हि बातमी आणि हा विषय खरंच खूप महत्वाचं आहे. पण आपले राजकारणी आणि अपल सरकार या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आणि यात सामान्य माणूस हतबल होऊन हे जग सोडून जात आहेत.
@peacefulwarrier48 минут бұрын
thank you itak mhanlat, nhi tar lok direct la bbc cha genda mhantat. Pan udya konala mhiti nhi ani basic health things imp
@mangesh8704 сағат бұрын
गेल्या ५ वर्षात medicin च्या किमती तिप्पट झाले आहे केंद्र सरकारची कृपा
@शेतकरी-कीडा4 сағат бұрын
देशात आरोग्य व्यवस्थेची खूप वाईट अवस्था आहे म्हणून उच्चशिक्षित लोक भारत सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत
@tinukulwal2 сағат бұрын
This is very important cover story very good BBC you doing ground report and true social issues 🙏
@vishwak85684 сағат бұрын
देशाची खूप वाईट परिस्थिती आहे , वाईट वाटलं विडिओ बघून
@jatinalve41253 сағат бұрын
It"s totally true.
@vasantsonar6431Сағат бұрын
एक आजार फक्त आजारी माणसालाच संपवत नाही तर कुटूंब संपवतो.
@Stalin-mv4of8oq7o2 сағат бұрын
असली कामे करायला नको वाटते सत्ताधाऱ्यांना...नको ते करतात.
@VikasPawar-ng3kw2 сағат бұрын
डॉक्टर आणि मेडिकल वाले यांचं रॅकेट जोरात सुरू आहे साधा ताप जरी आला तरी किमान 500 रुपये खर्च आहे आणि 500 रुपये रोज रोजगारावर गेलास घरी काय खायचं हा प्रश्न
@bharataswar31574 сағат бұрын
Medical माफिया वर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
@vasantsonar6431Сағат бұрын
विश्र्वगुरू आल्या पासून medicine company चे डोनेशन वेधले आहे.
@mahendragaikwad93472 сағат бұрын
Maharashtra Government should take very urgent action
@kalpeshmulye65253 сағат бұрын
सरकारी मध्ये व प्रायव्हेट hospital मधील रिपोर्ट मध्ये फरक आहे
@PriyankaPatil-xy4ol3 сағат бұрын
Take coconut water daily
@peacefulwarrier45 минут бұрын
आरोग्य उपचार महाग मागच्या लाही वर्षात झालीये, खुप भयाण आहे हे. Middle क्लास पण गरीब होतोय ह्यांना जर कोणी आजारी पडलं
@Dr.shrikantMagar3 сағат бұрын
कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी pet scan पण मोफत नहीं रुग्णांना तो स्कॅन करताना खूप पैसे खर्च होतात......उपचार योजनेतून मोफत आहे अस जरी सांगितलं जात असले तरी अश्या तपासण्या साठी खूप पैसे जातात......
@nikhilchopade1327Сағат бұрын
yache karan vaccine ahe
@Sagar-jh3qi3 сағат бұрын
Hospital vale pn khup lut tat
@kishorgavali71722 сағат бұрын
Free mdhe paise vatlyavr public service automatically kmi honarch