Hans Ha Kunacha [Full Song] I Nili Salami

  Рет қаралды 19,642,453

T-Series Bhakti Sagar

T-Series Bhakti Sagar

Күн бұрын

Пікірлер: 2 900
@tanaji613
@tanaji613 6 ай бұрын
आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचा गाण्याच्या बाबतीत नादच कोणी करायचा नाही. एक नंबर आवाज.
@satishkamble9365
@satishkamble9365 11 ай бұрын
मला हे गाणे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@annasahebgharbudave5593
@annasahebgharbudave5593 Жыл бұрын
मनाला प्रसन्न करणारी गाणी ऐकायची म्हणजे मिलिंद शिंदे आनंद शिंदे या दोन्ही बंधू ची गाणी माझी सर्व तोंडपाठ असायची लहानपणी
@magicislife7351
@magicislife7351 7 ай бұрын
Same here brother
@RaghunathDilpak
@RaghunathDilpak 14 күн бұрын
Khoop chchan Buddhache sundar geet ahe. Lajawab avaj ahe Milindsir yancha! 👍👌👌👌🙏🙏🙏Jay Bheem! Nomo Buddhay!🙏🙏
@justrelax3234
@justrelax3234 2 жыл бұрын
मन प्रसन्न झाले. अजुन ५० वर्षांनंतर ऐकले तरी ह्या गाण्यांची गोडी कमी होणार नाही.
@sangitabhagat2285
@sangitabhagat2285 Жыл бұрын
अजरामर गीत हे.....न्यायसंस्कृती शिकवणारे बुद्धतत्वज्ञान!!आणि कालातित सर्वोत्तम न्याय!!---"मारणार्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी! हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी....सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले...भरारी घेत ते गगणात उडाले.....किती हो समाधान गौतमास लाभले." या गीतातील माधुर्य, ऐश्वर्य आणि सौंदर्य अप्रतिम आहे!!मन प्रसन्न करणारे, आशावाद वाढवणारे, न्यायाचा सम्मान करणारेच आहे.!! धन्यवाद!!
@newslokjagruti713
@newslokjagruti713 Жыл бұрын
जुन्या आठवणीचे आठवण झाली मला आठवतं नाही कोणत्या ही कविता फार छान
@maheshshinde3573
@maheshshinde3573 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय गाणे खूप मस्त आहे ❤❤❤❤
@devendrapatil1919
@devendrapatil1919 Жыл бұрын
हे बुद्ध गीत एकूण आम्ही लहानाचे मोठे झालो पण अजूनही हे गीत खूप मनाला शांती , करुणा देऊन जाते नमो बुद्धय
@dinakartakale6570
@dinakartakale6570 Жыл бұрын
Correct brother ,,,jai bhim
@subhashsapakal3508
@subhashsapakal3508 11 ай бұрын
😢रजणणगडरललत्ररज त्रक्षथरररथणणघ ढढरर तथधंऋरँ 🎉😂😢😮😅
@dipakdale490
@dipakdale490 10 ай бұрын
Ààaaaa​@@subhashsapakal3508
@Mr_Ps_Magar
@Mr_Ps_Magar 3 жыл бұрын
मारणाऱ्या पेक्ष्या, श्रेष्ठ तारणारा धनी हा हंस सिद्धर्थांचा सांगितले पटवूनी.👌 _____________________ नमो बुद्धाय 🙏👑
@sanmatikamble3974
@sanmatikamble3974 2 жыл бұрын
😂knkjiiuuuiuy6jkjjjjbikioopooikpplllll ll llk88
@nandumalipatil680
@nandumalipatil680 3 жыл бұрын
खूपच छान संदेश... प्राणीमात्रावर दया करा हिच शिकवण गौतम बुद्धानी दिली
@akshayrajpawar2304
@akshayrajpawar2304 5 жыл бұрын
कल्पना करूनच मन प्रसन्न झाले जेव्हा बुद्धाने त्या हंसाला जीवनदान दिले आणि तो हंस भरारी घेऊन गगनात स्वैर उडाला.. खरंच काय तो क्षण असेल... नमो बुद्धाय 🙏 milind shinde sir great singing nd lyrics is just awesome...
@SDJ96
@SDJ96 4 жыл бұрын
Great singing & Heart touching lyrics by Shahir Kundan Kamble
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏🇪🇺
@gautamimore8369
@gautamimore8369 2 жыл бұрын
अप्रतिम गीत रचना व अप्रतिम सुमधुर गायन व संगीत.... जितके ऐकले तितक्यांदा परत परत ऐकावे व गुणगुणत रहावे असे वाटणारे... अजरामर गीत
@ashokbhalerao3199
@ashokbhalerao3199 2 жыл бұрын
Poll
@भिमसैंनिकनागराज
@भिमसैंनिकनागराज 2 жыл бұрын
अशी गाणी वर्षा नुवर्ष ऐकली तरी ही गाणी गोड स्वरूपात व मनाला प्रसन्न वातावरण निर्माण करतील. नमो बुद्धाय जय भीम 🙏💙💙
@abhijitkamble1617
@abhijitkamble1617 Жыл бұрын
Mdk❤
@premlg110
@premlg110 Жыл бұрын
Ggg gu in😢
@SureshSalve-bc4rxढगझब
@SureshSalve-bc4rxढगझब 2 ай бұрын
❤🎉🎉🎉😊❤❤❤❤❤❤छान
@desiindianhotspot6483
@desiindianhotspot6483 3 жыл бұрын
गाण ऐकल्यावर मनातले सर्व द्वेष दूर होतात आणि मन प्रसन्न होते 😊
@ganeshwahule7652
@ganeshwahule7652 Жыл бұрын
Khup chan...ek budhanchy life madhla prsang khup chan ganytun sangitla 💙💙💙
@santoshdarokar4778
@santoshdarokar4778 Жыл бұрын
Tf
@kanifsarwade6235
@kanifsarwade6235 Жыл бұрын
मी सकाळी गाणे घरात लावतो. घरातील वातावरण प्रसन्न होते.नमो बुद्धाय जय भीम
@keshavpagare7288
@keshavpagare7288 2 ай бұрын
farach bhavara geet ahe
@akashbansode5659
@akashbansode5659 4 жыл бұрын
लहानपणी हे गाणं ऐकायचो , आज भारताचा खूप इतिहास आणि जातक कथा वाचून या गाण्याचा अर्थ कळला 💜
@राजश्रीचाबुकस्वार
@राजश्रीचाबुकस्वार 4 жыл бұрын
👌👌👌👌
@fs507ashwinibhutale4
@fs507ashwinibhutale4 4 жыл бұрын
Super song kdak Jay bhim
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@ashoktapase
@ashoktapase Жыл бұрын
खुप.छानमलाखुपआवडले
@ylokhnde3072
@ylokhnde3072 2 жыл бұрын
जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध🙏ज्ञानाचे प्रतीक, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन 🙏नामोबुध्दाय, जयभिम 🙏🙏
@AkshaySonkamble-vv6cu
@AkshaySonkamble-vv6cu 10 ай бұрын
😊😊
@ipc3024
@ipc3024 4 жыл бұрын
शिंदे साहेब तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत 💙🧡 buddha bless u
@keshavpagare7288
@keshavpagare7288 2 ай бұрын
sunder geet
@Vikasmagare9680
@Vikasmagare9680 13 күн бұрын
मन प्रसन्न होते हे गान एकूण 💯💫💙
@prafulchunarkar4881
@prafulchunarkar4881 Ай бұрын
आजही जुनी गाणी ऐकली की मन प्रसन्न होते...त्या काळात जेव्हा की एवढी संसाधने नव्हती..त्यावेळी सुध्दा शिंदे घराणे व इतर गायकांनी सुध्धा घराघरात भीम संगीत पोहचवले.... धन्य....धन्य मन खूप तृप्त होते हे संगीत ऐकल्यानंतर...❤❤❤❤❤
@hanumantachandrakeri1925
@hanumantachandrakeri1925 3 жыл бұрын
माझं मन शांत होतो हा गाणं ऐकल्यावर 💓🙏💐
@luxurycars5195
@luxurycars5195 5 ай бұрын
खूप सुंदर गीत ,मन प्रसन्न् होते हे गीत ऐकून , बुध्दम शरणम् गच्छामी .🙏❤️
@surajsarode4104
@surajsarode4104 3 жыл бұрын
गौतम बुद्धांच्या जिवनातील एक गोष्ट म्हणजेच बोधकथा गाण्याद्वारे सांगणे , खरचं फारचं कठीण. Jay Bhim ✨💙🙏
@snehalatakuraneeducational9303
@snehalatakuraneeducational9303 Жыл бұрын
खुप सुंदर!!!मिलिंद शिंदेंच्या आवाजाने ही कथा अजरामर केली.💐
@balajijogdand4582
@balajijogdand4582 7 ай бұрын
आयुष्यभर या गाण्याची गोडी कधीही कमी होणार नाही जय भीम नमो बुद्धाय
@Pm00061
@Pm00061 3 жыл бұрын
मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो।
@rahulgiakwad576
@rahulgiakwad576 Жыл бұрын
मन प्रसन होत हे गाणं आईकल्यवर मिलिंद दाद शिंदे खरच खूप भारी आहे 🙏💙
@devanandlonare3724
@devanandlonare3724 4 жыл бұрын
मी हे गाणं 100 पेक्षाही जास्त वेळा ऐकले ,पुढे आयुष्यात कीती वेळा ऐकणार हे सांगता येत नाही जयभीम नमोबुद्धाय
@suyashsuryawanshi1715
@suyashsuryawanshi1715 2 жыл бұрын
Right
@amrapalisurdakar7976
@amrapalisurdakar7976 2 жыл бұрын
Ho kharanch
@Abhay_sawwalakhe
@Abhay_sawwalakhe 2 жыл бұрын
Suresh sawwalakhe
@Abhay_sawwalakhe
@Abhay_sawwalakhe 2 жыл бұрын
He gane khup Aavadate
@sandipthorat9896
@sandipthorat9896 2 жыл бұрын
@@Abhay_sawwalakhe कततसस
@surajkalunke328
@surajkalunke328 7 ай бұрын
2024 मधे माझी सकाल ह्याच गान्याने होते।। ❤
@sujitkate1781
@sujitkate1781 9 күн бұрын
Same 🥳🥳
@SuryaBhai-qt3wu
@SuryaBhai-qt3wu 2 жыл бұрын
माझी नरकातून सुटका झाली आहे, इथून पुढे मी स्वतंत्र माणूस असेल-डॉ.बाबासाहेब आंबेडकर (14 अक्टोबर 1956) सर्व भावांना "धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या" मंगलमय शुभेच्छा..💐❤️🌿
@ajayarakharao4286
@ajayarakharao4286 4 жыл бұрын
*सर्व प्राणीमात्रां वर प्रेम करा...जेवढा अधिकार या पुथ्वी माणसाचा आहे तितकाच अधिकार मुक्या प्राण्यांच्या पण आहे मुक्या प्राण्यांची बळी देऊ नका.....गौतम बुद्ध..*
@prashantkamble4975
@prashantkamble4975 4 жыл бұрын
Barobar
@vishnuvade4686
@vishnuvade4686 4 жыл бұрын
KHUP CHAN AGDI BROBAR...
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@manojmohanmore6958
@manojmohanmore6958 3 жыл бұрын
@@vishnuvade4686 you00loop0pp
@armyblink6152
@armyblink6152 2 жыл бұрын
Brobrr saheb jab bhim
@vaibhavmore2874
@vaibhavmore2874 6 жыл бұрын
गर्व आहे मला मी गौतम बुद्धाचा अनुयायी असल्याचा 🇪🇺नमो बुद्धाय🇪🇺 🇪🇺जय भीम 🇪🇺
@vaibhavmore2874
@vaibhavmore2874 6 жыл бұрын
Thanks
@rahulmore8014
@rahulmore8014 6 жыл бұрын
नमो बुद्धाय
@rupaliswapnilchavan9810
@rupaliswapnilchavan9810 6 жыл бұрын
vaibhav more Jay bhim
@writer_prathamesh_official
@writer_prathamesh_official 5 жыл бұрын
Jay bhim
@shivrajbhandari642
@shivrajbhandari642 5 жыл бұрын
Jay bhim
@aartilokhande8484
@aartilokhande8484 5 жыл бұрын
गर्वच नाही तर माज आहे बोध्द असल्याचा 💖💖 हे गाणं 💖आपल्याला🤗 लय 🤗आवडते 👌
@shrikantkunte9019
@shrikantkunte9019 5 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pawanmeshram1917
@pawanmeshram1917 4 жыл бұрын
Maz nahi mhana katan budh garwisht nawhate
@akashsutar8138
@akashsutar8138 4 жыл бұрын
Jai Bhim
@ranjitdhakarge5038
@ranjitdhakarge5038 4 жыл бұрын
Jay bhim
@arunmore2802
@arunmore2802 4 жыл бұрын
Right
@BhagwanIngle-bv1qf
@BhagwanIngle-bv1qf 4 ай бұрын
जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे हे गीत आणि उत्कृष्ट आवाज नमोबुद्धाय जयभीम 🙏
@iconic_stetas11
@iconic_stetas11 7 ай бұрын
मी 2005 पासून हे गाणं एकातो 25 वर्ष झाले तरी पण तीच गोडी वाटते.....❤❤❤❤
@kiranmahajan3186
@kiranmahajan3186 6 жыл бұрын
खरच ग्रेट आहे ही शिंदे फॅमिली... Jay bhim... Jay shivray
@dadawaghmare9508
@dadawaghmare9508 5 жыл бұрын
Great song jay bhim
@yogeshpanpatil3856
@yogeshpanpatil3856 5 жыл бұрын
Ekach no.....saheb
@anandsuryawanshi7937
@anandsuryawanshi7937 5 жыл бұрын
ोां्3
@bhagyashrichunarkar9977
@bhagyashrichunarkar9977 5 жыл бұрын
B
@sarjeraodargade9023
@sarjeraodargade9023 4 жыл бұрын
Great sir
@parmeshwarhale6760
@parmeshwarhale6760 6 жыл бұрын
हे गाणं ऐकून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. एकदम ग्रेट मिलिंद जी खुपच छान आवाज आहे.भविष्यात तुमची आणि माझी भेट व्हावी हिच इच्छा.
@sangrampandgale8732
@sangrampandgale8732 4 жыл бұрын
Hoil
@aryanjadhav819
@aryanjadhav819 4 жыл бұрын
Hii
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@Roshanlokhande334
@Roshanlokhande334 2 жыл бұрын
My also
@truptikamble4533
@truptikamble4533 4 жыл бұрын
धन्यवाद मिलिंद सर. तुम्ही तुमच्या गोड आवाजाने तुमच्या गीतातून बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचा इतिहास कथन करत असता.
@maheshgajbhare4946
@maheshgajbhare4946 3 жыл бұрын
भगवान बुद्धांचे विचार हेच या विश्वाला तारणार .. महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटी हेच सांगितले होते...
@kavitajagtap1148
@kavitajagtap1148 6 ай бұрын
लहान असतांना हे गाणे आणि यासोबत धम्मदीप मानवतेचा आकाश आमचे धरणी आमची विश्वची आमचे सारे असे पाच ते सहा गाण्याची कँसेट आमच्या घरी रोज ऐकतच आम्ही लहानचे मोठे झालो तरी आजही ही सर्व गाणे आवडतात ऐकावीशी वाटतात पुन्हा सर्व गाणे एकत्र ऐकायला मिळावित अशी इच्छा आहे खूप प्रेरणा देणारी गाणी आहेत जयभीम नमो बुद्धाय
@nirmalshahaji8451
@nirmalshahaji8451 6 жыл бұрын
आपण या गाण्याची रचना खूपच सुंदर केली आहे. हंसाचा खरा बुधदाचाच आहे.
@rajratnamore1266
@rajratnamore1266 3 жыл бұрын
आज 7 दिवसानी बौद्ध पौर्णिमा आहे, सर्व भीमसैनिकाना त्रिवार अभिवादन नमो बुद्धाय असे शांत गाणे ऐकला कोणाला आवडते 🇪🇺🙏🇪🇺🙏🤗🤗
@SamaGaikwad
@SamaGaikwad 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे🙏💙
@rajkanyadhammpal6538
@rajkanyadhammpal6538 Ай бұрын
सर्व गायक तुमच्या पुढे शून्य आहेत ...भिमगीते 👑✨
@sameergaikwad5030
@sameergaikwad5030 Ай бұрын
गर्व से कहो... हम बौद्ध है.... नामोबुध्दाय... जय भिम 🙏🙏
@jaybhimcreation8237
@jaybhimcreation8237 5 жыл бұрын
🙏🇪🇺Proud to be Buddhist 🇪🇺 🙏 JAY Bhim 🇪🇺 Namo buddhay 🇮🇳
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@bajiraosatpute3572
@bajiraosatpute3572 2 жыл бұрын
Ysghdafg
@bajiraosatpute3572
@bajiraosatpute3572 2 жыл бұрын
Gwhdvstebns
@dhanrajsawant6330
@dhanrajsawant6330 Жыл бұрын
@@appacompany8926 to
@sachinbagul8714
@sachinbagul8714 Жыл бұрын
Ð
@anildhande1419
@anildhande1419 5 жыл бұрын
आवाज किती गोड आहे दादा , मन भरत नाही किती वेळा गाणे ऐकले तरी , जय भीम '-
@abhijeetudawant1896
@abhijeetudawant1896 3 жыл бұрын
ही गानी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत, लहानपणीचा आठवणी जाग्या झाल्या . खूप खूप धन्यवाद
@Adityavloger540
@Adityavloger540 Жыл бұрын
Tu kiti varshacha she
@ashishmeshram3523
@ashishmeshram3523 2 ай бұрын
आज मी पहिल्यांदाच हे गाणे ऐकले आणि फॅन झालो या गाण्याच्या
@unmeshubale5780
@unmeshubale5780 5 жыл бұрын
हंस हा कुणाचा , हंस हा कुणाचा , खूप सुंदर गान आहे , जय भीम , नमो बुद्धाय
@mandytomandy7036
@mandytomandy7036 2 жыл бұрын
👌👌👌
@r.d.jadhav5573
@r.d.jadhav5573 4 жыл бұрын
किती पण कवतुक केले तरी कमी आहे खुप खुप छान शिंदे शाही सलाम क्रांतिकारक जय भिम
@maniknandeshwar7111
@maniknandeshwar7111 2 жыл бұрын
Nu skin
@DilipChavan-y9b
@DilipChavan-y9b 7 күн бұрын
Jay Bheem
@shobhahire2145
@shobhahire2145 2 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे , आवाज सुध्दा अप्रतिम 👌👌 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
@nikhilbobade4526
@nikhilbobade4526 2 жыл бұрын
👍
@kishorwarsekar7946
@kishorwarsekar7946 Жыл бұрын
3:21 ;
@bestone2183
@bestone2183 2 жыл бұрын
Khup dhanyavad Farach sundar git gayla Budha bless you 🙏
@santoskhune9154
@santoskhune9154 4 жыл бұрын
100000 या गान्याला लाईक. भिमा तुझ्या जन्मामुळे....मंजरथकर बीड
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@rahulmorey9257
@rahulmorey9257 3 жыл бұрын
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
@SonaliSarwade-oz5wl
@SonaliSarwade-oz5wl 11 ай бұрын
मनाला शांत करणारे गाणं आहेय हे... Namo budhay jay bhim..
@milinddamodar5522
@milinddamodar5522 Жыл бұрын
लहानपनापासून तर मोठपर्यंत हेच गाणे ऐकत आलो जय भीम
@sharadsontakke8441
@sharadsontakke8441 10 ай бұрын
अप्रतिम 🙏
@monikadhotre7319
@monikadhotre7319 7 жыл бұрын
Ya ganyatun kiti sundar updesh milala aahe.. Very beautiful song.. Jay-bhim
@shubhamsuradkar5098
@shubhamsuradkar5098 5 жыл бұрын
Very nice song kharch Jay bhim
@ROCKINGSAGAR
@ROCKINGSAGAR 2 жыл бұрын
मन प्रसन्न होत दररोज सकाळी तथागत गौतम बुद्धाचे गाण ऐकल्यावर नमो बुद्धाय 🙏❤️
@VN7691
@VN7691 2 жыл бұрын
पिढ्यानपिढ्या हा आवाज फुलत राहाणार आहे जीवो दादा जीवो हजारो साल.......।
@surajjamnik7418
@surajjamnik7418 2 жыл бұрын
लाहान होतो तेव्हा पासुन हे गाण लय आवडते मला😘😘😘😘😘😘😘
@ravihanamantraobhedekar3420
@ravihanamantraobhedekar3420 4 жыл бұрын
गर्व आहे मला मी गौतम बुद्धाचा अनुयायी असल्याचा .
@Shabdbhaskar1234
@Shabdbhaskar1234 7 жыл бұрын
वंदन... कलेला वंदन तथागतांना वंदन बाबासाहेबांना.... आम्ही धम्माच्या सावलीत आल्याने खरेच धन्य झालो.... जय भिम.... नमो बुद्धाय....
@ajaybhojane3103
@ajaybhojane3103 6 жыл бұрын
SAMADHAN GAIKWAD Kishor
@pawankamble8019
@pawankamble8019 6 жыл бұрын
khup sundar vichar ahe jai bhim namo buddhay
@gautamkamble6523
@gautamkamble6523 6 жыл бұрын
SAMADHAN GAIKWAD भेट
@sureshrajwardhan8061
@sureshrajwardhan8061 6 жыл бұрын
काळजातील काव्यप्रक्षेपण Jai bhimy
@sandyb7807
@sandyb7807 6 жыл бұрын
lovely
@shubhampawar-rf6vc
@shubhampawar-rf6vc Жыл бұрын
बुद्ध गीत हे समाज प्रबोधन करते.तुमच्या मंजुळ आवाजाने सर ,🙏🙏🙏
@ArunNikalje-m9g
@ArunNikalje-m9g 3 ай бұрын
Milk and Milk Products Export Import allowed by 1/-Rs Indian currency Exchange in India believe Vetenary college Division University Dr Mantra BBF Donet Milk in Sagra why wo again' collection Milk is NOK believe so Hansa In Sagra Mixed Diluted Milk Drink and Look in Put freedom Dr
@thane04mh52
@thane04mh52 5 жыл бұрын
जगात 7 आश्चर्य आहेत पण मी छाती ठोकून सांगेन 8 आश्चर्य हे आमच्या महाराष्ट्रात आहे आणि ते म्हणजे प्रल्हाद शिंदे , आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे जयभीम
@sunilghadse3044
@sunilghadse3044 4 жыл бұрын
Anil Raybole righiit
@prameshwargadekar3034
@prameshwargadekar3034 4 жыл бұрын
Jay bhim dada
@pawandongare9458
@pawandongare9458 4 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ
@alkeshsonone8063
@alkeshsonone8063 4 жыл бұрын
Absolutely rights sir
@vishalnikam9566
@vishalnikam9566 4 жыл бұрын
Right
@ankitbankar3908
@ankitbankar3908 2 жыл бұрын
Sundar ani atishay detail kavya_rachana.eka ganya mdhe manuski chi sanrachana samjavl Great milind sir 🎉🙏
@ushasalvedawane9581
@ushasalvedawane9581 3 жыл бұрын
खरच कितीदा जरी ऐकलं तरी ,ऐकावेच वाटते, अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nareshchaudhari5170
@nareshchaudhari5170 6 жыл бұрын
Super Song... !!!.. Jay Bhim...!!! !!!...Namo Buddha...!!!
@Ganeshpadmukha-dv7xj
@Ganeshpadmukha-dv7xj Жыл бұрын
❤❤❤
@sameershahare1172
@sameershahare1172 Жыл бұрын
​@@Ganeshpadmukha-dv7xj😢😂😢
@vikramgaikwad6918
@vikramgaikwad6918 4 жыл бұрын
Extremely nice song, Namo Buddhay Jay Bhim
@hj5050
@hj5050 Жыл бұрын
Eka kathela ganyat ya peksha sundar koni hi utaravu shakat nahi....apratim🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ya ganya tun karunecha sagar vahto...
@sonalishrikhande6409
@sonalishrikhande6409 Жыл бұрын
खूपच छान गान ...आहे... संकल्प भाऊ..हे तुझ..गान ऐकलं की डोळ्यात पाणी येत... संकल्प भाऊ...... जय 🙏भीम...
@Divyajawale7218
@Divyajawale7218 2 жыл бұрын
The great Lord Buddha... 🙏💙
@cffttt8872
@cffttt8872 5 жыл бұрын
Mi Maratha ahe Tari pan jat Pat manat nahi mi song super ahe jai hind jai jijau jai bhim jai Maharashtra
@amolwankhede3295
@amolwankhede3295 2 ай бұрын
Right bro only indian
@vinodkedare9477
@vinodkedare9477 6 жыл бұрын
मि बुद़धाला शरन जातो... मि धम्माला शरन जातो... मि संघाला शरन जातो.... जय भिम..नमो बु्ध्दाय.. धम्म सकाळ
@galahadbhamre1876
@galahadbhamre1876 5 жыл бұрын
Vinod Kedare mast
@avinashrajumagre8598
@avinashrajumagre8598 5 жыл бұрын
Khaadit konte ase drushy aahe he swapnaat disel
@rockmonster5841
@rockmonster5841 4 жыл бұрын
मित्रा ते शरण नाही सरण आहे
@rajeshrikhade2837
@rajeshrikhade2837 4 жыл бұрын
P
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@prakashjawale9131
@prakashjawale9131 5 күн бұрын
जयभीम🙏 🎉🎉✌💙👑💐💐शिंदे शाही.
@PremsagarSalve
@PremsagarSalve 11 ай бұрын
महाराष्ट्रचा कोकीळ गायक 🤗🥰☺️
@sangmeshwariboli
@sangmeshwariboli 6 жыл бұрын
जय भिम ! 🇮🇳 जय भारत ! हे गाणं खरचं अप्रतिम आहे
@r.lankeshwar5599
@r.lankeshwar5599 6 жыл бұрын
मिलींद दादा गाण भिडतो काळजाला , खूप जिवंत आवाज आहे तुम्हचा
@anjalikasare7311
@anjalikasare7311 5 жыл бұрын
Nice song😘😘😘
@appacompany8926
@appacompany8926 4 жыл бұрын
जय भीम ❤️🙏🇪🇺
@suwartaagre2036
@suwartaagre2036 2 жыл бұрын
Our Bheem Geete Bahot Pyare from Bollywood too: No matter how many times my heart does not believe in listening, I am proud of me as a Buddhist:
@sanghrshgadhekar
@sanghrshgadhekar Жыл бұрын
Dr
@siddharthpaikrao7944
@siddharthpaikrao7944 Жыл бұрын
मि दररोज एकदा हे गान एकतों❤❤❤❤
@unknowngamer-oi3pm
@unknowngamer-oi3pm Ай бұрын
Old is gold but this song diamond 💎 ❤
@sushilmohod2319
@sushilmohod2319 4 жыл бұрын
16 March 2020 हंस हा कुणाचा लागला अचानक एका हंसाला बाण धरणीवरी कोसळला घायाळ तो हैराण थरथरतो धडपडतो स्व वाचवाया प्राण तळमळतो विव्हळतो जीव तो लहान हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा... युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले त्याक्षणी त्याठिकाणी ते धावूनी गेले उचलीले लगबगीने त्या पाणी पाजिले हळूच बाण काढूनी औषध लाविले इतक्यात देवदत्त चुलत भाऊ तो आला सिद्धार्थाकडे पाहूनी त्या राजहंसाला शिकार आहे माझी दे हंस तो मला धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा..... अरेरेरे देवदत्ता तू काय हे केले मुक्या जीवाला मारून तू काय साधिले बघ मृत्यूच्या जबड्यातूनी मी त्याला सोडिले त्वा मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा मला हे तत्त्वज्ञान नको सांगू गौतमा शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा... वादाने वाद दोघात अधिक पेटला प्रश्न तो अशक्य सुटेनासा वाटला मग राजापुढे जाऊनी हा प्रश्न मांडिला म्हणती या दरबारात द्या न्याय हो मला शुद्धोदन राजाने विचार करुनी ठाम निर्णय न्यायाचा टाकिला देऊनी मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा... सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले भयभीत विहंगाला त्या मुक्त सोडिले भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले किती हो समाधान गौतमास लाभले समता बंधुभाव शांती करुणासागर गौतम बुद्ध धन्य जगी झाले अजरामर ते धम्मज्ञान भूषण क्रांतीचे आगर कुंदन करी वंदन दोन्ही जोडूनिया कर हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा...
@prashantthamke5897
@prashantthamke5897 4 жыл бұрын
Shinde family manje gitanche raje Jay bhim bhau
@omicreation1982
@omicreation1982 4 жыл бұрын
Jay bhim sir
@pramodpimpalwar8024
@pramodpimpalwar8024 4 жыл бұрын
Super songs
@roshanimanohare2800
@roshanimanohare2800 4 жыл бұрын
KrHpfvvvvv. Mi foto
@bhimraokamble7405
@bhimraokamble7405 4 жыл бұрын
Nice
@allinonescreen4654
@allinonescreen4654 4 жыл бұрын
आजही हे गाणं ऐकलं की सगळा शीण उतरून जातो आणि मन प्रसन्न होते....मास्टरपीस....नमो बुध्दाय...
@hrashavardhanparatwagh952
@hrashavardhanparatwagh952 3 жыл бұрын
J
@DEEPAKKUMAR-lx3im
@DEEPAKKUMAR-lx3im 3 жыл бұрын
जय भीम नमो बुध्दाय... बहुत सुन्दर भजन.. शिन्दे सहाब
@pallavialone6771
@pallavialone6771 2 жыл бұрын
Kharch khup Chan ahe he gaan
@MayaBhagat-dm9ed
@MayaBhagat-dm9ed Жыл бұрын
खुप छान ऐकतस राहव असे वाटते jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏🙏🙏
@vishwadipsawant1110
@vishwadipsawant1110 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर गीतातून बुद्धांची शिकवण मिळाली... मनापासून धन्यवाद मिलिंद जी सर... नमो बुध्दाय जय भीम..
@sujitkate1781
@sujitkate1781 Жыл бұрын
खुप खुप छान ❤❤🎉
@ketanjadhav4652
@ketanjadhav4652 4 жыл бұрын
बाबासाहेब बाेलले मी भारत बाैध्दमय करीन आज त्यांच स्वप्न साकार हाेताना मी पाहताेय
@MKMK-fu6ee
@MKMK-fu6ee 2 жыл бұрын
सुर्य चंद्र असेपर्यंत हा भारत देश कधीच बौद्ध मय होणार नाही
@ashokdongre3485
@ashokdongre3485 2 жыл бұрын
@@MKMK-fu6ee ami karu
@ipsaspriant
@ipsaspriant 2 жыл бұрын
@@ashokdongre3485 all right full support
@satishjadhav5041
@satishjadhav5041 2 жыл бұрын
Study furryfyyF Try fromfyY futureyY dutyfyy Gg studyyyYTguy guy tu uffyysuuufyu it gurufFf studyfGyffuffs8s8g*dy8fyg FFF St FFffaf8duD8df⁸DD8Ad8d8dDf8y8dd8d8d8df8d8f SS 8dafafáyt@@ashokdongre3485
@AnilFunde-i7j
@AnilFunde-i7j 8 күн бұрын
खूप छान, अतिशय सुंदर अर्थ मला खूप आवडते हे गाणे
@nitinwahule569
@nitinwahule569 Жыл бұрын
Masterpiece 😍😊
@srushtiankush3443
@srushtiankush3443 5 жыл бұрын
Nice song.Jay Bhim
@srujanbhalerao2300
@srujanbhalerao2300 4 жыл бұрын
More than 100 time heard this song but curiosity and sweetness increases
@priyaanka6272
@priyaanka6272 6 жыл бұрын
Gautam bhudha is the great piece maker of all time in our planet
@samdhankhandale1224
@samdhankhandale1224 6 жыл бұрын
Jaybhim kdk
@harshadwaghmare2567
@harshadwaghmare2567 5 жыл бұрын
Just moo I will 990p ¥* ,?* ₩) 0¥ ¥0₩) ₩***90
@harshadwaghmare2567
@harshadwaghmare2567 5 жыл бұрын
@@samdhankhandale1224 o0 m Ĺx😥मञञ
@atulgadilohar.908
@atulgadilohar.908 Жыл бұрын
Khupch Sundar git aahe 👌👌👌👏💙🙏💐
@devidaskhandagale3106
@devidaskhandagale3106 4 ай бұрын
या गाण्याची लोकप्रियता कधीही कमी होणार नाही
@sunnypagare8080
@sunnypagare8080 7 жыл бұрын
I really like this song jay bheem jay bheem jay buddha
@samdhankhandale1224
@samdhankhandale1224 6 жыл бұрын
1jaybhem
@pravinyerekar8947
@pravinyerekar8947 5 жыл бұрын
Sunny Pagare f
@vinkarvishal8996
@vinkarvishal8996 3 жыл бұрын
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi
@Amolsonawane9540
@Amolsonawane9540 2 жыл бұрын
हे गाणं खुप च छान आहे रुद्या ला भिडनारे गाणं आहे मन प्रसन्न होउन गेले 👌 🙏नमो बुध्दाय सर्व नां 🙏
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 21 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 11 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Pratham namo Gautama chala ho | Buddh pornima | vaishakhi pornima
4:02
TSG BhimSainik
Рет қаралды 3,2 МЛН
GAUTAMA TUCH MAJHYA GURUCHA GURU - BUDDH GEET (Marathi) BY MILIND SHINDE
7:01
T-Series Bhakti Marathi
Рет қаралды 9 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 21 МЛН