खूप छान प्रयोग केला आहे सर सरांचे अनेक प्रकारचे प्रयोग सर करत असतात आणि तितक्याच मेहनतीने शेती करतात सर नौकरी सांभाळून अत्यंत छान शेती करतात सरांचे विचार व मेहनत प्रेरणादायी आहे
@nkale45912 жыл бұрын
आपले मनापासून आभार की आपण प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या पिकाचे शेतीचे अनुभव सांगतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद डांगे साहेब
@dayanandkhandare99472 жыл бұрын
1 No bhau
@pravinmathurkar36362 жыл бұрын
khup chan prayog...
@bhimraogavhane33734 ай бұрын
छान नियोजन आहे
@udhavdombe59322 жыл бұрын
खुप खुप छान सर
@RahimKhan-qv6hs Жыл бұрын
Good job sir 👍👍👍
@नामदेवगिराम Жыл бұрын
पिक काढणीचा एक विडीओ करा
@dayanandkatale25812 жыл бұрын
एक एकर ला हरबरा बी किती वापर केला. बी कोणत्या सीड च आहे. 🌻👌Mo नंबर 🙏
@manmathshivshette1112 Жыл бұрын
कोनती वेरायटी आहे
@chetanwaghmare77912 жыл бұрын
Sir kardi pik mhanja Kay
@amolkondalwar71812 жыл бұрын
प्रयोग छान आहे...आणि उतपदान किती निघाले हे निश्चित पने सांगावे शेवटी ..
@LaxmanSalok6 ай бұрын
टोकन पध्दत आहे का
@HeyRam773 ай бұрын
Kadtana ...wat lagel 😂😂
@AkashJadhav-g9o3 ай бұрын
करडी 7 ते 8 kuntal होऊ शकत नाही, कधीच होणार नाही
@Duryodhantajne Жыл бұрын
Shetkryacha malala bhaw changla bhaw milht nahi ya vishyawr video banwnyachi garj aahe aata
@Suniljadhavpa2 жыл бұрын
शेतऱ्याचा नंबर द्या
@MangeshJogdand-ol8ck4 ай бұрын
Sir cha number milel ka
@yogeshpatil-nj8qw2 жыл бұрын
हरभरा मर साठी काय केले
@राष्ट्रहीत4 ай бұрын
प्रयोग करायला पैसे नाहीत हो 4 हजार रु भाव 5 किंटल चे विस हजार खर्चा 16 हजार खावं काय लावावं काय सर.ला महिन्याला 1 लाख येतात पण कर्डी चार किंटल वाढेल पण हरबरा खूप नुकसान होईल