💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा ने संदेश दिला सर तुमच्या मार्फत तुम्हीही देवाच्या जागेलाच तुमच्यामुळेच म्हणजे बाळूमामा ने साक्षात्कार त्यांच्या घरच्यांना दिला असे अर्थ झाल्यासारखा झाला💐🙏💐🌺
@rsvlog77262 жыл бұрын
खरंच संतोष भाऊ तुमच्या कडून बाळुमामा किती छान कार्य करुन घेतात खरंच तुमचे भाग्य खूप खूप मोठे आहे जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shailajakamthe29142 жыл бұрын
जगतपिता श्री सद्गुरू बाळुमामाचे नावाने चांगभल जय बाळुमामा खुप खुप छान मरगुबाईचे दर्शन झाले धन्यवाद
@sandipbongarde20592 жыл бұрын
बाळुमामाच्या नांवन चांगभल
@arvindkhandale47642 жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@balagondapatil16752 жыл бұрын
श्री.बाळुमामांना कोटी कोटी नमन 🙏🙏 आपला कृपा हस्त असेच भक्ताच्या डोक्यावर राहो हिच विनवणी..