Hindu Village in Pakistan Kolpur Town : ओसाड का पडत आहे?

  Рет қаралды 376,541

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #pakistan #kolpur #baluchistan
पाकिस्तानातल्या बलुचिस्तानची राजधानी क्वेटाजवळ कोलपूर नावाचं जुनं गाव आहे जिथे लोकसंख्येत हिंदू बहुसंख्य आहेत. 1890 साली ब्रिटिश राजवटीत इथे रेल्वे लाईन टाकली जात होती तेव्हा हे गाव वसवलं गेलं. पण आता इथे राहणारे हिंदू लोक गाव सोडून चालले आहेत. असं का होतंय, जाणून घेऊयात बीबीसी प्रतिनिधी सहर बलोच यांच्या रिपोर्टमधून.
शूट : सहर बलोच, खैर मोहम्मद
एडिटिंग : नाईर अब्बास
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 129
@jitendrapol4728
@jitendrapol4728 5 ай бұрын
बी बी सी ने मोठे धाडस केले आहे❤ आता लवकरच सपाटीकरण सुरू होईल.
@shreeanshu3307
@shreeanshu3307 5 ай бұрын
किती सुंदर म्युझिक लावलं ना व्हिडिओच्या मागच्या बाजूला असं दाखवलं कि काहीच झालं नाही फक्त हिंदूंना तिथे राहण्याचा कंटाळा आला म्हणून बरेच हिंदू भारतात आले
@mm16089
@mm16089 5 ай бұрын
BBC tourism in Terrorism 😂😂
@varadenterprises8165
@varadenterprises8165 2 ай бұрын
BBC biased hypocrite Channel ahe
@Rocket_T2
@Rocket_T2 5 ай бұрын
पाकिस्तानची गोष्ट सोडा, भारतात हिंदुबहुल भागात मुस्लिम कुटुंब भीतीविना वास्तव्य करू शकतं पण एखादं हिंदू कुटुंब मुस्लिम वस्तीत राहू शकेल का?
@rajbhale1356
@rajbhale1356 5 ай бұрын
😂😂😂😂 nai rahu shakat tumche .... Lok saglya jagat ekach navane olakhale jatat
@rajbhale1356
@rajbhale1356 5 ай бұрын
Karan tumhala deshapeksha hi dharm mahatvacha aahe Jya tatat khayache tithech .. hi olakh aahe akkhya jagat
@abhijeet_choure
@abhijeet_choure 5 ай бұрын
तुमच्यासारखे धर्माच्या नावाने लाखो लोकांची कत्तल आणि बलात्कार तर करत नाहीत​ हिंदू @@user-le9fg3gs2d
@dycgu
@dycgu 5 ай бұрын
​@@user-le9fg3gs2dभिमट्या आहेस ना तू तुझ्या बोलण्यावरून च कळत 😂😂
@days7948
@days7948 5 ай бұрын
हिंदूला कायम प्रमुखाच्या ठिकाणी रहायला आवडतं त्यातल्या त्यात तो मुसलमानाच्या अंडर तर राहुच शकत नाही ,भारतात सुद्धा बघा व्यवसायातील नोकरवर्ग सर्व मुस्लिम किंवा खालच्या वर्गातील आहेत.
@shankargalphade7384
@shankargalphade7384 5 ай бұрын
आपल्या हिन्दूचे धाडस बहुमुल्य आहे .परमेश्वर आपल्या कडिल मुस्लीमान सारखे जिवन जगायला मिळावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना .
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 5 ай бұрын
येथे हिंदू धर्मातील मूलिचे शोषन होते
@sanketbadepatil
@sanketbadepatil 5 ай бұрын
​@user-le9fg3gs2dमग तु तिकडे का रहायला जात नाही. मी तुला पैसे देतो तिकीटाला.
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 5 ай бұрын
पाकिस्तानमधील हिंदु कुटुंबांना विचारले पाहिजे की ते आनंदी आहे का ?​@user-le9fg3gs2d
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 5 ай бұрын
​@user-le9fg3gs2dja mag tu pan pakistan la ajun anadi rahshil 😂😂😂
@newmuslimsilovemuhammad1127
@newmuslimsilovemuhammad1127 2 ай бұрын
Muslim mulinche shoshn hote aani thar marle jate yethe
@sachinmokashi
@sachinmokashi 5 ай бұрын
मुंबईत पण अनेक भागात हिंदू सोडून जात आहेत आणि मुस्लिम वस्ती वाढत आहे यावर पण विडिओ बनवा.
@Pencilworld194
@Pencilworld194 5 ай бұрын
Indonesia मधे 2% हिन्दू आहे तिथ तुमच्या सारखी माथे फिरू नाही
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 5 ай бұрын
आणि परप्रांतीय लोकांच्या गर्दीत मराठी माणूस गुदमरून मरत आहे लोकल गाडीत. गाडीतून पाडून मरत आहे. पाणी टंचाई मुळे त्रस्त आहे ते दिसत नाही का तुला तुला. अमेरिका, ऑस्ट्रिया,युके, युरोप मध्ये हिंदू अगदी आरामात जगत आहेत ते दिसत नाही का.
@shekharrewalke2978
@shekharrewalke2978 2 ай бұрын
खरंच यावर विचार करण्यासारखे आहे,मुंबई मध्ये खार् भागात पण असच काहीसे चाललंय,जिथे ही मानसे वाढतात तिथे चुकीचे अतिक्रमण करतात, मग् वाद निर्माण होतो आणी .सर्वात महत्वाचे पोलीस यंत्रणा पण काहीच करत नाही.लाईट चोरी, मोबाईल चोरी, सर्वच बाबतीत पुढे असतात, आणी आमच्या इथली मराठी मानसे दिवस भर कामाला असतात, पूर्वी असे नव्हते, सध्या यांची संख्या पण कमालीची वाढलीये.ते बघता त्यांच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीला विरोध करताना विचार करूनच विरोध करावा लागतो.कारण एकासाठी सर्वच उभे राहतात.गंभीर बाब आहे .कृपया शासनाने काही तरी यावर ठोस असा उपाय काढावा.
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 5 ай бұрын
संघटन कौशल्य कमी पडते,व हिंदू धर्मातील सहिष्णुता ह्या त्रुटी दूर करण्यासाठी वरीष्ठ कनिष्ठ सर्व सामान्य पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आपल्या चित्रफीत मुळे संघटन कौशल्य वाढवण्यास निश्चितच हातभार लागेल धन्यवाद ताई
@Birds-y9w
@Birds-y9w 5 ай бұрын
भारतातले मुस्लिम 10 टके चे 15 टके झाले आणि पाकिस्तान मध्ये 15 टके हिंदू 2 टके झाले.😢😢😢
@shreeanshu3307
@shreeanshu3307 5 ай бұрын
भाऊ मुस्लिम भारतात २२% झाले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या मधली अर्धी लोकं त्यांच्याच बाजूने आहेत
@mdzahidaly4806
@mdzahidaly4806 5 ай бұрын
Kisi din dekhna india muslim desh bann jayga😂😂😂
@ALM746.
@ALM746. 5 ай бұрын
@@mdzahidaly4806 ghanta muslim country 😂😂
@mdzahidaly4806
@mdzahidaly4806 5 ай бұрын
@@ALM746. Tumhe free aata chahiye free bijli muslim ko masjid or Kuch nii
@ALM746.
@ALM746. 5 ай бұрын
Masjid bola na fir muslim country kyu bol raha hai tu Pakistan or Bangladesh to hai or kyu india ke peeche Lage ho
@nareshkambale6028
@nareshkambale6028 5 ай бұрын
हिंदू का गेले ते सांगितलं नाही 🙏बातमी पूर्ण संशोधन करून द्या कारण माहित आहे पण तिथले लोक घाबरून सांगत नाहीत 😮
@commentguy7
@commentguy7 5 ай бұрын
हिंदू कधी जागा होईल माहीत नाही... अवघड आहे
@satyarthwonderboy9906
@satyarthwonderboy9906 5 ай бұрын
2014 ला गुंगी आली होती आता शुद्धीवर आलाय
@Rajbhandare100
@Rajbhandare100 5 ай бұрын
हिंदू अनेक कारणांमुळे सहज विभागला जातो. जाती चा विषय आला की आपल्या दुश्मन पेक्षा जास्त तिरस्कार करतात एकमेकांचा. बिहारी south indian north Indian असा वाद नेहमीच चालू असतो. या उलट rohingya बांगलादेशी याना कुणी विरोध करत नाही. कारण तसे केले की आपण साम्प्रदायिक ठरतो.
@Gauri774
@Gauri774 19 күн бұрын
​@@Rajbhandare100 kharay
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
जय श्री राम ❤❤
@sandiip1111
@sandiip1111 5 ай бұрын
खानदेशी लोक खूप राहतात या भागात
@YogeshPatil-qs1ln
@YogeshPatil-qs1ln 5 ай бұрын
Kai pan
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 5 ай бұрын
Satya aahe Tyachi don karne aahet Ek tar Panipatche youdh Anek marathi manse je ki youdhat sharan aake hote tyana ya Baluchistaan made sodnyat aale Pan te kahi marathi ritiriwaz palun convert zale aahet Dusre mahanje Engraj kal Ha sarva bhag Bombay Presededansy made yet hota Bombay port te Karachi, Gavadar port yete sheeps chalat asat anek marathi kutumbe karachi Baluchistaan made nasheeb karnyasathi geli hoti tite marathi shala pan hotya
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 5 ай бұрын
हिंदूंचे शक्तीने धर्मांतरण करण्यात आले
@itg7g77vtery8gig8
@itg7g77vtery8gig8 5 ай бұрын
शक्तीने धर्मांतरण??? अर्र भाई, तिथे काय बजरंग दल हाय का?? बोल तू करशील का बळजबरी केल्यास धर्मांतरण?? कोणीही करत नाही, मानव जात आशी आहे जितकं दाबल तितकं विरोधात जाणार. मुस्लिम झाले तर स्वा खुशीने झाले असतील, इथ भारतात पण होत आहेत, मग तिथं पण, युरोप अमेरिकेत पण, आणि इस्राएल चींन मध्ये पण होतच आहेत. इतकच काय उत्तर कोरियात सुद्धा लोक इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. मीडिया काय बोलते विसरून जा, इस्लाम पासून कोणालाही धोका नाही, लोक फक्त देशाच्या कायदा काचाटीत पडायला घाबरतात, मुस्लिम दोन दोन कायद्याने बांधला आहे, एक इस्लामिक आणि दुसरा देशातील, मग कसं काय चुकीचं काम करू शकेल?? इस्लाम तेजी ने वाढत आहे त्यामुळे देश विदेशात सगळे इस्लाम ला बदनाम करण्याचा बेत करत आहेत. प्रगती करणाऱ्याला पाय ओडणारे भरपूर असतात.
@ramankush6705
@ramankush6705 5 ай бұрын
❤खूपच छाण गाव आहे पण एक ही मुलगी नाही दिसत😂😂😂😂😂
@rajesh_dhale5058
@rajesh_dhale5058 5 ай бұрын
😂😂
@ravindranaikwadi3843
@ravindranaikwadi3843 5 ай бұрын
हिंदू कधीच जागा होत नही ज्यावेळी जागा होईल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 5 ай бұрын
1947 आदी हिंदुस्थान होता हा भाग 😢
@rajeshwardeshmukh3928
@rajeshwardeshmukh3928 5 ай бұрын
म्हणून तर CAA सुरू केल आहे..
@realisticfacts4414
@realisticfacts4414 5 ай бұрын
रिसोर्सेस आपले जातील जास्त लोकसंख्या मुळे आले तरी त्यांना महाराष्ट्र बाहेर च ठेवले पाहिजे बाकी राज्यात
@rajeshwardeshmukh3928
@rajeshwardeshmukh3928 5 ай бұрын
@@realisticfacts4414 population control bill pass Kel pahije.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 5 ай бұрын
पाकीस्थान मधील हिन्दू गाव ओस पडु देऊ नका त्या गावात. 1. शरद पोक्षे +केतकी चितळे 2‌ अमोल मिटकरी +शितल म्हात्रे. 3. गिरीष महाजन +मनोहर ‌ कुळकर्णी 4. प्रसाद लाड +ऊमा खापरे यां कट्टर स्वयंसेवक व स्वयंसेविका यांना पाकिस्थानला पाठवा व वीर माफीविर देशाची निर्मिती करावी .
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx Ай бұрын
तिथे वोट बँक करत नाही. आपल्या कडे हे वाढत आहे सुविधा पाहिजे वरुण भारत माता की जय बोलत नाही.
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 5 ай бұрын
पाकीस्तान, किती भयंकर, नुसत नाव एकुन धंस्स हाेते
@itg7g77vtery8gig8
@itg7g77vtery8gig8 5 ай бұрын
Aah😂😂 Aaila ith afrike peksha khatra situation zali an bhau ch man dhass kartay tikd😅😅 त्यांच्या पेक्षा पुढे जातोय आपण आता
@thedarkknight9959
@thedarkknight9959 27 күн бұрын
मला माहित च होत.... आर्थिक कारण सांगतील म्हणून... Bbc ahe ते....!
@user-un9ps1tk3l
@user-un9ps1tk3l 5 ай бұрын
Nice katariya
@vbh4315
@vbh4315 5 ай бұрын
आता पुरोगामी बोलतील इकडचे मुस्लिम तसे नाहीत.
@kailaskunjar3477
@kailaskunjar3477 5 ай бұрын
Very good
@MaheshDabri
@MaheshDabri 5 ай бұрын
30 kutumb rahatat , kase ghar chalavnar ekdam bhayanak paristithi , Kay honar tanchey rojgar miludey Ani surkshit rahudey 🙏🙏🙏🤔😟😟😟😎
@kundanpatil5898
@kundanpatil5898 Ай бұрын
भारत सरकार काहीच करू शकत नाही का कारण इथे ते लोक आरामात राहतात आणि सर्व सुविधा उपभोगतो आणि त्यांना सरकारच संरक्षण
@alokpisal
@alokpisal 5 ай бұрын
तिथे हिंदू फ़क्त 0.1% येवढे राहिले आहे.
@konkantraditions4383
@konkantraditions4383 5 ай бұрын
WhatsApp University 😂😂😅
@HIND251
@HIND251 5 ай бұрын
​@@konkantraditions4383 तु Oxford University तून शिकलास बाबा
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 5 ай бұрын
Bhemta​@@konkantraditions4383
@alokpisal
@alokpisal 5 ай бұрын
@@konkantraditions4383 HIND251 reply 🤣🤣
@kailasdamane2704
@kailasdamane2704 5 ай бұрын
या सर्वांना भारतात आणायला पाहिजे
@YogeshPatil-qs1ln
@YogeshPatil-qs1ln 5 ай бұрын
Background music aase ka dila aahe
@shreeanshu3307
@shreeanshu3307 5 ай бұрын
हिंदूंच्या सोबत तिथे काहीच वाईट झालं नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न
@anaghaacharekar4427
@anaghaacharekar4427 5 ай бұрын
Why so loud background music bbc
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 5 ай бұрын
I love you ❤❤❤❤🎉🎉🎉
@shreeanshu3307
@shreeanshu3307 5 ай бұрын
हिंदूंच्या सोबत तिथे काहीच वाईट झालं नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न
@sambhajishingate587
@sambhajishingate587 5 ай бұрын
🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻
@AjayTupkar-qq5ly
@AjayTupkar-qq5ly 5 ай бұрын
😮
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 5 ай бұрын
महाराष्ट्रा पेक्षा पाकिस्तान चे, रस्ते चांगले 😂😂
@drpappulohot2657
@drpappulohot2657 2 ай бұрын
खुबच छान चलचित्र आहे❤
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 5 ай бұрын
15 वर्षे झाली भाजपाची सत्ता आहे आत्ताच दिसलं का ओसाड गाव किती दिवस जनतेला फसवणार? आनंद भक्त हे ओळखतील का?
@rutvi932
@rutvi932 5 ай бұрын
Zhade tr ajibat disat nahit tikde
@amolbhosale333
@amolbhosale333 Ай бұрын
Aaja o bhart me bhaiyo
@balirampatil9684
@balirampatil9684 5 ай бұрын
ते आताच निवडणूक काळातच ओसाड पडलका ?
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 5 ай бұрын
अगदी बरोबर ओळखले तूम्ही 👌👍
@akshaybhiseco.
@akshaybhiseco. 5 ай бұрын
Akshay Bhise Company 26-3-24
@howdareu135
@howdareu135 29 күн бұрын
Khup khup kautuk aahe ya pakistani lokanche .स्वतःच्या dharmashivay na kadhi 2ryacha dharma tiku dila nahi ,nahi manse . Swatchya dharmavar itke प्रेम aahe yanche ki purna jagat to pasrlach pahije mhanun प्रार्थना kartat
@sandipnrajputdhage4206
@sandipnrajputdhage4206 5 ай бұрын
भाई चारा मुस्लिम भाई तर् हिन्दू छारा
@PradipSonawane-zi9ee
@PradipSonawane-zi9ee 5 ай бұрын
का सोडून गेले आहे याचे कारण काय आहे.?
@maheshgharat7
@maheshgharat7 Ай бұрын
Punjab khalistani nihage je Punjab madhe Hindu var hall karatat
@ManishaRanadive
@ManishaRanadive 5 ай бұрын
Jodiun that indiamadhye
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv 5 ай бұрын
Phir-------- , hindu Muslim ky yaar we just human being, jai maharashtra jai shivaji maharaj, jai hind.
@pramodyerunkar3928
@pramodyerunkar3928 2 ай бұрын
To Hinduonko unka haq milna chahiye ki nahi batao.Bas badmain ye sab insaniyat ki bat karege .Laye sabko India main.
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv 2 ай бұрын
@@pramodyerunkar3928 ha App s m agree kerta hoo, insaaf hona chahiye tha, lekin, patware k samay, sare muslim Pakistan ja rahe the , tabhi harmkhor logo dwara danga bhadag gaya , aur y itna bura tha, shayad app ko bhi pata honga . Hamare hee purvach s hee galtiya hoti hai , jai hind
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo 5 ай бұрын
जावा UNO मध्ये
@TukaramGurav-fs6jp
@TukaramGurav-fs6jp Ай бұрын
Bbc tumala hindhu badal kiti prem ahe mahiti ahe amala😆
@farooquequreshi6530
@farooquequreshi6530 5 ай бұрын
आ जाओ तुम्हारे मामू नाना याद कर रही इधर
@ramdaskamble4091
@ramdaskamble4091 5 ай бұрын
दहा बारा पोर काढा
@user-cc6wj4px5m
@user-cc6wj4px5m 5 ай бұрын
Ata hindu bhartat yenar mang CAA tun bhartache nagrik honar.
@shaikhareeb9781
@shaikhareeb9781 5 ай бұрын
Hindu bahartat yayla nighale aasen BJP ne ghoshna keli na 😊
@gorade9574
@gorade9574 2 ай бұрын
पाकिस्तानात हिंदू बरोबरच kahi बौद्ध पन राहत होते आज कूटे आहे kahi महितच नही😅 बरयाच बौद्ध mahilanna रस्त्यावर उघड़े करुण मिरवन्यात आले हे नसल दिसले मुस्लिम प्रेमीना😅 देश स्वतंत्र झाला तेवहा अनेक बौद्ध परिवार सुधा पाकिस्तानात राहत होते आज त्यांच नामो निशान राहिलेल नाही यबद्दल कोनी काही का बोलत नाही नुस्त आरक्षण बचाव मोहिम चालू आहे भारतात आरक्षण बचाव साठी जशी रैली kadhata तशीच रैली जर त्या लोकांसाठी काढली अस्ति तर कदाचित आज ते सुधा सुखरूप भारतात परत आनले गेले अस्टे
@user-fk5nv2cz3e
@user-fk5nv2cz3e 5 ай бұрын
BBC... Nehami hindu virodhi... Sangit etak chhan Laval ki ya batmitil gambhirta lakshatach yet nahi lokanna... What a planning
@Lulla-wh8bf
@Lulla-wh8bf 5 ай бұрын
Hech dukh aplya hindu lokana ajun pan satya nahi samjat aahe tyana fakt aapl samjat aani mahagai yevdhach pan aapan raksha na javal karat aahot he visarat aahot jaga nahitar samorchya pidhila tumhi kay sodat aahe hyacha vichar kara.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 13 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 205 М.
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Vishal Tandon
Рет қаралды 1,1 МЛН
Ancient Hindu Village in Iran ?
24:57
INDIGO TREKKER
Рет қаралды 1,5 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН