जर तुम्ही चांगले केलेसा अस वाटतं असेल तर जवा तुम्ही त्याचा पायात जी दोरी बांधला आहात ना ती आधी सुडा जर तो पशू उड गेला तर तुम्ही खरच खूप चांगल काम केल अस समझा ,, आणि सुखी राहचाल आयुष्यात , घुबड, हे आयुष्य अवघड असते हे सत्य आहे ,, नाही तर तुमच्ची मरजी ,, all the best save the animals 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kishorjagtap14502 жыл бұрын
खरंय ... दोरीच्या बंधनाने तो सगळे दडपणात करत आहे .. तुमचे प्रेम खुल्या मनाने व बंधनमुक्त प्रेम .. भुतदया जगास दाखवा ... कदाचित वनविभागालाही याची दखल घ्यावी लागु शकते .. आपला हितचिंतक ..
@anirudhakutre49202 жыл бұрын
Kas aahe tyani tyala upachar kele tyamule utar pakshi tyala tochun tochun martil mg
@vrushalijoshi84583 жыл бұрын
दोरी सोडून दे जाऊदे त्याला.तुझ प्रेम त्याला सोडून दाखव.बिचार पोटासाठी उड्या मारतय दोरी सोडून दे. जाईल ते एक दिवस.त्याला निसर्गात राहूदे.तु त्याला मलम लावळस म्हणून आयुष्यभर बांधून ठेवणार का.
@TukaramArt3 жыл бұрын
Borbar Ahe Tai 👌👏👏👌👌👌👌👍👌👌👍👍👍
@Legit-j2r3 жыл бұрын
Madam khup chan bol le aapan
@bandloverxyz4423 жыл бұрын
बरोबर बोल्ले भाऊ तुम्हीं
@rushikeshshinde68503 жыл бұрын
अगदी बरोबर
@ryzzo92993 жыл бұрын
Right
@ravindragiri71773 жыл бұрын
मनुष्याला त्याचा लळा लागला पण त्या पक्षाचे स्वातंत्र्य त्याला बहाल करा त्याला मुक्त जगू द्या त्याचा जोडीदार पण त्याला मिळावा🙏
@harshbhoir69973 жыл бұрын
👌
@dttybitme11962 жыл бұрын
@@harshbhoir6997 yrjysw so
@omtayade19032 жыл бұрын
वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट 1972 अन्वये हे घुबड वन्यजीव आहे. त्याला ताब्यात ठेवणे ,खेळ करणे हा आजामीनपात्र गुन्हा आहे कुणीतरी याची तक्रार स्थानिक वनअधिकार्यास पोहचवा
@k.dudave48713 жыл бұрын
उघड डोळे बघा निट, ABP माझा दोरी का बांधले आहेत ते सांगितले नाही ......
@balududhalkar90313 жыл бұрын
पायाला दोरी बांधून आहे त्यामुळे तो पक्षी पिंज-यातल जीवन जगतोय........ABP NEWS चुकीची माहिती देऊ नका....🙏
@rajendraindulkar75315 жыл бұрын
थांब तूझी तक्रार दाखल करतो सोड पहिला त्याला आणि विडीओ टाक आणि हे ABP वाले काय फक्त TRP घेतात डोळे फूटलेत काय तूमचे...
@vishalkamble58235 жыл бұрын
Rajendra Indulkar u r right that is wrong
@pruthvirajnawde24453 жыл бұрын
अरे जर घुबड पाळले आहे तर पायाला दोरी का बांधली 😠😠😠😠 , आणि म्हणे पक्षी प्रेमी
@kishorguru90253 жыл бұрын
पक्षी तर kombdi पन आहे...
@kishorguru90253 жыл бұрын
Prithviraj-- भावा.. दुःख मि againt अहो हया बद्दल.. पन आम्हा लोकांना जर पक्षी प्रेम दाखवायच आहे तर.. जे लोक 1kg २kg chicken नेत्त आहे/mutton nett आहे त्या बद्दल तुमचे तोड़ का चुप.. हा गरीब मानुस त्या पक्षाला वाचवून जर कही करतोय त्याला न खाता... n आपन चिकन कबाब chicken curry.. न जाने का का..तर क्रूर Kon??? तो की आपन??????????
@संजयतिकांडे3 жыл бұрын
+1+😀😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣☺wwqq2w1☺☺qq🤣 bh
@Buntyrakshe23233 жыл бұрын
पायाची दोरी सोडा...... पक्षी प्रेमी झोपले का आता...
@naushadshikalgar493 жыл бұрын
खरंच न्यूज वाले काय पण दाखवतात ते खरंच !! घुबडाची मैत्री आहे तर पायाला दोरी का बांधली? तो निसर्गातील पक्षी आहे त्याला निसर्गात राहू दे; मला पण घुबडाचे पिल्लू सापडले होते पतंगाच्या दोरीत अडकलेले मी मी त्याला एक दिवस उपचार करून सोडून दिले.
@andrapopatlal54253 жыл бұрын
नक्कीच हो, पायातील दोरी सोडुन द्या, मनमोकळेपणाने फिरु द्या त्यास !!
@narayansalunke5903 жыл бұрын
कृपया त्या पक्षच्या पायातील दोरी सोडून त्याची सुटका करावी म्हणजे तो पक्षी मुक्त जंगलात संचार। करेल त्या। उपर तो पक्षी त्यांच्या घरी किंव्हा घरा जवळ राहील तर ठीक आहे .
@NS-ub1ut2 жыл бұрын
त्याला मोकळे आदी सोडा ना पैसा ना सोन फक्त पाणी आणि अन्न निसर्गात फिरू द्या त्याला वावरू द्या 🙏🙏🙏
@Yogesh-ty9wl3 жыл бұрын
त्याचं अन्न भात नाहीये मांसाहारी पक्षी आहे तो सोडून दे त्याला
@raigadkattaofficial3 жыл бұрын
ह्या रिपोटर काका नां Bourn vita आणून द्या कोणी तरी 😃
@theindiancreator20073 жыл бұрын
😁😁😁😀😀😀
@ourlifeisrace16582 жыл бұрын
मी गावात मिळालेला जखमी घुबडाला औषधोपचार केल्यावर मुंबैत दोन महिने कोणत्याही बंधनाशिवाय ठेवलं होतं नंतर मात्र ते निघून गेलं . काही दिवस ते परत येत होतं नंतर परत नाही आलं बातमीमधे घुबड पाळल्याची पहिलीच घटना असा उल्लेख आल्यामुळे हा प्रपंच
@ABCDe-g2m2 жыл бұрын
Mast videos aay bhai
@sagarkamble222 жыл бұрын
Wel done bhava nahi tar ghubadache tond baghayache nahi asha andhshradhala tu maitrichi takad dakhvalis great
@sid_creation212 жыл бұрын
जीव घेणाऱ्या प्राण्याला पण जीव लावला ना तो कधीच धोका देत नाही❤️
@sanjeevkumarpundge5303 жыл бұрын
Ghubad mitr ahe pn tyachya payala white dori ka ghatli ti sodli pahije
@ishwarihomerecipes1083 жыл бұрын
दोरी कशाला बांधलाय.. कुठ उडून जाईल याची भीती वाटते काय?
@akashaykhomane20593 жыл бұрын
दोरी सोड म्बग बंधन हाई त्याला
@sapnalanjekar87903 жыл бұрын
खूप छान दादा
@kamaldcosta65402 жыл бұрын
God bless all birds.leave him pls .he also want to fly in the sky .but but when you will free him ..and even he free then after he will come to your house to meet you.if he loves you...OK .I request you
@sandipnalawade48372 жыл бұрын
घुबड हा अशुभ प्राणी नसून ते शुभ आहे, व लक्ष्मी चे वाहन आहे
@saddamshaikh22005 жыл бұрын
Upkar kel mahnun pay bandun thevly ka....?
@vedantdixit42143 жыл бұрын
बरोबर मित्रा... आरे याला सावकारी प्रेम म्हणतात. उपकार करायचे आणि गुलाम म्हणून ठेवायचे....
@suniljadhav3405 жыл бұрын
पायाला दोरी बांधलेली आहे व हे कायद्यानुसार गुन्हा आहे
@fknagre84633 жыл бұрын
Khup chan baliram bhauji
@dreamdiamond73093 жыл бұрын
तेवढ्या दोरी च बघा राव....काही तरी शाहणपना करतय
@amolkoli74973 жыл бұрын
घुबळच्या पायात दोरा बांधून ठेवलाय अस का🤔
@ashishtayde32383 жыл бұрын
Tyacha pay ka bandhala aahe tyani ...?
@bhupendradeore18955 жыл бұрын
पायाला का बांधले आहे प्रशिक्षण दिले आहे का ?
@sophiachandekar47312 жыл бұрын
Very nice interesting true story.thanks to kind man.
@vaibhavnaik123 жыл бұрын
Saavli aahe.. Mag rashi ka bandli
@dominicanthony59283 жыл бұрын
Owl has been tied with string ..it's in captivity u can see it clearly in this video ..why such cruelty
@shivapatil33003 жыл бұрын
रिपोर्ट खूप छान सांगितले तुम्ही AB P माझा खूप छान बाकीचे न्यूज चॅनेल तर मोदी ने विकतच घेतले आहे एबीपी माझा का खूप शुभेच्छा
@shindeparlhad49192 жыл бұрын
Tyachya payat dori bandhaliy ,please tevdi sodun dya ani tyala manmokle Jivan jagudya ,malam lavla mhanje Aushyabar tyala bandhun thevne ha paropkar nahi ka ?
@mahendranadkar90533 жыл бұрын
Evdha mansallay tar tyacha payat rashi ka?
@MrJadhavrahul2 жыл бұрын
ABP majha एखादी बातमी देताना त्या अगोदर त्याचा निरीक्षण केले गेले पाहिजे. त्या पक्ष्याचे पंख कमी करण्यात आले आहे आणि त्याला पायामध्ये रशी बांधली आहे. एवढं केल्यानंतरही त्या व्यक्तीचा प्रसार माध्यमातून कौतुक होतंय. हे आश्चर्य आहे.
@arjunbiradar85093 жыл бұрын
News ancher la chapline haanle pahije 🤣
@सत्यमेवजयते-ध2छ5 жыл бұрын
पाय बांधलेले सोडून निसर्गात सोडून द्या
@prabhakarvasant73995 жыл бұрын
पाय बांधून कशाला सर्कस दाखवतो पक्षी मित्रा
@vishalkamble58235 жыл бұрын
सत्यमेव जयते jar tya ghubadal swatahun rahaych ahe tar yani pay ka bandhlet plz note it
@ajazatar803 жыл бұрын
आरे त्याचे पाय बांधून ठेवलं ना बे
@mahendranadkar42022 жыл бұрын
Wah kiti Prem ahe pan Prem ahe tar ti rashi tyanchya payat ka ?
@santoshraut99763 жыл бұрын
इथे पोपट पाळला तरी केस होती आणि ह्यांनी तर चक घुबड पाळले आहे आणि मीडिया पण दाकवत आहे वारे वा...😡
@technicalganesh86053 жыл бұрын
उपकार केले म्हणुन त्याला बांधून ठेवले का रे
@Amaaplimarathi3 жыл бұрын
दोरी बांधून काय उपयोग मित्र
@indian57202 жыл бұрын
साध लाँजीक आहे घुबडा च्या ही नावाची सुरूवात घु या अक्षरा ने होते आणी ज्याच्या कडे हा पक्षी आहे त्या व्यक्ति चे अडनाव घुगे हे घु अक्षरा पासुनच सुरू होते म्हणून मग दोघांची मैत्री झाली असेल😜😄😄
@rushikeshshirtode6263 жыл бұрын
Makdano new kartoy teachea pay soda ki new vleana pahileada marl pahejea ky pan sagteat
@sou.alakakulkarni97762 жыл бұрын
हे लक्ष्मीचा वाहने त्यामुळे त्याला राजा पक्षी पण म्हणतात तेच नाव आता पुढे वापरा
@sanjayyalmar96362 жыл бұрын
पायाची दोरी म्हणजे त्याचा रिमोड आहे तो एकदा काढून घे मग बग ते थांबते का तुझ्याजवळ दे सोडुन .....
@vinod.85933 жыл бұрын
दोरी सोडा त्याच्या पायाची.अन् त्याला आझाद करा.चैनल वाल्यांना पण समजत नाही का.की घुबडाच्या पायाला दोरी का बांधली ते.
@jaiho59143 жыл бұрын
Payala dori ka baandhli???
@satishjoshi81192 жыл бұрын
डोळे उघडून पहा, त्या घुबडाच्या पायाची दोरी आधी सोडा. त्याला मुक्त पणे जगू द्या.
@ashishtiwari46793 жыл бұрын
ABP Majha maast news channel dusri kai news bhetali nahi heach kara tumcha aayush yachatach janar ahea
@sapnauphade58093 жыл бұрын
दोरी सोडून द्या अन् मग त्याला तूमच्यात राहायचं असेल तरच राहू द्या त्याला कैद करू नका तूम्हाला कोणी अधिकार दिला कैद करण्याचा ?
@sapnauphade58093 жыл бұрын
सोडून द्या नाहीतर घूबडाला राग आला तर तूमचे डोळे बाहेर काढील घूबड.
@kanahyatiwari13152 жыл бұрын
ऐक खारूताई होती माझा मित्रा ची मित्र ।
@yogeshdhore6973 жыл бұрын
Are ABp maza wale bhau Gubad chya payala dori ka bandali mna
@3amnatural3 жыл бұрын
Nice
@ajstilllovessh3 жыл бұрын
दोरी ना बांधून प्रेम नसते
@dattamukane73743 жыл бұрын
घुबड हा पक्षी मोठा असतो तो सहजा सहजी सापडत नाही आणि ही जात वेगळी असते
@kishorchavan20743 жыл бұрын
Very Nice
@yourtube963 жыл бұрын
Why recommend after 4 year from upload date
@subhashchitte31073 жыл бұрын
पायाची दोरी सोडून दे भाऊ
@suniljadhav3403 жыл бұрын
याच्यावर पोलिस केस झाली पाहीजे
@dhananjaypatil3033 жыл бұрын
Ha barobar bolat
@jayashreehonap42382 жыл бұрын
Agdi barobar animal cruelty
@Smiling-Monk3 жыл бұрын
He Legal aahe ka ? 🤔😕😕
@sagarmali84795 жыл бұрын
Nice khup chan
@vinod.85933 жыл бұрын
फेक न्युज देऊ नका..?म्हणे नाचणारे घुबड पाहिलं का.
@shyamdeshmukh20282 жыл бұрын
Circus madhye ter yaa peksha kiti tari chaangle Pakshanche = Birds Khel daakhawtaat. Dori baandhne Chukiche aahe.
@vaijanathkambale68345 жыл бұрын
Payala Dori bandhnara pakshi premi
@amolkhale99603 жыл бұрын
Atti shahana zala to
@shivajipungle50693 жыл бұрын
ughada dole...bagha neet...pan tevdi dori sodayala sanagayachi na
@vishallokhande49193 жыл бұрын
Mag bandhun ka thevalay tyala sodun dya ki mokal
@ajaygothal6072 жыл бұрын
घुबडाची दोरी सोडून द्या. त्याला पण Partner हवा आहे. त्याला त्याच पूर्ण जीवन जगू दे. बळीराम नाहीतर तुला पण कोणीतरी बांधून ठेवील, आणि बायकोपासून लांब राहशील, हा त्या घुबडाचा शाप लागेल.
Va bhau va pashu pakshi mansan peksya kadhihi chanle aastat kadhich dga nahi denar aaplyala manus denar pn 100%
@dattataryjadhav2603 жыл бұрын
थुबड हे अशुभ मानतात त्यामुळे हे याचं कडे आसुद्या
@dasbabu81992 жыл бұрын
Abp वाल्या वर वन्यजीव सर्वक्षण कायदेशीर कारवाई केली पाहिजे , trp साठी स्वत पत्रकार असला म्हणजे कायदा माफ हेच चालू आहे .
@vishalkamble58235 жыл бұрын
abp maja vale pagal zalet trp sati..... Karan tya ghubadacha payala Dori bandun tyala adakun thevanyat alele ahe he tyana disat nahi ka ... ulat tyala free sodayla pahije hot jar tyala rahaych asel tar te rahil.....plz leave it
@sangrammahadik17313 жыл бұрын
तुला ऐक दोरी बांधायला पाहिजे .सोडून दे तेला
@shivkumarkumbhar44213 жыл бұрын
barobar manse upakar visrtat pan prani nahi
@नादगंगा3 жыл бұрын
Nice 👌👌👌👌👌👌👌👌
@आनंदगांगुर्डे-न6ब5 жыл бұрын
Dya sodun please
@shivajipungle50693 жыл бұрын
pan payala rassi ka bandhun thevli ahe
@milindgharat22503 жыл бұрын
Bhai pay soad na mag
@eknathsangle58542 жыл бұрын
Namaskar Tai
@dinkarchougule41162 жыл бұрын
याला जेथे पकडले तेथे सोडुन द्या हे घुबड जर माणसाळले आहे तर त्याच्या पायात दोरी का वनाधीकारी झोपलेत का
@prachichaudhari65822 жыл бұрын
Tyachya payat dori badhun thevli ti aadhi kada Ani tyala tyachya moklya aakashat bharari gheu dhya tyala mokle kra
@sagarbodkhe55753 жыл бұрын
Nice 😊👍👍
@manoharpatil57312 жыл бұрын
पक्षाचा आपण प्राण वाचवुन आपन खुप चांगले काम केलेले आहे.पण आता प्रसिद्धी साठी केलेल्या चांगल्या कामावर वरवंटा फिरवु नका . पायातील दोरी सोडा आणि त्याला मुक्त करा.
@animalslifeindustry77873 жыл бұрын
माये सारखी माया लावली तर जंगल चे पाखरु पण जवळ येते
@Varad22 жыл бұрын
Payatli Dori soda mhanj kiti Daya ani Prem ahe te kalel
@pratikshaburud64422 жыл бұрын
पायातील रशी कड re भावा
@abhimanpatil86143 жыл бұрын
Payaladhori ka bhadhali
@anirudh18842 жыл бұрын
Aaighalya dori sodd pucchya tyachi naachya
@ओमराजेजगतापपाटील2 жыл бұрын
जय श्री राम 🧡🧡🧡
@yuvrajchavan23913 жыл бұрын
True line's 1:30..!
@viveksatam75295 жыл бұрын
Ghubda la sodun dyaicha Cha tar tyachi news kasli banavta lukhaa