हरकुळात आलेले पर्यटक।सुरमई फ्राय जेवण।गोव्यातून भेटायला आले सबस्क्राईबर

  Рет қаралды 120,295

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️
Ramchandr home sty malvan:-97642 35806

Пікірлер: 417
@diptinaik8742
@diptinaik8742 2 жыл бұрын
First comment ☺️ खूप दिवसावर व्हिडिओ आला आतुरतेने वाट पाहत होते सगळे खूप मिस केलं ☺️ कोणी कोणी मिस केलं कॉमेंट like kara..☺️
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 жыл бұрын
भावा सुरुवात आहे त्रास होणार पण तू यशस्वी होणार नक्की , आई गांगोमाऊली तुला उदंड यश देवो. 🙏🙏
@nitinchinchawalkar1645
@nitinchinchawalkar1645 2 жыл бұрын
तुझ्या सारखा भूमि पुत्र कोकणात प्रत्येक गवि जन्माला यावा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rajeshpawar9782
@rajeshpawar9782 2 жыл бұрын
खूपचं छान विचार अनिकेत गावच्या मुलांना तिथेच रोजगार मिळाला पाहिजे.....👍
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
पहिल्यांदा तुझा व्हिडिओ आला असून त्यासाठी मनापासून धन्यवाद व आभार 🙏🙏🙏व ह्या पर्यटकांना माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏कारण लोबोला त्यांनी डॉग व समजता एक फँमिलीसारखे पे्म व जीव लावला कुठेही असे जाणवले नाही की त्याचा राग राग केला त्याला ओरडले किंवा रागाने मारले उलट मुलाप्रमाणे जीव माया केली त्याला दुःख होवू नये म्हणून काही ठिकाणी स्वतः चा एंजॉय नाही केला ह्याला बोलता खरे पे्म विश्वास व आपलेपणा यांमुळे लोबोलाही ते नाही दिसले तर करमत नव्हते व तु देखील त्याच्याशी छान व सुंदर बोलला नाहीतर काहीजण स्वताच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना घरी कोंडतात खरच मालवण निसर्ग सौंदर्य अप्रतिम व जेवन खूप छान व सुंदर मस्तच त्यांचा छोटा मुलगा गोड आहे छान बोलतो आज चिन्नूची खूप खूप आठवण झाली लव यू चिन्नू ☺👌👌👌अशीच खुप छान व सुंदर प्रगती होवू दे हीच स्वामी समर्थ चरणी मनापासून प्रार्थना ☺✌✌✌
@prashantjadhav8610
@prashantjadhav8610 2 жыл бұрын
अनिकेत भावा तु भारी मानुस आहेस जशी मानसे भेटतात तसा तु ढळतो पर्यटकांची चांदी झाली हे पर्यटक नशीबवान आहेत ज्यांना तुझा सहवास लाभला
@bharatpandit6796
@bharatpandit6796 2 жыл бұрын
खूपच सुंदर कोकणातील युवा पिढीच्या भवितव्यासाठी तुम्ही केलेला विचार आणि प्रयत्न सफल होईल
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 2 жыл бұрын
अनिकेत, खूप छान व्हिडीओ होता,हरकुळ चे पर्यटन झोरदार होणार यात शंकाच नाही 💐 आई पवनाई तुम्हा सर्वांना उदंड यश देवो💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 2 жыл бұрын
खुप छान माहिती देऊन पर्यटकांचे अगत स्वागत केले आहे तसेच त्यांची काळजी घेतली हे पाहून फार छान वाटले हा व्हिडीओ पाहिल्या नंतर खरेच पर्यटकांची संख्या वाढत जाईल ही देवी पावणाई चरणी प्रार्थना. आणि तुम्हां सर्वांना शुभेच्छा.
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 жыл бұрын
सब्र का फल मिठा रहता हैं या म्हणी प्रमाणे आजचा व्हिडीओ एकदम सुंदर झाला आणि ह्या व्हिडिओ मागचे तुझे उद्दिष्ट तर खूपच छान.. यशस्वी भव !! 👍👍
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
एकदम मस्त वाटलं. व्हिडीओ थोडे लेट आले तरी चालेल पण पर्यटक येतात त्यांच्या कडे लक्ष देऊन त्यांना लागेल ती मदत करणं हे आपले कर्तव्य आहे.
@sarjeraomali5985
@sarjeraomali5985 2 жыл бұрын
सुस्वागतम 🙏🙏🙏🙏🙏दादा पहिल्यांदा मनापासून धन्यवाद ❤❤❤❤खूप दिवस झाले व्हिडीओ आला नाही!!!!!!❤👍👌🙏
@प्रशांतपांचाळ
@प्रशांतपांचाळ 2 жыл бұрын
मस्तच रे...! पण एक हुरहूर लागून राहते की व्हिडीओ का नाही येत, सार काही ठीक आहे ना हा प्रथम प्रश्न पडतो, खूप छान होतंय सर्व, आता हळूहळू आपल्या सर्व पोरांना गावी परत बोलाव, प्रत्येक जण जात असताना खूप दुःख वाटायचे, सर्व मुलं ही रत्न आहेत, आणि तू त्यांचा मोठा हिरा आहेस, असेच चमकत राहा, माझं ही असेच काहीतरी करायची इच्छा आहे, पण सध्या तरी जमेल असे वाटत नाहीये, तुझ्या व्हिडीओ मुळे नवीन जन्म घेतलाय म्हणून तुझे खूप आभार, तू आता बिझी झालास पण छान वाटते सार पाहून, असे वाटते की तुझ्यासोबत माझी ही भरभराट होत आहे.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
Good ,पर्यटकांची treatments सुंदर.खरचं फार बरे वाटते.No doubt, u will be 101% success in your business of tourism .keep it up aniket & again god bless u & ur supporter means ur mummy, pappa.Hats off them.
@narendragawde3459
@narendragawde3459 2 жыл бұрын
तुम्ही असात खै
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 2 жыл бұрын
तू अनिकेत ह्या पर्यटक व्यवस्थापनाचा काम खूपच छान करतहस. फक्त वॉटर स्पोर्ट्स मध्ये safety chi खात्री करूनच पर्यटकांका न्हे. तुका आणि तुझ्या टीमला खूप शुभेच्छा. आम्ही गावक इलव काय तुमच्याकडे जरू र येतलव.🙌👌👌👌❤️
@virendramahale3966
@virendramahale3966 2 жыл бұрын
छान अनिकेत , आम्ही नासिककराचे तु जे आदरतिथ्य केले त्याबद्दल तुझे आभार मित्रा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@siddheshsawant2079
@siddheshsawant2079 2 жыл бұрын
@@goshtakokanatli bhawa amhala pan yaych ahye kasa contact karyacha
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 2 жыл бұрын
अनिकेत खुप छान 👍 👍 👍 👍 तु मेहनत करतोस न त्या साठी तुझे अभिनंदन 👏👏👏👏👏👏 अशीच तुझी प्रगती होत राहो हीच देवा चरणी प्रार्थना करते 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 आम्ही पण सगळे फॅमिली येऊ हरकुळ गावा मधे 👍👍👍👍👍👍 ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤
@sunildeore7419
@sunildeore7419 2 жыл бұрын
खूप छान .मी पण नाशिक ला राहतो.मी तुझे व्हिडीओ रोज पाहतो.तुमचे हरकुळ गाव व आजू बाजू चा परिसर खूप छान आहे....
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
खुप छान सुरुवात आहे पर्यटनाची. 👌🏻गूड लक तूला आणि जीके टीमला. 👍🏻
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 2 жыл бұрын
खरच अनिकेत तुला खूप खूप मिस केले..अण तुला पाहून प्रचंड आनंद झाला..तु जी मेहनत घेत आहे. त्याला नक्कीच यश मिळेल....मिळालेच पाहिजे हि पावणादेवीकडे प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
व्हिडिओ तर नक्कीच आवडला.... तुझे आदरातिथ्य छान होते.... आणि तो लोबो एकदम क्युट 👍👍👍
@petuji
@petuji 2 жыл бұрын
Very good hosting of tourists, good package, great start of the new year, pahunyanni punha yeu sangitla hey changla certificate.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
फारच छान काळजी घेतोस पर्यटकांची. मस्तच अशीच प्रगती कर.
@ranjanamore5496
@ranjanamore5496 2 жыл бұрын
छान अनिकेत असाच पुढे जा स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
अनिकेत खुप छान विडीयो कोकणातील तुझे पयँटन चालू करणे कोकणातील मुलांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणंची माहिती सवाना मिळते आहे असेच काम गोष्ट कोकणातली परिवाराकडून होऊंदे अशी आई जगदंबे आशिर्वाद तसेच गणपती बाप्पा चे आई पाटणादेवीच्या कृपा सगळ्यांवर असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@sanchitahatle
@sanchitahatle 2 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ छान आहे पावण्याची काळजी छान घेतस माहिती पण चांगली सांगतोस
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
फारच सुंदर पर्यटनासाठी ची सुरुवात झाली आहे ❤️❤️❤️ तुझा सर्व प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा. देव भले करो 💐💐💐💐💐
@gauravbachhav8792
@gauravbachhav8792 2 жыл бұрын
Aamhi Nashikar... Khup chaan Aniket .
@dilipdichwalkar1776
@dilipdichwalkar1776 2 жыл бұрын
एकदाचं पर्यटन सुरू झालं.मस्तच.तुला व तुझ्या मित्रांना माझ्या कडून नवीन पर्यटन व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा.👍👍👍
@sangitakapade9314
@sangitakapade9314 2 жыл бұрын
खुपच सुंदर आजचा व्हिडिओ.... संपूर्ण टीमला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा....
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@javedpatankar8017
@javedpatankar8017 2 жыл бұрын
आजच्या हजेरी बद्दल धन्यवाद !! एकंदरीत आजचा ब्लॉग छान होता.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@geetagaikwad6354
@geetagaikwad6354 2 жыл бұрын
समुद्रावर पर्यटका सोबत केलेली मजा मस्त विडिओ
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
भावा खुप दिवसांनी व्हिडिओ आला बघताना खुप मजा आली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@sheetalsurve518
@sheetalsurve518 2 жыл бұрын
काय अरे रोज रात्री वाट बघतोना आम्ही भले थोडासा का असेना पण टाक बाबा व्लॉग चुकल्यासारखे होते काहीतरी राहून गेलं अस वाटते बेस्ट ऑफ लक👍👌
@sujalparab_music05
@sujalparab_music05 2 жыл бұрын
एवढे दिवस व्हिडिओ आला नव्हता तर कसं तरी वाटत होत रोज ९ वाजता तुझ्या व्हिडिओ ची वाट बघत होतो दादा.. आज व्हिडिओ च notification आल आणि खूप छान वाटलं...☺️☺️😍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
खूप छान...... अगदी मस्तचं अनिकेत कोकण पर्यटन या उपक्रमाला आणि तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा💐❤ खूप छान ब्लाॅग होता👌👌 👍
@sneharaut4068
@sneharaut4068 2 жыл бұрын
नविन वर्षाची सुरुवात छान झाली.बाप्पा तुला आणि तुझ्या टीमला भरभरुन यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 All the best 👍
@rupalibugde3234
@rupalibugde3234 2 жыл бұрын
छान कल्पना आहे विडिओ खुप छान आहे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा👌👍👍👌
@bhartikadam5465
@bhartikadam5465 2 жыл бұрын
Hello Aniket, तुझे विडिओ खूप छान असतात ☺
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 жыл бұрын
खूपच जास्त मस्त व्हिडिओ अनिकेत,जीवन च्या कोकण सिरिज ची आठवण झाली तू त्यालाही असच फिरवलं होतंस, खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
आजचा ब्लॉग पर्यटन ब्लॉग होता.मस्तच,मजा आली पाहायला.
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ.अनिकेत कोकण पर्यटनाला तुला खूप शुभेच्छा.चालू दे पहिले थोडे अवघड वाटेल नंतर सगळे ठीक होणार.आणि तुला आणि टीमला, आई बाबा यांना सगळ्यांना नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खपू.शुभेच्छा.
@jayshrisawant5427
@jayshrisawant5427 2 жыл бұрын
तुझा व्हिडिओ ची खुप वाट बघतो आमी.
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वानाच नमस्कार.
@mandarnikam4470
@mandarnikam4470 2 жыл бұрын
मस्त. 👌👍पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙂
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ashwinikamble1708
@ashwinikamble1708 2 жыл бұрын
Kiti wait keli Aniket dada..khup miss karat hote vediochi.. finally ala ..khup khush jale
@piyushandarushishorts7056
@piyushandarushishorts7056 2 жыл бұрын
अनिकेत दादा मालवण अप्रतिम तुझ्या विडिओची खूप वाट पाहत होतो miss.you❤❤
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Aala re aala Aniket aala* 🤝🏼 *Khup chaan parayatan - 👨‍👩‍👦 nasikche pahune barobar , 🐺Lobo la pan phiravlas - Waaaaaaaaah* 🙌🏽
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rYe2nXSLjdhkj6c Celebrity Aaji cha vlog 👆🏼
@ganeshlondhe215
@ganeshlondhe215 2 жыл бұрын
स्वर्ग अनुभवता तुम्ही.......खरच......keep going wid this concept #tourism wid aniket.
@snehachavan1710
@snehachavan1710 2 жыл бұрын
Khoop Khoop chaan suruvat. Asech chaan chaan vedios patavat ja. Swamichi Krupa Asu deyt. 👍
@amolpatil5785
@amolpatil5785 2 жыл бұрын
दादा बेळगावला कोनता धबधबा
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Aaj Maratha Life chya videot aaji/aatyala baghitale, chan vaatale. Aniket, tu aajjubaddal kahich bolat nahi, kahich news det nahis mhanun tithe comments hote. Tuzya videot aajjbaddal sang. Best luck👍🏻👍🏻
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 жыл бұрын
अनिकेत, खूप छान सहभाग घेतला आहे
@namratachalke4554
@namratachalke4554 2 жыл бұрын
छान अनिकेत ! अशीच तुझी प्रगति होत राहू दे
@seemakokate4162
@seemakokate4162 2 жыл бұрын
खूप दिवसाने व्हिडिओ बघिताला खूप छान वाटल बघून वाट पाहत होते मिव्हिडीओची 👌👌👌👌👌👍👍👍
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 2 жыл бұрын
अनिकेत कोकण पर्यटन उपक्रमासाठी शुभेच्छा सर्वाना. आज खूप दिवसानंतर विडीओ आला. तुझा विडीओ पाहिला नाही तर झोप येत नाही
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@anindian977
@anindian977 2 жыл бұрын
Brilliant Hosting...Amhi India la alyawar nakki yeoo tuzhya gaavala....Brilliant job Aniket
@ravipotdar6132
@ravipotdar6132 2 жыл бұрын
Aniket very good service for the guests. VIP treatment ek number keep the good work god bless you in all work you do because you do it from your heart. For tourist the first thing is very good service, nice and comfortable stay and very tasty food and the places you show around that's really matter. I had been to malvan very lovely place like heaven. I always dream to come to your village and enjoy your hospitality but god knows when that day will come anyway all the best for your tourism business and love for your family and friends .Take care
@rejinafernandes8399
@rejinafernandes8399 2 жыл бұрын
Sarvat adi tula navin varshacha hardik subhecha, tuji khup pragati hovo hich ishwar charni prathna. Ani ahes kute bhava khup miss kel tula. Roz 9:00 vazta mobile check karaychi tujea video cha notification ala ka. Pn man naraz hoyach. Tuji savay jaliye na kay krnar. Pn khup anand hotoy ki tuj swapn pura hotay. All the best bhava always stay blessed dear.
@kshamasawant9995
@kshamasawant9995 2 жыл бұрын
छान दाखवले मालवण, सुंदर पर्यटन स्थळ आहे Thank you अनिकेत कीप इट अप ग्रेट बेगिनिंग all the best
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 2 жыл бұрын
Bhava khup sunder vdo Kharch tuza mule patya aani sahilch kriyer ghadu shakt
@amolpatil7544
@amolpatil7544 2 жыл бұрын
भुईमुग शेती करणार होताना काय झाल
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ, तुझे व्हिडीओ नसले तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं ❤❤❤❤
@avdhutvlogs2363
@avdhutvlogs2363 2 жыл бұрын
लय दिवसातून video आला
@amitkanse819
@amitkanse819 2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@vishwanathravnang5422
@vishwanathravnang5422 2 жыл бұрын
masta chhan vatale prayatnana changale yash aale swamincha aashirvad aahe tuzhya pathishi
@utkarshsawant5873
@utkarshsawant5873 2 жыл бұрын
Kiti vaat baghayala lavali
@wamankasalkar873
@wamankasalkar873 2 жыл бұрын
Bhava tuza dream project la khup khup Yash Melo hech eshwar charne prathana.me February la kankavlit yenar aahe tevha tula bagun kivha tuza aadarsh samor thiun maze tayar zaleli bag dakhvayche aahe.nice video 👍👍👌👌
@rohankorde
@rohankorde 2 жыл бұрын
Aniket, atishay chhan kaam kartoys tu. Tula yash milo nehmi heech majhi ichha.
@vasudeosawant2563
@vasudeosawant2563 2 жыл бұрын
मस्त video, Aniket tuza हेतू खूप चांगल आहे, देव तुला यश देवो
@prasadgawade1651
@prasadgawade1651 2 жыл бұрын
1st like and comment As always bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Aniket Bhu kaamal buva tumchyiiiii
@santoshshamraoraut
@santoshshamraoraut 2 жыл бұрын
कणकवली मध्ये कधी भेटाल
@sushmittambe1998
@sushmittambe1998 2 жыл бұрын
Aniket dada pahila anubhav ahe na tuja thoda deferent vatel nanatr savay hoil bhau god bless you❤ patya tula annaya la all the best👍💯 😎
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप छान video.... फिरायला आलेल्या पाहुण्यांनी खूप एन्जॉय केला पण आम्ही घरात बसुन अनिकेत तुझा vidoe बघुन खूपच एन्जॉय केला🌹😊👌👌👍 अनिकेत तू खूप छान पाहुण्यांचे स्वागत केले बघून खूप भारी वाटले 👍
@samidhasawant8767
@samidhasawant8767 2 жыл бұрын
Chhan information deto aahes tu Aniket. All the best to you 👍
@rushikeshgavankar7210
@rushikeshgavankar7210 2 жыл бұрын
Khup mast scuba driving malvanchi aathvan aali
@kalpanamaknikar8788
@kalpanamaknikar8788 2 жыл бұрын
Paryatakana khup chchan prakare attend karat ahat ani jevan ekdam mouth watering👌👌
@seemajagtap2766
@seemajagtap2766 2 жыл бұрын
Khup khup👌👌👌👌🍫💯🌹asach khup motha ho👍👍
@ashalondhe1329
@ashalondhe1329 2 жыл бұрын
मी मागच्या महिन्यात हर्षा च्या घरी दांडी बीच ला जाऊन आली जेवणाची राहण्याची सोय खुप मस्त आहे 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Very happy to see ur visitors starts coming ...n ur nicely entertaining them...I feel I also I want to come ...so soon....
@rajdip7176
@rajdip7176 2 жыл бұрын
Hi Anikat, loved today's vlog. Looks like lot of fun. I want to come there as well hopefully soon
@mayecha_aaswad
@mayecha_aaswad 2 жыл бұрын
लोबो 👌👌👌 Nice start... Good लक... Do well, work hard & live high
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 жыл бұрын
Khoop chan ase vatat hote tu aamhala pan sagale dakhvat aahes kakinchya hatche jevan baghun tondala pani sutale 👌👌👍👏👏 Happy new year sarv privarala 💐🎊🎉☺️
@snehalkasare1028
@snehalkasare1028 2 жыл бұрын
Happy New Year 2022. ani Good job Aniket 👌👌👍👍 khup chan vatay bagun
@alkasawant9216
@alkasawant9216 2 жыл бұрын
Video khupach Sundar zala.mazya poipla virniwar nasta kelat tithe sale jawal aamche.ghar aahe aata te band aahe hgar rodela lagunch aahe.malwan baghun gavchi khup aathvan zali
@supriyaparab8788
@supriyaparab8788 2 жыл бұрын
अरे वा अभिनंदन अनिकेत आणि टीम. Wish you all the best 👍🌹
@uttaramadhav5566
@uttaramadhav5566 2 жыл бұрын
Khup sunder mazha aali thank you aniket 👍👍😃😃
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@janhavimarathe5043
@janhavimarathe5043 2 жыл бұрын
अनिकेत तुझी कोकणातली भाषा खुप छान आहे तिचा वापर जास्त व्हावा छान वाटेल आजुन एकायला
@sagarmagar51
@sagarmagar51 2 жыл бұрын
रॉक गार्डन मज्जा संध्याकाळी चं..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Ha
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
Beautiful Vlog , Lot of fun going on, successful tour , Best luck.
@virupanti2191
@virupanti2191 2 жыл бұрын
Bhai kay video takena roj tu. Kay zalay ka
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@tanujadhavan7264
@tanujadhavan7264 2 жыл бұрын
Khup vat pahili dada video Chi Tuzya Nashik cha pahunyana khup chan Gide kels asch gostha kokanatli che fan lok vadhudet 😊👍👍
@Sheevanka
@Sheevanka 2 жыл бұрын
दादा मी पण वास्को ला राहते 😍खूप छान वाटले व्हिडीओ बघून
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 2 жыл бұрын
Survat khup bhari zale... All the best👍💯
@kiranghadi4876
@kiranghadi4876 2 жыл бұрын
खुप छान,एक पाऊल यशाचे
@rupashreejadhav1759
@rupashreejadhav1759 2 жыл бұрын
छान आमच्या बेळगावचे पर्यटक भेटले . मस्त👍
@shamkadam6669
@shamkadam6669 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीयो अनिकेत
@vishaljadhavvj12
@vishaljadhavvj12 2 жыл бұрын
Sunil kadam ha majha khup nold frend ahe khup chan mala avdla tyane visit kela tujha kade mala pan yaycha ahe nakki yenar me
@jagadish1799
@jagadish1799 2 жыл бұрын
खूपच सुंदर विडिओ आंगणेवाडी पासून आमचं गाव 1 ते 2 किलोमीटर अंतरावरच आहे मागवणे....👌👍👍👍
@pavankumaryadav4695
@pavankumaryadav4695 2 жыл бұрын
Khupch mast video ahe bhava
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 101 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН
आम्ही पाळलेल्या शेळ्या 🐐
14:59
Ashish Sawant vlogs
Рет қаралды 2,1 М.
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 101 МЛН