अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews
@prinalborkar94842 ай бұрын
ही खरी दौलत आहे बच्चू भाऊ ची असा कार्यकर्ता कोणताही नेत्या जवळ नाही ❤❤❤
@samadhankoli53082 ай бұрын
एकच नेता फक्त बच्चू भाऊ कडू साहेब,,,जय प्रहार ❤❤❤
@amolchaudhari42542 ай бұрын
बच्चू भाऊ लां खरा आशीर्वाद ह्याचं दिव्यांग.. निराधार. बेसहारा लोकांचा आ हे... त्याच आशीर्वाद वर बच्चु भाऊ प्रत्येक वेळी निवडून येतात... बच्चु भाऊ ला प्रत्येक विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात टोकाचा विरोध केल्या जातो... खुप कट कारस्थान रचले जातात. विरोधी पक्ष वाले आपसात युती करतात.. भाऊ चे नावाने खोट्या बातम्या पसरवल्या जातात... काहीही करुन भाऊ हारले पाहिजे आणि मतदार संघ खाली झाला पाहिजे. पण भाऊ प्रत्येक वेळी निवडून येतात.. बस हीच त्यांच्या कार्याची फलश्रुती आहे.
@SamipLahane2 ай бұрын
💯💯💯
@PapumasureMore2 ай бұрын
हा माणूस कुणावरही विश्वास ठेवणारा माणूस आहे. असा माणूस असणारा माणूस सर्व राजकीय लोकांपासून खुप निर्मळ आहे. त्यांच्या प्रयत्नात यश येवो हिच सचिछा आहे.
@yogeshzate-mf8hq2 ай бұрын
बच्चू कडू साहेब खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन तुमचे कौतुक केले पाहिजे आणि तुम्हाला हार घालून तुमचे अभिनंदन स्वागत केले पाहिजे अपंगासाठी लढणारे जिंकणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे आमचे नेता बच्चुभाऊ कडू यांना खूप खूप धन्यवाद खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो
@kalpanarathodkalpanarathod13992 ай бұрын
बच्च्यु भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
@yogeshzate-mf8hq2 ай бұрын
एकच नेता आमचे बच्चुभाऊ कडू एकच नेता बच्चू भाऊ कडू खूप खूप अभिनंदन
@yogeshzate-mf8hq2 ай бұрын
एकच नेता आमचे बच्चुभाऊ कडू एकच नेता आमचे बच्चुभाऊ कडू खरंच यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून दिले पाहिजे खूप अभिनंदन बच्चू भाऊ कडू दिव्यांगासाठीलढणारे झिजणारे
@laxmankumbhar59472 ай бұрын
आमची इच्छा आहे की बचु कडू साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा आहे आणि शद्यव राहील
@narendramane5492 ай бұрын
निःपक्ष पणें समाजातील सर्वात दुर्बळ घटक दिव्यांग बांधवांच्या समस्या ,वेदना आपल्या चैनेल मार्फत राज्य शासन तसेच महाराष्ट्रातील जनतेसमोर दृष्टीक्षेपात आणून दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.मी दिव्यांग नसून एक सामाजिक कार्यकर्ता आहे.उत्कृष्ट मुलाखती घेतल्या.खरंच आज घडीला संपूर्ण महाराष्ट्र राज्याला बच्चुभाऊ कडू यांचे सारख्या जननायक नेतृत्वाची गरज आहे.महायुती असा जनसेवक गमावत असेल तर महायुतीचे नुकसानच होईल ही काळया दगडावरची पांढरी रेख आहे.
@BhaskarJawade2 ай бұрын
बच्चु भाऊ मुख्यमंत्री होणार.
@vishalbethekar6132 ай бұрын
Bhau 💪💯💯
@drmanishwadive72192 ай бұрын
हा माणूस जातीवर कधीच मत मागत नाही, त्यानी केलेल्या कामावर मत मागतो. अशी माणसं राजकारणात रहाण व निवडून येणे ही जनतेची जबाबदारी आहे.
@sanketgeming43742 ай бұрын
Thanks sir
@vikassalve83972 ай бұрын
जयप्रहारभाऊ❤
@Raviketkar153Ай бұрын
बच्चु भावू यांचं खूप फॅन आहे आम्ही अपंग नाही पण तुमचे आभारी आहोत
@user-naludiwathe2 ай бұрын
Right sar
@kushalmokhade50912 ай бұрын
भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे
@umeshnaik22922 ай бұрын
होईल गुवाहाटीचा मुख्यमंत्री 😂
@babanthakre7244Ай бұрын
तू महाराष्ट्र चा हो
@umeshbadgujar33082 ай бұрын
प्रहार दिव्यांग क्रांती शिर्डी बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ 6000 रुपये महिना झालाच पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेश देण्यात यावे अशी विनंती
@umeshnaik22922 ай бұрын
घंटा घ्या बच्चूचा 😂
@yogeshzate-mf8hq2 ай бұрын
आम्हाला जर न्याय नाही मिळाला अपंगांना तर आम्ही बच्चुभाऊ कडू च्या मागे राहून आम्ही आम्ही आंदोलन चालूच ठेवली मला न्याय मिळालाच पाहिजे खरंच हे सरकार एवढे भारी झालं आणि आपण त्यांना न्याय मिळवून देत नाही वेदर सरकारचे लेकरू असलं तर सरकार देते का नाय मिळून द्यावे
@जगन्नाथ.शामराव.बच्छाव2 ай бұрын
मी पण दिव्यांग आहे साहेब मला शासनाच्या योजना मिळाला पाहिजे
@643_SIDDHIMALODEАй бұрын
Sejal Deshmukh ❤
@arun.mearlwar2 ай бұрын
❤❤❤
@rahultodkar97572 ай бұрын
🎉🎉
@santosh.khanpate.1555Ай бұрын
❤
@yogeshshingole81532 ай бұрын
Bachchu kadu❤❤❤
@madhavbakamwar66512 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाची पेन्शन 6000 हजार रु करावी कारण या 1500 रुपयात साधा, चहा पाण्याचा खर्च निघत नाही,,,,,
@AdhikarikAwaaz2 ай бұрын
पोस्टमाटम घोटाळे करण्यासाठी एकमेव असा नेता आय हा त्यांना हे विचारा तुम्ही हे सर्व काही करू शकता मग अमरावती जिल्ह्यातले पोस्टमार्टम घोटाळ्याचे न्याय का नाही करू शकत सगळ्यांना न्याय देणारा नेता सर्वांना समान मानतो व सर्वांसाठी खरा न्याय मिळवून देत असतो यासाठी आहे तर आमच्यासाठी का नाही आमच्या सोबतच भाऊंनी का अन्याय केला
@vikassalve83972 ай бұрын
आपनाभिडुबच्चुकडु
@AdhikarikAwaaz2 ай бұрын
भाऊ काय एवढं खोटं बोलून राहिले कोण म्हणते का भाऊ खऱ्या चा न्याय करतो आमचे दोन दोन बाळ जाऊ नये भाऊने आमच्या सोबत खरा न्याय केला नाही आहे फक्त माझ्या मुलीचा विश्रा ताजा असल्यामुळे माझं आंदोलन सोडवण्याकरता आले होते दुसऱ्या वेळेस मी 24 दिवस आंदोलनला बसली पण भाऊ एकदा पण आले नाही मी सौ भारती गजानन पुडके हे कमेंट टाकत आहे
@SantoshWargat-gr8um2 ай бұрын
Bachu bhau samjikneta
@umeshnaik22922 ай бұрын
याच राजकारणच संपणार आहे लोक गुवाहाटी विसरले नाहीत हा प्रहारचा मुख्यमंत्री बनविणार होता 😂😂
@babanthakre72442 ай бұрын
तु अचलपूर मतदारसंघातील नसशील
@SadashivKhalapure2 ай бұрын
8500₹पेन्शन देणे
@madhavbakamwar66512 ай бұрын
6000 हजार होने फार गरजेचे आहे,
@vikassalve83972 ай бұрын
भाऊआतादिवयांगालाविसरनार
@rohanjaiswal96292 күн бұрын
आधी स्वतःची जागा वाचवून दाखवा यावेळेस 😂
@satishmohod54562 ай бұрын
कडु पाच वर्षा पासुन सत्तेत आहेत मग आंदोलन कशा साठी करतात ते