आई... तु वयोमानानुसार म्हणूच नकोस... ग्रेट आहेस तु. खरचं ्््किती उत्साह.. किती गोड भाषा... समजून सांगणे ची पध्दत. मला खूप आवडतात तुमचे सगळे विडीओ. मी एकही चुकवत नाही खरचं. 🎉
@laxmandesai9829 Жыл бұрын
खुप सुंदर
@saritakulkarni7313 Жыл бұрын
किती प्रेमाने करता काकू तुम्ही तुम चे सर्व vlog मी बघते तुम्हांला पाहून माझी दिवंगत आई आठवते ती असेच सर्व करायची तुमच्या सरखी अन्नपूर्णा आई किवा सासू म्हणून लाभणे हे आहोभाग्य असणार
@mrsvwp7427 Жыл бұрын
तरुण महिलांना सुद्धा आजकाल एवढं जमत नाही.काकू तुमच खूप खूप मनापासून कौतुक 🙏very great 👏👏👏👏👏
@vipulatashah35432 ай бұрын
वाटली दाळ बनविण्याची पद्धत खूप आवडली. वेळ पण वाचतो आणि खाली लागत नाही. खूप छान. धन्यवाद ताई. 🙏🏼
@madhaviparulkar2806 Жыл бұрын
अनुराधाताई....किती छान सांगता तुम्ही. अगदी सहजपणे दाखवता सगळं. तुमचं बोलणं पण किती मृदू आहे. फार आवडतं मला.
@savitamundale.giloymatalbm74823 ай бұрын
काकू आम्ही कांदालसूण खात नाही कधीच त्यामुळे तुमचे कांदालसूण विरहीत पदार्थ बघायला मिळाले आणि नविन टिप्स मिळाल्या नाहीतर एकही पदार्थ कांदालसूण विरहीत नसतोच त्यामुळे खूप खूप धन्यवाद असेच अधून मधून अशी रेसिपी टाकत रहा आम्हाला शिकता येतील मी नेहमी तुमचेच पदार्थ बघते आणि करते
@swatisakhadeo83894 ай бұрын
Sarva padarth akdam khup chhan.tumchi samjavanyachi padhha hi chhan aahe.
Khup sundar ani sagra sangit naivedya agdi vida dakshinesah pahun mann trupt zale.tumche khup khup aabhar tai.navin pidhila hech tar shikavnyachi garaj ahe.
@supriyajadhav-chavan5771 Жыл бұрын
पंचामृत ची रेसिपी फार भन्नाट आहे i करून पाहिली आहे अत्यंत चविष्ट होते
@archanaphansalkar1155 Жыл бұрын
काकू , तुम्ही जेव्हा रेसिपी सांगत असता त्यावेळी आपलं माणूस समजावून सांगतय असं वाटतं. दह्यातलं मेतकूट मला खूप आवडतं आणि आज ती रेसिपी शेअर केली. Thanku. मेतकूट बऱ्याच जणांना माहित नाही.
@manr6160 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप झटपट स्वयंपाक केलात, तेही अगदी छोट्या छोट्या टिप्स देऊन, अगदीं आई ची आठवण आली, तुम्हाला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा 🎉🎉
@ashwinidiwekar22273 ай бұрын
अनुराधा ताई, तुम्ही; या व्हिडिओ मध्ये स्व यमं पाक करताना,,,, प्रायोरिटी कोणत्या पदार्थाला द्यायची, हे क्रमानुसार, अगदी छान सांगितले आहे,, मला तुमचा, सल्ला आवडला,धन्यवाद
@vishakhapatole2304 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. अशीच सर्व गोष्टींची माहिती देत राहिले तर नवशिक्या व इतरांना त्या ची ओळख होईल कोणताही पदार्थ बनवताना आनंदाने बनवले जाईल व उत्साहाने सणवारी व इतर वेळी काही तरी बनवले जाईल. तुम्ही सणवार कसे करावे व पुजा पाठ या विषयावर सुध्दा खुप छान माहिती देत असता त्या साठी तुमचे धन्यवाद.
@sangitachavan4088 Жыл бұрын
तुमच्या नवनवीन व्हिडीओज ची मी कायम वाट बघत असते अनुराधा जी 🙏 साध्या सोप्या पद्धतीने पदार्थ कसे बनवायचे... त्याची रीतसर माहिती अचूक प्रमाणसच प्रत्येक पदार्थ बनवण्याची ज्या रेसिपीज असतात, फारच उत्कृष्ठ 🙏🙏🙏तुमचं बोलण, आवाज सगळं अगदी ऐकावंसं आणि वारंवार बघावंसं वाटत... तुम्हाला मनापासून स्यालुट अनुराधा मॅडम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hrk3212 Жыл бұрын
घरातील एक jiwhalyachi व्यक्ति आपल्याला swayampak shikavtey असेच वाटते काकू..खूपच छान swayampak करणे सोपे आणि interesting watayla lagle आपले videos baghun..Thanks..
@pratibhakulkarni5659 Жыл бұрын
काकू तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा, तुम्हाला पाहिलं,तुमचं बोलणं ऐकलं की मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते
@rajashripatil1429 Жыл бұрын
खुप छान मेनू
@sunilkulkarni680 Жыл бұрын
🙏 काकू. नेहमीप्रमाणेच खमंग व स्वादिष्ट मेनू आहे. विजयादशमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा.
@sureshsatavalekar885 Жыл бұрын
अनुराधा ताई तुमच्यकडून खूप खूप छान माहिती मिळते तुमचे सर्व पदार्थ पारंपरिक असल्यामुळे आता नवीन मुलींना चांगला उपयोग होतो सौ सरिता satvlekar
@VinayDeogirikar Жыл бұрын
आजी नातू म्हणून एक suggest करतो.आमच्याकडे मेथीची भजी नेहमी बनतात.ह्यात एक अर्धा चमचा बडीशेप कुस्करून घातली की खूप छान चव येते. बाकी संपूर्ण मेनू अगदी मस्त❤❤❤
@AnuradhasChannel Жыл бұрын
अरे वा खूप छान टीप आजी पेक्षा नातू सवाई, खूप आवडली टिप
@Mayee1010 Жыл бұрын
खरंच सुंदर पद्धतीने पदार्थ केलेत काकू... खूपच छान... तुमचा उत्साह फार भावतो मनाला... 😊👏🙏
@girijatopkar1009 Жыл бұрын
वा वा किती सुंदर तुमची सांगण्याची पद्धत आहे खूपच सुंदर टिप्स मिळाल्या खूप खूप धन्यवाद अनुराधाताई
@anjalikulkarni359 Жыл бұрын
खूप छान काकु,नेहमीप्रमाणेच तुमची सांगायची पद्धत आणि साधा पण चविष्ट मेनु एकदम भारी ,दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
@kumudinijagtap419 Жыл бұрын
Tai kharach tumchautsaha....baapretumhikittichan sangta❤❤
@prafuldeshmukh6500 Жыл бұрын
वाटली डाळ करण्याची पद्धत आवडली नवीन च छान
@hanumantkajale7169 Жыл бұрын
Khup Chan kaku
@titeekshaaswale9980 Жыл бұрын
Tai दसऱ्याच्या खुप खूप शुभेच्छा. समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम च आहे.
@snehajoshi7622 Жыл бұрын
Apratim cavishta swyampak
@roshanatar71317 ай бұрын
Khup chhan 😊
@मधुरापाटील Жыл бұрын
काकू, तुमचे सर्व veido छानच असतात. तुमचा चेहराच खुप छान आहे. उत्साही आहात.
@madhurigore3609 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने आणि अतिशय शांतपणे, प्रेमाने तुम्ही सर्व जिन्नस केलेत.अनुराधाताई, घरातील सदस्य आणि देव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील 😊
@poojasubhedar465 Жыл бұрын
अनुराधा ताई किती सहज,सोप्या भाषेत पदार्थ समजून सांगता.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
@youhi86807 ай бұрын
Sugran ahar tumhi kharch❤️
@nirajakgowardhan2673 Жыл бұрын
Tumhi kharach Aaj mala aai sarakha vatalat..kiti sunder paddhatine sagala swaampak sangitlat Udya dasara aahe mi asach swaampak karun baghin ❤
@aartidivate5720 Жыл бұрын
थाळी पटकन होणारी आहे मेथीची भाजी छानच काकु तुम्हा सर्वांना दसरयाचया शुभेच्छा
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू तुम्ही खूप छान मेनू सांगतात ऐकून खूप छान आणि मस्त 👌👌👍 आणि धन्यवाद 🙏
@youhi86807 ай бұрын
Khup chhan maushi 👌😋
@rohitindolikar8413 Жыл бұрын
खूपच सुंदर काकू👌👌👌खूपच सुंदर स्वयंपाक झाला,,, तुमचं स्वयंपाकाच नियोजन खूपच सुंदर आहे,,, तुमच्या हातच जेवण जेवणारे तुमच्या घरचे लोक खरंच खूप भाग्यवान आहेत 🙏🙏🙏🙏🙏काकू तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏
@sumedhabhandakkar3800 Жыл бұрын
Very good Javan., Tai, you r really great . I admire you ❤ always.
@anjalipatil4135 Жыл бұрын
Khup chan
@suvarnamalvadkar93 Жыл бұрын
Khp sunder
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
थाळी खूपच छान !
@amitajoshi2853 Жыл бұрын
खूप छान menu
@rohini1more573 Жыл бұрын
Happy dara aai
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले आहे, आणि संपूर्ण नैवेद्याचे ताट फारच छान बनवले आहे, मावशी तुमच्या उत्साहाला माझा सलाम.... दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारातील सदस्यांना 😊
@Music_mood_05 Жыл бұрын
तुम्ही खूप छान बोलता आणि समजून सांगता मला खूप आवडत धन्यवाद❤ताई,🎉🌹
@sujatakulkarni6756 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात.मी तर काही अडले की अनुराधा ताईंना आठवते.मग देवाचा बाबतीत असुदे. किंवा पाककृती असुदे. प्रश्न सुटणार
@vijayadeokule6801 Жыл бұрын
खूप खूप खूप छान
@courageunlimited6612 Жыл бұрын
छान मेनू आहे
@shwetabane57684 ай бұрын
Apratimmm...😊
@allaboutskinhairhealth5964 Жыл бұрын
खुप छान.. तुमच्या video मधून खुप छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टीप्स मिळतात🙏🙂
@snehalatalele6939 Жыл бұрын
तुम्ही कसे छान समजावून सांगता. तुम्ही खरच ग्रेट आहात 😅
@snehaljoshi5307 Жыл бұрын
खूप छान मेनू आहे
@vidyakshirsagar6660 Жыл бұрын
खूप छान काकू..😊 कृपया आपण आहेर देण्या बाबत माहिती द्याल का ?
@ujwalak4204 Жыл бұрын
manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya anuradhatai🙏shubhnavaratri🙏🌹
Sundar saipan kaki 👌😋 Dasaryachya khup shubhechha 🙏🏻🙏🏻
@vijiyakurne3297 Жыл бұрын
Khup chan Tai tumhe kale .Very tasty.
@dipalikulkarni8752 Жыл бұрын
काकू तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमी च्या शुभेच्छा तुम्ही बनविलेले पदार्थ खूप छान असतात सहज सोपे व स्वादिष्ट असतात.मला जर एखादा पदार्थ बनवायचा असेल तर मी तुमच्या रेसिपी पाहूनच रेसिपी बनवते खूप खूप धन्यवाद काकू 🙏🙏
@ShouryaKadam-o2q4 ай бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤
@gaurigulgule3201 Жыл бұрын
Anuradha tai tumhi sugaran aahet. Khoop testy, easy ase naivedyache taat tumhi tayar kele. Tumchi receipe sanganyachi padhat mala khoop awadate. Tumche sagale vlogs r best. Thanks for sharing receipes with tips. Lots of ❤ to u.
छान सर्वच पदार्थ मावशी तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@nutankulkarni739 Жыл бұрын
अन्नपूर्णा आहात काकू ❤
@vrushalikhedkar8348 Жыл бұрын
खूप छान काकू 🙏😊 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@vasantirayate9480 Жыл бұрын
खरच खुप छान सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे की काकु 👌👍
@anuradharatnaparkhe8777 Жыл бұрын
Mast satwik
@veenagadekar9982 Жыл бұрын
Khupach Chan 👌👌👌👌❤
@aparnaamriite8155 Жыл бұрын
Khupch chan.
@latadighraskar7324 Жыл бұрын
खूप च छान वाटली डाळी ची पध्दत खूप च आवडली 🙏🙏 आपणास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या
@geetasawant2608 Жыл бұрын
Khulna sundar 👌🏻
@Tulja_multiplay Жыл бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा काकू
@diptinagwankar5362 Жыл бұрын
सुंदर मेन्यू 👌
@ashuavi10 Жыл бұрын
Baghun cha Bhuk lagli khup..
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very nice recipe
@VishnuManohar-n7n Жыл бұрын
खूपच छान 🙏😀
@AR-yv3dj Жыл бұрын
Even in South Indians we only add hot oil to such fried items. Soda was not available in old days. Also hot oil makes items crisp, soda makes it soft.
@vaishalipandit2181 Жыл бұрын
खूप छान मेनू धन्यवाद काकू
@pushpadethe811 Жыл бұрын
किती छान पैकी समजून सांगता तुम्हीं 🙏
@foodykapish Жыл бұрын
Very nice 👍🏻
@veenahedaoo4796 Жыл бұрын
❤ aprateem
@vedantkoli968 Жыл бұрын
Kaku mathat kinva mandira madhe prasad mhanun jo bhat vatala jato tyachi recipe dakhava na please
@archanajoshi8241 Жыл бұрын
Mam every thing is very nice. Information is very useful.
@archanajoshi8241 Жыл бұрын
Thanks 🙏
@vasuchavan9940 Жыл бұрын
Anuradha kaki tumch Sojwal bolan faar aavedty tumche menu faar Sunder astat aavdte bagnys namskar tumala
@shardadeshmukh7367 Жыл бұрын
Kupach chhan kaku👌👌👌
@manjiripagnis2003 Жыл бұрын
खूप छान
@sameerrege8264 Жыл бұрын
Sunder aani satvik❤❤❤❤❤swaipaak
@prachikadam2710 Жыл бұрын
Khup chan dakhavta tumhi kaku mala mazya kakichi aathavan zali😢😂
@ujwaladani8159 Жыл бұрын
Tai God bless you and your family members
@SwatiNalawade Жыл бұрын
खुप छान आहे हा मेनू....ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असतात....हा मेनू मी नक्की करून बघेन.... तुम्हाला विजया दशमी च्या खुप खुप शुभेच्छा 😊
@poonamambre3483 Жыл бұрын
तुमचा मेनू बघून नेहमीच भूक चाळवली जाते..आणि करून बघुया च असा उत्साह देऊन जातो .. तुम्हाला पाहून नेहमी माझी आजीची आठवण येते ..i really miss her .. तुमचा हा उत्साह ऊर्जा अशीच कायम राहो .. तुम्हास उदंड आयुष्य लाभो..आणि आम्हास नवीन पाककृती मिळत राहो.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏- पूनम
@ranjanasalvi6755 Жыл бұрын
खुप सुंदर स्वयंपाक ताई 🙏🙏
@itsmadhurirangoli Жыл бұрын
Panchmrut aaplya Solapur side la mst kartat Peru ch pn chan lagte khobore kisun danekut tilkut chinch gul mirchi hing kdiptta todni baas😊
@sumitrasuryavanshi9543 Жыл бұрын
मला मेतकुटाची रेसीपी हवी आहे कृपया सांगु शकाल काय तुमच्या रेसीपी खूप सुरेख आहेत
@AnuradhasChannel Жыл бұрын
आपण एक व्हिडीओ मेतकुटाचा केला आहे नक्की बघाल धन्यवाद
@psjoshi20 Жыл бұрын
sampurna satvik !
@manjirikashelkar8118 Жыл бұрын
Kaku kiti chan bolata dal me atta ashi karin Mala mahit navte he paddat