राज साहेबांना मुख्यमंत्री बनण्याची आई तुळजा भवानी आशिर्वाद दे जसा शिवाजी महाराजांना दिला
@akshaypise893 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या सध्याच्या गलिच्छ राजकारण पाहता.....पुढच्या वेळी फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबच योग्य पर्याय आहेत....सर्वांनी साथ द्या
@GirishDeshmukh-w7f8 ай бұрын
Oh really
@AndhBhakt-i1sАй бұрын
❤
@prathameshpawar91993 жыл бұрын
वेळ अजून गेली नाही अजून ही आपण आपला महाराष्ट्र राज साहेबांच्या हातात देऊन आपला महाराष्ट्र वाचवू शकतो 🧡🚩
@rsmrx10062 жыл бұрын
नक्कीच आजून वेळ गेली नाही
@anilkodag21272 жыл бұрын
💯💯💯 2022 ✌️✌️
@dhnajibajgire56072 жыл бұрын
Yes 💯💯🚩
@dhirajraut29102 жыл бұрын
👍👍🚩🚩💯💯💯
@rushikeshdeore17922 жыл бұрын
Bhauu 💯
@pranavghadigaonkar854 жыл бұрын
भावा 500 वेळा पाहिलं मन भरत नाही.. खरी परिस्थिती आणि आपल्या साहेबांची खरी.. गोष्ट आहे यात... धन्यवाद.. !!
@darshankhilani4 жыл бұрын
धन्यवाद, जय मनसे 🙏🙏
@lateshbomble1443 жыл бұрын
खर आहे भावा
@adityapatil014163 жыл бұрын
हो😭
@harshadradhe71862 жыл бұрын
💯
@suhasdumbre18772 жыл бұрын
खरं भावा तुझं
@dhavalmesariya85104 жыл бұрын
में गुजरात से हूं पर मुझे लगता है राज साहब ठाकरे जैसे नेता को महाराष्ट्र का सीएम होना चाहिए जय श्री राम 🚩👏🏻
@423nileshshinde24 жыл бұрын
Jai shree ram
@ganeshmore44534 жыл бұрын
Sahi bola bhai
@MrAkki7214 жыл бұрын
Thank you bhai bilkul sahi kaha
@anjalijangamvlogs24974 жыл бұрын
Dhaval me bhi Gujrat ki Vadodara me rahta Hu par me Marathi Manus Hu Vadodara me sirf rahta Hu aur meri bhi ye hi echa hai ki Raj saheb Thackeray Maharashtra ke next cm bane
@मराठी_बाणा4 жыл бұрын
Yess
@ganeshjadhav46432 жыл бұрын
आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏
@archisjagtap19422 жыл бұрын
स्वताचा पक्ष उभे करने सोपपे नाही . दम हाय राज साहेबात 💪🏻👑🚩
@_.teddy007_4 жыл бұрын
1 स्वप्न आहे माझं माझा राजा राजसाहेब मुख्यमंत्री पदावर बसून सत्ता नक्की चालवेल आपला शब्द आहे King Raj Saheb 🔥
@mayurdeore94482 жыл бұрын
Ho bhava he shaka aahe
@anilkodag21272 жыл бұрын
💯💯💯👍
@sandipbhor85062 жыл бұрын
पुढली पंचवार्षिक fix 🚩🚩
@socialmedia-md2xy2 жыл бұрын
✌
@rukminirukh81552 жыл бұрын
अजून ही वेळ गेली नाही जनता मायबाप जर महाराष्ट्रावर आपली जरब ठेवायची असेल तर सध्या तरी एकमेव पर्याय आहे. ते म्हणजे हिंदुजननायक मा.राजसाहेब ठाकरे 💪💪🚩
@og66112 жыл бұрын
I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩
@amolkamble4526 Жыл бұрын
मी जय लहुजीवाला.. राजसाहेबांना नक्की ह्या वेळेस सर्वांनी suport करायला पाहिजे. खरंच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री झाले पाहिजेत साहेब लक्ष 2k24💪🏻👆🏻✌🏻. जय महाराष्ट्र 🚩
@GaneshPatil-qv7xt4 жыл бұрын
साहेब निराश नका होऊ एक दिवस माणसाना कळणार आहे की खर काय आणि खोट काय त्यावेळी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव असणार ही माजी खात्री आहे ,फक्त एकच नाव राज साहेब ठाकरे
@prasadmali94284 жыл бұрын
💯
@Sssss-tn9bp Жыл бұрын
Ata hi vel aliye bhau 2023 madhe
@kiransomvanshi5828 Жыл бұрын
अजून वेळ गेलेली नाही राज साहेब यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देऊ 🚩
@shivajiwaghmare3285Ай бұрын
Bharat Diya 🪔
@manojgajare20202 жыл бұрын
लवकरच तो दिवस यावा एकदा राज साहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे
@yashasvibhava11863 жыл бұрын
हे गाण ऐकल कि अंगावर काटाच येतो.. एक एक बोल काळजाला भिडतात.. लिहणार्याला सलाम
@pritamrajput73543 жыл бұрын
गाण्यातले एक एक शब्द ऐकून मन भावनिक होतं..... 🥺🥺🥺
@balumadje1492 жыл бұрын
Ct
@savangawali36825 жыл бұрын
ऐक ना ऐक दिवस आमचं इंजिन सुसाट धावणार...💥 🔥जय मनसे🔥
@sahilchikale83995 жыл бұрын
बरोबर भावा
@veertechz21544 жыл бұрын
Ho bhava
@sarthakrasal32734 жыл бұрын
Nkkich saheb
@Sumit_gawali4 жыл бұрын
जय मनसे
@sonukundgir85344 жыл бұрын
Barober bhawa
@prasadbahule80636 жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं... आपल्या राजाला कायमच साथ....।। जय मनसे ।।
@ashwinibangar02062 жыл бұрын
राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्त्व आहे जे सत्तेशिवाय मनावर राज्य करतय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@omkar71274 жыл бұрын
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळून देणार फक्त आमचे राज साहेब
@@rushi_31 bhava raaj saheb maratha lokansathi nahi marathi sathi ladhtat tya madhe sagle yetat obc sc je maharastrat rahun marathi boltat tyanchya sathi maratha vegle aani marathi vegle aahet bhau maratha jaat aahe aani marathi mhanje maharasrat rahnare sarvach Aani ho mi pan marathach aahe
@nileshdeo59893 жыл бұрын
@@rushi_31 raj saheb saman nagrik kaydyala support kartat.
@aryanshetty75463 жыл бұрын
Balasahebana visarlas ka
@omkar71273 жыл бұрын
@@ypvyoutubepopularvidios9532 barobar bola bhau
@kiranbaikar18115 жыл бұрын
आमचा सपोर्ट नेहमीच मनसेला आहे आणि पुढेही कायम राहणार !! जय महाराष्ट्र !!
@akshayghumnar87302 жыл бұрын
आपल्या राजाला साथ द्या...हीच वेळ आहे.. 🙏🚂🚩🚩
@omkarkawade63277 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे मराठी माणसाला लढवय्या आवाज देणारा बाऴासाहेबानंतरचा एकमेव सच्चा नेता सदैव तुमच्या सोबत साहेब! जय मनसे जय महाराष्ट्र
@shankardalvi7903 Жыл бұрын
आपला पूर्ण पूर्ण पने पाठींबा आहे राज साहेब ठाकरे मुखमत्री होऊ हीच आमची 96k इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
@godlike-fans3683 Жыл бұрын
अजुन पण वेळ गेलेली नाही आज महाराष्ट्रात कोणताही पक्ष हिंदुत्व राहिला नाही फक्त राज साहेब आहेत म्हणून महाराष्ट्रात हिंदुत्व आहे त्यामुळे support करा राज साहेबांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवा हा महाराष्ट्र हिंदूचा आहे❤🚩
@veertechz21544 жыл бұрын
उठ मराठी माणसा जागा हो " जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया " राजसाहेब यांना साथ देऊया... पुढच्या वेळेस राज सरकार..
@vivekkarale90214 жыл бұрын
Jai mharashtra
@milkyboy18993 жыл бұрын
Marathi Manus Utha Nar Nahi Jo Parant Khatra Tyacha Samor Yenar Nahi!!
@PriyankaTandel-x1i Жыл бұрын
खरोखच महाराष्ट्र बदलायचा असेल तर ह्या गाण्याच्या प्रत्येक ओळी नुसार आपण आपल्या राज साहेबाच्या सद्देव पाठीशी आहोत. जय महाराष्ट्र जय शिवराय ♥️ जय मनसे
@themiracle95633 жыл бұрын
खऱ्या माणसाला कोणी कधिच साथ देत नाही, पण जेवढे पण तुम्हाला साथ देणारे आहेत त्यात मी सुद्धा आहे। राज साहेब 🙏
@gauravmarathe35242 жыл бұрын
आता फक्त राजसाहेब 👑🚩 जे सरकार करू शकत नाही ते राजसाहेब हे करून दाखवतात. म्हणून महाराष्ट्र चे मावळं आपल्या राजाला साथ द्या. हर हर महादेव 🚩 जय शिवराय 🚩
@prandhanawade8 жыл бұрын
तुमच्या या विडिओ मूळे आता, त्या शब्दांना न्याय मिळालाय...उत्तम संकलन👍
@darshankhilani8 жыл бұрын
share kara :-)
@swapnilpardeshi28066 жыл бұрын
स्वप्निल कुमावत
@kuldipmisal2212 Жыл бұрын
गाण्यातले शब्द ऐकुन मन खुप भावनिक होत. 🥺💯
@ajinkyamorepatil4115 Жыл бұрын
✨💫💯
@vinayakjadhav45982 ай бұрын
Vote 😂 de
@SachinPatil-qt3un7 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे नंतर एकच मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे
patil is not only name this is Brand patil Balasaheb Hinduwadi Hoti aani Raj Thackeray secular aahe
@SachinPatil-qt3un7 жыл бұрын
जो पर्यन्त या शरिरात प्राण आहे तो पर्यन्त राज साहेबान बरोबर राहीन बाकी मराठी माणसांनी मजा बगत रहा जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@sachinsule63917 жыл бұрын
patil is not only name this is Brand patil
@HaKuna_mAtAta26 жыл бұрын
👌👍Me too
@ayushburad86196 жыл бұрын
Sachin Patil buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp. Band Kar chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye
@ayushburad86196 жыл бұрын
भिवंडीचा आगरी पोऱ्या buja hua diya hai mns. Only bjp
@dreamstars-rg5of5 жыл бұрын
@MD Djs Club ani jo prynt maza jiv jaat nahi na to prynt mazya nasa nasat ekch naav .......modi...........kunachya jivavr udat nahi amcha raja.....40 varsh bhiksha mangun khalay mazya rajani......lahanpani cha vikun motha zalay......amhala tumhi lavaris bhakt mhnta na ahech amhi....tumhi kiti pn tika kra ky pn mhna......pn amhala mahite jo manus swatachya jivavar akha samrajya jinkto toch raja asto......chaye to gujrat cha aso ki maharastracha........only modi..........dum asel tr nadun dakhva.............modi hain to mumkin hain........
@omsonawane46792 жыл бұрын
एकदा राज साहेब ठाकरेंना मुख्यमंत्री बघायचं आहे स्वप्न आहे...
@GirishDeshmukh-w7f8 ай бұрын
Impossible
@vishawjeetpawar38944 жыл бұрын
मराठी माणसाचा विचार करणारा एकमेव मराठी माणूस . 1 दिवस नक्की माझ्या राज साहेब यांची सत्ता नक्की येणार.. साहेब सुंपूर्न महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. Only mns
@hemantpatil7948 Жыл бұрын
राज साहेबांना मुख्यमंत्री मनून बघायचं आहे..आणि राज साहेब माझा एक विश्वास आहे .तुम्ही होणार...आणि होणार...
@narendrakamble1058 Жыл бұрын
आजच राजकारण पाहता ...गाण्याचे बोल एकदम परफेक्ट बसत आहेत...😄😄😊😊
@जयमहाराष्ट्र-छ8द7 жыл бұрын
काय गंमत आहे बघा ना, महाराष्ट्रात फक्त १ आमदार ,१ नगरसेवक असताना फक्त१५ दिवसात रेल्वे परीसर स्वच्छ करून दाखवला।आणि हे ३वर्ष पूर्ण झाली तरी अजून जाहिरातीतच म्हणत आहेत ''एक कदम स्वच्छता कि और"
@sagarpatil10526 жыл бұрын
Rakesh Suryavanshi right
@maheshachalerkar51346 жыл бұрын
Khar ahe Rakesh bhau ya veli rajsaheb pahije
@santoshmate22686 жыл бұрын
Are saheb kunache ahet mahiet ahe na
@khandare_vicky6 жыл бұрын
Mast bhava
@dnyaneshwarkhatke58686 жыл бұрын
True
@vishalwakode71955 жыл бұрын
💪💪 जर खरच मराठी मुलांना नोकरी लावायची असेल तर या खरोखर या राजाला मुख्यमंत्री बनवा ✌✌
@rupalipatil85363 жыл бұрын
सर्वांना संधी दिली एक संधी ही राज साहेब यांना द्या नक्की आपला महाराष्ट्र देशात एक नंबर वर येईल
@avinashwagh1416 жыл бұрын
माझे राज साहेब मुख्यमंत्री व्हावे हीच ईच्छा. साहेब या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्याची खूप गरज आहे . जय महाराष्ट्र मनसे
@Aj-bu3oc6 жыл бұрын
Barobar ahe
@ganeshwaichal16 жыл бұрын
तुम्ही लिहलाय ते पाहून महाराष्ट्र चा नकाशा दिसत आहे। हॅट्स ऑफ सर
@ajjunisarge81666 жыл бұрын
shindeshinde sszy
@sagarshinde71947 жыл бұрын
खरंच बाळासाहेबांनंतरचा माझा आवडता नेता तो फक्त राज ठाकरे नक्कीच आज मनसे हरली पण पुढच्या काही वर्षात मनसे बहुमताने सत्तेत येणारच आणि माझा राजा मुख्यमंत्री होईल आणि प्रजा खऱ्या अर्थानं सुखी होईल नक्कीच तो काळ दूर नाही.......👍👍
@योगेशवाघ-ज8ढ7 жыл бұрын
साधु साधु साधु संतरे.
@साईनाथकुंडकर6 жыл бұрын
"गड .... किल्ले....वाचवायला हात द्या.... तुमच्या राजाला साथ द्या....!" - साईनाथ कुंडकर.
@ayushburad86196 жыл бұрын
Sagar Shinde buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me. Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp. Band Kar chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye.
@ayushburad86196 жыл бұрын
साईनाथ कुंडकर buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp
@surajnikam64895 жыл бұрын
bhava majha manatli cmt...bola
@shivajimaharajstatus36372 жыл бұрын
सर्व महाराष्ट्र सैनिकांना ऐक होऊन ताकत लावण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र आपल्या साहेबांच्या स्वाधीन करायचा आहे..कृपया आपापल्या मतदार संघात सुरवातीला लागा आपले समजून मत परिवर्तन लोकांना करायला सांगा ❤️
@tusharvakhte6772 Жыл бұрын
तो दिवस लांब नाही ज्या दिवशी संसदेत आवाज ऐकू येईल मि राज ठाकरे शपथ घेतो कि....
@omkarpendkalkar73786 жыл бұрын
खरोखरच 1नंबर गाणं आहे आणि तेवढेच भारी आमचे राज साहेब आहेत
@shakuntalnikam68565 жыл бұрын
@Prathamesh Kotian kay re yeu ka jatooo
@dhruvsawant71414 жыл бұрын
Jay mns😍
@aruntechmaster47742 ай бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक ❤ आणि हो महाराष्ट्र जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत
@ganya2734 жыл бұрын
आता तरी शहाणे व्हा सगळे सत्तेसाठी लाचार झाले आतातरी राजाला साथ द्या
@siddhantshewale94 жыл бұрын
शेवटच्या श्वासा पर्यंत राज साहेबांसोबत ❤❤
@seemadeorukhkar61525 ай бұрын
Mi pan... Jai🚩 Maharashtra🚩 jai MNS🚩
@Maataai10 ай бұрын
महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनों, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना साथ द्या...या महाराष्ट्राच्या विकासासाठी... महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी...येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी....
@renukavaglekar44394 жыл бұрын
राजसाहेब नक्की मुख्यमंत्री बनणार पूर्ण खात्री आहे मला! जय महाराष्ट्र!जय मनसे!🙏🙏
@Yogendra-hr6if5 жыл бұрын
मै राज साहेब का कुछ कुछ मामलो मे विरोधी हू पर राजसाहेब अगर आज शिवसेना प्रमुख होते तो शिवसेना मुंबई महाराष्ट्र भारत और मेरा हिंदूत्व बहुत अच्छा चल रहा होता बालासाहब के बाद राजसाहेब ही होने चाहिए थे
@GaneshKawle-l1f Жыл бұрын
आता वेळ आली आहे आपल्या हक्काच्या आपल्या आवडत्या सन्माननीय राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र देण्याची व आपणास सर्वांना विनंती आहे....की, एखादा आपल्या राज साहेबांना सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करूया....
@UMAKANTGAMINGYT2 жыл бұрын
बाकी काहि pn असो राव यांनी आपल्या आपल्या पक्षाच गान बरोबर कड़क मधे ठेवल।।
@शिवगर्जनावाद्यवध्वजपथक Жыл бұрын
महाराष्ट्राला पर्याय फक्त हिंदु जननायक मा. राजसाहेब ठाकरे🚩
@YogeshPatil_07 Жыл бұрын
जेव्हा स्वतवर येत..मराठी मानसासाठी राजसाहेब धाऊन येतात तेव्हा त्यांच महत्व कळत...फक्त राजसाहेब ठाकरे♥️🚩
@shrikantmaralkaratit26095 жыл бұрын
एवढे बोलताय ना सगळे मग करा ना मनसे ला मतदान बगा मग किती बद्दल होतोय ... जय मनसे
@sarthakrasal32734 жыл бұрын
Jay manse adhi barobr bhau
@sakshigawade4153 жыл бұрын
Brobar bolas bhawa
@surajpatil55843 жыл бұрын
⛳⛳⛳👍
@aryangamerz86583 жыл бұрын
बरोबर भावा
@मराठा-ष4ब5 жыл бұрын
बाळासाहेबांचं प्रतिरूप म्हणजे राजसाहेब ठाकरे फक्त एकदा हा महाराष्ट्र राजसाहेबांच्या हातात द्या सगळ्या समस्यांवर एकच इलाज फक्त राजसाहेब जय मनसे
@harshitNasare-fv9yb10 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥महाराष्ट्राची एकच ललकार | फक्त हवी" राज सरकार " |
@Yogendra-hr6if5 жыл бұрын
I am from Chhattisgarh but salute to bold person RajSaheb Thakre
@sagarchaudhari26425 жыл бұрын
तो सुवर्ण दिवस दूर नाही ......जेव्हा आपल सरकार येईल !! फक्त एकच साहेब.... राज साहेब!!!
राज साहेब तुम्ही आहात म्हनुन महाराष्ट्र आहे.आनी मराठी मानूस आहे.सत्ता जरी तुमची नसली तरी महाराष्ट्रावर आनी मुम्बई वर फक्त तूमच राज्य आहे.आनी ते कायम राहनार.मग जीवाची बाजी जरी लावायला लागली तरी चालेल.जय महाराष्ट्र, जय शिवराय,जय भिम,जय मनसे✊✊✊✊
@Pooja_patil_0112 жыл бұрын
मी आणि माझं कुटुंब सदैव साहेबांन सोबत 🙏🙏🚩🚩🚩
@Ajay_Sarate_932 жыл бұрын
एक वेळा महाराष्ट्र हे राज साहेब ठाकरे यांच्या हाती देऊन बघा महाराष्ट्र कसा घडतो ते # राज साहेब ठाकरे 😎👑💯🔥✨ ❤️🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏
@vaibhavgote9375 жыл бұрын
मुंबईत मनसे शिवाय पर्याय नाही ,नाहीतर एक दिवस मुंबई गुजराती लोकांना विकल्या जाईल
@somnathbhojane26064 жыл бұрын
Raj saheb thakre
@akashvirkar61214 жыл бұрын
Ata kiti rahili
@aryangamerz86583 жыл бұрын
बरोबर भावा
@nitindangat75333 жыл бұрын
Barobar 👍
@dj_pradnyesh_30211 ай бұрын
एक नंबर बोलला दादा
@आकाशनागरे-द8ह3 жыл бұрын
शिवतीर्थ मराठी माणसांच नायालय जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanjayaskat1132 жыл бұрын
अजून वेळ गेली नाही महाराष्ट्राला राज साहेबांची खूप गरज आहे सर्व मराठे सोबत येऊन साहेबांना साथ द्या 🙏🏻
@TheJediSlayer4 жыл бұрын
A real Heir Of Hindu Hruday Samrat Shiv Senapati Balasaheb Thackeray, Shri. Rajsaheb Thackeray. Jai Hind, Jai Maharashtra.........
@umeshbhasmare71517 жыл бұрын
no one as raj thackrey.बाळा साहेब नंतर कोणी आहे तर राज ठाकरेच ,जो फक्त जनतेचं हित बघतो.ज्याला कळत कि विकास कसा व्हायला हवा ।।।सदैव तुमच्या सोबत साथ देऊ साहेब
@ak_vision5 ай бұрын
अबकी बार राज ठाकरे सरकार खूब खूब प्रेम साहेब।।। उत्तर प्रदेश से 🚩🚩🙏🏻🙏🏻
@vishaldhote12804 жыл бұрын
हे कलियुग आहे कलियुगात सत्य चालत नाही परंतु राज साहेब ठाकरे सत्य बोलतात नक्कीच एक दिवस पुर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
@JK-ou8oz5 жыл бұрын
I am damn sure that Raj Thackeray is going to be CM of Maharashtra one day. He is visionary, creative, sensitive and equally headstrong.
@milkyboy18993 жыл бұрын
Yeah True!!
@swapnilkheur89544 жыл бұрын
5M views mns song la ani 2M views Shivsena song la...❤🔥 तरुण पिढीला मनसे ची लोकप्रियता ह्या वरून कळते.. आज ना उद्या नक्की आपल सरकार येणार एवढं नक्की💯✌💕
@lgg44274 жыл бұрын
मनसे आमदार "एकच वादा राजूदादा" song Cross 21Million🚩🚩
@strangeboltethedeadchannle6663 жыл бұрын
Aree Maharashtat Marathi lokanchi Sankhya Kami hote AAHE.. Baherun Aalele Lok Raj sahebana matdan Karat Nahi..
@_faujiajaynarwade20235 жыл бұрын
Ha Maanush ahe mhanoon Marathi bhasa aani Mumbai Surakshit ahe...Raaj Saheb 🤝🇮🇳🇪🇺🚩🇮🇳🤝
@Nashikkar.14 Жыл бұрын
आमचं मत राज साहेब यांना बाकी नाही कोणाला.. राज साहेब अमित साहेब जय महाराष्ट्र
@kadamtejas5539 Жыл бұрын
एकच आशेचा किरण फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@GirishDeshmukh-w7f8 ай бұрын
Kharach
@vivek39902 жыл бұрын
मि राज श्रीकांत ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की 2024 मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 👑
@shubhamsuryawanshi93812 жыл бұрын
साहेब मी एक काँग्रेस चा कार्यकर्ता आहे पण माझा सपोर्ट तुम्हालाच साहेब माज स्वपन आहे आपण एक ना एक दिवस ह्या महाराष्ट्राच्या मुखयमंत्रीपदी बसावं तेव्हाच आम्हा मराठी मुलांना न्याय मिळेल
@GirishDeshmukh-w7f8 ай бұрын
No possible, they will become pm
@shubhamkhaire8025 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे नंतर एकच आहे जो ठाकरेंचा वारसा पुढे चालवेल ते म्हणजे राजसाहेब ठाकरे
@vishumane90772 жыл бұрын
ज्या दिवशी राज साहेब मुख्यमंत्री होतील त्या दिवसापासून हा महाराष्ट्र सुखी होईल onli Raj saheb ❤️💯👑💪
@vaibhavbhujbal402511 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्री राज साहेब ठाकरे 👑
@MikeJohnMentzer3 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩
@vitthalbhimale5117 Жыл бұрын
आय लव्ह यू राज साहेब...😘😘😘😘
@AB.INTERNATIONAL.STUDIO.2 ай бұрын
एक संधी राज ठाकरे ना ❤️🔥😍 महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@omkarmore53322 жыл бұрын
राज साहेब ठाकरे कट्टर समर्थक 👑🔥🙏ओम मोरे पा......
@rupeshmistri21982 жыл бұрын
कोणत्याही सपोर्ट शिवाय लोकांची खुर्ची हलवणारा आणि जिरवणारा मराठी वाघ राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ManishTari-k1l2 ай бұрын
नमस्कार सगळ्यांना आताची जी राजकारणी जी परिस्थिती आहे ती खूपच बिकट अशी परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की यंदा तुम्ही माननीय राज साहेबांना निवडून द्या आता खरच आपल्या या राजाला साथ द्यायलाच हवी आणि आपला जो महाराष्ट्र आहे जो परप्रांतीच्या हातामध्ये आहे त्यांना हाक लावला पाहिजे आपण आणि यावेळेस मनसे या पक्षाला आपण निवडून देऊया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव उद्याचा फक्त निकाल बघा मनसेच्या बाजूने असणार जय हिंद जय महाराष्ट्र❤🎉🚂🚂🚂🚂🚂
@धर्मोरक्षतिरक्षित-ण9न6 жыл бұрын
आपल्या राज्याला साथ द्या ❤️❣️❤️
@sanman9992 Жыл бұрын
2024 la kon kon sath denar Raj sahebanna
@prasadjoshi49152 жыл бұрын
Great man राज साहेब मराठी माणूस आणि हिंदू साठी ऐकमेव नेते