Рет қаралды 1,262
Hadshi Temple Pune | Sant Darshan | One Day Trip Adventure Park near #pune #mulshi
In this Video👇
'हाडशी' हे ठिकाण जे मुळशी तालुक्यात आहे. येथील "श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर" तसेच 'संत दर्शन' म्युझियम आणि एडवेंन्चर पार्क बद्दल माहिती पाहिली आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अनुभव मी आपल्या सोबत शेयर करण्याचा प्रयत्न केला आहे.
वन डे पिकनिक साठी 'हाडशी' हे बेस्ट आहेच सोबत दर्शन ही होते. आपण पावसाळ्यात जर येथे येत असाल तर पावसाचा अंदाज घेऊन यावे.🙏
येथे काय आहे??
१. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन मंदिर
२. संत दर्शन (म्युझियम)
३. एडवेंन्चर पार्क
४. निसर्ग सौंदर्य
#hadshi
#mulshi
#santdarshan
#adventurepark
#nature
#god
#pune
#punetourism
#onedaytrip
#monsoon
#monsoon2024
your queries:
hadshi temple
Pune explore
one day trip near pune
picnic spot near pune
hadshi sant darshan
hadshi adventure park
pune tourism
places to visit near pune
family trip