पंधरा वर्षात शंभर कोटीचा उलाढाल केलेले…,21 उसाच्या हार्वेस्टरचे मालक…पन्हाळा तालुक्यातल्या आरळे गावचे दोन उच्चशिक्षित शेतकरी
Пікірлер: 327
@jalindargidage94703 ай бұрын
महाराष्ट्रातील तळाशी जाऊन पत्रकारिता करणारा हिरा राहुलजी, सॅल्युट
@शेतकरीआणिदुकानदारी4 ай бұрын
एकमेव पत्रकार जो शेतकऱ्या ची जान राखून आहे कारण स्वतः शेतकरी आहे सलाम दादा तुमच्या पत्रकारितेला
@atulmane66954 ай бұрын
पत्रकार म्हणून श्री राहुल जी कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या मनामध्ये उद्योग करून शेतीला पर्यायी उत्पन्न निर्माण करण्यासाठी लागणारी वैचारिक चालना आपण या मुलाखती मधून दिली आहे आपले शतशः आभार
@arvindgokhale15964 ай бұрын
माणसांचा रोजगार गेला
@arvindgokhale15964 ай бұрын
मराठवाड्यातील लोकांना दाखवा
@rajukhopkar95124 ай бұрын
अल्प भूधारक शेतकऱ्यांना याचा काही उपयोग नाही..
@JK-cr9tp18 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपण पहिले एबीपी माझा मध्ये होता .सध्या एनडीटीव्ही . आपली पत्रकारिता परफेक्ट आहे .ज्ञान वर्धक ,जिज्ञासा वर्धक,समाज उपयोगी वार्तांकन आपण करत आहात .सलाम आपल्याला .🎉🎉
@yashwantpatil21804 ай бұрын
वाहन व मशीन धंदा जुगार आहे, झाले तर सोने नाहीतर घर जाळून कोळसा.प्रत्येक जन अपार कष्ट करतो, नशीबाची साथ शंभर मध्ये एक, दोघांना लाभते.असो दोघे बंधू व त्यांचे कुटुंबीय अतिशय हुशार व कष्टाळू आहेत, त्यांना खुप खुप शुभेच्छा.
@Prajot23134 ай бұрын
कोणत्या व्यवसायात risk नाही?
@xzee1564 ай бұрын
@@Prajot2313 Pan tapri chya😂😂
@Prabhuj894 ай бұрын
@@Prajot2313 चोरी करून जीवन जगण्यात अजिबात रिस्क नाही.😅😅😅😅😅
@आम्हीठाकरमहाराष्ट्राचे4 ай бұрын
Agdi yogy.... Karan KZbin var kahi hi boltat, tymuley vichar karun machin gyavyat.... यासारख्या यूट्यूब प्रोग्राम मुळेच शेतकरी संपत चालला.... शेतात जमाखर्च पाहता खर्चाची बाजू प्रचंड आहे आणि असे लोक भरतात त्यांच्या इंटरव्यू देतात याच्यामध्ये तथ्य काही नाही...
@RavindraPhadake-z3v2 ай бұрын
Your own experience teaches better than others
@vikasmahajan94334 ай бұрын
कुलकर्णी साहेब खुप छान काम केले तुम्ही शेतकरी लोकांना माहिती मिळेल जय महाराष्ट्र
@shirishkharpude20254 ай бұрын
ही मुलाखत छान आहे 😇 जय महाराष्ट्र 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩 युवा पिढीला अशी माहिती मिळणं गरजेचं आहे 🙏
@atulsabale34784 ай бұрын
सर तुमच्या या मुलाखतीमुळे युवा वर्गाची मानसिकता नक्कीच चांगली बदलेल ...आभार आणि शुभेच्छा 💐💐
@SantoshSantosh-es4io17 күн бұрын
राहुल साहेब मानल राव तुम्हाला मस्त काम केल हि माहिती दिली...... तुमचा अभिमान वाटतो कि हे अमच्या धाराशिव च पिलू आहे... खूप छान राहुल साहेब .....❤❤❤❤❤
@sanjaychavan19892 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वात सदन आणि समृद्ध जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा तसा कोल्हापूरचा शेतकरी कष्टाळूच पण जेव्हा त्या कष्टाला जर राजकारण्यांची साथ मिळाली तर शेतकरी काय प्रगती करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे घाटघे बंधू 💯👌
@बैलगाडाशर्यत-ब9ठ4 ай бұрын
नेत्या सोबत राहून फायदा करून घेणारा कार्यकर्ता
@somnathphadtare54074 ай бұрын
100% हेच राजकारण आहे
@OmkarMagdum-fc7xg4 ай бұрын
लबाड लांडग
@OnlineReport-q4d4 ай бұрын
असाच पाहिजे, फुकट नेत्यांसाठी का राबायच माझ येक दोस्त हाय ते बी आसाच नेत्यांची सतरंजी उचलतय, घरात परिस्थिती लै बेकार तरी बी राबतय तेला ह्योच सल्ला देतोय लै दिवस , फुकट राबू नकोस फायदा करून घे नेत्याचा बी. आता ह्यो video तेला फॉरवर्ड करतोय.
@atharvdixit7024 ай бұрын
त्याही पेक्षा मेहनत आणि चिकाटी
@vaibhavpaymal55164 ай бұрын
मेहनत घेतली आहे
@bukahrdpandu5757Ай бұрын
अनिकेत,अणि अभिजीत तुम्हा दोघांचं खुप खुप अभिनंदन यासाठी कि तुम्ही केलेली नुसती प्रगती यासाठी नाही तर तुम्ही तुमचा भाग सुधारण्यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करुन दिलात हे मोठं समाजासाठी केलेलं काम आहे.ज्याना चालक म्हणून संधी दिलात त्याना मालक होण्यापर्यंत केलेलं काम अनमोल आहे.अस्सच काम करत राहुन समाजाला एक चागंला आदर्श देत आहात त्याबद्दल तुम्हा दोन्ही भावंडाच पुन्हा एकदा अभिनंदन 🎉🎉
@yogeshtekale96024 ай бұрын
राहुल कुलकर्णी सर तुमच्या पत्रकारीतेला सलाम.....तुम्ही ग्रामीण भागातील उद्योजक, शेतकरी, यांच्या प्रेरणादायी वाटचाल दाखवता, यावरून आम्हीही हे करू शकतो याची खात्री पटते....
@JK-cr9tp18 күн бұрын
या भूमिपुत्रांच्या वागण्या बोलण्यात खूपच नम्रता आहे .विद्वत्ता आणि मातीशी नाळ आहे .
@sujoypondite215110 күн бұрын
Saheb mala watate hi namrata camera samor aahe..real madhe aplyala anubhav aselch as mi gruhit dharto.
@Rpatqd6bi4 ай бұрын
कारखान्याचा हरदस्थ असल्याशिवाय कांही मिळत नाही, कोरे साहेब यांचा हरदस्थ असल्यामुळे सगळे मिळते, नाहीतर साधा ट्रक्टर सुद्धा कारखान्याला करार करून मिळत नाही
@arjunpatil86404 ай бұрын
कष्टातून निर्माण केलेल्या अस्तित्वाचा रुबाब वेगळाच असतो... यशाचे दारी नेहमीच उघडी असतात मात्र ती ओलांडून जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आरळ्यातील घाटगे घराणे 💯👍
@arunpisal19923 ай бұрын
राहुल सर लाख लाख सलाम तुम्हाला आणि तुमच्या पत्रकारीतेला अस्सल बावनकशी पत्रकारिता
@dharmaveerdugge20234 ай бұрын
राहुल सर अभिनंदन आपणं या नवीन उद्योजकांची मुलाखत घेतली व सर्व तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन उपक्रमाला प्रतिसाद देऊन त्या उद्योजकांच्या मुलखती सादर कराव्यात
@sharadkharat36744 ай бұрын
श्री राहुलजी सरांचे प्रथम खूप खूप आभार असे प्रेरणादायी उद्योजक नवीन कल्पना विकसनशील भारत नाही प्रगत भारत घडवण्याची ताकत चीनलाही मागे टाकेल
@ravindravalvi5603 ай бұрын
कोल्हापुरी जगात भारी /चंदगड मध्ये राहायला असताना संपूर्ण कोल्हापूर जिल्हा बघायला योग आला.तुम्हा दोघा भावांचे मनापासून अभिनंदन.
@RahiKolhapur4 ай бұрын
राहुल जी आपल्या सारखे बातमीदार महाराष्ट्राच्या इतिहासात शतकात एखादाच निर्माण झालेला आहे आणि आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद असेच news bytes व्हिडिओ करिता
@Practial0074 ай бұрын
👌👌👌👌
@SanjayDevdare4 ай бұрын
Shatkat
@SureshMaske-h2x4 ай бұрын
मा. श्री. राहुल कुलकर्णी सर खूप छान माहिती महाराष्ट्राला दिली धन्यवाद सर
@drkushalmmude69773 ай бұрын
आपण खूप चांगला व्यवसाय करत आहे त्याबद्दल अभिनंदन ...परंतु शाळेच्या आवारात हार्वेस्टर उभे करणे हे जरा चुकीचे वाटते..शाळेचे मैदान मोकळे व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असायला हवं किंवा तिथे ओपन लायब्ररी. दोघेही भावंड उच्च शिक्षण घेऊन शेतीशी निगडित व्यवसाय करत आहेत तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे शाळेच्या आवारात विद्यादानाचे संबंधितच गोष्टी असाव्यात या मताचा मी आहे... राहुल कुलकर्णी यावरती सूचना करतील अशी आशा बाळगतो
@gajananghuge10244 ай бұрын
खरंच कुलकर्णी साहेब, मायक्रो वार्तांकन करता छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठे उद्योगापरयत दाखवता आपला सार्थ आहे
@shashitambe23954 ай бұрын
घर जाळुन कोळसा विकणे आहे भावांनो...ज्याकाड पैसे पडून आहेत त्यांनीच हा धंदा करावा...
@vijaykadam38974 ай бұрын
Correct
@sharadmane27464 ай бұрын
मशीन सोबत पडून राहावं लागतंय तेव्हा धंदा होतंय आपलं कसं मशीन रानात आणि मालक बारवर, धाब्यावर असं कसं चालल दादा
@GanuKaka4 ай бұрын
Khara.ahe
@vishalpatil8439Ай бұрын
यांचं घर जळत नसतं आरसीसी आहे ना😅
@Vithai15122 ай бұрын
खूप छान तुम्हा दोघांनाही शुभेच्छा परंतु एवढ्या मोठ उद्योजक आहात तर गावची शाळा सुद्धा त्याच ताकदीने उभी करण्यास काही आपण लक्ष घालाल ही अपेक्षा
@RavindraKakulte-i4m4 ай бұрын
राहुल कुलकर्णी अतिशय उत्तमरीत्या बातमी कव्हरेज करत असतात आणि सर्व डिटेल माहिती सांगत असतात तुमचे मनःपूर्वक आभार
@abhijitmane91433 ай бұрын
राहुल जी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन महाराष्ट्राच्या मातीशी आणि शेतीशी नाळ तुमची भक्कम आहे. आज तुमच्यामुळे असे नवनवीन युवक महाराष्ट्राला पायास मिळतात.❤
@sachinmarathe54364 ай бұрын
राहुल जी तुमची एखाद्या विषयाचे विश्लेषण व नविन काही विषयावरची भटकंती अजब लय भारी मनाला आनंद देऊन प्रेरणा मिळते
@aanandmorde86973 ай бұрын
धन्यवाद राहुलजी असे विषय घेणं काळाची गरज आहे
@sushantparab80294 ай бұрын
अभिजित तू मित्र खूप छान काम करतोस ... आम्हा सगळ्यांना तुझा अभिमान आहे...
@MarutiKhane-wc6vu2 ай бұрын
अतिशय हुशार आणि चांगल व्यक्ती महत्त्व पत्रकार राहुल कुलकर्णी....
@Nitesh44212 ай бұрын
कुलकर्णी साहेब, तुम्ही ग्रामीण भागात ग्राउंड लेव्हल ला जाऊन फक्तं पत्रकारिताच् करत नाहीत तर असंख्य तरुणांना प्रेरणा देण्याचं काम देखील करताहेत 💫✨
@pravinpatil56624 ай бұрын
अभिनंदन अभिनंदन आनंदराव भाऊ व संजय घाडगे साहेब व अशोक घाडगे साहेब तुमच्या तिघांच्या प्रेरणेतून हा व्यवसाय चालू झाले आहे सगळ्यात महत्त्वाचे भाऊंचे योगदान फार मोठे आहे तसेच विकासाभिमुख नेतृत्व विनय कोरे सावकर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद फार मोठा आहे अभिनंदन अभिनंदन🎉
@shyampandit54783 ай бұрын
राहुलजी खूप छान माहिती उपलब्ध करून दिली. आपली ही मुलाखत ग्रामीण भागातील तरुणांना मार्गदर्शक राहील. आरक्षन, नोकरीं हा गुंता सुटायला निश्चित मदत होईल.
@dattatraylad-vk9ze3 ай бұрын
राहुल दादा आपण ग्रेट पत्रकार आहात महाराष्ट्रातले असे वेगवेगळे विषय घेऊन प्रबोधन करत आहात परवा तुमचा एक व्हिडिओ पाहिला पुणे येथील डॉल्बी मुळे कर्णबधिर झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहिला आपण असेच प्रबोधन करत रहा
खुप छान नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणादायी आहे...
@lahupawar54894 ай бұрын
कुलकर्णी साहेब आपण असेच काम चालू ठेवले तर ग्रामीण भागातील तरुण मुले व मुलीना शहराकडे येण्यास निश्चित आवडणार नाही अशी एक मोठी प्रगती असेल धन्यवाद!! 🙏🙏
@chandrakantGaikwad-z4f3 ай бұрын
राहुल कुलकर्णी सर तुम्ही जे काही दाकोवता ते युनिक आसत प्रेरणादायी असते तुमच्या कार्याला सलाम सर ❤❤
@vijaymarkad5734 ай бұрын
एकमेव पत्रकार ज्यांना जनतेची कदर आहे बाकीच्यांना TRP पाहिजे
@vilasmore31394 ай бұрын
कुलकर्णी सरांचे आभार खुप छान उद्योग, शेती च्या मुलाखती घेता आमच्या पर्यंत पोहचवता
@atharvdixit7024 ай бұрын
आपले या विषयावर कार्यक्रम मुलाखती युवा पिढीला खुपच मार्गदर्शक आहेत
@jadhavshivraj7577Сағат бұрын
खूप छान माहिती दिली राहुल सर❤
@nageshgirwalkar4484 ай бұрын
ऊस ऊस.... तोडणी कामगार पुढे शेतकरी हतबल झाले, कारखाना दार पण हतबल,खरंच कारखाना दारानी 4 ते 5 असे त्यांच्या जवळचे असे लोक तयार करावेत, मॉडेल तोह्मी दिलेच आहे.
@sureshchavan95144 ай бұрын
कुलकर्णी सर तुम्ही खूप छान बातम्या दाखवता त्यामुळे तरुणांना ऊर्जा मिळते
@MSagar452428 күн бұрын
राहुल सर तुमच्या मुलाखती आवर्जून मी पाहतो मुलाखत छान पद्धतीने घेता आपण आणि त्याच्या मागचा खरा अर्थ हा घेणारा बरोबर घेतो 🙏
@abhijit12162 ай бұрын
साहेब तुमच रिपोर्टिंग १ नंबर 👍
@OMKARPAWAR-qn1uv3 ай бұрын
अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अनिकेत भैय्या आणि अभिजित दादा 👍💐💯
@vedkumarshelar24144 ай бұрын
राजा चांगला असला की प्रजा सुखी 🎉 सावकर सावकर 🚩👏👏
@HappyRiverboat-cg1xo29 күн бұрын
मस्त अभिमान वाटला मला दोन भावांचा
@unmeshchavan4553 ай бұрын
महाराजाच्या प्रमाणे यांनी किल्ले बांधले. जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज
@sakharamthakur6589Ай бұрын
अभिनंदन दोन्ही बंधूंचे 🎉
@anilmagdum617323 күн бұрын
भावांनो सलाम तुमच्या कार्यास व शुभेच्छां
@pratikpowar67394 ай бұрын
राहुल सर अतिशय उत्तम कव्हरेज होत हे. याच प्रमाणे मागील २०-२५ वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हयात अर्थ मुवर्स / डोझर याचे मोठा व्यवसाय होता. प्रत्येक गावात कमीत कमी १०-१२ डोझर आसायचे.त्या मध्ये उद्यम नगर मधील कुशल् कारागिर महत्वाचा भाग होते. काही कारणास्तव कालबाह्य झाला डोझरचा व्यवसाय.
@ravikalokhe10784 ай бұрын
राहुल सर 1no मुलाखत घेतली आपण शेतकरी पुत्रांची 👌👌
@VikasGupta-p1tАй бұрын
साहेब तुमचा आभार मानले पाहिजे तुम्ही बघत बघत हिरा हुडकून काढताय आणतात 🫡🫡🫡
@ramchape70954 ай бұрын
तुमची नेहमीची मुलाखत नवीन नवीन उद्योजक बघायला भेटतात खूप खूप धन्यवाद
@SandeepPatil-hl2ik3 ай бұрын
घाडगे साहेबांचे मनापासून अभिनंदन❤
@Prakash_Shritej18 күн бұрын
Patrakaar aani Tumi doko Baba ek number wala Samadhan hai
@Masterjikagyan6300Ай бұрын
Ghatge patil gharanyacha tumhi khup motha man sanman vadvala tumche agdi manapasun abhinandan Karan mi suddha ghatge patil gharanyatlach ahe.
@prashantkulkarni17193 ай бұрын
राहुलजी खूप खोलवर अभ्यास आहे आपला !
@prashantcharapale4683 ай бұрын
नुसता पैसा असून चालत नाही.... ऊस धंदा मधे स्वतः मालकाने उतरावे लागते..... ग्रेट...👍
@prasadpatil84034 ай бұрын
Sir please aaju success story report karna
@SuhasMali3 ай бұрын
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्याला हे सगळे धंदे करणे सोप्पे आहे
@RavindraPatil-gf5ot2 ай бұрын
लातूर DCC बँकेने आजपर्यंत १५० मशीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या आहेत.आ.धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही बँक प्रगती करीत आहे.
@ganeshnalawade44454 ай бұрын
अशा मुलाखती घेणे गरज आहे काळाची 👍
@anantshinde98974 ай бұрын
राहुल दादा खूप छान मुलाखत घेता तुम्ही 👌👌👍👍
@Ssn254 ай бұрын
Rahul Kulkarni is one of the rarest reporter who knows what is reporting and most importantly keeping it live and n today’s dirty political environment. Plz keep it going Rahul.
@gopalmadake214 ай бұрын
सर सोयाबीन चे पडलेले भाव व शेतकऱ्यांचं कोलमडलेल अर्थकारण यावर व्हिडिओ बनवा लातूर किंवा मराठवाडा विभाग
@arsh.projectandexperiment24284 ай бұрын
धन्यवाद सरजी . प्रेरणादायी माहिती दिली.
@dattataryabirajdar114424 күн бұрын
Rahul sir 1ch no patrakarita
@Ajitagricos5154 ай бұрын
खूप छान मुलाखत... inspirational..
@sharaddudhat20004 ай бұрын
कुलकर्णी सर आपण खूप छान काम करत आहेखूप प्रेरणा मिळते
@mahadevnirde244 ай бұрын
ग्रेट पत्रकार श्री राहुल कुलकर्णी
@maheshpujari6094 ай бұрын
भारतात सगळ्या जास्त प्रगतशील जिल्हा आमचं कोल्हापूर❤
@rajendrakhandekar2698Ай бұрын
पत्रकार म्हणून श्री राहुलजी कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या मनामध्ये उद्योग करुन शेतीला पर्यायी उत्पन्न निर्माण करण्यासाठी लागणारी वैचारीक चालना आपण या मुलाखती म्हणून दिली आहे
@dinathkalek3 ай бұрын
राहुल भाऊ तुम्ही खूप छान बातम्या सांगता
@anilmaske-kc7bv3 ай бұрын
असो तुमचे अभिनंदन तुम्ही निदान अशी माहिती तरी दिलात त्याबद्दल....बाकी आम्हा टोळी मालकांच्या अनंत अडचणी चालूच राहणार
@sumitbhoir370Ай бұрын
राहुलजी मस्त व्हिडीओ घेता आम्हाला पण एक ऊर्जा येते हेसर्व पाहून 🙏
@vishnukantkherde254 ай бұрын
🎉🎉 धन्यवाद भाऊ आपल्या मेहनतीला कार्याला🎉
@omkarambapkar975721 күн бұрын
Very good.Aamhi kolhapuri lai bhari
@sachinmali12404 ай бұрын
एक नंबर कुलकर्णी साहेब
@jayantdeshpande60814 ай бұрын
कृषी अभियान त्यांना हे मशीन एक चॅलेंज आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की उसाची कटाई होत असताना वाड वेगळं झालं पाहिजे. तसंच यामध्ये मिनी मॉडेल तयार झाले पाहिजे
@nileshsalunke59154 ай бұрын
असे दिसते की ते मशीनची देखभाल करत नाहीत. विकसित देशांमध्ये आदर्शपणे अशा मशीन्स ऑफ सीझनमध्ये झाकल्या जातात आणि पेंट केलेले आणि गंजलेले भाग नियमितपणे साफ केले जातात. मला आशा आहे की हे लोक प्रतिबंधात्मक देखभाल करत आहेत. आजूबाजूला गवत वाढले आहे.
@xoxo.17324 ай бұрын
आरे वेड्या ते गांजलेले भाग नाहीयेत ते alteration करून काम झालेले part आहेत. कधी उसाच्या फडात ये मग कळेल. उगाच colour करुन पैसे नसतात वाया घालवायचे. Machine आश्याच आसतात 😂
Ata te 21 machine che malak ahet tenha tumhi shikavnar ka 😂😂 machine kase tevyche
@rohitpol2208Ай бұрын
खरंच सर माहिती भारी आहे 🤞
@amolgurav856412 күн бұрын
प्रोत्साहन❤
@dinanathpotdar65493 ай бұрын
कुलकर्णी सर उत्तम माहिती सादर केली आहे
@sandeepkalantre86093 ай бұрын
नेत्याचा कसा वापर करायचा हे पण जमलं पाहिजे. नाही तर गावा गावात आहेत एकमेकांचे डोके फोडायचे राजकारण. नुसत्या सतरंज्या उचलायचा
@jaysingshikare299524 күн бұрын
मुघलाच वरदान आहे,तुम्हाला
@anilkumarkarande50333 ай бұрын
राहुलजी. जरा हटके मुलाखत. अशी माणसे शोधून त्यांचे कर्तृत्व जगासमोर आणावे. एक भाऊ MSC phd. दुसरा BE मेक आणि शेती पूरक व्यवसाय करून यशस्वी झालेत. शत: अभिनंदन. 👌🙏🙏🌹
@dhawadeskАй бұрын
खूप छान सर भिगवन येथे विकास फॅब्रिकेशन आहे पिकअप गाडीचे टप बनवते आजूबाूच्या 100 किलोमिटर परिसरातून गाड्या बनवण्यासाठी येतात एकदा भेट द्या समाजातील नवीन उद्योग करू इच्छिानाऱ्यां तरुणांसाठी चांगली माहिती तुमच्या व्हिडिओ मधून मिळते आहे धन्यवाद
@vasantpatil14634 ай бұрын
दादा एक नंबर व्हिडिओ..
@themaxxhacker...13734 ай бұрын
मानस चांगली आहेत ही ❤
@rajendrabobade37764 ай бұрын
खूप छान राहूल सर..
@amarpatil64554 ай бұрын
घाटगे कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन
@somanathchare1328Күн бұрын
राहुल कुलकर्णी दादा सामान्य जनतेवर अधिकारी लोकं अन्याय करू लागले आमची भी एक न्यूज दाखवा. सोलापूर
@akshayjadhav92727 күн бұрын
Sir tevda ya siranchi part ekda bite ghyal ka .... Tyna v4ra pratek harvesting mage tumhala 8lac daychi garaj padli ka.... N tumhi kasa anudan milavla te