मनाला भावली.... हाकेला पावली बाय माझे.... हातभेटीची पेटी..... अविस्मरणीय क्षण कधी न विसरणारे, लहानपण आठवलं, सगळ्यात महत्वाचे खुळ्याच्या गळ्यात पाच नारळाचं तोराण👌👌👌 कथा पटकथा सुंदर... संपूर्ण टीम चे मनापासून कौतुक आणि अभिनंदन... गावाच्या देवावर अधिकार गाजावणाऱ्यानां एक महत्वाची शिकवण💐💐💐💐
@VikasLambore2 жыл бұрын
बस्स! आपल्याला आवडली, काम झालं😊
@rupeshghodekar9712 жыл бұрын
सत्यपरिस्तिती .....👍👌👌
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@VikasLambore2 жыл бұрын
Pls share it boss
@rupeshbavkar63622 жыл бұрын
खुप छान कथा मांडली आहे 👍 अप्रतिम 🙏 आणि अभिनंदन 💐🙏
@VikasLambore2 жыл бұрын
😊👍
@subhashbhojane21392 жыл бұрын
खूप सुंदर फिल्म गावातील घडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित 👌👌
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you Pls share it
@dikshadambre5303 Жыл бұрын
गावातील सत्य परिस्थिती मानले सर तुम्हाला 1 नंबर शाहिर
@VikasLambore Жыл бұрын
😊😊
@pankajdangle30762 жыл бұрын
खूपच छान कथा,सेवट मनाला भावुक करुन गेला,लेखनी सुंदर 👌👌👌
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you Dear
@sarthakgamer248110 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ देवाचा/देवीचा म्हणा,आपल्या घरी आल्यावर किती आनंद होतो, देवाची श्रद्धा आपल्या जीवनाशी किती निगडित आहे हे गोड शेवट होताना दिसून येते ...... विकास लांबोरे साहेबाना पुन्हा एकदा सलाम
@AjayGurav2722 жыл бұрын
स्टोरी जिवनाशी निगडित आहे हि स्टोरी पाहून हा सर्व आनंद उत्साह आम्ही कदी अनुभवनार आई नवलाईलाच ठाऊक. किती प्रखर विचारशक्तीने आदरणीय विकासजी लांबोरे माउली यांनी याचं लेखन केले आहे. सर्व कलाकारांनी जिव ओतुन वहीत लिहलेलं प्रत्यक्षात उतरवलं. प्रोजेक्ट कमालाचं झालाय.असे नवनवीन विषय येतं राहूदेत तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा 💐 🙏❤️❤️💐💐🤝🤝❤️❤️
@VikasLambore2 жыл бұрын
😊
@AjayGurav2722 жыл бұрын
या गणपती सणाची आतुरता असतानाही असा विषय आणून भर गणपती सणात शिमगा उभारलात आणि भरभरून खेळवलात सुध्दा. सलाम तुम्हा सर्वांना.... 👏👏👌👌💐💐🙏🙏🥰🥰
छान ...आपल्या मातीच, आपल्या संस्कृतीच आणि आपल्या भोवतालच्या घडणाऱ्या आणि जिवाला भिडणा-या गोष्टींच सुक्ष्म निरीक्षण करुन पुन्हा बोधरूपाने लघुपटाच्या माध्यमातून आपल्याच लोकांन समोर आणने... फार उत्तम कौशल्य ...मानल रांव ..👌👌👍👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you Shahir
@shubhamsavaratkar91752 жыл бұрын
खुप छान वाटले बघून अशाच प्रकारे आपल्या पारंपरिक सणांचे जतन केले पाहिजे.
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you Pls share it
@AniketZingemusic2 жыл бұрын
फक्त 18 मिनिटात राडवून टाकलं खूपच भारी आहे फिल्म आणि शेवटी तर अश्रू आणणारा आहे रामा😍😍😍😍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@KokankarMauli2 жыл бұрын
Shabass! Well story writers.. Vikas Sir and team
@VikasLambore2 жыл бұрын
Thank-you 😊 Nakki share kara
@kalpeshbavkar86412 жыл бұрын
Kadak 🔥🔥🔥
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@akshatakambali22382 жыл бұрын
हृदयस्पर्शी विषय ,छान मांडणी सर्व कलाकार तंत्रज्ञ टीमचे अभिनंदन ,सर्वाना शुभेच्छा 🌹🌹👌👌👍👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@KokarePandurang2 жыл бұрын
सत्य घटनेवर आधारित कथा आवडली पार्श्वसंगीताने काळीज हातावर घेतलं 🌿
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@prakatmaharashtra2 жыл бұрын
खूप सुंदर ....👌👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you 😊 नक्की share करा
@akshaynaame4024 Жыл бұрын
Khup chan saheb
@VikasLambore Жыл бұрын
Thank-you
@harimithoon63212 жыл бұрын
Khup bhari 👌👌👌
@VikasLambore2 жыл бұрын
Thank-you Pls share it
@सुरजभाऊकातकर Жыл бұрын
खूप छान सर 😊👌
@VikasLambore Жыл бұрын
Thank-you
@sandipchiplunkar67962 жыл бұрын
शेवटची काही मिनिट डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय रहात नाही. चिपळूणची शान पिता-पुत्र योगेशजी आणि रुद्र बांडागळे अप्रतिम जोडी.
खूपच मस्त......कथा ही छान. सर्वांची कामेही छान.पूर्ण टीम अभिनंदन!
@VikasLambore2 жыл бұрын
Thank-you
@prashantmahakal55532 жыл бұрын
खुपच छान झालाय हा लघुचित्रपट.. संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..💐👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank-you Bhau
@saidipvedare34792 жыл бұрын
Khup मस्त आहे 😍😍😘😘😘🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you Pls keep sharing
@rajumandavkar41802 жыл бұрын
अप्रतिम...!! विकी आणि पेडणेकर साहेब... आपल्या संपूर्ण टीम चं मनपूर्वक अभिनंदन.. या लघुपटाचा मि एक छोटासा भाग झालो.. माझ्यावरती एक छोटीशी जबाबदारी पार पाडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार.. हा एक अठरा मिनिटाचा लघुपट नसून आपल्या कोकणचं वास्तव आहे... हे वास्तव आपण एकदम कमी शब्दात जगासमोर मांडलत... निशब्द... तुम्हा सर्वांना भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
@VikasLambore2 жыл бұрын
सोबत अजून प्रवास होतच राहील
@newmovement43642 жыл бұрын
खूप छान संकल्पना सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹
@shivanshproduction32132 жыл бұрын
Thanks sir
@Kokanputraguru11222 жыл бұрын
आई नवलाई पावनाई.❣️🙏 Khup cchan akshrsha ashru anavar.😑
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@abhishekpankar400310 ай бұрын
अप्रतिम.😰🙏🫡👌👌❤️
@yogesh_lambore2 жыл бұрын
06:01 शहारे... सर्वच सुंदर. 💗
@adishriproduction2 жыл бұрын
निःशब्द माऊली तुमच्या लेखणीला 😍 सादरीकरण अतिउत्तम... शेवट काळजाला भिडणारा आहे. कोकणात आजही हि मान पानावरून देऊळ बंद व्हायची वेळ येतेय हि खंत आहेच. जुन्या पिढीने पसरवलं तर नव्या पिढीने आवरायला हवं 😍😍😍
@VikasLambore2 жыл бұрын
😊 Thank you Boss असाच लोभ असुद्या Pls share more
@mangeshkadam24512 жыл бұрын
खूप छान अतिशय सुंदर लेख
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@shailesh16452 жыл бұрын
Khup mast
@VikasLambore2 жыл бұрын
आभार.😊
@गडयाआपलागावबरा9 ай бұрын
अप्रतिम 👌विकास लंबोरे सर, आणखी नवीन भाग बघण्यासाठी उस्कुता लागली!
@darshanmusicofficial2 жыл бұрын
विकास सर यांच्या अभ्यासू आणि अप्रतिम लेखनाच उत्तम उदाहरण असलेली कथा. एखादा विषय हाताळताना बारीक सारिक गोष्टीकड़े असलेल लक्ष्य त्यांच्या या कथेतुन प्रत्येक कामातून दिसून येत. विकास सर तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा तुमचे यश, किर्ती दिवसांदिवस वाढत राहो या शुभेच्छा. सम्पूर्ण टीम अप्रतिम सादरिकरण खुप खुप शुभेच्छा💐💐💐🙏🙏
@VikasLambore2 жыл бұрын
एक उत्कृष्ट संगीतकार असलेल्या कलाकाराकडून जेव्हा पाठ थोपटणी होते तेव्हा जास्त आनंद होतो.
@संकल्पप्रोडक्शन10 ай бұрын
गावकराचा पोर जापास उभा कसा राहिला...👌❤
@sushantshirkar76772 жыл бұрын
वाह ...... अगदी वास्तवता मांडलीत...... अप्रतिम .....कल्पनेच्या पलीकडे आहे तुमची प्रबळ विचार शक्ती...... खूप भारी वाटलं बघून..... विकास माऊली ......खूप खूप अभिनंदन .....💐💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐
@VikasLambore2 жыл бұрын
Thank-you yaara Asach support asudya
@Sauruchaugule10 ай бұрын
खुप छान सादरीकरण 🎉
@shamshitap2 жыл бұрын
खूप छान विकास दादा आणि सर्व टीम👌👌
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@sandeepnachare2992 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण । पुढील संकल्पनेस खूप खूप शुभेच्छा
@VikasLambore2 жыл бұрын
आभार
@ganeshvaje74262 жыл бұрын
Khup chhan👌uttam lekhan, Chhan vathal video pahun.👌
@VIRAR_BOYS2 жыл бұрын
स्वर्गाची प्रचिती म्हणजे आपले कोकण...❤️ सौंदर्याने नटलेल्या आपल्या कोकणात जेवढं सुख आहे तितक्याच वाईट रीती रिवाज काही म्होरक्यांनी रुजू केलेल्या आहेत..ज्या आपल्यासाठी धोकादायक आहेत.. आपण योग्य आणि नाजूक विषय घेवून कित्येकांच्या मनातली आणि कित्येकांच्या गावात आजूनही चालू असलेली व्यथा मांडलात.. Direction बद्दल बोलायचं झालं तर..मोठ्या चित्रपटाला लाजवेल असं आपल direction..कलाकारांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतलाय त्यामुळे प्रत्येक भूमिका साकारणारा कलाकार हा आपल्या शेजारचा वाटतोय..गणेशोत्सव आणि शिमगा हा कोकणकरांचा श्वास आहे..त्यामुळे कित्येक क्षणांना भावूक होवून देवऱ्यातल्या देवाकडे एक नजर जावून ग्रामदैवताची आठवण आल्याशिवाय राहत नाही... असे अनेक समाजाच्या हिताचे विषय आपल्याला टीम ने मांडावे आणि आपल कोकण खऱ्या अर्थाने या सर्व वाईट प्रवृत्तीतून मोकळे करून स्वर्ग बनवावे.. शाहीर अनंत बावकर, लेखक विकास लांबोरे आणि आपल्या सर्व टीम ला धन्यवाद आणि शुभेच्छा.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shivanshproduction32132 жыл бұрын
Thanks sir
@yogeshwarikolvankar88522 жыл бұрын
खूप मस्त 👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@pranjalicreation27142 жыл бұрын
Very heart touching 🙏 अप्रतिम लेखन लांबोरे सर 🙏💐
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@ymproductionyashwantmanke56852 жыл бұрын
खूप सुंदर..... सामाजिक भावनिक समस्येवर भाष्य करणारा लघुपट... सर्वच बाजू उत्तम. अभिनंदन विकास lambore साहेब आणि टीम अभिनंदन 💐 आणि अनंत शुभेच्छा
@VikasLambore2 жыл бұрын
Sir Thank you So much
@प्रसादबोडेकर2 жыл бұрын
अवर्णनीय कथा,अतिउत्तम सादरीकरण....सर्वच ok मधे 👌🏻👌🏻👍🏻🥰 Proud of u dada.....wish u a great success ahead .... congratulations 💐👌🏻🙏🏻
@VikasLambore Жыл бұрын
Thank-you
@mangesh7star2 жыл бұрын
प्रथम बावकर साहेब व लांबोरे साहेब आपली माफी मागतो... सद्या शक्ती-तुऱ्याचा हंगाम चालू असल्याने आपण जी कलाकृती आमच्यासाठी घेवून आला आहात ती पाहायला वेळ नाही मिळाला.आज वेळ काढून एक वेळा नाही तर दोन वेळा पाहिली.... खरंच ह्र्दय भरून आलं कथा,पटकथा या शॉर्ट फिल्मसाठी निवडलेले प्रत्येक कलाकार त्या त्या भूमिकेला न्याय देणारे निवडलेत.. ही शॉर्ट फिल्म 3 तासाची व्हावी ही आपणांस समोर मी विनंती करीत आहोत.खरंच सामाजिक विषय हाताळताना योग्य ती काळजी यामध्ये घेतलेली आहे. आता जास्त काही न लिहिता आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐
@VikasLambore2 жыл бұрын
दंड म्हणून 200 ग्रुपवर share करा
@mangesh7star2 жыл бұрын
हा....हा...
@kokanwari2 жыл бұрын
गावातील सत्य परिस्थिती सुंदर पद्धतीने साकारली आहे ....
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you नक्की share करा
@Sachin-dhumak2 жыл бұрын
भावना आणि श्रद्धेचा विषय ....एक मेकांची जिरवण्यात सध्या कोकणात जात आहे हे थांबलं पाहिजे....तुझी ही फिल्म बघून नक्क्कीच गुण येईल
@VikasLambore2 жыл бұрын
😊😊😊💐
@shivanshproduction32132 жыл бұрын
Thanks sir
@ketansalvi38122 жыл бұрын
Waaaaa waaaaaa kammmmal....🙌
@VikasLambore2 жыл бұрын
Thank-you
@Sachin-dhumak2 жыл бұрын
मुलं म्हणजे देवाघरची फुल..... याचा साक्षातकार मोठ्याना होतो.. आणि पिढ्यांन पिढ्याची परंपरा अबाधित राहते.... देवानेच निर्मित केलेली ही जीव सृष्टी त्याच देवाला पार्ट्या पार्ट्या मध्ये विभागून आज कोकणात अनेक गावांत शिमगा बंद आहेत, वाद सगळ्यात असतात पण तो देवात आणुन गाव घर भावकी वाडी यांच्यातून पान जात नाही हे थांबलं पाहिजे गाव देवता निदान तिच्या उत्सव काळात तरी सर्वांच्या घरी गेलीच पाहिजे तिला बंधनात घालून कोणी पुण्य नाही कमाई करू शकत...हे समजलं तर आपली परंपरा अबाधित राहील...... सर्व कलाकार आणि अभिनय याचं कौतुक करावं तेवढं थोडं उत्तम वातावरण निर्मिती छायाचित्रण, ही कथा आपलीच आहे ही भावना जागृत होते.... 19 मिनिटाच्या या चित्रपटात कैक पिढ्याची परंपरा आणि आता होत असणारे मानपान वाद... एवढ्या उत्तम रित्या मांडले आहेत आणि त्यांना जोडणारा दुवा.... तो वेडा नाही देव आहे त्यात ही कल्पना ....वा .... विकास सर हॅट्स ऑफ....अख्या कोकण जागृत व्हावा शुभेच्छा मित्रा
@VikasLambore2 жыл бұрын
Dear सचिन, अप्रतिम लिहिलं आहेस. ही तुझी चिकित्सा कायम बहरत राहो
@omkarrahate69432 жыл бұрын
Nice 👍
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@ashwinisawardekar53982 жыл бұрын
khupch sunder👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@bhav_manatil2 жыл бұрын
👏👏👏👏👏
@VikasLambore2 жыл бұрын
😊😊 नक्की share करा
@bhav_manatil2 жыл бұрын
@@VikasLambore हो
@sunilmatkar74262 жыл бұрын
खुप सुंदर ..
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@surajbarskar32652 жыл бұрын
सुंदर कथा
@VikasLambore2 жыл бұрын
Thankyou
@mangeshdongare83522 жыл бұрын
खुप छान
@VikasLambore2 жыл бұрын
आभार
@vinayakpadave43072 жыл бұрын
Nice yarr
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐 Pls share it
@nitinasd2 жыл бұрын
❤️❤️❤️
@VikasLambore2 жыл бұрын
खरा किमयागार.....
@prakashgawadegajanurtaypho26922 жыл бұрын
छान 👌
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@poojanavarange49582 жыл бұрын
खूपच सुंदर आहे
@VikasLambore2 жыл бұрын
आभार
@ramchandrakalambate...80572 жыл бұрын
Ek number story, dailogue..... Super ❤️👍
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you dear
@milindlingayat71262 жыл бұрын
सुंदर कला निर्मिती तात्यानु
@VikasLambore2 жыл бұрын
He is brilliant
@ramchandralot38662 жыл бұрын
सुंदर!💐
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@rajendratakale10302 жыл бұрын
काळजा ला हात घातलाव माउली
@VikasLambore2 жыл бұрын
माऊली....😊💐
@maheshdongarkar23742 жыл бұрын
खूपच छान
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@sumithedulkar19352 жыл бұрын
खूप छान ,
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@bhumi_creation12 жыл бұрын
माऊली छान
@VikasLambore2 жыл бұрын
भाई😊
@vaibhavghate76692 жыл бұрын
दादा अपेक्षा वाढत आहेत ..... शिरपेचात ला तुरा घट्ट करावा लागणार ... बाकी भिश्याद... बुआ काय बारी पडू देत नाय...
@VikasLambore2 жыл бұрын
Kya baat hai bhava
@poojaguravvlogs74932 жыл бұрын
Bhari
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@nandkumarbendkhale4942 жыл бұрын
सुंदर
@VikasLambore2 жыл бұрын
Thank you
@uday801-2 жыл бұрын
😭😭😭😭😥😥
@VikasLambore2 жыл бұрын
😊 Share it
@PrathmeshGopal2 жыл бұрын
🔥🔥💯
@VikasLambore2 жыл бұрын
😊💐
@maa.production43642 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण आणि लेखणी विषयी काही बोलुच शकत नाही.....