धन्यवाद अग्रोवन चे सर प्रत्येक पिकातील तज्ञ लोकांना बोलवून असेच शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करावे ही विनंती
@jayvantdeshmukh575521 күн бұрын
धन्यवाद अग्रोवन 🙏🙏
@JagdishPatil-x4pАй бұрын
छान समजेल अशी माहिती
@sambhajishinde31592 ай бұрын
देशमुख सर दिलेली माहिती सोपी चांगली आहे, बाकी इ त र पिकाची माहिती, dr, देशमुख मार्फत सर् कडून मिलावि
@agricore12 күн бұрын
Good information pan Market rate cha kai amhi tr Navin cropping pattern kela tari pan Government kahi rate deta nhi
@anantsanap4217Ай бұрын
खूप खूप छान माहिती धन्यवाद अग्रोवन चे असेच तज्ञ लोकांना बलून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करा सर❤❤
@Motivational4890827 күн бұрын
घाटे भरताना पाणी नियोजन सांगा, पाणी देऊन फवारणी करावी का फवारणी करून द्यावे? आणि कोणती फवारणी करावी?
@hingolip.g.w.74322 ай бұрын
धन्यवाद सर
@SubhashChavhan-c5w2 ай бұрын
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
@ajitdada9850Ай бұрын
असे कार्यक्रम अग्रोवन ने घेतले पाहिजे
@RajendraJadhav-j1r2 ай бұрын
शेतकरी हा उत्पादक आहे तो पिकवतो पणं त्याच्या पिकविलेल्या मालाला योग्य भाव कां मिळत नाही याच उत्तर आहे का कुणाकडे त्यावर एक व्हिडिओ काढावा अग्रोवन
@dnyaneshwarkharate90152 ай бұрын
भरघोस उत्पादन घेता येईल ही पण् भावाच काय ॽ त्यासाठी सांगा एखादं तंत्रज्ञान
@dnyaneshwarkharate90152 ай бұрын
साहेब चार साडेचार हजारांत का
@HeyRam772 ай бұрын
Profit maximum karyache don पर्याय आहेत ..... १) cost cuttings २) maximum production मार्जिन ४०- ५० % अस नियोजन करा .... आनी side income चा source तयार करा ....कारण भाव आपल्या हतात नाही.... आनी तो काधीपन आपल्या हतात राहनार नाही
@datkearjun7597Ай бұрын
महाबीज सीड चे बियाणे घ्यावं परत सीड लां द्याच भाव जास्त देतात मार्केट पेक्षा
@NitinPatil-mz3ed15 күн бұрын
सर तुम्ही जे नियोजन सांगितले आहे ते लागवडी च्या दिवसापासून की उगवणी पासून
@KeshavYadav-dh6nx2 ай бұрын
👌
@raviingle14762 ай бұрын
दाणेदार सिंगल
@omkarsgarad37682 ай бұрын
👍
@sagargavhane98472 ай бұрын
मी आता हरभरा पेरला आहे... कोरडवाहू जमीन आहे...पाणी देण्याची अजिबात सोय नाही... जमीन उत्तम प्रतीची आहे .. बियाणे ओली वर पेरला आहे... 9 दिवस झाले थोडं थोडं उगवायला लागले पण सगळीकडे अजून उगवलं नाही काय परिस्थिती राहील..
@sagargavhane98472 ай бұрын
Please reply
@sudhirdeshamukh50742 ай бұрын
पुन्हा भाजपा सरकार आले तर हरबरा भाव पाडण्याचे प्रयत्न होणार हे नक्की
@prashantsingru74592 ай бұрын
केवळ भाव पाडण्यासाठी प्रयत्न नव्हे! तर पक्के ठरलेच आहे!!
@shankarpal39162 ай бұрын
He setkryala. smjal pahije
@shrikantshinde8399Ай бұрын
Nakki
@Motivational48908Ай бұрын
हरभरा किती दिवसा पर्यंत वाढतो?
@ramthakre2929Ай бұрын
नत्र स्थिरीकरण nitrogen fixation
@tukaramsatpute9719Ай бұрын
हरबरा फुले करपली धुईने नवीन फुले येण्यासाठी उपाय सांगा फवारणी
@RamachandraShegaleАй бұрын
अनाचि गरजास्त 55ते60 दिवसाच पिक असताना असते त्या वेळेलापाट पाणी दिले तर चालेका
@sharadpatil33142 ай бұрын
हरबरा वर कीटक नाशक म्हणून दशपर्णी अर्क फवारणी करू शकतो का?
@VIJAYPATIL-rs9kkАй бұрын
Ho bhau
@Motivational489082 ай бұрын
हरभऱ्याला पाणी कसे द्यावे? स्प्रिंकलर ने का पाट पाणी स्प्रिंकलर ने किती तास द्यावे.
@kiranmahalle54082 ай бұрын
स्प्रिंकलर ने
@98904750372 ай бұрын
Sprinkler ne
@98904750372 ай бұрын
Pahile pani 4 tas premi nantar lagech don pipe antar theun