लवकरच विवाह करा. जादा सोशल मीडियावर चर्चा नको. ते धोकादायक आहे. याची दखल घ्यावी.एक शुभचिंतक
@MP-on6pi Жыл бұрын
Yes I absolutely agree with this sentiment. These 2 are gems and they should maintain their dignity and classiness. And concentrate on their high quality music. I am today’s generation and very progressive in my thinking. I however feel there is no need to act like gen z of the western world. These 2 should develop their aura that they have been blessed with. ☺
@Chinmayamehendalesir Жыл бұрын
आता मात्र खरंच कंटाळा आला. अति झालं. हे दोघे असं वागत आहेत की जणू फक्त यांचच लग्न होतय. बाकीच्या कोणाची लग्न झालीच नाहीयेत. अर्ध्या हळकुंडाने दोघेही पिवळे झाले आहेत. अजिबात आवडलं नाही यांचं वागणं. या सगळ्या नादात यांचं गण्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. याच्याबद्दल मनात असलेला आदर पूर्णपणे उतरला.