No video

हिंदुस्थानची फाळणी १९४७ की १७५७...

  Рет қаралды 15,891

Maratha History

Maratha History

Күн бұрын

अब्दालीच्या हिंदुस्थान वर १७५७ मध्ये चालून आला असताना दिल्ली चा बादशाह आणि त्याच्यामध्ये एक करार झाला आणि अफगाणिस्थानचा जन्म झाला. ही संपूर्ण हिंदुस्थानची फाळणी म्हणता येईल. आज त्या कराराबद्दल पाहू.
#MarathaHistory
पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर click करा
sahyadribooks....
किंवा
www.amazon.in/...
किंवा +91 92256 12029 (पुरुषोत्तम)
या क्रमांकावर फोन करून मागवता येईल
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZbin - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 42
@Lahane_Omkar
@Lahane_Omkar Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा दाक्षिण दिग्विजय वर व्हिडिओ सिरीज अना
@aniketdhane1014
@aniketdhane1014 Жыл бұрын
Mi sudhha hech bolnar hoto . Tya mohimechi farach kami mahiti ahe lokanna.
@varadkevichar1520
@varadkevichar1520 Жыл бұрын
Ho please
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 Жыл бұрын
बरोबर आहे
@shubhamchavan9123
@shubhamchavan9123 Жыл бұрын
Ho Nakki
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद.फार महत्त्वाची ऐतिहासिक माहिती सांगितली.आपलया टीमचे कौतुक करावे तितके थोडेच.
@ShinilPayamal
@ShinilPayamal Жыл бұрын
A big thank you to Shri Umesh Joshi and Shri Manoj Dani for this very informative and eye opening episode. Looking forward to more such interesting episodes.🙏🚩
@rohitastrofpv7975
@rohitastrofpv7975 6 ай бұрын
Khup chaan mahiti… Jai Marathi rashtra 🙏 Jai Hind !
@raghunathnikam5862
@raghunathnikam5862 Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@ajitraosavantdeshmukh223
@ajitraosavantdeshmukh223 Жыл бұрын
Very nice of Manoj dani to have written a book on unknown facts of our history. 🙏🏼🌟🌟🌟🌟🌟⛳️🏹🤺🏇
@gajanankulkarni7378
@gajanankulkarni7378 Жыл бұрын
भास्कर पंडित ( भास्कर राम कोल्हटकर ) यांच्यावर एक व्हिडिओ बनवा साहेब 🚩🙏🏻
@kayzale
@kayzale Жыл бұрын
अतिशय उद्बोधक मुलाखत.
@rakeshpawar8404
@rakeshpawar8404 Жыл бұрын
A big thanks to good history scholar - manoj Dani
@WeMake007
@WeMake007 Жыл бұрын
पानिपत (आशुतोष गोवारीकर) या अत्यंत टुकार दर्जाच्या चित्रपटात भाऊसाहेब अब्दालीला अटक ची सरहद्द करायला सांगतात, मनोज जी ह्याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का?
@prasannakharat1562
@prasannakharat1562 11 ай бұрын
सर्वप्रथम तुम्ही पानिपत वर पुस्तक लिहले यासाठी तुमचे अभिनंदन आणि आभार पेशवेकालीन मराठा इतिहासावर लिहले पाहिजे त्यावर सर्व अंगाने व्यापक चर्चा व्हायला हवी. त्याच दृष्टिकोनातून एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून काही मत मांडू इच्छितो... मनोज यांनी ज्या कराराचा हवाला देऊन त्याला भारताची फाळणी असे संबोधले आहे वस्तूत तो फक्त एक तात्कालिक करार आहे मुघल आणि अफगाण राजवटी मध्ये हद्द ठरवण्या बाबत. त्याच्या कडे फाळणी च्या दृष्टिकोनातून पाहणे चूक आहे. कारण असे अनेक करार त्यावेळी असलेल्या राजांनी केले होते. पानिपत ची लढाई टाळण्यासाठी मराठे आणि अब्दाली यांच्यात तहाची बोलणी सुरू होती तेव्हा सुद्धा हद्द सरहिंद ही ठरत होती पण त्यानंतर बोलणी फिस्कटली आणि युद्ध झाले. निजाम आणि मराठे यांच्या युद्धानंतर सुद्धा पेशव्यांनी निजाम मराठे यांची हद्द वेळोवेळी मान्य केली आहे ह्याचा अर्थ निजामाचे हैदराबाद सार्वभौम राज्य असून मराठवाडा महाराष्ट्रापासून फाळणी मान्य केली असा होत नाही. त्याकाळचे संदर्भ आपण समजावून घ्यायला पाहिजे. मोगल साम्राज्य म्हणजे empire होते तसेच मराठा, मौर्य, गुप्त, कुशाण ही सर्व साम्राज्य होती. ह्या सर्वांना सीमा होत्या पण त्यांना आजच्या भारताच्या किंवा अखंड भारताच्या सीमा समजणे म्हणजे चूक होईल. कारण एका साम्राज्य मध्ये अनेक राष्ट्र असू शकतात जसे की ब्रिटिश साम्राज्य एक होते त्यात पन्नास राष्ट्रीयता होत्या पण त्यांचा monarch एकच होता म्हणजे दीडशे वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ त्यांनी राज्य केले आहे म्हणजे ते अखंड ब्रिटन वगैरे होत नाही. राष्ट्र ही आधुनिक संकल्पना आहे ती नीट समजून घ्या त्याचा इतिहासाशी चुकीचा संदर्भ देऊन पाहू नका. दक्षिण भारतातील आजच्या तमिळ आणि केरळ भागावर उत्तरेतील कोणाचीच फार काळ सत्ता राहू शकली नाही पण तरीही ते भारताचे भाग आहेत. नॉर्थ ईस्ट इंडिया हा भारतातील मध्यवर्ती सत्तेच्या ताब्यात फार काळ नव्हता तरीही तो भारत आहेच ना म्हणजे मला म्हणायचे आहे की अफगाणिस्थान ला फक्त गांधार संस्कृतीचा उल्लेख आहे म्हणून भारताचा भाग मानणे चुकीचे आहे. भारताची फाळणी होण्याचे एकमेव कारण त्या प्रदेशात असलेली मुस्लिमांची प्रचंड संख्या हेच दिसते. जर त्या भागात हिंदू बहुसंख्येने असते तर फाळणी झालीच नसती. त्या भागात नव्वद टक्के पेक्षा जास्त मुस्लिम होते आणि पेशव्यांच्या काळात सुद्धा तिथे मुस्लिमच जास्त होते. नंतरच्या काळात सुद्धा तिथे रणजितसिंह यांना आणि नंतर ब्रिटिशांना तिथं सतत मुस्लिम उठावाना तोंड द्यावे लागले आहे. आता जर अब्दालीच्या वेळी फाळणी झाली असे म्हटले तर नंतर लगेचच रणजितसिंह आणि ब्रिटिशांच्या ताब्यात आताच्या पाकिस्तानचा भाग होता म्हणजे मग फाळणी रद्द झाली म्हण्याचे काय? अफगाणी लोक सुद्धा कुठल्याच दृष्टीने भारतीय नाहीत ते टोळी वाले आहेत आपल्या सारखे नाहीत त्यामुळे उगीचच फाळणी तेव्हाच झाली म्हणून वाईट वाटून घेऊ नये.
@nilimajoshi8285
@nilimajoshi8285 11 ай бұрын
भाग खूप आवडला.
@tuitionmk
@tuitionmk 11 ай бұрын
धन्‍यवाद दाणी सर व उमेश सर, रियासतकारांनी सांगितल्‍याप्रमाणे इतिहास संशोधक मेहनत करून कागदपत्रे धुंडाळून, सत्‍य शोधून अभ्‍यासकांसाठी तयार थाळी तयार करतात ती कशी याची प्रचीती आली…
@shaileshbarve295
@shaileshbarve295 Жыл бұрын
भाग आवडला... आपणा संपूर्ण चमूचे कौतुक करावे तितके कमी..
@Someone-wu8fn
@Someone-wu8fn Жыл бұрын
खूप छान माहिती👌👌
@amitparadkar1333
@amitparadkar1333 Жыл бұрын
very useful information
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली ह्या व्हिडिओ मधुन 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@ganeshithape5128
@ganeshithape5128 Жыл бұрын
छान माहिती दिलीत
@pushkarajghangrekar3955
@pushkarajghangrekar3955 Жыл бұрын
Farr Sundar Maa hitti , Thanks.
@user-ey5cy9fv8r
@user-ey5cy9fv8r Жыл бұрын
Great 👌 Good morning 🎉
@vikramseth3984
@vikramseth3984 Жыл бұрын
Hey man Awesome videos u make Can u post these videos in English or Hindi on your second channel historiography please
@PK-qe2py
@PK-qe2py Жыл бұрын
खळद बेलसर लढाई बाबत एक व्हिडिओ बनवा.
@chinmaydeshpande2438
@chinmaydeshpande2438 Жыл бұрын
Where can we buy this book ? Please share the link.
@blazecraft5429
@blazecraft5429 Жыл бұрын
Dhanyavad dada khup sundar kaam kela.plz Anglo Maratha war baddel pan ek panipat sarkhi séries banva
@Chaitanya_world
@Chaitanya_world Жыл бұрын
खूप दिवसानंतर 👍🏻
@varad.9_9_2.
@varad.9_9_2. Жыл бұрын
🙏👍
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
@ashwaniparanjape2884
@ashwaniparanjape2884 Жыл бұрын
He pustak Book ganga vr milel ka ?
@anjalijoshi5795
@anjalijoshi5795 Жыл бұрын
हे पुस्तक अमेरिकेत उपलब्ध आहे का?
@MarathaHistory
@MarathaHistory Жыл бұрын
Yes. Please email panipat.rediscovered(at)gmail(dot)com
@vishwanath1761
@vishwanath1761 Жыл бұрын
Please post a link to get this book online. Dhanyvad.
@SKT44470
@SKT44470 Жыл бұрын
1st view
@pavansonar8087
@pavansonar8087 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या विवाहाची तारीख व तिथी कोणाला माहित असेल तर सांगावे
@ppppppppp7711
@ppppppppp7711 Жыл бұрын
यांना आपण आपले म्हणतोच कसं?
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
कोणाला?🙄🤔
@user-fj6db6vd6w
@user-fj6db6vd6w 10 ай бұрын
Namaskar, Tumche video khupch chhan astaat. Mi ek itihasacha abhyasak aahe. Aapanashi sanwad sadhanyasathi krupaya aapla email id kinva fon number sangu shakal ka?
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 32 МЛН