तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@balasahebthakur16504 жыл бұрын
Yes good thanks
@historyonthewheels18394 жыл бұрын
मयाजी नाईक भाटकर ह्यांनी सर्वप्रथम इंग्रज आरमार ला हरवले होते, त्यांनी सिद्धी,इंग्रज आणि मुघल ह्यांच्या छटाड्यावर खांदेरी किल्ला बांधला, इंग्रजांनी जिथून तोफा डागल्या ती जागा आमच्या गावा जवळ आहे, तोफयांचे ओठे आज ही तिथे दिसते
@minakshisarang13764 жыл бұрын
Chan aahe video
@SanjayDike-um4yk3 жыл бұрын
Asa video parat banava
@SanjayDike-um4yk3 жыл бұрын
Told us about ratnadurg histry
@MarathaHistory5 жыл бұрын
चाचे म्हणजे समुद्री लुटेरे अर्थात Pirates. व्हिडिओ याला उशीर झाला खरा पण इथून पुढे उशीर होणार नाही असे पाहू. सर्वांचे धन्यवाद ! शेयर करा मावळ्यानो !
@akshaypatil52545 жыл бұрын
खुप दिवसापासून वाट पाहत होतो धन्यवाद पण हे चाचे म्हणजे कोण कृपया हे सांगा समजले नाही
@worldescapes67985 жыл бұрын
Maharashtrache raje jagatle sarvat Mahan raje
@prathameshdhumal79355 жыл бұрын
Ani hiroji farjand kon hote yachi hi mahiti dya
@prathameshdhumal79355 жыл бұрын
Ani hiroji farjand kon hote yachi hi mahiti dya
@santoshgaikwad25465 жыл бұрын
K
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी माहीत नसलेला शौर्याचा इतिहास जाणण्याची मोठीच पर्वणी असते.
@somash99715 жыл бұрын
Thks, because of great Hindu warriors I am still a Hindu. Thks again
@santoshjade36255 жыл бұрын
मराठ्यांचा इतिहास असाच सांगत रहा म्हणजे इतिहास घडविण्याची हिम्मत प्रत्येकात निर्माण होईल
@ArvindSingh-wx6uy4 жыл бұрын
श्री छत्रपति शिवाजी महाराज की दूर दृष्टि और सागरी किनारे के महत्व को देखते हुए महाराज ने कान्हो जी आंग्रे के नेतृत्व में सागरी आरमार ( नौसेना ) का गठन किया यही नौसेना आगे चलकर स्वराज्य निर्माण करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई छत्रपति शिवाजी महाराज की समुद्री आरमार ( नौसेना। ) और कान्हो जी आंग्रे की इतनी दहशत थीं कि,,, डच ,,,, पुर्तगाली ,,,, अंग्रेज़,,, फ्रांसीसी कभी ७०० किलो मि की सीमा की तरफ किसी ने आंख उठाकर भी नहीं देखा भाऊ अपने स्वराज्य के आरमार ( नौसेना ) की जो जानकारी दी है वह बहुत ही सुंदर और दुर्लभ है 🚩🚩🚩🚩🚩🚩जय मां तुलजा भवानी🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज 🚩 🚩🚩
@pankajbhalerao Жыл бұрын
17th, 18th Century of Maratha History can be recreated as a non-fiction Game of Thrones Series which would be more larger than life and amazing drama than the original Game Of Thrones. Great Work!
@kushalgujarathi41885 жыл бұрын
नेहमी प्रमाणे इतिहासातील एक अपरिचित प्रसंग सुंदर रीतीने मंडलात .. धन्यवाद 🙏
@raviingle77415 жыл бұрын
Kushal Gujarathi बढीया
@sachinubhe72943 жыл бұрын
विजयदुर्गच्या जवळपासच्या समुद्रात त्या काळातील तोफा व इतर अवशेष सापडण्याची शक्यता आहे..
@sudarshandixit66885 жыл бұрын
छान व्हिडिओ आरमार आणि समुद्र समराविषयी अतिशय रंजक माहिती मिळाली. पानिपतच्या व्हिडीओ च्या प्रतीक्षेत आहोत.
@MarathaHistory5 жыл бұрын
पानिपत वर आपल्या चॅनेल वर 4 व्हिडिओ आहेत आधीच प्रकाशित झालेले, त्यात 2 श्री निनाद बेडेकर यांच्या पानिपत विषयावरील व्याख्यानाचे आहेत.
@saranggawane47195 жыл бұрын
Absolutely Enthralling , a heroic retelling of a forgotten saga, we are absolutely indebted to you. These tales need to be popularized, let the world know how gallant the maratha navy was.
@raghvendrabk40612 жыл бұрын
शब्द नाहीत, प्रत्येक व्हिडिओ आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासावर पसरलेला मलबा बाजूला सारत आहे, कंटेंट तर भारी आहेच, परंतु सादरकर्त्याचा आवाज आणि शैली मुळे, प्रत्येक वेळी समाधान हे सहजपणे परमोच्च बिंदूला पोहोचतं. 👌👌👌
@sandeepbharat98565 жыл бұрын
समुद्रावरील लढाईची, स्वच्छ आवाजातील नवीन आणि मस्त माहिती. सरखेलांच्या मोहिमांची माहिती अफलातून असते, त्यात तपशिलांमुळे आणि व्यक्तिरेखांमुळे आणखीन चित्तवेधकता आली . चॅनेलचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. शुभेच्छा!
@kunalpawar1335 жыл бұрын
मराठ्यांच्या इतिहासातला माहीत नसलेला प्रसंग तुम्ही सांगीतला खुप खुप धन्यवाद
@rajeevvaidya109 Жыл бұрын
Kanhoji Angrey the most dare devil , braveheart Pioneer Admiral of the Marathas ultimately The Indian Navy . Khupach chan mahiti milali..Har Har Mahadev Jai Hind
@भाऊसाहेबआरोटे Жыл бұрын
अतीशय उपयुक्त आणी स्फुरतीदायक माहीती दिली दादा श्री शिवशंभूप्रभू छत्रपतींचा इतिहास आपण धगधगता ठेवीत आहात तुमचे आभार श्री शिवशंभूप्रभू आपल्याला शक्ती दैवो हीच भगवंत श्री छत्रपती शिवशंभूप्रभू चरणी प्रार्थना
@vilaspadave4472 Жыл бұрын
विजयदुर्ग या किल्याबाबताची अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपल्या व्हिडीओ मधून मिळाली. जी यापुर्वी कधी ऐकली नव्हती मी स्वतः देवगड तालुक्यातला असूनही मला हि माहिती नव्हती आपल्याला मनापासून धन्यवाद
@yogeshkatkekatke18752 жыл бұрын
मला मराठा हिस्टरी ऐकायला व् वाचायला खूप आवडते video पाहून असं वाटत कि कसे लढले असतील आपले पूर्वज हे बगुन माझे डोळे खूप भरून येतात डोळे मिटावे तसे सोमोर मावळे घोडे दिसतात मि एकटाच विचार करत बसतो आणि माझे दैवत छत्रपती शिवराय यांना आठवतो जय शिवराय जय शंभूराजे जय मराठा
@gayatrimandlik3314 Жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती... अशीच छान छान ऐतिहासिक माहिती आम्हाला उपलब्ध करून देत रहा 🙏🙏
@mayureshthorve62865 жыл бұрын
खूप सुंदर ... शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना असा इतिहास सांगून मराठा इतिहासाची रुची निर्माण करता येईल
@deepakkawale97155 жыл бұрын
छान मांडणी आणि खूप सुंदर
@sandeshthakur73974 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती..
@Akr8055 жыл бұрын
Ek jabardast big budget movie banayla havi hya story var... Sarya jagala marathyanche parakram kalayla have...
@rajeevajgaonkar41525 жыл бұрын
अगदी मनातली गोष्ट बोललात.खरंच मटिरीयल भरपूर आणि चित्ताकर्षक आहे.
@minakshisarang13764 жыл бұрын
💯✅
@suvarnasatyapremhawelikar13233 жыл бұрын
खरेच एक खूप जबरदस्त चित्रपट सत्य घटनेवर आधारित होईल
@gangadharchavan14523 жыл бұрын
अप्रतिम.. सुंदर..
@abhijeetdesai29205 жыл бұрын
ज्यांना व्हिडिओ नाही आवडला ज्यानी dislike केलं त्यानं भावपुर्ण श्रध्दांजली.खूप छान माहिती दिली तुम्ही
@kedarjoshi86163 жыл бұрын
खूपच रोमहर्षक प्रसंग.... जय भवानी
@minakshisarang13764 жыл бұрын
विजयदुर्ग माझे आजवळ आहे आम्ही तिथे लहाना चे मोठे झालो विजयदुर्ग किल्ला आमचा मान आहे शान आहे
@nimishthale20195 жыл бұрын
खुप छान निवेदन प्रणव सर कोकण च्या इतिहासावर असेच काही व्हिडीओ बनवा...
@historyonthewheels18395 жыл бұрын
अतिशय योग्य माहिती विजयदुर्गा समोर माझे गाव आहे , माडबन मी असे वाचले होते की माडबन नजीक डोंगरा वरून सुद्धा इंग्रजांनी तोफा डागल्या होत्या , काही माहिती असेल तर कळवावी
@bharatbhagwat4 жыл бұрын
अत्यंत चांगल्या मराठी मधे हा अपरिचित मराठी इतिहास सांगितल्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
@yashwantrambhajani92392 жыл бұрын
हा व्हिडिओ मला अतिशय आवडला.असाच व्हिडीओ नागपूरच्या रघुजी भोसले ह्या राजावर करा .
@Maharashtra6825 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली...
@vivekjoshi26104 жыл бұрын
मला तुमच्या सर्व Videos नेहमीच आवडतात.. हि सुद्धा व्हिडीओ क्लासिक म्हणजे क्लासिकच बनवली आहे.. Audio आणि Visuals चा ताळमेळ अगदी चपखल बसला आहे.. मराठी आरमाराचा पराक्रम मांडताना इंग्रजांची उडालेली त्रेधातिरपीटही फार छान दाखवली आहे, हे सर्व बघताना फार मजा आली..
@shridasdahiwade8742 Жыл бұрын
फारच छान व उद्बोधक माहिती👍. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरद्र्ष्टी ला त्रिवार मानाचा मुजरा व आपले अभिनंदन.🙏🙏🙏
@shreyashbarge93432 жыл бұрын
Very good information jay bhavani jay shivaji 🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashishbadle79103 жыл бұрын
Khup sunder mahiti dada... Aplya Maratha viranna trivar mujra... Har Har Madadev.....Jai Bhavani
@arunjagtap96342 жыл бұрын
खुप सुंदर आणि माहिती पुर्ण व्हिडिओ पहावयास मिळाला। प्रत्यक्ष युध्दाचा अनुभव घेतला। अप्रतिम 👌👌
@digambarnaik7334 Жыл бұрын
धन्यवाद. सर. सुंदर. माहिती. चित्रा. सहित. सुंदर
@AdvOnkar5 жыл бұрын
व्वा!! नेहमीप्रमाणेच दुर्मिळ व ससंदर्भ इतिहास सांगितलात. व्हिडिओ अप्रतिम बनलाय. 👌👌👌
@sudhirbarvetabla8267 Жыл бұрын
आम्हाला व्हिडिओ खूप खूप आवडला. खूप अपरिचित माहिती दिलीत, अशाच वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल माहिती देत जा. धन्यवाद🙏🏼
@tejas23pawar5 жыл бұрын
“Britain rules the waves, Britain shall never be slaves”...hey statement athavla mala...haha...very very good informative video again ! Good and engaging way of presentation. Awaiting for more ! Thank You !💪🏼🚩
@vishakhranade7495 жыл бұрын
I had read this story in Manohar Malgonkar's book on Kanhoji Angre titled 'The Sea Hawk'. The video was a great refresher of that story and helped fill gaps in my memory!! Thanks a lot!
@drajitpawar73033 жыл бұрын
अतिशय सुंदर! धन्यवाद !
@vikastendulkar97504 жыл бұрын
खूप सुंदर माहिती. विजयदुर्ग हे माझे गाव आहे. तरीपण ही गोष्ट आम्हाला अपरिचित होती.
@milindgambhir19283 жыл бұрын
खूपच सुंदर पणे ऐतिहासिक माहिती दिलेली आहे👌👌 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@dharmajithakur42183 жыл бұрын
आपण.चांगली.माहिती.दिली. इतिहास. नजरेत.उभा.केलात.
@shubha3064 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम! हा इतिहास छान अभ्यासपूर्ण पणे समाजासमोर सामान्यापर्यत आणल्याने आभार !
@sanikaalim56325 жыл бұрын
तुम्ही खुप छान मोठ काम करताय👍👍 आम्हाला फक्त चौथी च्या पुस्तकातला ईतिहासाची माहिती होती आता ते पुराव्यानिशी पहायला, ऐकायला मिळतोय .
@rameshdeshmukh7565 Жыл бұрын
खरंच माहिती अवर्णनीय आहे
@dipalisawant90213 жыл бұрын
फार छान माहिती मिळाली धन्यवाद
@dayanandpol26025 жыл бұрын
अप्रतिम माहिती आहे.
@mangeshgawade11392 жыл бұрын
खरंच तुम्ही खूप खूप महान कार्य करीत आहात,
@releviumpharma20393 жыл бұрын
जय शिवराय, खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली
@pritampatil69575 жыл бұрын
खरंच तुम्ही खूप खूप महान कार्य करीत आहात, फक्त खंड पडू नये
@myfrowards5 жыл бұрын
अंगावर शहारे आले आंग्रे ह्याचे नाव येताच, धन्यवाद आंग्रे पर्वावर video बनवल्याबद्दल
@prassanamhatre47642 жыл бұрын
फार सुरेख अचुक माहीती
@shridharpatwardhan28342 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मीळाली ही कधी ऐकलं नव्हते .
@Asmi_Gujar3 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती.. हो व्हिडिओ खूप आवडला आणि खूप माहिती ही मिळाली.. स्वराज आणि आंग्रे यांचे संबंध कशे होते ह्यावर व्हिडिओ कृपया व्हिडिओ बनवा..
@rajeevbhide84293 жыл бұрын
Khup chan mahiti.. Planning to go vinaydurga
@sheetalnadkarni93034 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे
@vishalsonawale71864 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ द्वारे ईतीहास दाखवला मस्त
@harihareshwaromshree3054 жыл бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद
@vinit09in5 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती आणि अप्रतिम ग्राफिक. आपले मनापासून धन्यवाद, अभ्यासपूर्ण माहिती आणि इतिहासातील अपरिचित गोष्टी आमच्या पर्यंत आपले चॅनल नेहमीच करत आले आहे, असेच विडिओ तयार करून आम्हास समृद्ध करावे हीच पुनः विनंती, धन्यवाद आणि खूप शुभेच्छा
@dnyaneshwargunjal69885 жыл бұрын
अतिशय सुटसुटीत आणि समजेल अशा भाषेत व दृश्य स्वरूपात मांडलेला इतिहास..आपले कौतुक करावे तितके थोडे..खूप स्तुत्य
@quantumworld7728 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर माहिती
@omkargujar63864 жыл бұрын
Jabardast bhau
@nikhildeshpande82935 жыл бұрын
मस्त माहिती।
@abhijitmalankar6637 Жыл бұрын
Very nicely described in a very good subtle voice , wonderful overall experience for viewers , thanks and please make many more stories like this for benefit of our future generations.
@Usha382 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण,माहिती...
@abhijitshinde93845 жыл бұрын
जबरदस्त खरच खूप अनमोल माहिती दिली धन्यवाद
@vinodpednekar68354 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद.. आपला हा स्तुत्य उपक्रम असाच सुरू ठेवावा..ही नम्र विनंती.. 👍
@vaibhavprabhu043 жыл бұрын
Mast, Khup kahi shikayala milale.. Abhari aahot
@vinayakgawde3274 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहित.....
@rajeshsonmale42315 жыл бұрын
Thanks for getting us know more about Maratha History
@mayurkarmalkar97574 жыл бұрын
मराठी मावळ्यांची कथा अश्याच शेअर करत जा ज्याने करून आपल्या पुढच्या पिढीस आपला इतिहास समजेल धन्यवाद 🙏