जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ❤
@lalchandkoli3455 Жыл бұрын
खूप छान
@prashantgadade1710 Жыл бұрын
खरोखरच आठवण येते कै. विलास बुवा पाटील यांची! मन तृप्त करून टाकणारा त्यांचा सुमधुर आवाज! आवाजातील जादू अजबच होती!
@bhaskarpednekar52752 жыл бұрын
जबरदस्त
@surajmayekar52032 жыл бұрын
खूप छान गुरुमाऊली
@prashantgadade17106 ай бұрын
कोकण सुपुत्र भजन सम्राट विलास बुवा पाटील म्हणजे आम्हच्या कोकणाची शान होते! पुन्हा कधीच न मिळणारा कोहिनूर हिरा होते! जीवंतपणी नेहमी आम्ही भेटत असत, पण कधी त्यांना मुजरा केला नव्हता! पण आज मी त्यांना लवकरात मानाचा मुजरा करतो! विलासबुवा पाटील यांची "सर्वांगी सुंदर MP 3" एकदा जरूर ऐकाच! भानहरपून जाईल! शब्दात सांगता येणार नाही! " रुसलेल्या रखूमाईला विठ्ठल समजावू लागला " शेत राखी देवा विठ्ठला " गणपतीपुळे चा गजर " " गणेश झाला सामनावीर " आणखी इतर सर्व भजने ऐकताना खूप आनंद मिळवाल! मन तृप्त होईल! एकदा जरूर ऐकाच!
@maheshbhosle88983 жыл бұрын
Aprtim goulan Ani pakhavajan
@shreegurumusicfoundation58323 жыл бұрын
🙏
@vishwanathpatekar5023 жыл бұрын
अप्रतिम गौळण सादर केली आहे स्वर्गीय विलास बुवा पाटील लाख लाख प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या सूरमयी वाणीला 🙏🙏
@prashantgadade17108 ай бұрын
कोकण सुपुत्र भजन सम्राट विलास बुवा पाटील कोकणचा कोहिनूर हिरा! त्यांच्या संपुर्ण भजन मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!