बैलगाड्यांचा आपलं गाणं पाहिलं का! पाहून share करा Link-kzbin.info/www/bejne/bGHLoqqCpZyFidk
@AkshayShinde-qr4ky Жыл бұрын
बलमा येवढ माप आहे मोठ एकत्र पळाली पाहिजेत १ नंबर होईल कार्यक्रम
@siddhantmali4505 Жыл бұрын
He barobar bolla bhau
@o30335 Жыл бұрын
खरं आहे तुझ
@rajendrakedari8689 Жыл бұрын
एकदम मनातला बोलला भाऊ अशी गटून गाडी पळल ना सहसा कुणाला गावयचीच नाय 👌👌👌💞💞💞💞
@dattarambhilare6774 Жыл бұрын
A
@Pai.DG_Patil_4141_ Жыл бұрын
Ekch number bolala bhau
@txigthrne9571 Жыл бұрын
ek number मुलाखत 👌
@navnathpardhi8968 Жыл бұрын
सातारा एक्सप्रेस 🚈 🐴 बलमा 🐴 बरोबर हरण्या बैल पळवायला (पैरा केला) पाहिजे balma ha बैल घोड्यासारका पळतो आणि हारण्या बैलाला घोड्या बरोबर पळायची सवय आहे म्हणुन हि जोडी जमली तर खुप छान पळेल.......❣️🐂🐂🐴
@rajendrakedari8689 Жыл бұрын
बलमा बरोबर एकदा गाडी पळाली पाहिजे जबरदस्त कार्यक्रम होईल 👌👌👍👍👍
@sandipsathe583 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत झाली
@jaypatil23 Жыл бұрын
मला माहिती आहे तुम्ही पंढरी शेट ची मुलाखत घेतली असेलच ...वाट बगतो तुमच्या व्हिडिओ ची ...😍😍
@AkshayShinde-qr4ky Жыл бұрын
1 st cmnt sandy bhau ♥️👍🏻 great job🙏🏻
@mr_vishal_hembade98 Жыл бұрын
नाद खुळा हारण्याचा 🎉❤🎉❤😊
@o30335 Жыл бұрын
Great work Sandy bhai keep it up
@adityathakare9501 Жыл бұрын
यादव साहेब तुम्हाला किती विनंती करतो की एकदा छोटा सोन्या 5050 याची मुलाखत घ्या दादा एक नंबर मध्ये बैल पळतोय त्याची मुलाखत बघण्याची खुप इच्छा आहे येऊद्या लवकरात लवकर ट्रीपल हिंदकेसरी छोटा सोन्या 5050 ची मुलाखत वाट बघतोय आम्ही
@Rahul_5050 Жыл бұрын
मोठा सोन्याची मुलाखत घ्या🎉
@SagarPawar-rb4oc Жыл бұрын
लक्षिमन दादा आणि रामा शेट पांढरे यांनी महाराष्ट्रात नाव केलं 👑 हारण्या 👑
@swapnilpagar2393 Жыл бұрын
नाशिक आणि नगर मध्ये खूप मोठ नाव आहे हरन्या च .❤️
@sprintersboys8427 Жыл бұрын
Same to same balma sarkha distoy….satara express 😊
@nitinkamble2020 Жыл бұрын
मस्त मुलाखत घेतली दादा❤🙏
@vishalkatkar559 Жыл бұрын
गळनिंब चा हारण्या नगर किंग
@KrishnaPujari-ml3eo Жыл бұрын
बलमाचा भाऊ दिसतोय सेम ❤❤❤
@sominathshinde555 Жыл бұрын
पंढरी शेठ फडके यांची मुलाखत घ्यायची ना त्यांच्याच फार्म
@kiranwadekar9218 Жыл бұрын
Balma sobat palava khup bhari no karin
@samirchavan9098 Жыл бұрын
हा बैल आमच्या तिकडून नेईल आहे आणि हा बैल दीपक आबा रोहन यांच्याकडे होता त्यांना घोडा बैल क्षेत्रात खूप मोठी ओळख आहे त्यांनाच शिर्डी साकुरी आबा या नावाने ओळखतात
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
Same बलमा सारखा दिसतोय
@sanketainor9726 Жыл бұрын
Thank Sandy n bhau mulakat ghetlya....❤❤🙏 Harnya_fan_club_❤