सर जरी नसले तरी तरी पण कोणाच्या ना कोणाच्या रूपाने ते नानांना मदत करणार ते ❤❤😢😢
@surajbane35555 ай бұрын
कुठलाच विचार न करता बैल दिला मोहिल शेठ आणि मामा याचा पण आभार मानावे तेवढे कमी आहेत
@viju217875 ай бұрын
आज खरोखर प्रेक्षकांनी बक्षीस देऊन नानाविषयी प्रेम व्यक्त केलं आजवर एवढा वेळ जवळजवळ तासभर पुकार चालू होता हे क्षण पुन्हा येणे नाही अक्षरशः रडू येत होतं अस वाटलं एवढ्या लोकांच्या रुपात सरच नानांना मदत करतायत 🙏👍 सर आपल्यात अजूनही आहेत सर miss u❤
@KAUSTUBH81185 ай бұрын
पैशांचा पाऊस पडलाय आज नानावर हेच प्रेम कमवले आहे ❤
@ganeshmalusare81975 ай бұрын
50000₹ + gelay bakshis
@KAUSTUBH81185 ай бұрын
@@ganeshmalusare8197 नाय भावा येवडा नाय
@surajjaykar30975 ай бұрын
😭 रंजीत सर असते तर मैदानावर काय वातावरण असतं नानांची मनापासून अभिनंदन सर्जा तू वाघ आहेस महाराष्ट्राचा❤💐🤟💞
@bapuadake12055 ай бұрын
खऱ्या अर्थाने आज निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.... महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली❤
@niranjantupare38105 ай бұрын
🙌🥹🙏काय कमवल माणसानं याचं जिवंत उदाहरण रणजित sir आणि विठल नाना🥹🤗👑
@popatjadhav23955 ай бұрын
आज वाहिली बकासुर आणि सर्जाने निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली जली
@Vaidhahi.p5 ай бұрын
अजून थोडा पल्ला पाहिजे होता ❤❤
@prafullandhare28995 ай бұрын
खरच मोहिल शेठ आणी मामा चे खूप खूप आभार...
@tanmaybankhele8485 ай бұрын
बकासुर आणि राजा माळशिरस ला पळवली पाहिजे तुफान स्पीड लागणार ऐकणार नाही गाडी ही त्या मैदानात❤
@घाटावरचीशर्यत63005 ай бұрын
अभिनंदन वाघांनो असेच पुन्हा पुन्हा एकत्र येत रहा अधून मधून सर जिथे कुठे असतील त्यांना खुश ठेवा आणि मला खात्री आहे की सरांना खुश फक्त ही जोडी च ठेवू शकते... गुलाल मिळो न मिळो पण तुम्ही एकत्र पाळलात यातच सगळ आल😊🔝🙏
@BailgadaSharatUpdate5 ай бұрын
बकासुर ला तीन मैदान झाले गुलाल नव्हता बर झाल आज गुलाल भेटला खूप खुश झाले सगळे फॅन्स ...💯⚜️ अजून थोडा पल्ला असता तर निकाल वेगळा असता....💯 Miss You Sir 😭 घर निकी च्या राजाने सलग चार...🔥 मैदानात हॅट्रिक केली...💯⚜️ त्याबद्दल त्याचेही अभिनंदन गरीबाची लक्ष्मी....💯👑
@yogeshshitole96565 ай бұрын
@@Facelessman7एकदा मागचे सर्व सेमी बघून घे जरा ..मग बोल राजाने किती वेळा आणि बकासुर ने किती वेळा हरवले ... बकासुर ल महिना पासून गुलाल नाही तर हवेत उडू नका .. तो रूटीन वर आल्यावर मग कळेल तुला.. काय आहे बकासुर..
@yogeshshitole96565 ай бұрын
@@Facelessman7 तुझ्या कमेंट वरून च कळते तू किती फॅन आहे आणि कुणाचा फॅन आहे ...बकासुर ल कमी लेखलं म्हणून मी रिप्लाय दिलाय तुला..आणि कमेंट पुन्हा check कर .. बकासुर आणि राजाचे रेकॉर्ड बघ...राहिला प्रश्न अंधभक्त तर ते कमेंट करताना विचार करायचा काय कमेंट करतोय आपण..
@08-yogeshbendkoli585 ай бұрын
राजाला उजेडात कुणी आणलं हे आधी बघ , आमचा बक्या परीस आहे , आता पर्यंत इतिहास आहे त्याच्या गळ्यात पळालेत त्यांचं सोन झालंय ❤@@Facelessman7
@prabhakarmedhe54985 ай бұрын
@@Facelessman7bakasurrrr🎉
@VaishaliMunde5 ай бұрын
आज जर निंबाळकर सर असतील तर खूप खुश झाले असते खरंच सर्जन दाखवून दिल मालकावरच प्रेम नाना तुमच्या कार्याला पण सलाम निंबाळकर सरांनी खूप माणुसकी कमावले आहेनिंबाळकर सरांनी खूप माणुसकी कमावले आहे त्याचे जिवंत उदाहरण सर्जा आहे अशीच प्रगती करा ना🙏🙏🙏🙏
@rameshshinde10155 ай бұрын
बकासुर+सर्ज्या+ विठ्ठल नाना=गुलाल ❤
@sahilraut11035 ай бұрын
महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी बकासुर आणि सर्जा ❤️👑 गाडी चे ड्रायव्हर विठ्ठल नाना 👑 Miss you sir 💔🥹
आम्ही सर्व रिक्षा वाले बैल प्रेमी तुमच्या सोबत आहोत नाना
@Sharyatpremimaharastra56485 ай бұрын
3 no zala kahi harkat nahi donhi nandi 26/6 pasun aram varach ahe baksur teen maidanat ekach fera palala ahe javal javal 21 divasa pasun baksur la gulal nahi ani sarja palala nahi khup anand zala gadi ne gulal ghetala ani sirana shradhanjali arpan keli ❤❤❤
@abijeetbhagat99725 ай бұрын
अविस्मरणीय क्षण बघायला रणजीत सर निंबाळकर पाहिजे होते मिस यु सर अभिनंदन सर्जा बकासुर विठ्ठल नाना बूधकर 👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼
@sandeepp30265 ай бұрын
विठ्ठल नाना 28 तारखेपर्यंत सरांनी तुम्हाला काही कमी पडू दिले नाही. तुम्हाला चारचाकी गाडी पर्यंत मोठया मनाने भेट दिली. आज तुम्ही तुम्हाला मिळालेल्या बक्षीसाची पूर्ण रक्कम चिमुकली अंकूरण च्या हातावर ठेवावी असं माझं वैयक्तिक मतं आहे. सर्जा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. बाकी तुमची इच्छा... भावना दुखावल्यास.. क्षमस्व
@anilbhuruk61885 ай бұрын
Are sarjacha pn kharch ahe na tyala yeail upyog
@shiv_prasad_7185 ай бұрын
नाना सर्जा आणि राजा एकदा गाडी पळाली पाहिजे❤❤❤
@ishwarmane53075 ай бұрын
नाना सरचा नाव कायमस्वरूपी राहिले पाहिजे हीच इच्छा miss you sir
@HinduraoYadav-y9z5 ай бұрын
धन्यवाद नाना 🙏🙏💐
@RameshwarPandit-fn9ok5 ай бұрын
आज सर्जा सरासाठी पळला आज डोळ्यात पाणी आल
@bailgadalover-ox1kd5 ай бұрын
Khari shradhanjali Sundar debar😢❤
@amolkundalkar67265 ай бұрын
Love' you nana❤❤
@sp-jo8nz5 ай бұрын
रणजीत सरांची ईच्छा पुर्ण झाली... नाना बकासुर ची गाडी हाणली त्यांच प्रेम दिसल बक्षीस रुपात नानांना ❤❤❤❤😢
@raviprakashpawar06065 ай бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.
@VitthalDange-eh8eu5 ай бұрын
Miss you sir😢😢
@vikrambhise45975 ай бұрын
Sir miss you
@bapumangade30165 ай бұрын
😢😢😢😢 Miss you सर
@rajeshkoli12195 ай бұрын
आज पाहिजे होता सर तुम्ही miss you sir 😢
@SuryakantPatil-qu5vf5 ай бұрын
मिस यऊ सर
@aniketgaikwad24015 ай бұрын
सरांनी काय कमावलं आज सगळ्या जनतेने पहिले फक्त सर आज हवे होते 😢
@akashgiram10045 ай бұрын
अभिनंदन नाना ❤
@Prashant-vm3zy5 ай бұрын
Mohil Seth ani Mama Abhar 🙏🙏
@vikrambhise45975 ай бұрын
Miss you sir.......royal fauji group Tarukh taluka karad
@somasonawane25515 ай бұрын
गुलालात राहिलेल्या सर्व नंदीचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤
@ashitoshbanale78655 ай бұрын
सर्जा बकासुर आपल्या मालिकांसाठी पळाला😭😭
@pratapjadhav89205 ай бұрын
❤❤❤ ajun pala pahije hota karan bakasur sarja la lam cha pala cha bhari vatato 😊😊😊😊 raja arjun 😅😅😅
@SuryakantPatil-qu5vf5 ай бұрын
पण आमची जोडी गुलालत राहिली
@vishalhelekar38125 ай бұрын
अभिनंदन खूप छान गाडी हाणली नाना खूप छान पळाले बकासुर सर्जा रणजीत सर miss u❤
@mayurbebale13185 ай бұрын
माणूस किती जगला हे म्हतवाच नाही कसा जगला हे महत्वाचं आहे मिस यू सर 😢
@Friendship113935 ай бұрын
तबेत लय खराब झाली नानाची सर गेल्यानंतर धोसरा खाल्ला
@chaitanyapujari30105 ай бұрын
Maja bakasur ani sarja gulal milala yat samadhan ahi❤
@SuryakantPatil-qu5vf5 ай бұрын
हार जीत होत राहते
@ajaynarkar5175 ай бұрын
नाना सलाम
@jayeshgurav54405 ай бұрын
Nana cha record ₹96,450 Nana /sarja/bakasur ❤❤❤❤ miss you sir😢
@Sandhya-h9s5 ай бұрын
आज हे मैदान बघायला सर पाहिजे होते. आठवण येते सराची
@kailasRahangdale5 ай бұрын
Salute nana❤❤❤
@kiranshirtode01-y9u5 ай бұрын
बैलगाडा मधील खूप सर्जा प्रेमी मिस करतायत सराना
@umeshbamble16825 ай бұрын
किंग bakya डॉन ❤
@pratikpilaware4225 ай бұрын
बकासुर+सर्जा= विठ्ठल नाना ❤
@babudahibhate25745 ай бұрын
येतुन पुढे पण पळणार ही गाडी
@jaydeepdeshmukh58735 ай бұрын
हीच जोडी नेहमी पळवा. Plz
@abhijagtap_aj5 ай бұрын
रणजित सर नाव अजरामर ❤👑
@ganeshshejawal68955 ай бұрын
❤
@TusharMote-v5f5 ай бұрын
सर
@vikrambhise45975 ай бұрын
Sir aaj khup atvan ali tumchi
@pankajbele94175 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@dhirajphadatare24695 ай бұрын
❤❤
@sp-jo8nz5 ай бұрын
मास्तर पाहीजे होत आज 😢😢😢😢
@aniketgaikwad24015 ай бұрын
Miss u sir🥹😢
@SuryakantPatil-qu5vf5 ай бұрын
हा खेळ आहे
@atharvapoundkar74855 ай бұрын
सुंदर कुठे आहे आता
@MrAmol-cl8bk5 ай бұрын
नंबर किती पण होउदे......पण सर सर होते😢
@ganeshjagatap23915 ай бұрын
सर खूप आठवण येते
@vishalghadge77745 ай бұрын
आज बकासुर वर गाडी खूप बांधली... नाहीतर 2 ra तरी no hota
@SuryakantPatil-qu5vf5 ай бұрын
बैला चा विषय नाही
@santoshmane-i5i5 ай бұрын
Nana kaym chalava sarjya nandi khup del
@KiranDesai-t8d2 ай бұрын
कोंत मयदाण आहे
@vikrambhise45975 ай бұрын
Miss you sir.......royal fauji group Tarukh taluka karad