हिंदू मुस्लीम सोडा.. आधी आदिवासींचं काय होणार सांगा |

  Рет қаралды 2,868

Harshada Swakul

Harshada Swakul

Күн бұрын

हवा की नको, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
www.rajhanspra...
अवश्य वाचा, स्वतःला अपडटे ठेवा...
BOOK 1-माणूस 'असा' का वागतो : www.rajhanspra...
BOOK 2- आपले वर्तन - आपला मेंदू : www.rajhanspra...
तर... आपण आत्तापर्यंत पाहिलंय...
- हिंदू कोड बील डिबेट काय होतं. पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजासाठी कश्या प्रोग्रेसिव्ह स्टेप्स घेतल्या...
- हिंदू कोड बिलाचे ४ एक्ट्स... कसा त्यामुळे हिंदू समाजाचा चेहरा बदलला. ७० वर्षांपुर्वीच्या नेतृत्वानं कसं भारतीय मुस्लीमांच्या सिव्हिल मॅटर्स बद्दल एक युनिफॉर्म पाऊल टाकलं...
- त्यानंतर आता आपण समजून घेत आहोत मुस्लीम सिस्टीम. त्यात आपण मुस्लीम कायदे, आत्ताचे प्रोब्लेम्स याबद्दल बोललो..
- इतर अल्पसंख्यांकांचे, इतर धर्माचे सिव्हिल मॅटर हँडल करणारे कायदे नेमके कसे आहेत हेही आपण बघितलं.
- या एपिसोडमध्ये आपण संविधानातली अशी काही कलमं, आणि एक इंटरेस्टिंग केस बघणारोत ज्याच्या आधार घेत धार्मिक पर्सनल लॉ रद्द करता येऊ शकतात का हा प्रश्न निर्माण होतो..
ही सीरिज जे प्रेक्षक एकसलग पाहत आहेत त्यांना नक्की लिंंक लागत असेल.. आणि पहिल्यापासून पाहिली नसेल तर नक्की बघा..
#UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case #article13 #article25 #tribal #indiantribal
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 40
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 ай бұрын
अगदी बरोबर मुळ विसरून चालणार नाही.आम्ही भारतीय लोक.धन्यवाद
@ashpakpatel4902
@ashpakpatel4902 6 ай бұрын
हर्षदा, तुमच्या व्हिडिओ ब्लॉगची मी वाट पहात असतो. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या शैलीत सादर करता. ते वेगळेपण असंच जपा.
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 6 ай бұрын
😂😂 harshada aunty fkt congress cha prachar kartat
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 6 ай бұрын
​@@ganeshganesh1592 तू फक्त अंधभक्ती कर 😂😂😂😂😂
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 6 ай бұрын
​@@ganeshganesh1592 मग तू अपक्ष आहेस ना तुला काय त्रास तिचा? मुळात येऊ नकोस तिच्या चॅनल वर , तुझे मनुवादी प्रश्नच मिटतील काय?
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
गणेश भाऊ लोकशाही मध्ये कोणी कांग्रेस, कोणी भाजपा, कोणी शिवसेना आणि कोणी आम आदमीला समर्थन करते. आणि लोकशाहीत तसेच आसले पाहिजे. पण हर्षदाकाकूंचे व्हिडिओ म्हणजे नेहमीच भारत विरोधी आणि हिंदू विरोधी असतात. आणि तरीही कित्येक हिंदूंचा हर्षदाकाकूंना पाठिंबा आहे.
@lokesh96315
@lokesh96315 6 ай бұрын
आदिवासी बद्दल वीडियो केल्या बद्दल खुप खुप आभार ताई
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
हा व्हिडिओ आदिवासी बद्दल बिलकुल नाही. या व्हिडिओचा उद्देश वेगळाच आहे.
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 6 ай бұрын
जल, जंगल आणि जमीनचा खरा मालक या देशात आधीपासून राहणारा आदीवासी आहे कोण्ही अडाणी, अंबानी नव्हे. छान व्हिडियो.
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 6 ай бұрын
Harshada hats of to you.kiti khup vegle subject ghevun tu information gola kartes.tuze kootuk karave tevdhe kamich
@aaryahp
@aaryahp 6 ай бұрын
कदाचित संघाच्या दृष्टीने आदिवासी हे, हिंदू नसावेत...
@paragbhise4008
@paragbhise4008 6 ай бұрын
Universal Basic Income implementation across the globe is the only solution for humanity ! बाकी काहीही लागणार नाही !! We need to grow up !!! It is easy but you need honest humans !
@arjunghode3700
@arjunghode3700 6 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 6 ай бұрын
Harshada please make a vedio on infiltration of Hinduism through RSS in Schedule Tribe communities.
@23omkarsawant37
@23omkarsawant37 6 ай бұрын
मस्त ताई . आपल्या देशातल्या मरत चाललेल्या लोकशाही बद्दल video बनव. It will most awaited video on KZbin. ❤ इथ राहणारेyoutubers त्याविषयी video बनवू शकत नाहीत. तू परदेशात राहतेस तू नक्कीच प्रयत्न करू शकतेस. #एकविडिओदेशासाठी .....❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
असं काही नाही की इकडे भारतात व्हिडिओ बनवू शकत नाही. रब्बीश कुमार, अभिसार शर्मा, वायर अर्फा शेरवानी, करण थापर, हेमंत देसाई, निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, संदीप चौधरी आणि असे अनेकजण पण नियमितपणे भारतविरोधी आणि हिंदू विरोधी व्हिडिओ बनवतच असतात. रब्बीश कुमार, अभिसार शर्मा हे हिंदी भाषिक असल्याने पाकिस्तानमद्धे अतीशय लोकप्रिय आहेत.
@23omkarsawant37
@23omkarsawant37 6 ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe दादा हिंदू विरोधी, भारतविरोधी आणि मरती लोकशाही ह्या topics मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तसंही MIM hindu विरोधी बोलतच असते.
@23omkarsawant37
@23omkarsawant37 6 ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe तुम्ही mention केलेले लोक पक्षपाती पणाने मुद्दाम हून हिंदूंना आणि भारताला Target करत असतील पण त्याने भारतीयांना फरक पडत असेल . पण मरत्या लोकशाही विरोधात अपक्षपातीपणाने बोलल्यावर direct politicians ना फरक पडणार कारण तेच लोकशाहीला मारत आहेत.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
​@@23omkarsawant37 सर्वांत पहिल्यांदा हिंदू जिवंत रहाण्याचा आणी आपल्या बायका मुलींवर होणारे अत्याचार थांबवू शकला तर तो मग लोकशाहीचा विचार करणार . महात्मा गांधींनी सांगितले‌ होते की भारताच्या प्रगतीसाठी हिंदू धर्म नष्ट व्हायला पाहिजे पण बर्याच हिदूंना ते पटत नाही.
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 6 ай бұрын
Khup chan video👌👌
@dayadumbre
@dayadumbre 6 ай бұрын
Good One 👍
@SachinJadhav-jf6qh
@SachinJadhav-jf6qh 6 ай бұрын
Harshada jai bhime
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
Goa मद्ये uniform civil code आहे Portugese पासुन
@akshaysavane7636
@akshaysavane7636 6 ай бұрын
Broadcast Bill Video kra
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 6 ай бұрын
Harshada aunty adhi tumi Australia sodun india mde ya o
@Subodh9417
@Subodh9417 6 ай бұрын
बावन्नकशी कंटेंट असतात आपले 💯
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
चेहरा एवढा सुंदर आणि मन तितकेच घा@रडे.
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 6 ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe तु मनुवादी आहेस म्हणुन तुला त्रास होतोय भावा
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
​@@Ulpzexkgwjjzx8655 अरे मुला, मनुवाटी म्हणजे कोण ते मला माहित नाही. मी कुठल्याही मनुवाटीला ओळखत नाही. मी ९२ आहे. मला कुठल्याही गोष्टीचा सहसा त्रास होत नाही. मी शक्यतोवर आनंदात राहतो आणि मला पाहिजे तेच करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पाकिस्तान आणि पार्टीशन ही दोन पुस्तके वाच म्हणजे डोळे उघडतील. जयभीम
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 6 ай бұрын
तुम्ही जातीय वादी आहात मॅडम
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
एकदम खोटं लिहीले आहे तुम्ही. हर्षदा काकू ही फक्त आणि फक्त हिंदू विरोधी व्हिडिओ बनवते आणि कधीकधी भारतविरोधी व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ हिंदूंमध्ये आपापसात भांडणे लावण्यासाठी काकूंनी बनवला आहे.
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 6 ай бұрын
तुम्ही ब्राम्हणवादी आहात तुम्हाला समानतेचा त्रास होतो पण कोणीही तुमचे मत विचारले नाही मॅडम बद्दल
@machindrasarak7665
@machindrasarak7665 6 ай бұрын
Wishay kay aani lok boltat kay
@macdeep8523
@macdeep8523 6 ай бұрын
My dream Job ... Stay in social security First world country .... Like USA , Canada and Australia , Europe ... Make Vdo on third world 🌎social issues and get paid , get funded handsomely ..... ( Making vdo on Africa , India .... ) Dream come true ..... Pls God select me for this Job ...
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 6 ай бұрын
Harshada aunty tumala Australia mde job milaun detil
@macdeep8523
@macdeep8523 6 ай бұрын
@@ganeshganesh1592 thanks Ganesh , yes sure
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
​@@ganeshganesh1592 😛😂😆😁😃🤣🤣🤣🤣
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 51 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
ये क्या कह दिया डॉ. आयुषी राणा ने || Arya Samaj
21:54
Arya Samaj आर्य समाज
Рет қаралды 150 М.
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН