मॅडम उत्तर भाद्रपदा नश्रत्र आणि चरणा बद्दल माहिती देणारा व्हिडिओ तयार करा कृपया 🙏💐
@shashikantnatekar36278 ай бұрын
भविष्य कथन कसे असावे याचा वस्तुपाठ तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून प्रभावी पणे प्रकट केले आहे. वर्षभरातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा उल्लेख अतिशय समर्पक पद्धतीने मांडले आहे. राशी भविष्य नेहमी प्रमाणे मस्त.. मस्तच