एकेकाळी चा तुफान वादळ, यां दोन वाघांची तुलना कोणच करू शकत नाही, महाराष्ट्राची अजरामर जोडी इतिहासातील एक नोंद म्हणजे लाल पिवळ, महान हिंदकेसरी, सोन्या, 🏆 चॅम्पियन ❤❤❤
@onlyyoutube9152 Жыл бұрын
बब्या आणि राजा
@sunilchavan315 Жыл бұрын
मी लहान असताना मामाच्या गावाला (पेडगाव) जायचो , रस्त्याच्या कडेलाच अशोक फौजिंच घर आहे,त्या घराच्या front भिंती वर सोन्या च चित्र होत...तो हाच पेडगाव चा हिंदकेसरी सोन्या...❤
@rohidasghadage40324 ай бұрын
सुंदर बरोबर पळाला पुसेगावच्या
@नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली
@anandamhargude6634 Жыл бұрын
सुनील भाऊ नि एकदम खरि गोष्ट सांगितली कुनाच कुनाला टिकून द्यायचं नाही सगळीकडे हेच आहे
@shubhamnimbalkar1317 Жыл бұрын
यादव साहेब तेव्हा मैदान जुनं होत मातीतल तेथे काळी माती खाल पासुन वरपर्यंत आहे त्यात 1 नंबर करणं मानलच पाहिजे ❤
@Hariom-un2wv Жыл бұрын
दादा तुम्ही जेवढ्या जेवढ्या मुलाखती जुन्या कालातल्या घेतात ना तेवढ्या मुलाखती बघितल्या तेवढ्या मुलाखती मधी माझ्या डोल्याच पाणीच थांबवत नाही येवढे दुख होते
अजिंक्य बैल जोडी होऊन गेली....... खेळात यांनी भल्या भल्यांची जरवली........ मुंबईत सुध्दा सैन्यानं भली मोठी डूकार नावाची गाडी मारली होती........ माझी आवडती गाडी आपल्या खटाव तालुक्यात होऊन गेली 🙏
त्या काळात जबरदस्त पळनारी गाडी... फौजी यांनी एकदम बरोबर किमत सांगितली 2.75 चंगली किमत आठवणीत आहे.
@sandipsathe583 Жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली सँडी भाऊ
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
एक नंबर धन्यवाद sandy भाव❤❤❤
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
Aadat King Pivala Lal ,,,Lajavab Jodi !!
@dadalomate4580 Жыл бұрын
Kdk
@kiranwaghmode2953 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत सरकार
@neetapatole6425 Жыл бұрын
त्या काळी पुसेगाव चा सुंदर आणि या गाडीची लय टाका टाकी होयाची
@krishnakumarsalate8064 Жыл бұрын
मोरे सर tumche बरोबर आहे 🙏
@nileshbhanage4485 Жыл бұрын
सर्वांचा कार्यक्रम होणार🔥🔥
@nageshjagtap1461 Жыл бұрын
हि गाडी कोरेगाव मध्ये पळताना पाहिललय फायनल गाडीने अश्या कच्यातनच स्पिड वाढवल होतो या मुलाखतीतून तो दिवस डोळ्यासमोर आला.
@vishupatil09 Жыл бұрын
Sandy भाऊ तुला मोठ्या सोन्या ची मुलाखत पाहिजे आसल तर दापोडे गावाला ये लहान पणा पासुन तर मोठ्या पर्यंत ची तुला देतो
@rushikeshphadtare9892 Жыл бұрын
हिंदकेसरी संज्या वाकेश्वर संज्या काळीज
@goldensaymi3085 Жыл бұрын
Sandi bhau ek no 1 mulakat
@somnathoffIcial672 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
Sandy भाऊ तुमच्या कार्याला 100 तोफाची सलामी आहे .आपला नंबर पाठवा ❤❤❤❤❤
@mahindrashinde1603 Жыл бұрын
❤❤❤❤
@anillawand6947 Жыл бұрын
Nice
@sachinbandagar6428 Жыл бұрын
❤👌
@hanumantgojare7799 ай бұрын
Sandy bhau 1nmbar
@yogeshnavghane5094 Жыл бұрын
Bharat aani Sundar cha pan tascha jala ahe gadi fodali
@vaibhavnalawade2508 Жыл бұрын
Kaa tyanchya maalkanchi akal ghaan padli ka kuthe????
@patil8326 Жыл бұрын
❤
@adhikkalase155 Жыл бұрын
हो मी ती गाडी पाहिली होती अजुन ही आठवण येते
@amolmane2610 Жыл бұрын
Sonya ❣️
@योगेशमानेम्हासुर्णेकर Жыл бұрын
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या
@rohidasghadage40324 ай бұрын
मि पाहीलीय गाडी पळताना ऐक नंबर पळायची गाडी
@um921etkhfdury Жыл бұрын
Doghancha asa shevat aikun dolyat pani Ale khup vait vatal
@mahya76 Жыл бұрын
पेडगाव च नाव सोन्या आणि सुनील मोरे या 2 मुळे प्रसिद्ध आहे. आम्ही लहान होतो गावी गेलो की सायकल वर जायचो लांबून बगून याचो कारण तिथे कुत्रा होता मागे लागायचा
@mandadeshmukh2480 Жыл бұрын
MH-10 Bhatwade express sundar chi video banva na dada
@Bailgada_malak_02 Жыл бұрын
फुरसुंगी ते फायनल घेतलेली यांची मुलाखत घेतली का
@RahulDeshmukh-t9n6 ай бұрын
Mi rahul Deshmukh pedgaon kr sonya maja ladka
@Sarjeraw Жыл бұрын
First view
@shubhambhosale4325 Жыл бұрын
सँडीभाऊ तूम्हाला ऐक विचारतो तूम्हि पठ्ठा पध्दतीमधील संगळ्या बैलाची मूलाखत घेतली पण तूम्ही सांगली कोल्हापूर साईटला पण बैलगाडी शर्यती होतात त्या बैल्याच्या मालकाची मूलाखत घ्या त्या पण मोठ मोठी बैल हिंदकेसरी आहेत
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver यांची मुलाखत घ्या.
@Ekachnaadbailgada.official5049 Жыл бұрын
Manacha mujra
@mahya76 Жыл бұрын
बुरकवडी चा किस्सा काय आहे. तो विचारा सोन्याचा
@sandipjadhav1910 Жыл бұрын
Ramoshiwadicha hindkesari mhadya aani budhacha babya he pan asech hote
@sachinbobade8328 Жыл бұрын
Yanchi gadi me karanjkhop la paltana pahili aahe tithe pan yani number kela hota
@dnyaneshwardhule3391 Жыл бұрын
अण्णा काळे माळशिरस यांच्याप्रधान ची मुलाखत कधी घेणार
@RahulDeshmukh-t9n6 ай бұрын
Pedgaon cha sonya ar ar ara
@PrathameshNakti-my3nf7 ай бұрын
Atta parat ghetali ladu ani swaraj 😂
@surajghodake1153 Жыл бұрын
Sunil more na damrucha kiss ssangayla lava 1 vel
@user-prasad266 Жыл бұрын
आत्ता कुठं आहेत दोन्ही बैल
@omnaik2162 Жыл бұрын
Sachin Shet Gharat yanchi mulakhat ghya tumhi. Kadav la
@rohidasghadage40324 ай бұрын
पैरा फोडला म्हणून गाडी मागे पडली होती
@vanitajagtap3794 Жыл бұрын
आरव
@baluchavan6476 Жыл бұрын
S̺a̺n̺d̺y̺b̺h̺u̺ नमस्कार बैलान वारनेश कलर ने नंबर गटाला सेमीला टाकतात त्याने बैलाच्या शरिराला खूप त्रास होतो तरी वाठरपेन्ट कलर वापरला किवा दुसरा प्रयायी काय करता येईल का आपण प्रबोधन आपल्या माध्यमातुन करावे
@u.Fearless_Boy Жыл бұрын
साहेब मेहबूब बैलाची मुलाखत घ्या की एक ..मेहबूब ची मुलाखत एक ही चॅनल वर नाही