर कला या ताईला हार्दिक शुभेच्छा💕
@vijayamalakokate4170Ай бұрын
🎉अप्रतिम. शब्द अपुरे पडतात कलेला सादर प्रणाम🎉
@dhanajipatole82302 ай бұрын
ऊत्तम सादरीकरण तोड नाही कलावंताला
@tukaramlanghi89312 ай бұрын
खूप सुंदर ताई,तुमच्या कलेला तोड नाही.मानाचा मुजरा ;मनःपूर्वक अभिनंदन!
@दत्ताकाका2 ай бұрын
या स्त्री कलाकाराचा या महाराष्ट्रात कुनीच नाद करायचा नाय
@atmarampaul25202 ай бұрын
हया कलेला जगात तोड नाही अप्रतिम डॉंस एवढे चांगले कलाकार शब्द च नाही त
@MadhuriDhote-o9s2 ай бұрын
वाव खूप सुंदर डान्स आहे
@sunilchaudhari6797Ай бұрын
साईकृपाशारीरिक टेबल ट्रस्ट बेले यांचे खरीच मनापासून अभिनंदन की त्यांनी सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहेम्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन
@sandipbharmal94042 ай бұрын
गौतमी सारख्या आर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या डान्सर पावलो पावली पाहायला मिळतील पण या महिला डान्सर/कलाकार शंभरात एक पाहायला मिळतील.❤❤❤
@vijaychinchane90522 ай бұрын
जिवंत कला आहे हि
@ShubhamNaikwadi-y4j2 ай бұрын
खरी कला
@chandrakantjadhav4206Ай бұрын
ताई सलाम तुमच्या कलेला
@MahadevGhorpade-r1q2 ай бұрын
यालाच म्हणतात खरी अदाकारी व खरा शुरंगार
@nathusighsgirase56192 ай бұрын
खूपच छान कलाकार तोड नाही कललेला अभिनंदन
@अनिलपोवार2 ай бұрын
अप्रतिम
@chandrakantbhawar82222 ай бұрын
अतिशय अप्रतिम खूप सुरेख खूप छान आणि खूप कसरतीचे काम
@sakharamkondhawale66682 ай бұрын
खूप खूप छान हया कलाकाराचे हदिक अभिनंदन
@aamhisalherkaraadivasi5918Ай бұрын
जबरदस्त कला आहे आपल्या कलेला सलाम चॅलेंज नाही
@sanjaykhatale96312 ай бұрын
धन्यवाद माऊली शतशः दंडवत प्रणाम.धन्य आज दिन पाहिला मी डोळा हा सुख सोहळा त्रिभुवनी नाही 😢
@DINESH-x1s1i2 ай бұрын
खूप छान कला 👌👌👌👌👌
@vimalunde14182 ай бұрын
केवळ अप्रतिम.
@रामनाथबिन्नरАй бұрын
एकच नंबर डान्स आहे तुमचा कोणी असा डान्स केलेला मी बघितलेला नाही
@akshaynawle47002 ай бұрын
अप्रतिम
@navnathpigale7842 ай бұрын
सलाम तूमच्या कलेला
@ramlingjadhav29232 ай бұрын
अप्रतिम कला सादर
@venkatwaghmare19432 ай бұрын
वा छान डिस्को बीजे पेक्षा छान ❤❤
@madhavshinde9302 ай бұрын
एकदम झकास
@kusumpatode53172 ай бұрын
कलाकाराच्या कलेला शतशः प्रणाम .अप्रतिम कला .
@tukaramlanghi89312 ай бұрын
अप्रतिम ,अतिशय छान!
@RakeshPetare-y2zАй бұрын
अभिनंदन काळू शेठ कोळेकर असा कलाकार होणे नाही🎉 आई काळूबाई तुमच्या पाठीशी आहे
@SurajGode-n7h2 ай бұрын
खुप छान डान्स केला
@FulchandSawant2 ай бұрын
खूप खूप छान आणि अतिसुंदर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जागजी धाराशिव
@RAMCHANDRAJAGADALE-f5h2 ай бұрын
एकच नंबर डान्स छान
@gulabdhamdhere76042 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण
@ManoharBagul-x8o2 ай бұрын
अप्रतिम खूप छान आहे🎉🎉🎉
@vilasshinde934Ай бұрын
एक नंबर डान्स🎉🎉
@laxmanbhujbal5902Ай бұрын
अतिशय सुंदर कला दंडवत प्रणाम
@RajkumarLahigude-ys3ecАй бұрын
अप्रतिम सादरीकरण,❤❤❤
@vijaybhalerao89392 ай бұрын
आपणास व आपल्या कलेला मनाचा मुजरा ❤❤
@shivajiwaghmare266011 сағат бұрын
अप्रतीम ताई🙏
@PandhariBhalekar-k8z2 ай бұрын
एकच नंबर डान्स
@lsakpathan56662 ай бұрын
Very good,, very very good telent,no challenging aart ❤ congratulations
@UshaRakhunde-ow2kbАй бұрын
खुप छान डॉन्स धन्यवाद
@sandipbharmal94042 ай бұрын
अप्रतिम ,सुंदर,छान या परफॉर्मला शब्द ही कमी आहेत एवढा सुंदर डान्स आहे पाश्च्यात्य अश्लील संस्कृती परंपरा जोपासलेल्या गौतमी पाटील मॅडमने आणि तिच्या चाहत्यांनी या कलाकारांचा आदर्श घेतला पाहिजे.आणि ओरिजनल डान्स , कला कोणती आणि कुणाची पहावी,गर्दी कुणाच्या डान्सला करावी याचाही विचार करावा.
अप्रतिम डांस कौतुक करायला शब्द अपुरे लिहायला शाही अपुरी पडेल
@ganpatsalve6137Ай бұрын
अप्रतिमखुप.सुदर
@sunilgonbare8979Ай бұрын
सुंदर❤
@NamadeoDamase2 ай бұрын
Khara kalavant
@VinayakChimate2 ай бұрын
खूप चागलं डान्स
@Sanskar_PlayZzZ2 ай бұрын
अप्रतीम कला सादर केली
@abasahebthorat74702 ай бұрын
खूप छान
@shamdhengale6424Ай бұрын
लय भारी खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤
@parajipansambl52352 ай бұрын
आती ऊतम कला
@gajananshinde65602 ай бұрын
आमचे येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते नवनाथ महाराज अप्रतिम...
@shridharkulkarni89282 ай бұрын
वारे भारतीय नारी
@BapuGorad-qx3wk2 ай бұрын
खरं तर आस्या कलाकारांना पारितोषिके देण्यात यावेत
@Pratikantpatil-lz2lp2 ай бұрын
खूप सुंदर❤❤❤❤❤
@BhausahebNatheАй бұрын
Apratim kamgiri
@रामनाथबिन्नरАй бұрын
तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@JyotiGavande-xi7lwАй бұрын
Chan❤
@abhaymutha43302 ай бұрын
0. एकच नंबर ❤
@gundupantpotdar5902Ай бұрын
Varrynice
@santoshkolambe27852 ай бұрын
Sundar dance❤❤❤❤❤❤
@RaghunathRajguru-fv6tc2 ай бұрын
कैलास तुला माझ्या नमसकार
@avinashghegadmal84402 ай бұрын
Kup kup subach
@sarojwagh5044Ай бұрын
असा नाच समया ए कावर एक सात दोन्ही हातांवर समया त्यावर निरंजन कपाळावर निरजन व तोंडाने खाली वाकून रूमाल उचलत पारती वर नाच ही करत होत्या शाळेतील व हायस्कूल मधील विद्यार्थिनी ते आठवले खूप छान