सुंदर बैल अपडेट अखिल भारतीय बैलगाडी संघटना नोंदणी याविषयी संपूर्ण अपडेट पैलवान विलास देशमुख वाई

  Рет қаралды 124,769

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 218
@shreedoke1001
@shreedoke1001 6 ай бұрын
राहुल भाई पाटील आणि विलास पहेलवान या दोघांनी पूर्ण ताकत पणाला लावली आहे,पण न्यायालयीन गोष्टी असल्यामुळे थोडा वेळ जाणार आहे त्यामुळे सर्व चाहत्यांनी थोडा संयम धरा.
@MilindBurde-bg7hk
@MilindBurde-bg7hk 6 ай бұрын
निसर्गाची नाळ ग्रेट काम करताय निबाळकर सरांना न्याय मिळवुन द्यायचा आहे सर्वानी मिळुन
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 6 ай бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा 🙏🏻
@rajkumarshinde2598
@rajkumarshinde2598 6 ай бұрын
एकटाच वाघ आहे , सत्याच्या बाजूने. न कोणाला भिता सत्य सांगणारा , फक्त या आपल्या वाघालाच सपोर्ट करा रे सगळ्यांनी , निसर्गाची नाळ👍 , सगळ्यांसारखं त्यांना पण कुटुंब आहे , मूल बाळ आहेत , तरी पण आपला वाघ न भीत अपडेट देतो , धन्यवाद दादा
@aniketmhatre8581
@aniketmhatre8581 6 ай бұрын
संघटनेने गौत्याला मैदानात यायला कायमची बंदी घातली पाहिजे आणि त्याची बैल पण पळवली नाय पाहिजे
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 6 ай бұрын
Are bhai tyala fashi kinva jalm thep honar
@aniketmhatre8581
@aniketmhatre8581 6 ай бұрын
त्याला जन्मठेप व्हायलाच पाहिजे भाडखावं ला
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
​@@yogeshsajekar4391 ha tech loka bandi ghalala snagatt Fashi pahije nay te 14 varsh jail
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 6 ай бұрын
बरोबर
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 6 ай бұрын
​@@yogeshsajekar4391😂😂😂
@NitinChavan-ld5xb
@NitinChavan-ld5xb 6 ай бұрын
आमोल भाव ग्रेट काम तुमचं आहे
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 6 ай бұрын
जी माणसं माणसाला मारू शकतात तर सुंदर मुका प्राणी आहे.त्याचावर काही करू शकतात .तर पोलीसांनी कडक निरीक्षण ठेवावेत.
@krupallawand6513
@krupallawand6513 6 ай бұрын
बरोबर बोललात भाऊ
@nitinshigavan1302
@nitinshigavan1302 6 ай бұрын
राहुल भाई पाटील आणि विलास पेलवान या दोघांनवरती आमचा विस्वास आहे निंबाळकर सराना न्याय मिळवून देतील
@Bakya_sarja_Mathur_premi01
@Bakya_sarja_Mathur_premi01 6 ай бұрын
निंबाळकर सरांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी आपण एकजुटीने राहिले पाहिजे.
@MahadevGaund
@MahadevGaund 6 ай бұрын
भावांनो एकच लहान भावाची मागणी आहे सुंदर हा सरांच्या लहान बाळापाशी सोपवावा जेणेकरुन सुंदर आणी लहान बाळ हिच आठवण,,,,,,,राहिल
@PrashantsingRajput-qb3mz
@PrashantsingRajput-qb3mz 6 ай бұрын
पृथ्वी वर १नंबर, निसर्गाच्या नाळ
@subhashrasal2961
@subhashrasal2961 6 ай бұрын
आता सपोर्ट फक्त निसर्गाची नाळ ❤❤❤ हा खरा युटुबर आहे ❤ पैसे साठी नाही तर गोरगरिबांच्या हक्काचा चँनेल❤
@नादबैलगाडाशर्यत-त6घ
@नादबैलगाडाशर्यत-त6घ 6 ай бұрын
सुंदर च्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे त्याला लवकर सरांच्या दावणीला आणला पाहिजे
@jaypalekar3165
@jaypalekar3165 6 ай бұрын
आता लोकप्रिय माणूस तर गेला पण त्या मुक्या प्राण्यांवर मुद्दामच काही केलं तर गौतया चं घर पेटवा.
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 6 ай бұрын
सुंदर. येणार माघारी.. आणि.. विठ्ठल नाना च्या दावणीला येणार.. आणि.. गौत्या लवकर भाहेर नाही आला पाहिझे.. सडूद्या आत मधी.. 🙏🙏
@Gsujah12tyvzbbzjjjbzb
@Gsujah12tyvzbbzjjjbzb 6 ай бұрын
सर जिवंत होते तेव्हा पण बैलगाडी साठी लढले आज ते नाहीत आता अक्कल आली की तो माणूस खरंच खर बोलत होता वाईट कंमेंट करायची लोक पण आज तो माणूस नाही पण आज कळलं की तोच माणूस खरा होता माणूस गेल्यावर किंमत कळते सर तुमच्यासारखा माणूस कधीच होणार नाही 😢😢😢
@Maheshjadhavar
@Maheshjadhavar 6 ай бұрын
दादा तुम्ही पाहिले निंबाळकर सरांच्या वैचारिक विरोधात होता तेव्हा तुमचा राग येयचा पण त्यांच्या वाइट वेळेत तुम्हीच त्यांना सगळ विसरून साथ देत आहे सलाम तुमच्या कार्याला ❤
@nisrgachinal
@nisrgachinal 6 ай бұрын
वादा विचारांशी होता व्यक्तीशी नाही व्यक्तिगत माणूस चांगला होता परंतु त्या माणसाला समजलं नाही चांगलं कोण आणि वाईट कोण 🙏🙏
@onlyyoutube9152
@onlyyoutube9152 6 ай бұрын
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
@Nad_bailgadyacha_447
@Nad_bailgadyacha_447 6 ай бұрын
आम्हाला बैलगाडी संघटनेवर पूर्ण विश्वास आहे... ते नक्कीच न्याय मिळवून देतील.... सुंदर पणं लवकरच सरांच्या दावणीला येईल ❤
@AdeshKale-cj1wq
@AdeshKale-cj1wq 6 ай бұрын
He प्रकरण उचलून धरा अमोल सर ❤ बाकी युटोबर पैश्या मागचे आहे 😢
@shamraothik7839
@shamraothik7839 6 ай бұрын
अमोल भाऊ तुम्ही एकमेव यूट्यूबर् आहात सरांची अपडेट देताय ....न त्यांच्या बरोबर आहात बाकीची सगळी दडून बसलेत.....फालतू
@vishalkadam8788
@vishalkadam8788 6 ай бұрын
सर्वसामान्य गोरगरिबांचा एकमेव चैनल निसर्गाची नाळ धन्यवाद अमोल दादा
@ArjunSuryavanshi1837
@ArjunSuryavanshi1837 6 ай бұрын
Amol saheb असेच चांगले,,,,चांगले म्हणतो आहे ,,,,कारण खरंच चांगले काम करत आहे
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 6 ай бұрын
अन हो पैलवान आपणांस आमचे गांव सांगण्यास विसरलो त्याबद्दल क्षमस्व माझे गांव मु. पो. निंबुत आहे. 👍👍🙏जयहिंद.🙏
@sagardhane2446
@sagardhane2446 6 ай бұрын
Tu निबुत cha ahe mag kai karaych re bhava
@nalmatishi9
@nalmatishi9 6 ай бұрын
Limba kay tuz ??
@yashwantparshetti5787
@yashwantparshetti5787 6 ай бұрын
एक नंबर आमोल भाऊ तुम्ही आसेच आपडेट देत राहा आम्हीतुमच्य सोबत
@yogeshwadekar5738
@yogeshwadekar5738 6 ай бұрын
निसर्गाची नाळ नि विषय उचलून धरल्या बद्दल धन्यवाद
@godyuvayt3205
@godyuvayt3205 6 ай бұрын
निसर्गाची नाळ चे अमोल मोटे सर यांनी सत्याची बाजू घेतल्यामुळे सगळे शर्यत शोकिन इथून पुढं फक्त निसर्गाची नाळ याच चॅनल ला अधिकृत समजतील.आणि पूर्ण सपोर्ट पण करतील❤
@mayurbebale1318
@mayurbebale1318 6 ай бұрын
Miss u sir खुप वाईट झालं 😢
@maheshchikane1119
@maheshchikane1119 6 ай бұрын
सुंदर ला लवकर सुरक्षित ठिकाणी हालवण्यात यावे
@PavanKatkar-x8k
@PavanKatkar-x8k 6 ай бұрын
Great shaheb ashich shat dya sirana❤
@abhijoshi3230
@abhijoshi3230 6 ай бұрын
Sundar siranchya davnila pahijel
@maheshaughade2872
@maheshaughade2872 6 ай бұрын
गौतम काकडे त्याच्या वकिलांनी कोर्टात सुंदर या बैलाची पूर्ण अमाऊंट दिली आहे असं दाखविले आहे त्यामुळे कोर्टाने बैल हा गौतम काकडे यांच्या घरी राहील असा आदेश दिला आहे त्यामुळे अखिल भारतीय संघटनेने कृपया सुंदर हा बैल कसा निंबाळकर सरांच्या घरी येईल त्याची पूर्णता पूर्तता करून निंबाळकर सरांच्या घरी आणणे
@MahadevGaund
@MahadevGaund 6 ай бұрын
वकील साहेब सलाम तुमच्या कायद्याला
@rajeshkoli1219
@rajeshkoli1219 6 ай бұрын
आज ही विश्वास बसत नाही. तुम्ही आमच्यातून निघून गेले.. रणजित निंबाळकर सर हे कधी न विसरणार अशा आठवणी देऊन गेलात .... बैलगाडी क्षेत्रातील कोहिनूर हिरा हरपला... भावपूर्ण श्रद्धांजली सर....💐🥺🙏. जेवढे ही आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.😡.... एक बैलगाडी प्रेमी...🚩.🚩.
@amolkhatal3824
@amolkhatal3824 6 ай бұрын
सराना न्याय मिळाला पाहिजे
@kiranhogale9084
@kiranhogale9084 6 ай бұрын
निसर्गाची नाळ या चॅनेल चे धन्यवाद, कारण तुम्ही सत्याच्या पाठी उभे राहिले आहेत
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 6 ай бұрын
आरोपी सर्व काकडे यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे तरच न्याय मिळाला असे वाटेल. 🙏
@RaviMore-u1w
@RaviMore-u1w 6 ай бұрын
सुंदर जर गौत्याच्या दावणीला असेल तर त्याची खाण्याची आबळ होईल तरी त्याची तब्येत खराब होईल यासाठी सुंदरला लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करावा
@usharanjal23
@usharanjal23 6 ай бұрын
सुंदर आता गौतम च्या दावणीला असला तर तो बैल अंकिता रणजित निंबाळकर यांचा च आहे
@MahadevGaund
@MahadevGaund 6 ай бұрын
पैलवान भैया हि वेळ लेक्चर द्यायची नाही सरांना लहान बाळाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपन सगळे मिळुन लढलो पाहिजे तरच सरांना खरी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करु सर तुम्ही अजरामर झाले आहे सर सलाम करतो तुम्हाला
@anilmohite5620
@anilmohite5620 6 ай бұрын
निसर्ग नाळ मस्त च्यानल 👌
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 6 ай бұрын
खुप छान काम चालू निसर्गाची नाळ चॅनल च. अभिनंदन ❤
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 6 ай бұрын
मुद्देमाल चोरांच्या घरी हा कोणता न्याय ? थोडे समजून सांगा
@BapuPisal-g5r
@BapuPisal-g5r 6 ай бұрын
Police ताब्यात आहे
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 6 ай бұрын
@@BapuPisal-g5r अमोल शेठ बोलले धोकेबाज च्या दावणीला आहे
@jaypalekar3165
@jaypalekar3165 6 ай бұрын
तिकडुन हलवायला पाहिजे बैल कारण बैलाला पण काही खाण्यामध्ये टाकतील..
@Mayurpatiltambave4995
@Mayurpatiltambave4995 6 ай бұрын
​@@jaypalekar3165 police protection aahe Sundar la
@krupallawand6513
@krupallawand6513 6 ай бұрын
​@@jaypalekar3165बरोबर तसे माननीय कोर्टाला निदर्शनास आणून दिले पाहिजे
@HinduraoYadav-y9z
@HinduraoYadav-y9z 6 ай бұрын
सुंदर सरांच्या घरी आला पाहिजे
@UmeshBankar-m6v
@UmeshBankar-m6v 6 ай бұрын
या सगळ्या कामात संराना खुप मोठी श्रद्धा जली असनार आह
@sachinpatil9619
@sachinpatil9619 6 ай бұрын
धन्यवाद ❤
@jaypalekar3165
@jaypalekar3165 6 ай бұрын
तो सँडी यादव आहे कुठे पहिले मुलाखत तो घेयाला गेला आता आहे कुठे. त्याला सांगा आता सरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करशील का.
@SahilDhanavade-q2u
@SahilDhanavade-q2u 6 ай бұрын
गांडीत शेपूट घालून बसलेत 2 युट्यूबर 😂
@nalmatishi9
@nalmatishi9 6 ай бұрын
Bhau sandy da karnar but maidan reporter lay javl hota tyachya
@gulabgade8684
@gulabgade8684 6 ай бұрын
सुंदरबन लवकरात लवकर यावा यासाठी संघटनेने प्रयत्न चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद निसर्गाचे नाळ या या चॅनलचे मनापासून धन्यवाद आपण सरांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे सहकार्य करत आहात याबद्दल आपणास धन्यवाद
@Ajay-hs7vi
@Ajay-hs7vi 6 ай бұрын
Nistgachi naal kharch ek number manus ahe Because sarvsamnychi mansachi madat kartoy Great sir❤❤❤
@santoshssssss0222
@santoshssssss0222 6 ай бұрын
सरांचे जिवलग मित्र राहुल भाई पाटील आणी विलास पहिलवान आहेत सरांचं स्वप्न होत सुंदर ha रणजित सरांच्या घरी येणार आणी तो राहुल भाई आणी विलास पहिलवान घरी आणणारच
@YogeshBhondekar-ir9to
@YogeshBhondekar-ir9to 6 ай бұрын
अमोल भाऊ कलगुन मधल्या डोळा बांधून पळणारा पुष्पा ची मुलाखत घ्या ना
@govindshinde2405
@govindshinde2405 6 ай бұрын
बाकी सगळं राहून द्या सुंदर बैल रणजीत निंबाळकर सर यांच्या दावणीला आला पाहिजे
@shaileshkore9188
@shaileshkore9188 6 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रासाठी एक अँप तयार करा ...त्या वरती मैदानाची आणि संघटनेची सर्व माहिती उपलोड करत चला ..
@omkarjadha1281
@omkarjadha1281 6 ай бұрын
Frist comment ❤
@jasminpathan5363
@jasminpathan5363 6 ай бұрын
माणसा परी माणूस गेला आता तो बैल त्यांनी कशा साठी ठेवला आहे सुंदर लवकर सरांच्या दावणीला यावा हा प्रयत्न बैलगाडा शौकीन मालक चालक यूट्युबर यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा..
@sahilraut1103
@sahilraut1103 6 ай бұрын
बैलगाडी संघटनाचे एक चांगला निर्णय ❤
@vijaypathare5563
@vijaypathare5563 6 ай бұрын
आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजेत आण त्यांना मैदान बंदी करा
@PrakashPatil-mg9jq
@PrakashPatil-mg9jq 6 ай бұрын
धन्यवाद
@SohamMante-dz8kz
@SohamMante-dz8kz 6 ай бұрын
First view ❤
@PrashantsingRajput-qb3mz
@PrashantsingRajput-qb3mz 6 ай бұрын
सुंदर तेवढा आणा परत प्लीज
@YogeshDiwthe
@YogeshDiwthe 6 ай бұрын
❤❤❤miss you sir🙏🙏🙏
@Rajgorad-jq4bs
@Rajgorad-jq4bs 6 ай бұрын
Amol bhau mast
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh 6 ай бұрын
पाहिले जे youtuber वाद लावणारे व्हिडिओ प्रश्न विचारतील त्यांना बगा,,अस कुणीच करू नका खरच youtuber लोकांचा काम खुप छान आहे ❤❤❤🎉 पण views साठी कुणा मदे वाद लावू नका
@rupeshadavade5893
@rupeshadavade5893 6 ай бұрын
राहुल भाईंची मुलाखत घ्या सर 🙏
@pradeepberad479
@pradeepberad479 6 ай бұрын
शेवट sirana न्याय नक्की मिळणार...त्या नराधमाना एकतर जन्मठेप नाहीतर फाशी नक्की होणार....miss you sir..😢
@sachintirmare5935
@sachintirmare5935 6 ай бұрын
काकडे व त्याचे साथीदार यांना शिक्षा झाली पाहिजे
@aniketmhatre8581
@aniketmhatre8581 6 ай бұрын
माझी सर्व युट्युबर लोकांना एक विनंती आहे की आपल्या चायनल वरच्या काकडेच्या सर्व व्हिडिओ डिलिट करा आणि काकडे च्या निषेधात पोस्ट टाका तेव्हा समजेल सर्व बैल गाडा प्रेमींना की तुम्ही सरांच्या बाजूने आहेत तस नाही केलात तर आम्ही सर्व बैलगाडा प्रेमी तुमचा निषेध करू हे लक्षात ठेवा एक बैलगाडा प्रेमी ......
@Don-d5g
@Don-d5g 6 ай бұрын
त्या मैदान रिपोटर वाला कुठे सापडला तरं पळून मारा त्याला त्याला लई खाज गवत्या ची शेट्ट खर्डवायची सवय
@prashantsawant9492
@prashantsawant9492 6 ай бұрын
KZbin वाले कसा आपल्याला लाईक व्ह्यूज मिळतील हेच बघतायत मोठ्या बैल मालकांची लाल करतात
@sg_gaming128
@sg_gaming128 6 ай бұрын
हादगाव तालुका लावा आणि त्या जुन्या सगळ्या पेशी बाहेर काढा संघटनेमार्फत या पोलीस स्टेशनला अर्ज आहे
@vikramthorat4610
@vikramthorat4610 6 ай бұрын
Sundar la saheb return kasa aanta yeil baga tumi sagale manavar gya you tube wale ... video kara ya vishay
@SwapnilPawar-x5d
@SwapnilPawar-x5d 6 ай бұрын
सुंदर घरी आला पाहीजे
@SATYAWANKHARAT-gl5hc
@SATYAWANKHARAT-gl5hc 6 ай бұрын
निंबाळकर सरांनी माझ्याकडून आठ लाख 50 हजार रुपये घेतले होते अकॅडमी खरेदी करण्यासाठी परंतु त्याचा वापर सर्जा बैल खरेदी केला बैलगाडी क्षेत्रात नाव कमावले मला म्हणाले होते 30 जूनला तुमचे पैसे देतो कारण हे पैसे मी बँकेचे लोन काढून दिले होते ते म्हणाले होते तुमचे पैसे व्याजासहित परत करतो 30 जून ला पैसे घेऊन जावा असे आव्हान सुद्धा खेळते माझ्याकडे बँकेचे स्टेटमेंट आहे आम्ही यावर त्यांच्या पत्नींना सुद्धा माहित आहे तरी माझे पैसे मिळावेत ही विनंती
@vishalpatil1891
@vishalpatil1891 6 ай бұрын
सुंदर १० ते १२ दिवसांत विठ्ठल नाना यांच्या दावणीला आना
@vishalpimpalshende9368
@vishalpimpalshende9368 6 ай бұрын
Rahul bhai patil yanchi mulakat ghya
@maheshbhosale4151
@maheshbhosale4151 6 ай бұрын
वेळ लागूदे पण त्या नराधमाला आणि त्याच्या साथीदाराला जन्म ठेप किव्हा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सुंदर बैल लवकरच आपल्या नाना च्या घरी गेला पाहिजे
@ravindrapawar7163
@ravindrapawar7163 6 ай бұрын
❤❤😍😍
@BhushanSapkal-fi7is
@BhushanSapkal-fi7is 6 ай бұрын
Amol Bhav gret ♤♤♤♤
@godyuvayt3205
@godyuvayt3205 6 ай бұрын
काकडे ला कायमची बंदी घालावी आणि सुंदर ला विठ्ठल नानाच्या दावणीला आणावा🙏
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 6 ай бұрын
सुंदर सिरांकडे च येणार फिक्स fix
@mayurbebale1318
@mayurbebale1318 6 ай бұрын
सुंदर लवकर सरांच्या दावनीला आला पाहिजे
@rahulghadage6263
@rahulghadage6263 6 ай бұрын
छोट्या कोराले सेमी ला शेपुट चाऊन बक्षीसास पात्र होईल. फायनल ला चाऊन ३०k ने रकमेत वाढ करेल मग ५०० दन्ड भरेल
@surajshaikh3154
@surajshaikh3154 6 ай бұрын
Justis for Nimbalkar sir
@NileshGamare-yq4ce
@NileshGamare-yq4ce 6 ай бұрын
गौतम ला कायमची बंदी घालण्यात यावी
@Prashantkhare-xz2yj
@Prashantkhare-xz2yj 6 ай бұрын
Sundar parat anar aahi dada
@AbhijitJadhav-ek2le
@AbhijitJadhav-ek2le 6 ай бұрын
सुंदर बैलपरत माघारी आना बैलाच्या जीवाला धोका आहे तू बैल विठ्ठलाकडे आणून द्या आणि इथून पुढे तू बैल स्वर्गवासी रंजीत सर निंबाळकर यांच्या नावाने पळेल
@ajitdhane281
@ajitdhane281 6 ай бұрын
आता जर कोणाकडे बैल नसेल आणि भविष्यात बैल घेतला तर तो त्या वेळेस रजिस्टर करू शकतो का याची माहिती मिळावी
@govindshinde2405
@govindshinde2405 6 ай бұрын
संघटनेच्या नियमाचे पालन करावे आणि प्रत्येक बैलगाडी मालकाने दरवर्षी विलास पैलवान यांच्याकडे बचत गटा सारखे प्रत्येक बैलगाडी मालकाने 1000 रुपये जमा करावी तर ही संघटनेला सोपं पडणार आहे
@jaykumarlawand593
@jaykumarlawand593 6 ай бұрын
प्रत्येक तालुका मध्ये संघटना ऑफिस असावे अशी माझी इच्छा आहे
@dhanaji91
@dhanaji91 6 ай бұрын
मला वाटते १ लाख रूपयांच्या वरती मैदान नकोत नाव नोंदणी हि बैल मालकाचे नाव असावे बैलांची नोंदणी ही झाली पाहिजे नाव नोंद करताना बैलाचे नोंदणी क्रमांक टाकून पावती नोंद केली पाहिजे यामुळे बोगस पावत्या नोंद होनार नाहीत गट पास झाल्यावर नंबर टाकयची गरज नाही यामुळे बैलांच्या स्कीनला काही होनार नाही बैलांची ऑनलाइन नोंदणी अर्णिरवाय करावी गाडी नोंद करताना दोन्ही बैलांचा नोंदणी क्रमांक टाकवा नोंदणी केलेल्या प्रत्येक बैलांच्या सुरक्षेसाठी एका बैलाला एका वर्षासाठी 500 रुपये फी आकरली पाहिजे
@shyampatil482
@shyampatil482 6 ай бұрын
भाऊ तुझ्या कामाच करच कैतुक केल तेवढे कमी आहे❤❤
@PappuDhakne-kn4hv
@PappuDhakne-kn4hv 6 ай бұрын
सुदंर परतनिबळकर सर घरी पायजे
@aashishdarade4914
@aashishdarade4914 6 ай бұрын
👑❤🔝
@aashishdarade4914
@aashishdarade4914 6 ай бұрын
Amol sir number milel ka tumcha...
@akashsastefarming4198
@akashsastefarming4198 6 ай бұрын
सुंदर हा मागारी दिला पाहिजे
@indrajitlavand4238
@indrajitlavand4238 6 ай бұрын
Yenarya kalat ranjit sir nastil😥😥😥
@Nil00059
@Nil00059 6 ай бұрын
ज्यांना वाटत होत सर बैलगाडा शेत्र बंद पाडणार त्यांनी बघा 1 वर्षात येऊन काय काय बदल व्हावेत आस तेना वाटत होते. जर सर 10 वर्ष या शर्यत शेत्रात राहीले आसते तर कुठून कुठे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आसता.
@kajalghadge3526
@kajalghadge3526 6 ай бұрын
फलटण तालुक्यातील तालुका अध्यक्ष याचा नंबर पाहीजे जेने करुन सपर्क करता येईल
@avdhutshinde7512
@avdhutshinde7512 6 ай бұрын
Nisalgache nal❤🙏
@pradip.jadhav224
@pradip.jadhav224 6 ай бұрын
पैलवान जेनी बैले दुसरी कडे संभलाई दिले तेनी कुठे नोंद करायची ,🙏
@nileshbhabad902
@nileshbhabad902 6 ай бұрын
तुम्ही पैलवानाची माघची बाईट बघा त्यात सर्व काही सांगितले आहे
@BlackFace_0
@BlackFace_0 6 ай бұрын
Sunder Rahul Bhai nahi tar nana kade dya
@rushikeshdevkate2043
@rushikeshdevkate2043 6 ай бұрын
👍👑
@nageshbargaonkar
@nageshbargaonkar 6 ай бұрын
सर त्याचा वकील पयसे भरले असे सागतो त्याची चौकशी करा
@rutikshedge6955
@rutikshedge6955 6 ай бұрын
सुंदर बैल परत सरांच्या घरी आणण्याचा प्रयत्न करा कारण की हा बैल सरांनी घेतला होता
@navnathkadam8862
@navnathkadam8862 6 ай бұрын
283/2024
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН