Hi tujhi athavan talali pahije by Dattaprasad Ranade, Lyrics:Vaibhav Joshi, Music:Ashish Mujumdar

  Рет қаралды 74,926

Dattaprasad Ranade

Dattaprasad Ranade

4 жыл бұрын

Dholak:Prasad Joshi, Tabla: Amod Kulkarni, Harmonium1: Ashish Mujumdar Guitar:Milind Shevre, , Harmonium2: Ninad Solapurkar
Special thanks Rasik entertainment's Shailesh Nandurkar

Пікірлер: 97
@Umeshtharkude
@Umeshtharkude Жыл бұрын
ही तुझी आठवण टाळली पाहिजे शुद्ध येताक्षणी प्यायली पाहिजे आग पाण्यास या लागली पाहिजे आसवांची नदी पेटली पाहिजे फार झाल्या आता ओळखी पाळखी एक व्यक्ती तरी आपली पाहिजे मी तुला पहिले, तू मला पहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला पाहताना तुला जीव गेला तरी जीव गेल्याविना राहवेना मला मोगऱ्याला तुझे रूप आले तुझे पारिजातासही गंध आला तुझा काय सांगू तुला हाय माझ्या फुला एकही फूल साधे मिळेना मला गद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू पद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू कागदांच्या सुरु जाहल्या चौकश्या काय उत्तर लिहू मी सुचेना मला मी तुला पहिले, तू मला पहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला प्राणही ओवले ध्यानही ओवले आणि जपमाळ श्वासांवरी तोलली एवढ्यांदा तुझे घेतले नावे मी आपले नावही आठवेना मला मी तुला पहिले, तू मला पहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा मी म्हणालो असूद्या गुन्हा तर गुन्हा, मुश्किलीने मिळाली मला कैद ही एक होकार दे फार काहीं नको फार काही नको फक्त नाही नको आपले भेटणे हीच कोजागिरी चांदणे ही नको चांदवा ही नको फार झाल्या ओळखी पाळखी एक व्यक्ती तरी आपली पाहिजे माणसाची नियत चांगली पाहिजे दूर कोठेतरी निंद्य घडला गुन्हा मेणबत्ती तरी लावली पाहिजे झोपड्यांची गुढी उंच गेली किती बंगल्यांना शरम वाटली पाहिजे सुखाला उंबरा पाहिजे
@shwetapatil3677
@shwetapatil3677 6 ай бұрын
@sachingaikwad4533
@sachingaikwad4533 11 күн бұрын
@jagdishnikam7968
@jagdishnikam7968 5 күн бұрын
❤❤
@rajukudar2366
@rajukudar2366 3 күн бұрын
@Raj1177889
@Raj1177889 2 күн бұрын
अजून दुसरे कडवे पण आहेत. सांग कोणता पाहिजे स्पर्श माझा तुला जरासा नको की जरासा पाहिजे
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r 11 күн бұрын
It's April 2024 ..... Headphones मध्ये गाणं ऐकत ऐकत एकटच मनातून हसण्याचा आनंद.....
@amolkhengre8213
@amolkhengre8213 7 ай бұрын
हसलो मनाप्रमाणे रडलो मनाप्रमाणे हे गाणं सुध्दा अपलोड करावं ही विनंती. साम मराठी वर तुमचा कार्यक्रम पहिला होता, तेव्हापासून मी पुन्हा ऐकायच्या प्रतीक्षेत आहे. 8 वर्षांनंतरही ते शब्द आणि ते संगीत अजूनही मनात घर करून राहिलं आहे.
@vikaskawade5261
@vikaskawade5261 Ай бұрын
मराठी गझलांना पुन्हा चांगले दिवस येणार ....❤❤
@Right1512
@Right1512 3 жыл бұрын
ए निन्या ! तू जाम भाव खाऊन जातोस मधे मधे आवाज लावतोस तेव्हा !
@user-ps8lm7vy7e
@user-ps8lm7vy7e 5 ай бұрын
Ol
@nilesharadle9960
@nilesharadle9960 15 сағат бұрын
निव्वळ अप्रतिम...!👌🏻👌🏻❣️
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
ही तुझी आठवण टाळली पाहिजे शुद्ध येताक्षणी प्यायली पाहिजे आग पाण्यास या लागली पाहिजे आसवांची नदी पेटली पाहिजे फार झाल्या आता ओळखी पाळखी मी तुला पहिले, तू मला पहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला पाहताना तुला जीव गेला तरी जीव गेल्याविना राहवेना मला मोगऱ्याला तुझे रूप आले तुझे पारिजातासही गंध आला तुझा काय सांगू तुला हाय माझ्या फुला एकही फूल साधे मिळेना मला गद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू पद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू कागदांच्या सुरु जाहल्या चौकश्या काय उत्तर लिहू मी सुचेना मला प्राणही ओवले ध्यानही ओवले आणि जपमाळ श्वासांवरी तोलली एवढ्यांदा तुझे घेतले नावे मी आपले नावही आठवेना मला लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा मी म्हणालो गुन्हा ...... मुश्किलीने मिळाली मला कैद ही
@Dilkhulas651
@Dilkhulas651 4 жыл бұрын
खुपच छान
@prasaddamale5984
@prasaddamale5984 4 жыл бұрын
लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा मी म्हणालो असूद्या गुन्हा तर गुन्हा, मुश्किलीने मिळाली मला कैद ही देव जामीन आता नसेना मला..
@pranitfukatkar4720
@pranitfukatkar4720 3 жыл бұрын
फार झाल्या आता ओळखी पाळखी एक व्यक्ती खरी आपली पाहिजे
@madhurishelar7204
@madhurishelar7204 3 жыл бұрын
@@prasaddamale5984 wa
@Aj-qc7jv
@Aj-qc7jv 3 жыл бұрын
एक होकार दे फार काहीं नको फार काही नको फक्त नाही नको आपले भेटणे हीच कोजागिरी चांदणे ही नको चांदवा ही नको फार झाल्या ओळखी पाळखी एक व्यक्ती तरी आपली पाहिजे माणसाची नियत चांगली पाहिजे दूर कोठेतरी निंद्य घडला गुन्हा मेणबत्ती तरी लावली पाहिजे झोपड्यांची गुढी उंच गेली किती बंगल्यांना शरम वाटली पाहिजे
@maheshmale8719
@maheshmale8719 4 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे 31 डिसेंम्बर 2016 पासून मी शोधत आहे न आज अचानक नोटिफिकेशन आले ...आज चा दिवस खूप च भारी आहे
@mangeshdeshpande8644
@mangeshdeshpande8644 3 жыл бұрын
I am also searching 2016
@prasaddeshmukh8604
@prasaddeshmukh8604 3 жыл бұрын
I was also
@braininsights6101
@braininsights6101 2 жыл бұрын
I am also
@charupampad659
@charupampad659 3 жыл бұрын
Finally aaj zala sobaticha karar.....🥰🥰🥰 Thank u sir for this amazing gazal with ur magical voice . Anchor charu...
@WriterPRJ
@WriterPRJ 4 жыл бұрын
अप्रतिम रचना, अफलातून चाल, बेफाम साथ आणि अविस्मरणीय पेशकश... Take A Bow टीम सोबतीचा करार... शुद्ध येता क्षणी करार अनुभवला पाहिजे...
@varshashinde732
@varshashinde732 2 жыл бұрын
Shudha yeta Shani karar anubhvla pahije. Really very nice..
@samadhanraut9970
@samadhanraut9970 3 жыл бұрын
औरंगाबाद ला पहिला कार्यक्रम झाला होता , तेव्हा पाहिल्यांद्या आपल्या गझल ऐकल्या आणि तुमचा फॅन झालो , लाजवाब .. इथून.. दिलापासून आवडली गझल ..
@vikrantkate8403
@vikrantkate8403 2 жыл бұрын
अप्रतिम सर सर्वच कलाकारांनी खूपच मेहनत घेतली आहे.तुम्ही गायलेली "चाहूल चांदण्याची,माझ्या पराभवाला" ही गझल तर मी रोज ऐकतो.
@shivakoli240
@shivakoli240 Жыл бұрын
तुम्ही सांगत असलेल्या गझलेची
@DrSatishBhandePhDinZoology8
@DrSatishBhandePhDinZoology8 2 жыл бұрын
Khup Sundar... Apratimach ❤️❤️👍👍👍👍🙏
@amardeshpande4625
@amardeshpande4625 3 жыл бұрын
इतक्या सुंदर गझल आणि आवाज,मी तर पारायण करतो दररोज..
@z.p.p.s.dharmapuri5469
@z.p.p.s.dharmapuri5469 3 жыл бұрын
अमृताचा कुंभ.....कितीदा ऐकलं तरी तृप्तता नाही.....अप्रतिम👌👌💐💐
@udaysuryawanshi4256
@udaysuryawanshi4256 11 күн бұрын
अप्रतिम sir❤
@rohitkamble8120
@rohitkamble8120 Жыл бұрын
किती सुंदर आवाज आहे सर तुमचा..आणि वैभव दादा खूप सुंदर लिखाण आहे तुझं
@gayatrisonaje803
@gayatrisonaje803 2 жыл бұрын
अप्रतिम सर वाह अतिशय सुंदर मन आनंदी आनंद झाले
@nirukaregaonkar795
@nirukaregaonkar795 6 ай бұрын
अप्रतिम....मी जळगावकर🙏 ०६/१०/२०२३ आज प्रत्यक्ष व कर्णसुख अनुभूती मिळाली...
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
I am listening it the 5th time in last 3 days!
@yfcmarathi4635
@yfcmarathi4635 11 күн бұрын
insta var reel pahun aalo..❤❤❤ smaadhan....shabd chal avaj...🎉🎉🎉 wa waa waa wa...
@aatmaramgodbole8872
@aatmaramgodbole8872 7 ай бұрын
अद्भुत आणि अद्भूतच गझल (रचना ) गायन आणि संगीत ... सर्वांना सॕल्युट...
@prempinks
@prempinks 2 жыл бұрын
अगदी अप्रतिम कलाकृती सादरीकरण सर्व काही नेमके च जुळून आले आहे.....अगदी अस भासते आहे हे सर्व माझ्या आयुष्यातील च बोल बोलत आहात.... खुप छान....अगदी मनाला भावले Thanks a lot dear who send me tis link
@mayurkhandagale7429
@mayurkhandagale7429 11 күн бұрын
👌🙏🏻
@amolkhengre8213
@amolkhengre8213 7 ай бұрын
ये नहीं की तेरी याद आती नहीं, पर मगर हर दफा दिल दुखाती नहीं, हे गाणं/गझलसुध्दा अपलोड करा प्लिझ.
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 3 жыл бұрын
Ahahahahahaha.....kya baat....waah Wahhhh...... mahol banavla❤️
@subodhgoregaonkar1044
@subodhgoregaonkar1044 2 жыл бұрын
Speechless ❤❤🔥😍
@myactivitiesmyhobbies1197
@myactivitiesmyhobbies1197 4 жыл бұрын
वाह...👌ही तुझी ८वण...भन्नाट🎤🎶🎵🎹👍🖋️✍️👍
@vijayjathar391
@vijayjathar391 6 күн бұрын
Mp3 audio madhye milel ka
@apurvasavarkar2264
@apurvasavarkar2264 2 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम झाला, खूपच छान 👌🏻👌🏻
@swapnilambekar3765
@swapnilambekar3765 3 жыл бұрын
खरोखरच एक थरारक अनुभव । सुंदर❤️ १०:38👌
@prajaktakulkarni
@prajaktakulkarni 4 жыл бұрын
फारच कमाल झाला हा शो!
@vikassonawane2713
@vikassonawane2713 3 жыл бұрын
पूर्ण गझल तर छान आहेच पण 2:04 ते 2:06 मध्ये काय जबरदस्त जुळून आलाय सगळं.👌👌💐💐
@priyadarshiniambike3390
@priyadarshiniambike3390 2 жыл бұрын
अप्रतिम....शब्द नाहीत
@rameshthombare1292
@rameshthombare1292 4 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण... खुपच छान सर्व काही.
@rang2173
@rang2173 4 жыл бұрын
नावाप्रमाणेच बेभान असा थरारक अनुभव...
@nitingaikwad478
@nitingaikwad478 4 жыл бұрын
Khupach APRATIM lajvab Vaibhav sir dattaprasad sir aani all team
@RushikeshDive888
@RushikeshDive888 Жыл бұрын
अप्रतिम ❤️❤️
@anjalikaninde9893
@anjalikaninde9893 2 жыл бұрын
Osm.... compositions...👏👏👏👏👏
@ratnadeepshende7732
@ratnadeepshende7732 3 жыл бұрын
Heavenly adorable gazal ! Kadak team performance !! Tharar
@Urrmelajjagtap
@Urrmelajjagtap 3 жыл бұрын
Apratim shabd ani chal
@user-vq7ft7nt8g
@user-vq7ft7nt8g 4 жыл бұрын
अप्रतिम......
@amrapalibodhak4911
@amrapalibodhak4911 Жыл бұрын
खूप छान आहे माझी आवडती गझल 👍
@chetankadam1176
@chetankadam1176 2 жыл бұрын
Sir kadak
@iamkanak
@iamkanak 4 жыл бұрын
Bahut achhe! Kya baat hai!!!
@anjalikaninde9893
@anjalikaninde9893 2 жыл бұрын
Music lyrics everything...👌👌👌👏👏👏👏
@adityajadhav5126
@adityajadhav5126 2 ай бұрын
खूप सुंदर ❤❤❤❤❤❤
@ruksanashaikh6063
@ruksanashaikh6063 6 ай бұрын
DP❤
@vidyagaikwad8382
@vidyagaikwad8382 2 жыл бұрын
खूप छान sir 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
@vikassonawane2713
@vikassonawane2713 3 жыл бұрын
खूप छान
@pradnyavantacademy4mpscpac187
@pradnyavantacademy4mpscpac187 Жыл бұрын
खूप खूप छान 👍👍💐
@aatmaramgodbole8872
@aatmaramgodbole8872 7 ай бұрын
ग्रेट
@MH11_optimistic
@MH11_optimistic 2 жыл бұрын
Very nice
@vandanadabholkar9423
@vandanadabholkar9423 2 жыл бұрын
अप्रतिम
@gautamkhairnar2299
@gautamkhairnar2299 3 жыл бұрын
Great
@SunilPatil-ou5rr
@SunilPatil-ou5rr Жыл бұрын
Khupach sunder
@kiranpadyal2471
@kiranpadyal2471 3 жыл бұрын
वाह!
@ashagaikwad6628
@ashagaikwad6628 3 жыл бұрын
Ultimate
@milindshevre6264
@milindshevre6264 Жыл бұрын
Nice sir 👍👍
@dattatrayjadhav-kl2ww
@dattatrayjadhav-kl2ww 2 ай бұрын
हे गझल गायन की,समूह गझल गायनाचा थरार?
@sachinhsoni
@sachinhsoni Жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻😘🕺
@swaranjani2071
@swaranjani2071 Жыл бұрын
सर मला आपल्याकडून गाणे शिकायचे आहे plz
@entertainmenttadka2422
@entertainmenttadka2422 4 жыл бұрын
Ani hi gazal mi pn khup shodhli utube vr aaj aikli khup mast sir
@pramodlondhr4032
@pramodlondhr4032 Жыл бұрын
केवळ स्वर्गीय....... अनुभुती
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 4 жыл бұрын
सर, हा कार्यक्रम तुम्ही फक्त पुण्यातच करता का ?? इतर शहरात करत असाल तर प्लीज मुंबईत करा 🙏🏻 अप्रतिम म्हंटलंय बेभान !! बेभान !! संगीतही भन्नाट !! वैभव जोशी शब्दांचे दादा आहेतच !!
@jayghoniya8447
@jayghoniya8447 4 жыл бұрын
खरच खूब छान एक नंबर
@entertainmenttadka2422
@entertainmenttadka2422 4 жыл бұрын
Sir khup chan but marathi channel vr hich gazal mhnli hoti tyatle kahi kdve khup chaan hote yaat te ale nahit....he pn khup mhnje khup chaan hoti gazal
@vyankateshlad3587
@vyankateshlad3587 8 ай бұрын
🫡
@aviash01
@aviash01 4 жыл бұрын
खूप झाल्या आता ओळखी पाळखी... शेर अपुर्णच ठेवलात सर..पुढे काय आहे?
@prasaddamale5984
@prasaddamale5984 4 жыл бұрын
पूर्ण ऐका... पुढे पूर्ण केला आहे शेर..
@pranitfukatkar4720
@pranitfukatkar4720 3 жыл бұрын
एक व्यक्ती खरी आपली पाहिजे
@bkdilip8415
@bkdilip8415 Жыл бұрын
Music cha aawaj jada hot aahe...mujhe aawaj sunana music nahi
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 Жыл бұрын
Tabala is so wonderful! Superb! Loved it!!!
@ushakulkarni3328
@ushakulkarni3328 3 жыл бұрын
कव्वाली फील आला.गझलचा नाही
@DattaprasadRanade
@DattaprasadRanade 3 жыл бұрын
या गज़लच्या बाबतीत तेच अपेक्षित आहे
@pramoddhapse97
@pramoddhapse97 2 жыл бұрын
अप्रतिम........
@aatmaramgodbole8872
@aatmaramgodbole8872 7 ай бұрын
Great
ФОКУС С ЧИПСАМИ (секрет)
00:44
Masomka
Рет қаралды 1,5 МЛН
白天使和小丑帮助黑天使。#天使 #超人不会飞 #超人夫妇
00:42
Não sabe tomar Coca Cola 🥤
00:29
DUDU e CAROL
Рет қаралды 14 МЛН
Shevati Shevati Khup Alya Sari
6:33
Abhishek Purandare
Рет қаралды 66 М.
Vaibhav Joshi | मी.... वगैरे | Part 1 | Vivekanand Vyakhyanmala 2023
40:41
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 11 М.
Pandit Jitendra Abhisheki   Nahi Punyachi Mojani
17:33
seinfielder
Рет қаралды 337 М.
Kadhi To Chandra He Mazya
8:33
Dattaprasad Ranade - Topic
Рет қаралды 6 М.
Vaibhav Joshi | मी.... वगैरे | Part 2 | Vivekanand Vyakhyanmala 2023
1:02:41
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 12 М.
ФОКУС С ЧИПСАМИ (секрет)
00:44
Masomka
Рет қаралды 1,5 МЛН