नेत्यासारखी जनता सुद्धा सुज्ञ, अभ्यासू, सुसंस्कृत आहे ... वा कराडकर. पृथ्वीराज बाबा ❤
@surajghodke10335 сағат бұрын
शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत चव्हाण साहेब...
@VikramKadam-qr1cd3 сағат бұрын
लयी पुढे करतो आहे तो
@govindachate4292Сағат бұрын
Yevdhe shant ahet ki Maharashtra madhe CM ahet hech kalal nahi😂
@ninjayroars583617 минут бұрын
😂@@govindachate4292
@amitpawar89364 сағат бұрын
One & Only पृथ्वीराज चव्हाण शांत, संयमी
@pranavvanjari-in5xpСағат бұрын
अतुल लां गुलालाची ॲलर्जी आहे त्यामुळे #हॅटट्रिक आमदार ओन्ली पृथ्वीराज बाबा🚨✌️
@satishchavan47533 сағат бұрын
जय हो पृथीराज बाबा.......
@ruturajbubanale86614 сағат бұрын
फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण ❤❤
@pkgaming97234 сағат бұрын
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा..❤
@mangeshthorat30275 сағат бұрын
Prithviraj Baba
@AmanDange-c3gСағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤❤
@Def24-c9dСағат бұрын
Prithviraj Chavan बाबा देव माणूस आहे दक्षिण साठी ❤
@JeetAgroDadaPatilСағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण ✋🏻🎉🎉🎉🎉🎉
@jaypatil60555 сағат бұрын
प्रुथ्वी बाबा ❤ कराड चे भाग्यविधाता, मराठा आरक्षणासाठी बोलणारा नेता
@VikramKadam-qr1cd3 сағат бұрын
मग तुमचं सरकार होते तेव्हा कुठे भेटले आरक्षण
@jaypatil60553 сағат бұрын
@@VikramKadam-qr1cd पहिल आरक्षण कुणी दिल ते पण 16%
@VikramKadam-qr1cd2 сағат бұрын
@@jaypatil6055 तुम्ही दिल की काय
@VikramKadam-qr1cd2 сағат бұрын
@@jaypatil6055 दिलं तर गप्प बसा की मग अजून कशाला पाहिजे आहे तुला मग
@DharukaTula2 сағат бұрын
@@VikramKadam-qr1cd विकू बाबा अभ्यास करा.... अतुल भोसले नी दिलेल्या पगारा वर बोलायला येऊ नका....
@sunilpatil44632 сағат бұрын
अरे जनताच सावध रहा ,काहिही केल तर भाजप ला मतदान करू नका पुढील पिढी बरबाद करू नका विनाश काल विपरीत बुध्दी करू नका .काँग्रेसला सोडू नका
@aceofslayy111Сағат бұрын
😂😂😂😂
@ajitthorat2701Сағат бұрын
पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात खूप कामे केली आहेत.
@piyushgaikwad42254 сағат бұрын
मी कराडला राहतो आणि कराडला इतकं महत्त्व मिळताना पाहिलं नाही😂 प्रत्येक youtube न्यूज चॅनल वर कराड आहे❤
@shivrajjadhav7284 сағат бұрын
फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबाच्या मुळे
@ajitdhebe36813 сағат бұрын
😂😂😂padnar ahe mhnun 😅@@shivrajjadhav728
@-Shiv36983 сағат бұрын
निष्पक्ष पणे चर्चा केल्याबद्दल बोलभिडू टीमचे खूप खूप आभार.
@rushikeshgursalerg19575 сағат бұрын
एकपक्ष एकनिष्ठ.. पृथ्वीराज चव्हाण.... 💯
@pkgaming97234 сағат бұрын
अतुल पडणार पराभव ची हॅट्रिक होणार
@VikramKadam-qr1cd3 сағат бұрын
तुम्हाला काय भेटणार नाही का मग
@prathmeshpatil40882 сағат бұрын
त्यांची हॅट्रिक ऑलरेडी झालेले आहे दोन वेळा दक्षिणेत आणि एक वेळेस उत्तरेत पण आता दक्षिणेत हॅट्रिक करायची वेळ आलेली आहे
@mayurkoli4722Сағат бұрын
Only Prithviraj baba.. ❤❤❤❤ Konacha nibhaav nahi tyanchyapudhe
@shivrajjadhav7284 сағат бұрын
Prithviraj Chavan Baba ❤
@GaneshPawar-cf6nh3 сағат бұрын
पृथ्वीराज बाबा कारण की खूप हुशार आहे
@aniketawari3843 сағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण Great व्यक्तिमत्व
@pavanchayal49174 сағат бұрын
अतुल भोसले ने पक्ष किती बदलले ते विचारा जनते ल एकच फक्त येणार निवडून ते म्हणजे पृथ्वीराज बाबा 💪🔥❤️
@VikramKadam-qr1cd3 сағат бұрын
मग तुम्ही बदला पक्ष
@DharukaTula2 сағат бұрын
@@VikramKadam-qr1cd म्हणून तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांन मूळ अतुल भोसले निवडून येत नाही
@prathmeshpatil40882 сағат бұрын
@@VikramKadam-qr1cdनिष्ठावंत शिलेदार आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारावर चालणार आहेत लोकांना फसवून सभासदांचा पैशाचा असणारा हॉस्पिटल स्वतःच्या नावावर करणारे नाहीत
@marathawarriars28134 сағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा❤❤
@TejasThorat-r8gСағат бұрын
कराड चा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण..
@vaibhavdeshmukh40902 сағат бұрын
Prithviraj Chavan Baba ❤❤❤❤❤❤❤💯
@adeshgaikwad59672 сағат бұрын
Pruthviraj Baba ❤
@akshayshingade3 сағат бұрын
जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻
@sunhitssong52665 сағат бұрын
लोकप्रिय आमदार... पर्मनंट आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) निवडून येणार ❤
@SagarKumbhar-z8g4 сағат бұрын
पृथ्वीराज बाबा
@NitinKakade-bx3fs2 сағат бұрын
Pruthviraj Baba
@mayurkashid48453 сағат бұрын
Prithviraj Baba...
@pruthvirajjadhav807950 минут бұрын
पृथ्वीराज बाबा चव्हाण ✌️
@JeetAgroDadaPatilСағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण
@popatravthorat954151 минут бұрын
दमदार नेत्रुत्व पृथ्वीराज बाबाच ❤❤❤
@sarjeraopatil194420 минут бұрын
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा,,
@ganeshyedage701232 минут бұрын
फक्त पृथ्वीराज बाबा...❤❤❤
@samirsande312233 минут бұрын
फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण ✌️✌️✌️
@ajitbhosale76815 минут бұрын
Only पृथ्वीराज बाबा ✌️
@harish444002 сағат бұрын
आता फक्त न फक्त अतुलबाबा
@ajitthorat2701Сағат бұрын
तहसीलदार कार्यालय, पोलिस गृहसंकुल, सरकारी कृषी महाविद्यालय, भुकंप संशोधन केंद्र, कोडोली- पाचवड पूल, रेठरे पूल , आरटीओ कार्यालय. ही सर्व कामे पृथ्वीराज बाबांनी केली आहेत. पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.
@sachinkapurkar234235 минут бұрын
Dr. Atul bhosale BABA ❤❤❤❤❤
@ajitmohite299338 минут бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा ✌️🔥
@maheshkadam4625Сағат бұрын
लोकांच्या रोजगारासाठी किती कंपन्या किती लोकांना रोजगार दिला किती लोकांच्या आरोग्याच्या सुविधा झाली ते पण सांगा आणि मग बोला
@ArvindGore-rm6it56 минут бұрын
Only for Atul Baba
@abhinay_17d293 сағат бұрын
Permanent भावी आमदार अतुल बाबा 🎉
@subhashkadam38902 сағат бұрын
युवकांना रोजगार मिळाला पाहिजे.
@prathmeshpatil40882 сағат бұрын
त्यासाठी पृथ्वीराज बाबांना भरघोस मतांनी विजय करूया आणि आपल्या कराडमध्ये आयटी पार्क आणि एमआयडीसी येथील अभ्यास नेतृत्वाला साध्य
@tejajmulani676Сағат бұрын
कराड दक्षिण मध्ये अतुल बाबा आमदार होतायत 💯
@vikramvasantraojamale773313 минут бұрын
मा अतुल भोसले बाबा ❤❤❤
@ganeshtasu3862 сағат бұрын
Amhi Hindu shapath gheto ki jo Hindu dharmache rakshan karel tyalach matdan karnar Jai shree Ram Har har Mahadev Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
@sushantsalave4178Сағат бұрын
अतुल बाबा
@amolpawane71625 минут бұрын
Atul baba only ❤❤
@NewTrendingS25 минут бұрын
अतुलपर्व ❤
@birudevkoli80244 минут бұрын
अतुल भोसले बाबा only on
@GandharvAdsule2 сағат бұрын
Karad north
@dhirajkumarmane56522 сағат бұрын
Atul baba
@vkgaming2540Сағат бұрын
Yachya aadhi kadhi dil gariban kad lakshay😂 atul baba ne
@vaibhavjadhav7934Минут бұрын
अतुल बाबा च आमदार होणार ।।❤❤
@udaychavan6692Сағат бұрын
अतुल बाबा.....।
@anilraomohite173Сағат бұрын
कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा
@shashikantmahapure25582 сағат бұрын
Baba ❤❤❤❤❤❤
@Onkar-v1n18 минут бұрын
जब तक जुत्तो में है दम तब तक कराड के MLA हम....# पृथ्वीराज चव्हाण बाबा 🎉
@rajeshchavan359725 минут бұрын
Atul babachi kiti kaam prithviraj babani kelit he bagha .Atul bhosale corporate leadership aahe aata paryant sansthachya profit saathi kaam zhale aata rajkarnatun swatahacha fayda karayla nighalet
@SahilYadav-ju4hp5 сағат бұрын
अतुल बाबा❤
@hinduaryan28363 сағат бұрын
Chavan na kelach kai karad sathi😂
@VijaysinghPatil-o7jСағат бұрын
पृथ्वीराज ची किती चाटणार
@akshayshingade2 сағат бұрын
#Bolbhidu Thumbnail madhye partiality zaliye asa nahi ka vatat?
@Def24-c9dСағат бұрын
ट्रस्ट बदल बोलू जरा
@jadhavsj6456 минут бұрын
Congress ya veli Pruthvi Babancha game karnar 😂
@swapnilmore90703 сағат бұрын
Karad uttar cha pan ghay ki
@birudevkoli80247 минут бұрын
बोल भिडू ने 3 वेळा विचारलय कराड दक्षिण मध्ये लोकांना कोण येणारं तर लोक बोलतात अतुल भोसले बाबा त्यामुळे अतूल बाबा आमदार होणार
@prasadnalawade91263 сағат бұрын
अतुल बाबाच✌❤
@omkarjagtap46882 сағат бұрын
फक्त आणि फक्त अतुल बाबा
@birudevkoli80244 минут бұрын
अतुल भोसले बाबा निवडून येणार विधिलिखित
@PurvaPatil-d6c3 сағат бұрын
Only Atul baba
@sunilkumbhar23692 сағат бұрын
Pbaba hushar ahet pan rojagarachya kampanya sansta kitikadhlya samany mansanch sampark kiti ata nako badalkar atulbaba amdarkara tarumansala sandhi dyvi
@kki.1234 сағат бұрын
Tari Pan atul Baba
@sunhitssong52665 сағат бұрын
भांडी वाटून आमदार होता येत नाही... अतुल भोसले - शिवसेना अतुल भोसले - राष्ट्रवादी... अतुल भोसले - भाजप... पक्ष बदलून आमदार होतील का? 😂
द्विधा मनस्थिती आहे कराड मधे.कोणीच सांगू शकत नाही काय होईल. एक कराडकर
@Leapcircle2 сағат бұрын
कोणी किती पण अंदाज बांधा पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव निश्चित आहे
@maheshkadam4625Сағат бұрын
साहेब एक तर्फे दाखवू नका खरे परिस्थिती मांडायचं प्रयत्न करा लोकांच्या मनात अतुल बाबाच आहेत तेच कराडचा विकास करू शकतील सर्वसामान्यांना रोजगार आरोग्य शिक्षण आत्मसन्मान मिळवून देऊ शकतात त्यामुळे कराडला अतुल बाबाच यायला पाहिजेत आणि येणारच