Hero Sarpanch - New Video Song - Avdhoot Gupte - Adarsh Shinde - Navnath Kakade - Sumeet Music

  Рет қаралды 2,415,772

Sumeet Music

Sumeet Music

Күн бұрын

Hero Sarpanch - New Marathi Video Song - Avdhoot Gupte - Adarsh Shinde - Navnath Kakade - Sumeet Music - marathi songs
प्रत्येक गावाचा हिरो म्हणजे आपला सरपंच , महाराष्ट्राच्या सर्व सरपंचांना प्रेरित "हिरो सरपंच" हे गाणं येत्या ५ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित.
लेखक आणि निर्माते : श्री. नवनाथ काकडे (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद)
गायक : अवधूत गुप्ते / आदर्श शिंदे.
संगीतकार : अवधूत गुप्ते.
आरोग्यदूत सरपंच ठरला हिरोलाही भारी
- नवनाथ काकडेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच अवधूत आणि आदर्श एकत्र -
मागच्या वर्षी भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. मात्र २०२१ हे नवीन वर्ष आपल्या देशासाठी आनंद घेऊन आले आणि कोरोना आटोक्यात आला. या महामारीच्या अति कठीण काळात अनेक लोकांनी स्वइच्छेने आरोग्यदूत म्हणून काम केले. यात लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश होता. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान कार्य केले. त्यांच्या याच कार्याला सन्मानित करण्यासाठी हे गाणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने तयार केले आहे. 'हिरो सरपंच' नावाचे हे गाणे एक वेस्टर्न सॉन्ग असून 'आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी' असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटातील हिरो हा एका काल्पनिक जीवनाचे प्रतीक आहे, तर गाव आणि गावाच्या विकासाचा खरा शिलेदार आणि खरा हिरो हा सरपंचच आहे. या कठीण काळात हाच आरोग्यदूत असणारा सरपंच हिरो ठरला आहे. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार श्री प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला.
यावेळी श्री प्रवीण दरेकर म्हणाले, " सरपंच या पदामुळेच गावाचा विकास होतो. आणि भारत हा खेड्यांचा, गावांचा देश आहे. त्यामुळे सरपंच गावाचा विकास करताना देशाचा सुद्धा विकास होत असतो. त्याचा या देशाला पुढे नेण्यात खूप मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही.त्यांच्या या विकासपर्वाला आणि कोरोनाकाळातल्या कार्याला या गीताच्या माध्यमाने एक मानवंदना देण्याचा जो प्रयत्न झाला आहे, तो खरंच खूपच उल्लेखनीय आहे. या गीतामुळे शहरी नागरिकांनादेखील सरपंच आणि त्यांच्या कार्याचे महत्व लक्षात येणार आहे."
या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले असून अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व आजी माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या या महान कार्याला एक सलाम असून यातून सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देण्याचाही हा एक प्रयत्न आहे.
या गाण्याला संगीत देणारा आणि स्वरबद्ध करणारा अवधूत या गाण्याबद्दल सांगतो, " हे गाणं माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. ह्या गाण्याला संगीत आणि आवाज देणे हे मी माझे भाग्यच समजतो. माझा थेट संबंध गावाशी, गावाच्या मातीशी असल्यामुळे मी समजू शकतो की, सरपंच आणि उपसरपंचाची भूमिका एका गावासाठी किती महत्वपूर्ण आहे. हीच भूमिका या गाण्यातून अतिशय समर्पक शब्दात नवनाथ काकडे यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली आहे. सरपंच हा त्या गावासाठी किती महत्वाचा असतो हे मी अनुभवले आहे, गावाचा विकास हाच त्याचा ध्यास असतो. सामान्य माणसाला सरपंच आणि त्याचे कार्य सोप्या शब्दात सांगणारे हे गाणं आमच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना कृतज्ञता पूर्ण एक भेट आहे."
तर गायक आदर्श शिंदे सांगतात, " हे गाणं तर नक्कीच स्पेशल आहे, मात्र ह्या गाण्याच्या निमित्ताने अजून एक स्पेशल गोष्ट घडली आहे, ती म्हणजे मी आणि अवधूत गुप्ते पहिल्यांदाच सोबत एक डुएट गाणे गात आहोत. मी नवनाथ काकडे यांचे मनः पूर्वक धन्यवाद करतो की, इतके सुंदर गाणे त्यानी मला गाण्यासाठी दिले, हे गाणे ऐकल्यावर नक्कीच सर्वांच्या मनात सकारत्मकता आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. त्या गावाचा प्रथम व्यक्ती असणारा हा सरपंच गावासाठी देवदूत असतो. याच सरपंचाच्या प्रयत्नाने गाव विकासाच्या दिशेने प्रवास सुरु करते. त्यांच्या या प्रवासाला आमच्याकडून या गाण्यातून एक धन्यवाद म्हणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे."
हे गाणे ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाले ते गीतकार श्री.नवनाथ काकडे यांनी सांगितले, " सिनेसृष्टीने बऱ्याचदा सरपंचावर अन्याय केला आहे. त्याची प्रतिमा अनेक चित्रपटांमधून चुकीची दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रतिमा दुरुस्त होवुन सरपंचांची गरिमा आणि प्रतिष्ठा लोकांसमोर आणण्याचा हे गाणे म्हणजे एक भाग आहे. गाणे लिहीत असतानाच मीच अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे ही दोन नावं मनात तयार ठेवली होती. त्यांनी देखील यासाठी लगेच होकार दिला आणि माझे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला मदत केली. कोरोनाकाळात आरोग्यदूत असणाऱ्या या सर्व आजी, माजी सरपंचाना,उपसरपंचाना हे वेस्टर्न सॉन्ग प्रथमच आम्ही समर्पित करीत आहोत."
गाण्याचे लेखन आणि निर्मिती महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी केले आहे, तर संगीत संयोजक म्हणून प्रदीप कार्लेकर यांनी काम पाहिले आहे. या गाण्याचे ध्वनी मुद्रण मुंबईतील अजितवसान स्टुडिओमध्ये पार पडले. तर रिदम आदेश मोरे, सचिन भांगरे यांचे असून, संगीत सहायक नितीन ढोले, ध्वनी अभियंता अवधूत वाडकर यांनी केले आहे. ध्वनी मिश्रण हे डॉनल व्हेलन लंडन येथील असून छायाचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे.
Copyright: Open to All
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on KZbin, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Пікірлер: 426
@pradipsonkamble7641
@pradipsonkamble7641 3 жыл бұрын
कडक ।।।।।खतरनाक।।।।भन्नाट लोकगीत।।।। आवाजाचे दोन बादशहा जर एकत्र आले ।।।।।मग गाणं हिट होणारच ।।।।दोन्हीही सुरवीरांना💙💚🌹🎤🎶🎹🎵आपला संगीतमय सलाम...!!
@vishaljagtap9166
@vishaljagtap9166 2 жыл бұрын
Ff
@amansayyed4172
@amansayyed4172 2 жыл бұрын
Kdkkk
@abhishekkhatake974
@abhishekkhatake974 2 жыл бұрын
❤️
@ashokPatel-ih8gc
@ashokPatel-ih8gc 2 жыл бұрын
r.
@manojjoshi9544
@manojjoshi9544 2 жыл бұрын
Supper hit 🌹🌹🌷❤❤👍👍👍👍👍👍
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 Жыл бұрын
माझे आजोबा गावाचे २० वर्ष सरपंच होते आता त्याची शेवटची ईच्घा आहे की मी गावाचा सरपंच व्हावे त्या साठी मी मनापासुन प्रयत्न करतोय💯🤞🏻
@vrmotivation6664
@vrmotivation6664 8 ай бұрын
मनापासून partyna नको काम कर मग होशील
@KalinBhaiyya
@KalinBhaiyya 5 ай бұрын
का गावात दुसरी कोणी मानस नाहीत का😢
@SurajShikalgar
@SurajShikalgar 4 ай бұрын
😊😅😊😅😊😮😮
@SurajShikalgar
@SurajShikalgar 4 ай бұрын
@shubhamraut5455
@shubhamraut5455 3 ай бұрын
मी केलं माझ्या आजोबांचं सप्न पूर्ण
@ErBaboolPatole
@ErBaboolPatole 3 жыл бұрын
आदर्श शिंदे आणि अवधूत गुप्ते एकत्र म्हणल्यावर ही गाणं तर मार्केट तर गाजवणारच !!!!!!!!!
@user-kb1cr3jm6d
@user-kb1cr3jm6d Жыл бұрын
औरोंकं पीठयवययललं
@ajayshinde8668
@ajayshinde8668 2 жыл бұрын
कडक 👌 एकचं नंबर 🔥 आदर्श शिंदे साहेब आणी अवधुत गुप्ते सर दोघं एकत्र आहेत म्हटल्यावर विषयं तर हार्ड होणारचं...!✌️❤️👏
@prashantgadade1710
@prashantgadade1710 3 жыл бұрын
आदर्श शिंदे म्हणजे महाराष्ट्रचा आदर्श आहे !
@shubhamtalewar1783
@shubhamtalewar1783 3 жыл бұрын
आदर्श दादा काय तर गायलास रे ! 😍😍😘😘😘❤❤❤🔥🔥🔥🔥
@manishashedge8598
@manishashedge8598 3 жыл бұрын
वा.आमचा सरपंच hero la पडतोय भारी.....दमदार गाणं आणि दमदार सरपंच.... खूपच छान गाणं... नवनाथ.... वाढिवसानिमित्त तुला खुप खुप शुभेच्छा...👑👑👑🎂🎂🎂🎂
@marutisapkal7085
@marutisapkal7085 3 жыл бұрын
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii. iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@tukarambhaiyavolg1218
@tukarambhaiyavolg1218 3 жыл бұрын
नवनाथ काकडे यांच्या नंबर भेटल का
@n.s.zcreation1268
@n.s.zcreation1268 2 жыл бұрын
@@tukarambhaiyavolg1218 Ho bhetel
@Aj-15293
@Aj-15293 3 жыл бұрын
Amcha adarsh dada avdut la padtoy bhari
@prakashranage101
@prakashranage101 2 жыл бұрын
Only on avdhoot dada✌❤👑MH09
@shubhampatilsp65
@shubhampatilsp65 4 ай бұрын
वयाच्या २५ व्या वर्षी सरपंच झालोय सर्वात युवा लोकनियुक्त सरपंच जळगाव जिल्हा 🔥
@grafixdesignerkunalbhadane2045
@grafixdesignerkunalbhadane2045 3 ай бұрын
Gav kont
@grafixdesignerkunalbhadane2045
@grafixdesignerkunalbhadane2045 3 ай бұрын
Mi bhadgav cha
@prakashsonawane2080
@prakashsonawane2080 3 жыл бұрын
🔥🔥 एक नंबर आदर्श सर 🔥🔥
@ganesh1705
@ganesh1705 2 жыл бұрын
Pathan
@chaitanyaanandnikam4781
@chaitanyaanandnikam4781 3 жыл бұрын
एक नंबर अवधुत दादा आनि आदर्श दादा कडक विडियो 😘😘😘😘😘😘😘😘😘
@surajgaikwad6775
@surajgaikwad6775 2 жыл бұрын
On
@amolparit9712
@amolparit9712 3 жыл бұрын
अवधूत गुप्ते सर कडक आवाज ❤️❤️❤️
@bgmishorts1529
@bgmishorts1529 2 жыл бұрын
Surancha king mhanje adarsh dada👑💙🥀
@Suxcess_AI
@Suxcess_AI 3 жыл бұрын
या गाण्याला शोभा फ़क्त आदर्श शिंदे मुळे, गाणं कोणतं बी असू द्या आदर्श दादा असले की नाद नाही गाण्याचा
@lokeshsonar5565
@lokeshsonar5565 3 жыл бұрын
मी हे गाणं रोज एकदा तरी बघतो, एकदम झक्कास गायलंय दोघांनी नवनाथ दादा आपणांस पुढील गाण्यासाठी शुभेच्छा....
@nitinnikalje633
@nitinnikalje633 3 жыл бұрын
एकनंबर आदर्श
@machhindragaikwad467
@machhindragaikwad467 9 ай бұрын
नाद..नवनाथ आबा...100 टक्के....सकारात्मक बोलणारे.... अभ्यासू... व्यक्ती महत्व❤
@dreamdoctors4774
@dreamdoctors4774 Жыл бұрын
✌️ सर्व आजी, माजी ,भावी, सरपंच 👑🔝 लाईक करा💪💪
@vickydawande451
@vickydawande451 2 жыл бұрын
Aadarsh sir 1ch no.....😍
@dr.utkarshshindef4637
@dr.utkarshshindef4637 3 жыл бұрын
Love you mere adu dada❤️
@prakashranage101
@prakashranage101 2 жыл бұрын
Only avdhoot dada✌❤👑mh 09
@sonalrahuldamse2326
@sonalrahuldamse2326 2 жыл бұрын
आदर्श शिंदे _अवधूत दादा_all time fev....कडक आवाज आहे_नाद🔥
@bestliker2979
@bestliker2979 3 жыл бұрын
Amcha adarsh avdhutla pdtpy bhari...🔥🔥
@raviambhore3585
@raviambhore3585 3 жыл бұрын
💯💯
@bantyakat2395
@bantyakat2395 3 жыл бұрын
Ek number Avdhoot Dada Ani Adarsh Dada
@kamleshgaikwad4993
@kamleshgaikwad4993 3 жыл бұрын
Adarsh dada bhari 👌
@sachinsalunke6169
@sachinsalunke6169 3 жыл бұрын
Adarsh dada😘😘
@sandipkunjir4222
@sandipkunjir4222 3 жыл бұрын
वेगळे काहीतरी करणे ही नवनाथ आबांची अदा भारी एकच नंबर शुभेच्छा सर्व टीमला
@sachinsalunke6169
@sachinsalunke6169 3 жыл бұрын
Nadach NAY KARAYCHA...... ADARSH DADA CHA..😎😎😎😎😎😎 Marathi indrastri madil Avajacha badshaha.👌👌😍😍🦁🦁
@unique_india8410
@unique_india8410 3 жыл бұрын
Super adarsh dada
@swapnillonkar5598
@swapnillonkar5598 3 жыл бұрын
Love u adarsh sir
@vikasugale149
@vikasugale149 2 жыл бұрын
1 no.....👌👌👌
@asmishewale1237
@asmishewale1237 3 жыл бұрын
आमचे भावी सरपंच हिरोला आहेत भारी..🤩
@nitingaikwad9158
@nitingaikwad9158 3 жыл бұрын
Ek no. Gayak
@ganeshdhumal2328
@ganeshdhumal2328 3 жыл бұрын
खुप सुंदर गीत आणी आदर्श सर अवधुत सरांचा अप्रतिम असा स्वर खुप छान
@narayanmaharajkhandare
@narayanmaharajkhandare 3 жыл бұрын
नवनाथ आबा काकडे खरच तुम्ही ग्रेट आहात गाणं खूप फेमस होणार सरपंच हिरो आबा
@vaibhavmali7464
@vaibhavmali7464 2 жыл бұрын
Nice adarsh dada and avdhoot dada👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@MefromU09
@MefromU09 3 жыл бұрын
दोघांची जुगलबंदी Rocks..🤘🔥
@adityagraphics8600
@adityagraphics8600 3 жыл бұрын
Super adrsh dada👌👍👍👍👍
@rohitadate9736
@rohitadate9736 3 жыл бұрын
Fantastic 👍👍अवधुत दादा
@sonyawaghmare872
@sonyawaghmare872 3 жыл бұрын
Adarsh sir kadkk
@shashankbankar1741
@shashankbankar1741 3 жыл бұрын
Wa wa... Lay bhariii... Adarsh dada
@user-yq1dq1ui3k
@user-yq1dq1ui3k 2 жыл бұрын
आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी 👌👌👌❤️
@yashpawar1563
@yashpawar1563 2 жыл бұрын
Aadarsh Shinde❣️
@sandeepsirsat4082
@sandeepsirsat4082 3 жыл бұрын
Adarsh dada mast
@djmadansoundandlights6004
@djmadansoundandlights6004 2 жыл бұрын
Shinde sir tumcha voice cha khup Chan aAhe Song khup Chan
@pravindhole2565
@pravindhole2565 3 жыл бұрын
सरपंच जो होणार आहे किंवा आहे त्यांनी या गाण्याचा बोध घ्यावा सरपंच पद खरच खूप मोठं पद आहे .....👍👍👌👌👌💐💐
@amolwankhede8665
@amolwankhede8665 2 жыл бұрын
एकच नंबर 👍👌👌👌👌
@ajaykirte9477
@ajaykirte9477 3 жыл бұрын
Kadak adarsh Dada 🔥🔥
@AbhijeetDalvi01
@AbhijeetDalvi01 3 жыл бұрын
अप्रतिम...!💥❣️
@vickygangurde3248
@vickygangurde3248 2 жыл бұрын
👑✌️🔥 ....सरपंच.... 🔥✌️👑
@anuragpatil9509
@anuragpatil9509 3 жыл бұрын
सरपंच✌🏻
@pranaydeshpande8164
@pranaydeshpande8164 3 жыл бұрын
खूप छान दादा आदर्श दादु
@rahulkasture1320
@rahulkasture1320 3 жыл бұрын
खतरनाक हिरोची वाट ♨️♨️♨️♨️
@omkarpatil3283
@omkarpatil3283 2 жыл бұрын
अवधूत आदर्श ❤️ 🚩
@vikidabhade2835
@vikidabhade2835 3 жыл бұрын
Kadak avdhoot sir aadarsh sir 👌👌👌
@pravindhole2565
@pravindhole2565 3 жыл бұрын
श्री नवनाथ काकडे सर तुम्ही खूप ग्रेट आहात खूप छान गीत आहे तुमचं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 💐💐💐
@RupeshDaberav
@RupeshDaberav 11 ай бұрын
😅😅
@shreekantgaikwadactor8976
@shreekantgaikwadactor8976 2 жыл бұрын
हिरो सरपंच , नवनाथ भाऊ 👍🏻👍🏻🥰👏👏
@deepakpatil1192
@deepakpatil1192 3 жыл бұрын
हिरो सरपंच 👍
@kishorgharat2770
@kishorgharat2770 3 жыл бұрын
एक नंबर सरपंच
@ishwarnemane6986
@ishwarnemane6986 3 жыл бұрын
कडक दादा ❤️❤️काय गायलय राव दोघांनी कडक लय भारी आवडल आपल्याला 🙏🙏
@navnathchoudhary6244
@navnathchoudhary6244 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा मस्त लोक काय म्हनतील यापेक्षा मनाला जे पटल ते केल लगे रहो
@sachinnitnaware6697
@sachinnitnaware6697 3 жыл бұрын
Adarsha shinde voice kadkkk
@himmatdhumal
@himmatdhumal 3 жыл бұрын
Rocking....Song....Zakaaaaaaaas..Ekdam KADKkkkkkkk..JIgarbaj JIgaru Song....
@shashikantshinde2878
@shashikantshinde2878 3 жыл бұрын
खरचं..... सरपंच हिरोला भारी पडतोय... अप्रतिम.... सरपंच गाणं...
@pranav61
@pranav61 3 жыл бұрын
2:23 ❤️🥰Adarash dada❤️✨
@riteshshimpi9736
@riteshshimpi9736 3 жыл бұрын
साहेब सुपर डूपर गाणं बनलाय.👍 तयार झाले गावकरी. आता सरपंच आमचा मोठा मानकरी 🙏
@raosahebkatkar8182
@raosahebkatkar8182 2 жыл бұрын
💯💯एक नंबर भाऊ लावा ताकद 💯💯
@laxmanb.kharat483
@laxmanb.kharat483 3 жыл бұрын
Aadarsh shinde nice voice Jay bhim bhau
@sunil_bhau_bhor
@sunil_bhau_bhor 3 жыл бұрын
अवधूत गुप्ते nice
@mr.sachin20
@mr.sachin20 3 жыл бұрын
Only adrash dada kadak
@nandakumarmhaske3041
@nandakumarmhaske3041 3 жыл бұрын
नाद खुळा गाणं
@nandakumarmhaske3041
@nandakumarmhaske3041 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा 🎂🎊 🎂
@AdarshMeshram
@AdarshMeshram 2 жыл бұрын
कड़क na राव 🔥
@dattawavare6493
@dattawavare6493 2 жыл бұрын
Kadak Bedhadak, Navnath Saheb, Hatts off to Avdhoot Gupte and Aadarsh shinde,👍👍👍
@shubhamsonavane8635
@shubhamsonavane8635 2 жыл бұрын
Ajivasan studio with avdut wadkar mumbai my fev studio 😍
@RatnadeepVeerBeed
@RatnadeepVeerBeed 3 жыл бұрын
Only aadarsh shinde💙🇪🇺
@preamsinghpream9150
@preamsinghpream9150 2 жыл бұрын
उयययति
@bharatkhamkar4873
@bharatkhamkar4873 3 жыл бұрын
आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी
@nikitabadade6018
@nikitabadade6018 3 жыл бұрын
हिरो सरपंच.......एकच नं
@sudeshgaikwad5066
@sudeshgaikwad5066 3 жыл бұрын
Adarsh sir... 😍😘😘😘
@rajputgamers3715
@rajputgamers3715 2 жыл бұрын
Wow navnath sir super song Adarsh and avdhoot sir super voice
@kapilgaikwad5849
@kapilgaikwad5849 3 жыл бұрын
आदर्श दादा लय भारी
@HT-tx8uu
@HT-tx8uu 3 жыл бұрын
Happy Birthday Sarpanch NAVNATH KAKADE 🎂🎂👑👑👑
@akashlonkar8594
@akashlonkar8594 3 жыл бұрын
Happy birthday
@shekharbhingare25
@shekharbhingare25 2 жыл бұрын
आवाजाचे बादशहा
@user-yq1dq1ui3k
@user-yq1dq1ui3k 2 жыл бұрын
कडक भाऊ ....🔥🔥🔥❤️❤️❤️
@mr__nikhil__1307
@mr__nikhil__1307 3 жыл бұрын
Nice song
@samratwaghmare43
@samratwaghmare43 3 жыл бұрын
My fevraeit singers Adarsh Shinde
@deepak9909
@deepak9909 3 жыл бұрын
एकच नंबर
@shreemantprimestudio884
@shreemantprimestudio884 3 жыл бұрын
दोघांनी खूप छान गायल आहे दोघेही आवडते गायक आहेत
@akshaypandit5389
@akshaypandit5389 3 жыл бұрын
आदर्श दादा
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe 3 жыл бұрын
एक नबर दोन्ही गायक
@dattatraytarte5103
@dattatraytarte5103 2 жыл бұрын
Kdkkkkkk saheb ❤️🔥🔥🔥🔥🔥
@rahulkasture1320
@rahulkasture1320 3 жыл бұрын
दर्जा 🤘🤘🤘🤘🤘🤘✨️
@surajbhople7174
@surajbhople7174 3 жыл бұрын
अवधूत गुप्ते लय भारी सर 👌👌
@user-rb2md7op5n
@user-rb2md7op5n 26 күн бұрын
⚔️⛳दमदार सरपंच सागर दादा पगार🤙🚩
@piyushjawalkar657
@piyushjawalkar657 2 жыл бұрын
आमचा सरपंच ❣️❣️
@user-os4kh9sg7h
@user-os4kh9sg7h 2 жыл бұрын
Rada ❤️
@yogeshpatil-tn7tm
@yogeshpatil-tn7tm 2 жыл бұрын
1 no sir
@gaoravkamble1775
@gaoravkamble1775 2 жыл бұрын
Adarah sir anhi avduth sir kadakkkkkkkkkk
@shivpawar8366
@shivpawar8366 3 жыл бұрын
श्री नवनाथ सर आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.आई जंगदबा आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना व आपना कडून समाजाची सेवा अशीच होत राहो Rocking song ☝👍👏👏
@user-rb7ub7ue4x
@user-rb7ub7ue4x 3 жыл бұрын
Amchya gavcha sarpanch pn asach rubabdar ahe 💥
@shoaibbhagwan3362
@shoaibbhagwan3362 2 жыл бұрын
King of Solapur. Farooq bhai shabdi 💪👑🔥
@Shivam_kharat
@Shivam_kharat 3 жыл бұрын
Adershdada is form
Nayak Nahi Khalnayak Hoon Main | Sanjay Dutt | Kavita, Vinod
7:36
Bollywood Dhamaka
Рет қаралды 21 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 33 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Aamhi Gaavvwale | Hrutik Gangavne | Ashstar | Ranjha | Onkar Music
3:22
Dharmveer 2 | धर्मवीर २ | Full Trailer |             Pravin Tarde | Prasad Oak | kshitish Date
3:07
𝘋𝘩𝘳𝘶𝘱 𝘕𝘪𝘬𝘩𝘢𝘥𝘦
Рет қаралды 45 М.
Balasaheb Thorat Full Song | Avdhoot Gupte | Sangamner Song
5:23
atak kara punyat || pandhari shet fadke || ajay gaikwad ||dj pamya
5:24
Dj Pamya In the mix
Рет қаралды 43 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН