आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
@Vijay_Patil04 Жыл бұрын
thank you.
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद सर
@parmanandsuryavanshi5986 Жыл бұрын
लाल चिखल मध्ये टमाटे तुडवले होते पायात आठवण आली शाळेची
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@dipaliwaghmare7012 Жыл бұрын
Right
@imranmulani16722 жыл бұрын
आम्हाला हा पाठ इयत्ता दहावी मध्ये होता त्यामध्ये बंड्याचे पात्र हे अतिशय सुंदर असे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी मांडले होते शेवटी त्यांनी त्याची दोन बोटे घालवली होती गरीबी काय असते हे या कथेमध्ये मांडलेले होते सुंदर अशी कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली होती
@vijaydavange1777 Жыл бұрын
बंड्या नाही...भीमा हे पात्र.
@ajit9374 Жыл бұрын
स्मशानातील सोन हा माजा आवडडता धडा आहे अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला.
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@nileshhantode9133 Жыл бұрын
मस्त,, हा धडा अगदी शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे,,
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@rudrachavan14232 жыл бұрын
15 वर्षापूर्वी इयत्ता दहावीत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा "स्मशानातील सोनं " हा धडा आम्हाला ही होता. आज पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवले , त्या बद्दल धन्यवाद🙏🏻 आणि सर्व कलाकारांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मनपुर्वक अभिनंदन 👏👏👏💐
@Nilkamal212 жыл бұрын
अजून एक धडा होता,लाल चिखल, टोमॅटो विकणाऱ्याचा
@parchanamhatre52142 жыл бұрын
Ho
@swatishinde37232 жыл бұрын
@@Nilkamal21 ho
@anildevlekar8545 Жыл бұрын
2005 la 10th la hota
@shitalg6063 Жыл бұрын
अण्णाभाऊ साठेंचा भीमा कुठं आणि हा भीमा कुठं.वाट लावली चांगल्या स्टोरी ची
@lpramodvitthal96722 жыл бұрын
💯✅👌 अप्रतिम हूबेहूब सादरीकरन केल, खूप छान 👌💐💐💐 💐💐
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@surykantshinde13622 жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी आणि वास्तवदर्शी लिखाणाला सलाम. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यच मुळात वास्तववादी आहे.
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@bharatadagale63282 жыл бұрын
वास्तविकतेवर साहित्य लिहिणारे लेखक, कथाकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक.
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@santoshwankhade53392 жыл бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹अप्रतिम सुंदर खूप छान अभिनंदन सर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
खरोखरच खूप अविस्मरणीय काळ होता.आमची 1999-2000.दहावीची बॅच आणि असे अनेक धडे आजही विसरलो नाही मी.त्यापैकी स्मशानातील सोनं,लाल चिखल, सहावीत दमडी,ठोकळ्याचे चित्र, सातवीत पाखऱ्या, आठवीत दावं,कसरत, नववीत मी जालन्याच्या शाळेत जातो. बारावीत झोंबी,बेगड. हे सर्व माझे आवडते धडे.
@rajendrakumbhar3103 Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@namdevnetke16142 жыл бұрын
माझ्या वेळेस हा video आसता तर चांगले गुण मिळवून देण्यास मदत झाली आसती Thank you so much for reminding memories
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@ganeshgholap51492 жыл бұрын
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीला सलाम.. जय लहुजी
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@vishalubale28162 жыл бұрын
धडा मी वाचला आज थेट ते दिवस आणि डोळ्यासमोर चित्र खूप छान.
@nileshkhomane5732 жыл бұрын
recall the memories.... लहानपणी शाळेत असताना धडा वाचला होता... पुन्हः एकदा बालपणात नेण्यासाठी खूप खूप धन्यवाद.....
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर जी
@ganeshkale93552 жыл бұрын
माझ्या बालपणातील शाळेतील आठवणी मला यामुळे जाग्या झाल्या आपले खूप खूप धन्यवाद...!👌
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@nileshsarfare74092 жыл бұрын
Ho me suddha
@Saurabh-y7j11 ай бұрын
Nice
@tusharwaghmode06072 жыл бұрын
आम्हाला आठवी इयत्तेत हा धडा होता...एक हृदयस्पर्शी कथा...👌😥
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@rahulbhadre50432 жыл бұрын
1996
@akproduction12022 жыл бұрын
कसा वाटला फिल्म सर
@ganeshaabashimpi24472 жыл бұрын
सर आठवीला नाही नववीत होता
@pradnyasonwane37712 жыл бұрын
Yes exactly mala pan mi Purna read Kel hot
@svrajshort12732 жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाला सलाम... खूप छान लेख आहे. कलाकारांनी पण छान कला सादर केली.. अप्रतिम....
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@rohidasm11842 жыл бұрын
१० वी ला होता.
@bharatjadhav43952 жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम..!
@akproduction12022 жыл бұрын
सर फिल्म शेयर करा
@yogeshlindait8502 Жыл бұрын
शाळा सोडून पंधरा वर्षे झाली तरी अण्णाभाऊ साठे यांचा स्मशानातील सोनं धडा आठवण आहे हा धडा नसून एक वेळी गोष्ट वाटायची रम्य ते बालपण 👍
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@ninadbharadkar9518 Жыл бұрын
साहित्य रत्न आण्णा भाऊंना लाल सलाम. अप्रतिम कलाकृती.
@gauravkurde2823 Жыл бұрын
Nice
@mangeshingle55762 жыл бұрын
छान चित्रीकरण आणि अभिनय सुद्धा 👌👍😊😊
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@prashantkadam38472 жыл бұрын
शाला सोडून आज 22 वर्ष झाली , तरीही आजही हा धडा लक्षात आहे...तसाचं एक धडा होता ..लाल चिखलं.
@jitendrachaudhari65542 жыл бұрын
👍
@sharmilakamble85002 жыл бұрын
Mastch
@mahendradhiwar18752 жыл бұрын
Donhi dhade ekach pustakat hote,nahi visru shakat
@archana69352 жыл бұрын
Hona
@vijaykamble34642 жыл бұрын
10 वी मध्ये होते दोन्ही पाठ. लाल चिखलचे लेखक भास्कर चंदनशिवे. शेतकरी बांधवाची कथा आहे आजही तशीच परिस्थिती चालू आहे.
@deepakkhude15332 жыл бұрын
अप्रतिम लघुपट हृदयस्पर्शी
@akproduction12022 жыл бұрын
Thank you🙏
@PSMVIDEOBLOG Жыл бұрын
अतिशय छान लघुपट केलात आपण .. स्मशाणातील सोन खरंच आसेच लघुपट आपण करावेत
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@india-oz7hq2 жыл бұрын
येवढी चांगली कलाकृती तुम्ही मांडली आहे.. पण लोक तुम्हांला पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाहीत. ही खंत वाटते.. नकीच तुम्हाला या फिल्म ला पुरस्कार मिळणार... महाराष्ट्र पोलीस. नितीन. पुणे..
@akproduction12022 жыл бұрын
बरोबर आहे
@prachigawari68682 жыл бұрын
मला हा धडा होता शाळेत, मला शाळेतील हा धडा मी बनवलेल्या मनातील कल्पनेसहित आठवतोय. किती वर्षांनी समोर आलं हे नाव. बापरे, कधी विचार पण केला नव्हता. हिच कथा पुन्हा शाळेनंतर पहायला आणि ऐकायला मिळेल. शाळेतल काही आठवो अगर न आठवो, पण हा मराठीचा धडा आणि ते वर्गातील वातावरण नक्किच आठवलं, खुप आठवणी तरळल्या मनात, लाख लाख धन्यवाद. खरच. खुप खुप छान 👌👍
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@dipakshinde71932 жыл бұрын
खूप छान अतिशय सुंदर मांडणी
@akproduction12022 жыл бұрын
Thank you🙏
@amolghadge37552 жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांनी जे साहित्य रूपी सोनं आपल्या साठी करून ठेवलंय ना त्याला कोटी कोटी रुपयांनी जरी तोलले तरी त्याची किंमत होऊ शकत नाही... मला अभिमान वाटतो आहे की मी हा धडा शाळेत शिकलो ते आज तुमच्या मुळे पाहतोय धन्यवाद सर खूप खूप शुभेच्छा
@akproduction1202 Жыл бұрын
आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
@dattasuryawanshi34322 жыл бұрын
Khupach sundar hota
@akproduction12022 жыл бұрын
शेयर करा
@tusharkurde5172 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती आणि अभिनय👌👌
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@rudrachavare11972 жыл бұрын
माझी आवडता धडा, स्मशानातील सोन 🙏
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@stayhappy..4065 Жыл бұрын
आणखी एक धडा होता...माझे माहेर वाघदरा....लोकशाहीर अण्णभाऊ साठे
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर2 жыл бұрын
साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं यांच्या कथेवर सुंदर असा लघुपट निर्माते , लेखक श्री अमोल जी काळे यांनी तयार केला आहे . खूपच सुंदर चित्रीकरण आणि सर्वच कलाकारांनी अप्रतिम असा आपल्या भूमिकेला साजेसा उत्तम प्रकारे अभिनय केला आहे . राष्ट्रपती पुरस्कारासाठी निश्चितच या लघुपटाचा गौरव होईल अशी आशा बाळगतो आणि श्री अमोल काळे व सर्व टीमला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@prajaktgandh7265 Жыл бұрын
वि स खांडेकरांचा हा धडा मी कधीच विसरू शकत नाही.हा एकमेव धडा असा होता की लेखकासहित मला सर्व पाठ होतं.मला खूपच आवडत होता.खूप कमी धन्यवाद.
@akproduction1202 Жыл бұрын
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे लेखक आहेत स्मशानातील सोनं ह्या लघुपटाचे
@Aparichit_9 Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम👍👍👍
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@prishkarake55952 жыл бұрын
इयत्ता दहावी मध्ये हा धडा होता .... अप्रतिम 👍
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@vishwaspashte670 Жыл бұрын
Ho👌
@badupawar47072 жыл бұрын
Superb act......Ani khup chhan katha ahe hi ....
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@yasinshaikh87952 жыл бұрын
खुप अंतर्मुख आणि पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंब चालविण्यासाठी काय काय काम करावं लागतं हृदय हेलावून टाकणारा लघूपट.सुंदर . माझ्याकडून आणि आमच्या गावठाण फिल्म प्रोडक्शन, लोणी व्यंकनाथ तर्फे हार्दिक शुभेच्छा.
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@Anaghaeclasses2 жыл бұрын
अण्णाभाऊंच्या लेखनाबद्दल शाळेत असताना फार काही माहित नव्हतं, पण हा धडा मात्र मनात घर करुन राहिलाय... अगदी उत्कृष्टपणे अमोल काळे सर आणि टीम, खूप मेहनतीने आपण ही शॉर्ट फिल्म बनवलीय... त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि कल्पक सादरीकरणासाठी मनःपूर्वक कौतुक आणि आभार... 💐💐💐💐💐💐💐
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@jaywantmorr47222 жыл бұрын
Shankar patil
@samadhannaikwade2341 Жыл бұрын
माझा आवडता पाठ. १० वेळेस तरी वाचला असेल. आण्णा भाऊ साठे यांना सलाम.
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@GaneshJadhav-mp6dl2 жыл бұрын
आज आम्हाला बालपण आणि शाळेची आठवण करून दिली तुम्ही फारच छान
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@suryakanatabhagat384 Жыл бұрын
आम्हाला दहाव्या वर्गात पाठ होता ,पुन्हा बालपणात नेण्यासाठी आठवणी ताज्या करण्यासाठी धन्यवाद.सर्व कलाकारांनी खूप उत्कृष्ट काम केले🙏
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@swapnilvirsanikar6978 Жыл бұрын
जुने पाठ आत्ता ताजे तवणे असल्यागत सर्व आठवण झाली . लोकशाहीर अण्णाभाऊ नी अतिशय अप्रतिम अस कामगारांचे जीवन यात रेखाटले आहे. अन्नाच्या लेखणीला अन् त्यांच्या लेखणीला लाल सलाम.🙏
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@bharatghadge74182 жыл бұрын
1च नंबर अमोल अशीच प्रगती होत राहो
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@ajitmore9552 жыл бұрын
Khup bhari short film
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@sagarpagare92002 жыл бұрын
महान लेखक आण्णा भाऊ साठे
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@nileshgawande34842 жыл бұрын
जे दृष्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतून वाचनकेल्यानंतर तयार होते. त्यांच्या शब्दा शब्दातून दुःख, वेदना व्यक्त होतात त्याप्रमाणे नक्कीच या चित्रपटातून व्यक्त करता आल्या नाही. कलाकारांनी छान प्रयत्न केला. परंतू सर्वांनी हा कथासंग्रह वाचायला पाहिजे.
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@animalvelogssaver23232 жыл бұрын
धडा होता आम्हाला. अप्रतीम लिखाण !
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@90114903522 жыл бұрын
शालेय अभ्यासक्रमात असलेला धडा जो आणखीनही विसरू शकलो नाही त्यावरील लघु चित्रपट पाहून खूपच आनंद झाला सदर कलाकृतीतील सर्व कलाकारांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.....
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@annaanna2774 Жыл бұрын
Naad khula short film👌🏻👌🏻
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@sharadpawar55792 жыл бұрын
खुप छान फिल्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला सलाम मी लहान असताना मला हा धडा खूप आवडला होता माझ्या मनात भिमाबद्दल खूप वाईट वाटत होत त्यात अस लिहाल होत त्याच सातारी रुबाब आणि कुर्ल्याची दगड खाण आणि स्मशान भूमी जवळ जवळ तीस वर्षांपूर्वी चा धडा अगदी माझ्या मनात घर करून गेला होता. तुमच्या कलाकारांच्या भूमिका नी परत एकदा आठवण करून दिलीं खूप खूप धन्यवाद काळे सर . गरिबी खूप वाईट असते माझ्या मनाला खूप चटका लावून गेली होती .त्या काळी माझ्या बाल मनावर धडा वाचताना.
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@gauravkurde2823 Жыл бұрын
Nice
@gahdvvdu7460 Жыл бұрын
Junya athvani......zabardast....👌👌👌👌
@dhanashrijadhav89962 жыл бұрын
10वीच्या पुस्तकात हा धडा होता ..खूप मन लावून वाचलाय मी .पुन्हा एकदा या storymul शाळेतले दिवस आठवले
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@surajjarak58262 жыл бұрын
Khupch mast👍👍
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@truptifilmproduction46592 жыл бұрын
खुप खुप शुभेच्या सर पुडील वाटचालीस 🙏🙏👍👍💐💐👌
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@adhiraj9668 Жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोन हा लेख वाचून जितका अंगावर काटा येतो, त्या तुलनेत या मध्ये अस काहीही दिसून येत नाही. आपण खूप छान करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही जमलं.
@संतोषजाधव-ड3श2 жыл бұрын
एक अप्रतिम कथा आहे शाळेत असतानाची आठवण आली खूप सुंदर आशी कहाणी होती 👌👌👌👌👌👌👌👌👌
@गावाकडचीगंमत Жыл бұрын
Thank you🙏
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@जालिंदरनाथबमबमभोले Жыл бұрын
एकच धडा परफेक्ट लक्षात आहे
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@sunilwani89442 жыл бұрын
लोकशाहीर थोर साहित्यिक अण्णाभाऊ अमर रहे 🙏🙏🙏
@akproduction1202 Жыл бұрын
आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
@dattatrayabdagire593 Жыл бұрын
स्मशानातील सोन असाच त् शेतकऱ्याची काय आवस्था असते त्यावर लाल चिखल धडा होता हा लघुपट पाहून लहानपणीची आठवण झाली
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@gaurangnaik81922 жыл бұрын
Ajunahj aathavtoy dhada. Farach chhan
@vishals5508_2 жыл бұрын
Khup chan kam kel ahe
@akproduction12022 жыл бұрын
Thank you
@vickyamrule2 жыл бұрын
उत्कृष्ट असा अभिनय याडपाट टिमने केलेला असुन सर्व कलाकारांना पुढिल भविष्यातील कामांसाठी हार्दिक शुभेच्छा ..
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@AllCinemaupdats2 жыл бұрын
Ekch number 👌🏻💯
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@sagarchavan17082 жыл бұрын
लहानपणी होतो त्या वेळेला शाळेत आमच्या माने गुरुजींनी शिकवला होता. खूप छान कथा आहे
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@dhokalebadri Жыл бұрын
२००० year i love मराठी पुस्तक...
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@anantbaikar2130 Жыл бұрын
आज माझे मराठी शिक्षक घुगे सरांची आटवण झाली. खूप छान शिकवायचे
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@shrisactivites94492 жыл бұрын
लहानपणी हा धडा वाचताना अंगावर शहारे यायचे खूप भीती वाटायची माझ्या आईला जवळ बसवून घेऊनच हा धडा वाचायचे आता सुद्धा हा व्हिडिओ बघताना पण अंगावर शहारे आले.... अप्रतिम व्हिडिओ अगदी हृदयाला लागणारे 🤨😔
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@yashbhalerao1078 Жыл бұрын
स्मशानातील सिने आणि दोन मेणबत्या या दोन धडे मनावर खोलवर रुजले आहेत... आजही जीवन जगताना या दोन धड्यांमधून मिळालेली शिकवणीची मदत होते
अण्णाभाऊ साठे खूपच सुंदर पाठ्य पुस्तकातील एका गरीबी जीवनावरील आधारित कहाणी आहे, एकच नंबर, आम्हाला ही हा **स्मशानातील सोनं** हा पाठ (धडा) होता, मस्त आधारित साकार केले आहे 🎉🎉 पुढील कार्यास खूपच हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमोल दादा 🎉🎉🌹🌹🎇🎇🙏👍👍💯✔️ भीमा च पात्र मस्तच 👌👍
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद सर जी
@vinodkolhe19322 жыл бұрын
Mast aahe. Missing old days...
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@dattawabale53212 жыл бұрын
खूपच अप्रतिम कलाकृती साकारली आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@Saurabh-y7j11 ай бұрын
Nice
@vijayajadhav17522 жыл бұрын
खुपच छान भुमिका घेतली 👌👌
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@hiramantungar54912 жыл бұрын
👌👌👌🌹
@rajendrapol58472 жыл бұрын
मनाला हेलावून टाकणारे... थोर शाहिराच्या , समाजसेवकाच्या आदरणिय अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलेले आणि आपण दिग्दर्शित करण्याचे धाडस केलेले सर्व कलाकारांनी कथानकास न्याय देण्याचा कसोशिणे प्रयत्न केला त्या बद्दल सर् टिमचे अगदी मन:पुर्वक अभिनंदन ,काही तुरळक त्रृटी वगळता तांत्रीक टिम ने देखिल खुप मेहनत केल्याचे जाणवते . खुप छान वाटले ,सर्वच प्रसंग स्पर्शून व गरिबीचे चटके देवून जात होते आणि सरते शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठीचा जिवघेणा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता ह्या लघुपटात आमचे मित्र किरणकुमार कांबळे सरानी भुमिका साकारली भारी वाटले ..पुढील वाटचालीसाठी खुप सा-या सुभेच्छा ¡¡¡¡¡
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@dhanajiramharikamble9497 Жыл бұрын
खूप छान,शाळेतील दिवस आठवले
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@tusharghatule6422 жыл бұрын
Khup Chan kam
@karanchavan17672 жыл бұрын
CONGRATULATIONS BHAU💐💐
@akproduction12022 жыл бұрын
Thank you🙏
@prasadpanchal18262 жыл бұрын
Welldone guys Lahan pani ha dhada hota amhala khupach chaan
@tusharkoli11452 жыл бұрын
स्मशानातील सोनं हा पाठ अगदी छान प्रकारे शिक्षकांनी शिकवला होता आजही त्याची आठवण होते..
@akproduction1202 Жыл бұрын
आमचा स्मशानातील सोनं हा लघुपट आवडला असेल तर आमचा चैनल ला सबस्क्राइब करा
@krishnabansode80922 жыл бұрын
दहावीत असताना हा धडा होता... पुर्ण धडा पाठ. होता. खुप मनोरंजक व हृदय स्पर्शी. होता.. अजुनही विसरलो नाही...
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@amossavalajkar63392 жыл бұрын
लो.आण्णा भाऊ साठे अप्रतिम लेखक होते
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@बबरूअंनाटाइमपास2 жыл бұрын
सुपर फिल्म आहे सर्वांना नक्की आवडेल
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@sunnyyadav58092 жыл бұрын
धन्यवाद... मनापासून तुमचे आभार... शाळेची आठवण आली आज... जेव्हा स्मशानातील सोनं हा धडा वाचला होता तेव्हा पासूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मी आजपर्यंत अनेक गोष्टी वाचल्या... खूप छान स्टोरी बनवली आहे... मस्त वाटलं पाहून
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@rajendrakumbhar3103 Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@viditplayhouse32712 жыл бұрын
I read this story in 10 std. Luckily today I found in yojtube.Thanks forbupdate
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@deoredeore89222 жыл бұрын
Exllent 👍
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@dineshdhande82822 жыл бұрын
खूप छान✌️✌️💯
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@ganeshshendge20352 жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाला मानाचा मुजरा
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@akproduction12022 жыл бұрын
सर तुमच्या मित्रांना बघायला सांगा
@gauravkurde2823 Жыл бұрын
Nice
@rohitbhise32 жыл бұрын
No 1 sir
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@rashtrapaldamodhar75342 жыл бұрын
सर्व कलाकारांचे कौतुक करावे अस काम केलंय यांनी ,खूप छान एकदम शाळेत असल्याची जाणीव झाली।
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद सर
@watertankcleaningnanded36472 жыл бұрын
1996 ई 10 वी चा धडा लेखक- साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे वास्तव जीवनाचा वास्तव जगण्याचा संघर्ष 👌🏻👌🏻👌🏻🙏🏽🙏🏽🙏🏽
@sunilbhalerao26312 жыл бұрын
8 वी ला होता
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@shivlinghonrao19512 жыл бұрын
खूपच मस्त 👌👍
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@sachinsurve8880 Жыл бұрын
आम्हाला आमच्या शिक्षकांनी त्याचा शाळेच्या आठवणी म्हणून हा धडा सांगितला होता खूप मजा आली पण बघताना अजुन मजा आली खरच हा धडा खुप छान आहे काश आम्हाला पण असता 😊😊☺☺
@akproduction1202 Жыл бұрын
धन्यवाद
@prashantkale492 жыл бұрын
Very nice 👍 keep going on
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@sonukapse21912 жыл бұрын
आण्णा भाऊ साठे यांनी मांडलेली भूमिका खरंच अप्रतिम आहे 🙏🙏
@akproduction12022 жыл бұрын
धन्यवाद
@shrikantvallamdeshi65662 жыл бұрын
विडिओ बगून बालपणाची आठवण झाली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 प्रत्येक कलाकारांचे काम एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻