आज विठ्ठल नानाच विठ्ठल केसरी होवो अणि बकासुर सर्जा एक नंबर करावा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करत आहे सगळा महाराष्ट्र miss you sar😢
@knowledgeanswers93965 ай бұрын
1@@worldncb
@AmitPatil-bc8cy5 ай бұрын
@@worldncb भाऊ करणार तर सर्जाच 1 नंबर...बग तू......तो आज मालकासाठी पाळणार आहे.....त्याच्या सरांसाठी....1आज १no होणार fix.....
@akshaynagare8465 ай бұрын
हो विठुराया चरणी प्रार्थना राहील
@AmitDesai-oq1ig5 ай бұрын
Pppp Ppppppppppppqqpqpqppppppppppp❤.@@worldncb
@prashantjagadale5 ай бұрын
अभिजित भैय्या सरांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात पूर्णवेळ उतरा आम्ही तुमच्यात सरांना पाहू
@sahilraut11035 ай бұрын
महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी ❤ सर्जा बकासुर ❤️🫶 गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल नाना Miss you sir 💔🥺🥹
@sahilraut11035 ай бұрын
सरांचे नक्कीच नक्कीच हे वाक्य नेहमी आठवणीत राहिल 🥺🥹
@dnyaneshwar.sultane36865 ай бұрын
बरोबर आहे... सरांना कुठलाही प्रश्न विचारला तर सर म्हणायचे नक्कीच नक्कीच...
@VaishaliMunde5 ай бұрын
नाना सलाम तुमच्या कार्याला आज निंबाळकर सर असतील तर खूप खुश झाले असते खूप आनंदी झाले असते सरांचं स्वप्न खरंच सर्जनक पूर्ण करून दाखवलं
@PravinMukir5 ай бұрын
हे पंढरीच्या पांडुरंगा सर्जा आणि बकासुर ची गाडी एक नंबर होऊ दे अशी प्रार्थना करतो मिशू रणजीत सर
@prashant__19975 ай бұрын
नक्कीच नक्कीच हे शब्द आज ऐकू नाहि येत 🥺 मिस यू सर मैदानं असल्यावर तुमची पहिली आठवण येते 🥺💔
@sanketkadam59305 ай бұрын
💯
@amolkharat58355 ай бұрын
सरांचा जीव होता सर्जा वर म्हणून विठ्ठल नाना तर नक्कीच सर्जा आणि सुंदर हा पळायला पाहिजे
@ganeshpawar92475 ай бұрын
30 तारखेचा धमाका रंगीत बनसोडे जे बोलत होते तो हाच होता बकासुर व सर्जा बिन जोड
@SRT76895 ай бұрын
वाटत नाही
@yogeshsajekar43915 ай бұрын
Miss u sir 😭😭😭
@SagarJadhav-ox2kk5 ай бұрын
आज दोन्हीं कोहिनूर हिरे सोबत येऊन पळाले खरच खूप छान वाटलं 💯🎉💗
@SRT76895 ай бұрын
तुषार धुमाळ तुम्हाला माहित होते सर कोणती खरेदी करणार तुम्हीच सांगा
@shrikantbhapkar70895 ай бұрын
Mama thnx mohil sheth thnx miss you sir aaj radayla yet ahe 😭😭😭😭
@saurabhchemate89215 ай бұрын
बाबा किती भावुक झाले आहेत बघा 🥺🥺
@AmitPatil-bc8cy5 ай бұрын
पोटचा गोळा गेलाय रे भाऊ त्यांचा😭😭😭😭😭😭😔😔😔😔😔😔
@saurabhchemate89215 ай бұрын
@@AmitPatil-bc8cy हा दिवस कुणाच्या ही नशिबात नसायला पाहिजे
@prashantshinde61315 ай бұрын
बाप तो बाप असतो आतून खचून गेले आसतील ते रणजित नाव घेतल्यावर 😢😢
@saurabhchemate89215 ай бұрын
@@prashantshinde6131 🥺😭
@mohanwaghere5 ай бұрын
Miss you sar
@sagarsuryawanshi-gf7rj5 ай бұрын
सर बकासुर ला डावी ला झुपा सांगा कारण गाडीला speed लागतंय त्यामुळे गाडी लॉबी होण्याची शक्यता आहे त्यामुळे
@vijaypol15195 ай бұрын
माणूस मरून गेला यार चांगला एवढा मोठा शर्यतीला काय करायचंय आपल्याला त्याने आता कुठेतरी संसार बघायला सुरुवात केली होती तर दुश्मनाने पाठीमागून वार करून त्याचा घात केला आता काही सुद्धा फायदा नाही काय शर्यती वगैरे हे काय उपयोगाचा नाही त्याच्या मंडळी आणि त्याच्या मुलीकडे लक्ष द्या चांगलं सांभाळा तेच त्यांना आधार आहे
@sanketkadam59305 ай бұрын
Miss u नक्कीच नक्कीच ❤
@abhijagtap_aj5 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे 🙂
@amolkharat58355 ай бұрын
सुंदर हा सर्जा ची बघतोय सुंदर ला घेऊन या सरांच्या घरी
@AffectionateKite-jh6vi5 ай бұрын
Emotionally time
@BhaskarRasal-y4x5 ай бұрын
Miss you sir
@JyotiArasul5 ай бұрын
💐💐सर्जा☺👌👌
@pawarajay62065 ай бұрын
Miss you 😢😢😢😢sir
@user-lr3gr2jl8g5 ай бұрын
Miss you sarjya😢
@onkarkanap6955 ай бұрын
Miss you Ranjit sir 😢😢😢
@vijaymane18365 ай бұрын
गट क्रमांक 44 च्या फेरा पाहिल्यावर वाटत नाही की समालोचन करणाऱ्याच्या मनात स्वर्गीय रणजीत सर यांच्या विषयी आदर होता किंवा आहे ?? आदराने नाव घेणे सोडा राव पण निदान विजयी झालेल्या नंदींचे तरी नाव घ्या ? समालोचन करणारे नेहमीच सुट्टीमेकर यांनाच दोषी धरतात ? पटलं तर बघा नाही तर द्या विषय सोडून 🙏