, मी हेमंत देसाई आपण स्पष्ट वक्ते आहात धन्यवाद धन्य तो पुत्र धन्य ते माता पिता सलाम श्रीमंत देसाई तुम्हाला कोटी कोटी सलाम
@jitugogawale700717 күн бұрын
देसाई साहेब बेधडक पत्रकारिता खूपच छान🎉🎉❤
@hridaynathlad501416 күн бұрын
देसाई सर उत्तम व परखड माहिती दिलीत
@prakashpadel87415 күн бұрын
देसाई साहेब आपल अभिनंदन
@pandurangadkine549317 күн бұрын
रांजन भरले पापाचे वाल्याच्या धाकाचे 👌👌👏👏
@popatpawar23923 сағат бұрын
हेमंत देसाई सर ने अतिशय भारी विश्लेषण केलं संपूर्ण कराड धनंजय मुंडे यांची चौकशी करून संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा
@shobhasinnarkar274916 күн бұрын
खुप छान विश्लेषण 🙏
@jalindarkarpe312717 күн бұрын
वाल्मीक कराड हा मंञ्याच्या ताफ्यातील गाडीच वापरतो,पाहिजे जे अधिकारी नेमणूक करत होता, धंनजय मुंढेनी ह्या प़करणात बीडमध्ये राहून सरकारला मदत केली पाहिजे,पण बोलतच नाही,तो खर बोलला तर बरेच कामाला लागतील, पंकजा मुंढे सूध्दा काही बोलत नाही
@SopanraoGawali-p9e14 күн бұрын
It is right👍💯 sirmrhemantdesai
@ashokchiudhari519514 күн бұрын
जर पंधरा वीस वर्ष दहशत होती तर पोलीस झोपले होते का प्रशाषन झोपा काढत होते का उपटत होते वेळीच बंदोबस्त झाला असता तर संतोष देशमुख मेलेच नसते
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त12 күн бұрын
शेवठच उत्तर कस बरोबर दिले आहे हेमंत देसाई यान धन्यवाद
@SopanraoGawali-p9e14 күн бұрын
, राजकीय नेतृत्वाला त्याची कल्पना होती
@deeppatil39016 күн бұрын
देसाई सर सॅल्यूट आपल्या पत्रकारितेला
@SubhashPatil-t6r2 күн бұрын
या सर्व गोष्टीवर एकच उपाय आहे की सध्या जे आमदार आणि खासदार आहेत यांना भविष्यात कधीही आमदार आणि खासदार होऊ नये यासाठी प्रत्येक मतदार संघातील लोकांनी समजुन घेणे गरजेचे आहे
@prakashpadel87415 күн бұрын
वाल्मिकी चा वाल्या होणार100%
@goodbless634017 күн бұрын
देसाई साहेब ग्रेट मत मांडले
@SopanraoGawali-p9e14 күн бұрын
Thanks for all your 💪day
@PrabhakarGaikwad-i3i12 күн бұрын
तुमची मुलाखत ऐकुण अंगावर काटा येतो अधीकार्यावर ही पाळी तर इतरांनी तेथे कसे जगावे इतरांनी.
@anaghabarve27099 күн бұрын
जो तो वंदन करी उगवत्या, तुझा गळा माझा गळा, म्हणूनच मला तुझा कळवळा.े पालकमंत्री हे पद काढूनच टाकल पाहिजे , किंवा त्यावर अंत्यंत बारिक नजर ठेऊन गैर दिसल्यास लगेच घरीच बसवायला पाहिजे.👍👍🙏🙏🌷🌷
@wamandudhe6856Күн бұрын
वाल्मीक कराडचा पाठीराखा कोण तर संपूर्ण मुंडे परिवार. मुंडे ची प्रापर्टि आणि वाल्मीक कराडची प्रापर्टि सरकार जमा करा. आणि गरीबाला वाटून द्या.
@PradipSalve-k5m15 күн бұрын
२१ते२७ वर्षीय तरुन दोन कोटी रुपये खंडणी मागु शकतात का? ती रक्कम पचवु शकतात? एवढं लहान गुन्हेगाराला कोन्ही तरी वापरून घेत होते हे सत्य आहे.
@Lokshahi717 күн бұрын
आजीत पवार वरती 70 हजार कोटीचा आरोप आहे, उघडकीस न आलेले किती हजार कोटी असतील. नेताच भ्रष्ट असेल तर असे किती तरी नेते आहेत त्यांना अभय पवाराचे आहे.
@anaghabarve27099 күн бұрын
हेच सर्व होणार.आता रस्त्यावर कुणी येऊ नये हे जनतेला ठरवता येईलच.अर्थात ईच्छा असेल तर,पण अरण्यरूदन असेल तर मग .........?
@anaghabarve27099 күн бұрын
पोर्तुगीज्यांच्या शिक्षा खुप वर्षांपुर्वी वाचनात आल्या होत्या.कुठेही शारिरीक ईजा न होता.वठणीवर आणलं जायचं.
@nandkumarlangade31633 күн бұрын
नैतिक नव्हे तर त्याचाच वरदहस्त
@satishugale964117 күн бұрын
वाल्मिक अन्न नाही म्हणायचं वाल्या म्हणायचं
@wamandudhe6856Күн бұрын
बीडची लोकशाही पुस्तक वाचा. आणि पुस्तक लिहीणा-याला भेट द्या सगळ माहीत होईल.
@ambajipatil412517 күн бұрын
देसाई साहेब जर वाल्मिक पालकमंत्री पद ५ वर्षे चालवत होता तर जे मुंडे साहेब पालकमंत्री होते तर त्यांची नैतिक जबाबादारी स्वीकारून राजीनामा द्यावा यांनी राजीनामा दिला तरच बिडचा जो चालू आहे गुंडाराज संपुष्टात येईल आणि संतोष देशमुख दादाच्या कुंटबाला न्याय भेटेल एक शिवसैनिक शिंदे साहेब
@ArvindWarang-l9d3 күн бұрын
कोण याला जबाबदार किती दिवस चालले ,आता तरी अशा प्रकारेचे लोकांना जबर शिक्षा झाली तरच बीज इतर राज्यात महाराष्ट्रात पसरणार नाही
@sangramgaikwad154515 күн бұрын
देसाई आतातरी सुधरा, कराड तुमचा सोयरा आहे का, त्याला आदराने का संबोधता
@mohitepatil29615 күн бұрын
त्यांच्या सुसंस्कृतपणा चे लक्षण आहे हो महाराज
@jalindarkarpe312717 күн бұрын
आजही काही पोलिस मदत करत असतील
@MORALPOLOTICSMAHARASHTRA16 күн бұрын
याल सगळेच सरकार जबाबदार आहेत अस मला वाटतं सर्वांनी आतापर्यंत राजकीय स्वार्थासाठी चुप्पी साधली
@rameshmitpalle35114 сағат бұрын
सर्व एका माळेचे मनी आहेत सर्व नाटक आहे
@raviingale886117 күн бұрын
ग्रेट मुलाखत एकच नं
@muralidar226117 күн бұрын
महारास्ट्रात ज्या ज्या ठिकाणी MIDC आहे तिथे असे कारनामे सरास घडतंय त्याच काय....?
@tuneloftime16 күн бұрын
शेकडो एकर जमीनी बळकावल्या जातात ..मोबदला वर्षानुवर्ष मिळत नाही..कुटूंब विस्थापीत होतात...हाल होतात..एवढे होवून रोजगार मिळत नाही मग अशी गूनहेगारी वाढते..विकासाच्या गप्पां आहेत फक्त..