Рет қаралды 15
High protein black gram dosa with tomato chutney | diet recipe | काळा चना पासून बनवलेला क्रिस्पी दोसा
*चटणी ला लागणारे साहित्य*.
१ कांदा बारीक चिरलेला
२ टॉमॅटो बारीक चिरलेले
४-५ लसूण पाकळ्या
२-३ लाल सूकी मिरची
२ चमचा चणाडाळ
१ चमचा उडीदडाळ
चवीनुसार मिठ
अर्धा चमचा मिरची पावडर
*कडीपत्ता
२ चमचा पाणी
चटणी तडका
तेल
मोहरी
कडीपत्ता
डोसा बॅटर
१ वाटी बिजवलेला काळा चना
१ वाटी भिजवलेला तांदुळ
आवश्यकतेनुसार पाणी
चवीनुसार मिठ
*१ बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
पोडी मसाला
पनीर
#kalachanadosa
#highproteinbreakfastrecipe
#डोसा
#brekfastrecipe
#easyrecipe
#nastarecipe