Home Interiors Inspired from Chhatrapati Shivaji Maharaj | Dr.Rahul Zanjurne’s Tribute | Bolka Ghar

  Рет қаралды 62,089

Dr. Rahul Zanjurne

Dr. Rahul Zanjurne

Күн бұрын

Пікірлер: 180
@KiranMule-e2k
@KiranMule-e2k Жыл бұрын
Bolak Ghar Dr zanjurne khup chan. 🚩🚩🚩🚩🚩🚩
@KiranMule-e2k
@KiranMule-e2k Жыл бұрын
Bolak Ghar Dr zanjurne khup chan.
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks dear
@KiranMule-e2k
@KiranMule-e2k Жыл бұрын
Bolka Ghar Dr Rahul zanjurne khup chan
@Shrikant_9
@Shrikant_9 24 күн бұрын
Jai Bhavani Jai Shivaji 🚩 🙏🏻 🚩 Khuppach Sundar dada 😊
@dancebitzz2350
@dancebitzz2350 2 ай бұрын
Your home is beautiful, sir! It is brilliantly planned and designed, giving the feeling of living in Rajgad. Each piece of furniture and every showpiece reflects the legacy of Shivaji Maharaj and our culture. The recreational area and library are thoughtfully crafted. Every idea you've put into this home truly justifies its name, "Bolka Ghar."✨
@kiransuryavanshi24
@kiransuryavanshi24 Жыл бұрын
माझा अनुभव अत्यंत जबरदस्त होता. या घरामुळे आपण थेट इतिहासात डोकावून पाहत आहोत असे वाटते. जणू काही यातून आता खुद्द शिवरायच बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील असं शिवकालीन घर.
@SumitARajbhoi
@SumitARajbhoi Ай бұрын
सगळ एक नंबर...
@harshadpawar2987
@harshadpawar2987 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩न भूतो न भविष्यती खूप छान concept
@vishalgondil8699
@vishalgondil8699 2 ай бұрын
Khup chaan
@sureshbankar5958
@sureshbankar5958 Жыл бұрын
खूपच छान खरच घर म्हणजे चार भिंती नसून आपल्या आयुष्यातला बराच काळ जिथं व्यतीत करतो सर्व टेंशन्स प्रॉब्लेम्स घेऊन घरात एंटर करतो जिथं आपण रिलॅक्सषेशन शोधतो ती जागा मंदिरानंतर माझ्या मते तरी घरच आणि ते जर आपल्या दैवताच्या सानिध्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी आणि त्यांची शस्त्र आणि लढवय्ये विचार किती मोठी नांदी वाह मानलं सर आपल्या विचारांना घरा घरात महाराजांचे विचार खरंच पोचायला हवेत
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks for kind review
@BhaktiBhadgoankar
@BhaktiBhadgoankar Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा खूप सुंदर लघुपट आहे. डॉक्टर राहुल झांजूर्णे आणि डॉक्टर स्मिता झांजुर्णे यांनी छान पद्धतीने शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला याचे सुंदर चित्र आणि त्याची माहीत या लघुपटात आहे. मी स्वतः त्याचे घर पाहिले आहे. खूप सुंदर अनुभव आहे.😊
@niranjanrevadkar134
@niranjanrevadkar134 Жыл бұрын
जय शिवराय ...जय शिवराय... आज बोलकं घर पाहिल्यानंतर अभिमान वाटतो मी महाराष्ट्रात जन्मलो... महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळाले
@apurvakulkarni6298
@apurvakulkarni6298 Жыл бұрын
बोलक घर हा लघुपट अतिशय सुंदर आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कडून जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतून जे साकार झाल ते अप्रतिम आहे.
@yashodagaikwad3576
@yashodagaikwad3576 Жыл бұрын
BOLKA GHAR : The Home which Inspires | बोलकं घर | Rajgad Niwas #Dr Rahul Zanjurne sir #Hadapsar ❤❤
@BhaktiBhadgoankar
@BhaktiBhadgoankar Жыл бұрын
असंख्य शिव कालीन दुर्मिळ गोष्टी .. 15 फुटी उत्कृष्ठ चित्रकलेचा नमुन असलेली भव्य पैंटिंग्स , शिवकालीन तोफ आणि भवानी तलवार अशी अनेक शस्त्रास्त्रे यांनी सुसजज असलेल्या भिंती ..जणू काही यातून आता खुद्द शिवरायच बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील असं शिवकालीन घर
@surajpatil9542
@surajpatil9542 9 ай бұрын
I am speechless seeing your dedication, attention to detail, in depth knowledge and curiosity for the history, immense pride in the great Chatrapati and his teachings and your setting an example by achieving so much with your family and being grounded to your roots. Truly inspired by you Sir. Hope to meet you someday 🙏 My best wishes to you and your family..❣️
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 Жыл бұрын
खुप छान आणि स्फुर्ती देणार आहे हे शिवमय घर. आवड आणि जाज्वल्य शिवप्रेम असल्या शिवाय हे शक्य नाही. शिवमय वातावरण आजुबाजूला असल्यावर हयापेक्षा जगण्यासाठी आणखीन काय हव ? धन्य आहे झांजुरडे परिवार. खुप खुप यश आणि किर्ती हया शिवमय घराकडुन आपणास मिळत राहो हिच सदिच्छा. 🙏🙏🌷🌷🙏🙏
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks dear
@GokulTilekar-od9qz
@GokulTilekar-od9qz 3 ай бұрын
खूपच छान , छत्रपती शिवरायांचा शिवकाल आपल्या घरत चित्रित करण्याचा विचारच मुळात अद्भूत आहे. मी तर म्हणेन सर आपले संपूर्ण कुटुंबच शिवकाळ व शिव विचार रोज जगतंय . आणि ते विचार सुद्धा अनुकरण करून जीवनांत उतरवतय ही खूप मोठी व अभिमानाची गोष्ट आहे , आपण ज्या वैद्यकीय व्यवसाया मधे काम करताय त्या अत्यंत धावपळीच्या वेळेमधून सुद्धा एवढा वेळ काढून सर्वत्र फिरून हे सर्व वस्तुसंग्रालय फुलवलं आहे ते अप्रतिमच . त्यामुळे आपल्या या राजगड या वाड्याला एकदा भेट द्यालया नक्कीच आवडेल😊 धन्यवाद,🙏🌹
@navnathzanjhurne5507
@navnathzanjhurne5507 Жыл бұрын
बोलका घर या लघु मुळे शिवाजी महाराजांचा इतिहास जागा राहील
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks dear
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
आम्ही भाग्यवान आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य भूमित आमचा जन्म झाला, आणि डॉ.झांझुरडे साहेब आपण रायगड शिवकालीन सगळ्या साहित्यातून आपणास प्रेरणा देणारी आहे आपण कलाकृतीच्या पण समावेश‌केलात सगळे साहित्य पाहून मन थक्क होत हो आपणास पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा सर मॅडम यांचे अभिनंदन
@vinayakmalusare1923
@vinayakmalusare1923 Ай бұрын
एकच राजे छत्रपती माझे
@sonalikudale9045
@sonalikudale9045 11 ай бұрын
खूप सुंदर विचार समाजासाठी एक नावीन्यपूर्ण विचार 💐सुंदर घर
@SanketKale-p4b
@SanketKale-p4b Жыл бұрын
#Bolka ghar #Shivaji maharaj# Dr Rahul zanjurne # kuch Naya dekhana Hai aao dikhadungi # inspiration # motivation # Rajgad nivas❤
@onkarharidas6422
@onkarharidas6422 Жыл бұрын
एखाद्य कठीण प्रसंगात कोणीतरि येऊन चार उत्साहवर्धक शब्द जरी बोलले तरी किती हुरुप येतो नाही का ... !!! आणि त्यात ते कोणीतरी जर खुद्द श्री छत्रपती शिवराय असतील तर ... त्यांच्या असंख्य पराक्रमाच्या कहाण्या .. गर्वाने छाती फुलून जाईल असा त्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा , त्यांच्या राजधानीचा नजारा कायम आपल्या समोर तरळत राहिला तर तो आनंद किती अवर्णनीय असेल याची कल्पनाच करवत नाही !!! अशीच काहीशी अवस्था डॉ Zanjurne यांचं राजगड हे निवासस्थान बघताना होते !!!!
@vipulmore3303
@vipulmore3303 Жыл бұрын
👏
@vipulmore3303
@vipulmore3303 Жыл бұрын
✅अगदी बरोबर
@nitapatil1428
@nitapatil1428 10 ай бұрын
खरोखरच नावाप्रमाणेच राजगड...👏👏
@Raaghav1007
@Raaghav1007 6 ай бұрын
🚩🚩❤❤
@nilimakale5582
@nilimakale5582 10 ай бұрын
Kiti sundar ❤
@roshanbadhe677
@roshanbadhe677 Жыл бұрын
आपली मराठी संस्कृती असलेलं राजगड 🚩..खूपच छान.. अप्रतिम..
@prabhakarbhandare7254
@prabhakarbhandare7254 Жыл бұрын
अतीशय उत्कृष्ट जय शिवराय
@dr.ashokyeole9054
@dr.ashokyeole9054 Жыл бұрын
व्हिडिओ पाहाताना आंगवर शहारे आली,खूप सुंदर आणि सर्व झांजूर्णे परिवाराचे अभिनंदन 🎉🎉🎉
@samadhishelar6360
@samadhishelar6360 Жыл бұрын
खूप छान जर हे बघून शिवाजी बनण्याची प्रेरणा जाऊन युवा आदर्श घेत असतिल तर मस्तच. अश्या शिवाजी ची आज गरज आहे. आम्ही सुद्धा असेच प्राकृतिक संपदा चे संवर्धन करण्याचे कार्य करीत आहोत. तुमच्यासारखे मावळे, शिवाजी शी बोलून एकत्र कार्य करायला आवडेल...शिवाजी बनून
@AmolJadhav-qh8te
@AmolJadhav-qh8te Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज खूप सुंदर इतिहासातील संपूर्ण गोष्टी जगासमोर ठेवण्याचा हा जो मोठा संकल्प आहे तो खूप छान केलेला आहे सरांनी त्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभुराजे
@satishdhole7634
@satishdhole7634 Жыл бұрын
डॉ झांजूर्णे व स्मिता यांचे मनःपूर्वक आभार. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचे आठवावे रूप. 👌👌👌
@sandipsonawane6814
@sandipsonawane6814 Жыл бұрын
खुप सुंदर आणि प्रेरणादायी....👍👍👍❤
@vishaljagtap353
@vishaljagtap353 5 ай бұрын
अप्रतिम डॉक्टर साहेब.... जय शिवराय 🚩
@Gorepilesclinic118
@Gorepilesclinic118 Жыл бұрын
❤ Rahul खूप छान आहे घर आणि शिव विचार, अभिनंदन
@JanhaviGodbole-p4d
@JanhaviGodbole-p4d Жыл бұрын
Respected sir and mam , I am not frenzy about watching videos on youtube but the way you have described your thoughts about the artifacts are very beautiful and remarkable. I think for you there is no need to read book , you have collected so much historical and inspiring things that it can teach history and great deeds of shri Chhatrapati Shivaji maharaj just by taking a stroll in the house. And the remarkable thing about this home is that inspite of your busy schedule you spend your valuable time on your dream and passion us truly remarkable. I very pleased that there is someone in this world that is caring for the values and idols of Chhatrapati Shivaji maharaj. I'm very inspired from your work. The way you conveyed your thoughts and the process of discovering , making , and installing the paintings and the artifacts is what makes you a true devotee of shri Chhatrapati Shivaji maharaj. Jay Shivray Jay Maharashtra 🚩🚩🚩
@rahulzanjurne2438
@rahulzanjurne2438 Жыл бұрын
सदर बोलकं घर व लघुपटा मधून आपला शिवकालीन इतिहास पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत राहील.👍👍
@narayandhame8605
@narayandhame8605 11 ай бұрын
अप्रतिम. वर्णन करण्यास शब्द अपुरे. मी पुन्हा पुन्हा पाहतोय. 👍👌🙏श्री.नारायण बापू ढमे
@bharatikatake4413
@bharatikatake4413 11 ай бұрын
फारच सुंदर अप्रतिम. शब्दच नाहीत काही सांगायला. शिवाजी महाराज वर किती प्रेम आहे त्याची ग्वाही देणारे बोलके घर.👌👌👍👍
@dnyaneshwarshelar9099
@dnyaneshwarshelar9099 Жыл бұрын
जय भवानी -जय शिवराय आम्हाला इतक्या विश्वासाने ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.😊😊 सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन! तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्या !!!
@PratibhaRajpure
@PratibhaRajpure 10 ай бұрын
👌👌
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 9 ай бұрын
व्वा छान फॅमिली ❤ आणि राजेंचे विचार परफेक्ट ❤❤❤
@ZatpatPrinting
@ZatpatPrinting Жыл бұрын
🙏 अप्रतिम सर राजांचा गड आणि गडांचा राजा *राजगड*... जय शिवराय
@rahulgujar5549
@rahulgujar5549 Жыл бұрын
Proud of you डॉक्टर साहेब & Family 🚩🚩🚩
@ashwiniraskar4632
@ashwiniraskar4632 Жыл бұрын
न भूतो न भविष्यती...This home is so beautiful & inspirational... beyond anyone's imagination!!! You both are Power Couple!!!!
@chandrashekharbhurke1905
@chandrashekharbhurke1905 Жыл бұрын
त्रिवार सलाम तुम्हाला unimaginable घर बांधल्याबद्दल 🫡🫡🫡
@dr.vaishalibhosale8235
@dr.vaishalibhosale8235 Жыл бұрын
अप्रतिम
@mangeshadvait2285
@mangeshadvait2285 Жыл бұрын
फारच छान छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून बनवलेले घर मराठी संस्कृतीचा सार्थ अभिमान जपणारे घर.
@ankushshirke1278
@ankushshirke1278 Жыл бұрын
अतिशय छान महाराजांची प्रेरणा मिळाली घर खूप आहे .🚩🚩
@manoman3197
@manoman3197 Жыл бұрын
राजे शिवाजी महाराजांच्या विचारणे प्रेरित होऊन आपण स्वतः ध्येय वेडे होत राजवाडा निर्मितीचे स्वप्न सत्यात साकारत एक आदर्श शिवपूजक म्हणून वस्तुपाठ घालून दिला आहे. या आपल्या भव्य दिव्य कार्यात बहुमोल साथ देणारे आई ,बाबा यांचे आशीर्वाद आणि कर्तव्यदक्ष सहचारणी यांचे योगदान नक्कीच वाखणाण्या सारखे आहे. आपल्या या वास्तूमध्ये अखंड सुख ,समृध्दी नांदो या मनस्वी शुभकामना. जय शिवराय. 🎉🎉🎉🎉🎉
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks dear
@harshadpawar2987
@harshadpawar2987 Жыл бұрын
शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@smitazanjurne7133
@smitazanjurne7133 Жыл бұрын
खूपच भारी सर
@prakashshipte7501
@prakashshipte7501 Жыл бұрын
Khupach chhan sir
@aniljogi2007
@aniljogi2007 Жыл бұрын
आदरणीय आमचे Dr राहुल सर तुम्हाला व झाणझुने परिवार हार्दिक शुभेच्छा.....जय शिवाजी जय भवानी🚩🚩
@rajpatil9289
@rajpatil9289 Жыл бұрын
डॉ अप्रतिम
@veda786
@veda786 Жыл бұрын
अप्रतिम डॉक्टर..तुम्ही एक वेगळेच प्रेरणास्थान बनवून ठेवलंय..जे नक्कीच सगळ्यांना स्फूर्ती देईल..आणि देत राहील...
@nicemamthombare7030
@nicemamthombare7030 Жыл бұрын
Very Beautiful शिव कालीन house 👍👌I am speechless
@sanjayghadge6748
@sanjayghadge6748 11 ай бұрын
पुर्ण व्हिडीओ पाहिल्या नंतर सर अस जानवल आपण इतिहासात दाखल झालो होतो खुप खुप छान आणी तुमच खुप अभिमान स्पद काम पुढील वाटलीस खुप शुभेच्छा
@sanjayghadge6748
@sanjayghadge6748 11 ай бұрын
खुप खुप छान सर अप्रतिम अनमोल जय शिवराय
@amolchavan3169
@amolchavan3169 7 ай бұрын
अकल्पनीय सर खरच कल्पनेच्या पलीकडचे ❤❤
@sachinzanjurne5942
@sachinzanjurne5942 Жыл бұрын
Khup dr saheb
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Sachin sheth thanks
@paragnimbhore9963
@paragnimbhore9963 Жыл бұрын
Khup chan❤
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
....Magnificent. Home...❤
@SlightCutHairMakeupStudio
@SlightCutHairMakeupStudio Жыл бұрын
A truly inspiring house 🏠 It is called the respect of Chhatrapati Shivaji Maharaj….The Great Zhanjurne sir…
@swap.memory
@swap.memory 17 күн бұрын
Ati Sundar 🎉😊
@anuradhayeole5178
@anuradhayeole5178 Жыл бұрын
सार्थ अभिमान आहे आपल्या कार्याचा डॉक्टर साहेब🎉🎉🎉
@vatsala8033
@vatsala8033 Жыл бұрын
डॉ.अप्रतिम रायगड तयार केला अभिमान वाटतो अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना
@rajshreekhot4796
@rajshreekhot4796 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा जय शिवाजी जय महाराष्ट्र.
@meghamorey6546
@meghamorey6546 Жыл бұрын
Goosebumps after seeing this short movie. Dr Rahul Zanjurne is orthopaedic surgeon ,ironman, blogger is living life inspired by chatrapati shivaji Maharaj. This movie name itself "bolka ghar" does justice as every artifact shows history and heritage. Worth seeing movie of this "Rajgad Niwas "and lot of things to get inspired from it which we can apply in our daily busy schedule.
@swatiyadav-zd6ms
@swatiyadav-zd6ms Жыл бұрын
🙏
@nilamgodase
@nilamgodase Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@lahusaravale7907
@lahusaravale7907 Жыл бұрын
Jay shivaray, khup khup chan... Sundar... Mast.. Sir
@sanjayavasare4766
@sanjayavasare4766 Жыл бұрын
शिवाजी महाराज सारखा पुन्हा होणे नाही तसेच असे बोलके घर पुन्हा होणे नाही.🎉🎉🎉 अप्रतिम,अद्वितीय ,खूप सुंदर. वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. खुप छान👌👌👌 सर्वांचे खुप खूप अभिनंदन 🥳🥳👏👏
@azgaming2144
@azgaming2144 Жыл бұрын
Proud of you doctor saheb, khup chan🎉
@PratibhaRajpure
@PratibhaRajpure 10 ай бұрын
Khup sunder👌👌👍👍
@santoshchikhale007
@santoshchikhale007 4 ай бұрын
अप्रतिम 🎉
@FaridaTamboli-su1jr
@FaridaTamboli-su1jr Жыл бұрын
खरंच अतिशय सुंदर कल्पना तुम्ही सत्यात उतरवली. आम्हाला या घराला भेट द्यायला नक्की आवडेल.
@saagarguldagad5977
@saagarguldagad5977 Жыл бұрын
Above video is best example of an art, culture and heritage walk which takes through the memory lane of CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ era. Dr. Rahul Zanjurne, (Owner Z Plus Accident Hospital) is a visionary, who had thought to design his home like a heritage home which will keep on inspiring him. And spreading SHIV VICHAR (Thoughts of CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ) to each and every human. I recommend everyone to watch above video BOLKA GHAR and forward it to spread a these thoughts.
@khandusondge1829
@khandusondge1829 Жыл бұрын
खुप छान कलपना आहे. आम्हाला आपला अभिमान वाटतो. 👌👌👌👌
@DnyaneshJadhav76
@DnyaneshJadhav76 Жыл бұрын
अनाकलनीय,न भूतो न भविष्यती,Very much inspiring. जय भवानी जय शिवराय. अभिनंदन 🎉🎉
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks dear
@ratnadeepkamble4626
@ratnadeepkamble4626 Жыл бұрын
Very nice
@pritamdhumal4668
@pritamdhumal4668 24 күн бұрын
Khupch chhan sir
@prakashtolani1169
@prakashtolani1169 Жыл бұрын
Beautiful 🏠🏡.. Inspiring people 🙂
@kishorjadhav3106
@kishorjadhav3106 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी..... खुप छान
@RKOZARKAR
@RKOZARKAR 4 ай бұрын
मी फक्त अप्रतिम म्हनेन। शिवविचार जगतोय। मला राज्यभिशेक करायचय रिफरेन्स दया
@vrushalishirke4277
@vrushalishirke4277 Жыл бұрын
Sir.. Khup chan 🙏👌 जय भवानी.. जय शिवाजी ⛳
@sangeetazanjurne9283
@sangeetazanjurne9283 Жыл бұрын
Khup chan
@amoldsalunke
@amoldsalunke Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩 बोलकं घर - नावातच सगळे काही आले शिवकालीन घडामोडींचे अभूतपूर्व दर्शन झाले अप्रतिम असा हा लघुपट सर्वांनी आवर्जून बघावा 🙏 झांझुर्णे सर खूप छान तुमचे कौतुक सर्व टीम चे अभिनंदन खूप छान सादरीकरण केले आहे 😊👍
@savitapawar6781
@savitapawar6781 Жыл бұрын
Jay shivray
@pinakastudio
@pinakastudio Жыл бұрын
No one would have imagined a home can be so inspiring. A home planned and build by Dr Rahul zanjurne which is self inspiring and they named it “ Bolka Ghar. Dr Rahul Zanjurne literally spent 2 year in planning and collected all artefacts from all over India. The flat is situated in Hadapsar Pune and when I entered the flat I could the the vibes of Shivaji maharaj, positive energy throughout the house. Must watch video to understand the concept of Rajgad Nivas the home that inspires. ❤
@SatyajitWaghchavare-ke5yq
@SatyajitWaghchavare-ke5yq Жыл бұрын
साधी माणसं उच्च विचारसरणी
@rahulzanjurne8695
@rahulzanjurne8695 Жыл бұрын
Thanks dada
@CrazyKimaya03
@CrazyKimaya03 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏 मानाचा मुजरा राजे, खुप खूप मस्त हा व्हिडीओ दादा
@rohinisonmale8937
@rohinisonmale8937 Жыл бұрын
Mast vichar ahet jai shivraii
@pramodmore121
@pramodmore121 Жыл бұрын
खुपच सुंदर 😊
@sushamajadhav2981
@sushamajadhav2981 Жыл бұрын
बोलक्या कुटुंबातील बोलकं घर. शिवरायांच्या आठवणी त्या मागील प्रेरणा आणि बरेच काही ज्वलंत करण्याचा प्रयत्न खूपच छान. अभिमानास्पद डाॅ. राहूल व डाॅ. स्मिता. मान ताठ करून आम्ही अभिमानाने तुमचे नाव घेतो.
@aniketbhadange83
@aniketbhadange83 5 ай бұрын
Khup chan sir
@yuvrajshinde9373
@yuvrajshinde9373 Жыл бұрын
Jay shivray nice house
@AsthaHealthKeysbyDrDhanashri
@AsthaHealthKeysbyDrDhanashri Жыл бұрын
Congratulations to all Zanjurne family members for your dream home शिवमय.
@atharvadeshmukh3522
@atharvadeshmukh3522 Жыл бұрын
Too good❤
@laxmikantraneja2886
@laxmikantraneja2886 Жыл бұрын
*बोलकं घर... The home which inspires!!!!* Actually pratikriya dene khup tuff aahe. Pratek article khoop unique aahe.. Na bhuto na bhavishyati. Asa concept aahe. Total speechless.., *Nishabd* Ghar aahe ase vatat nahi. *Real Shivrayanchya Rajwadat apan aalo aahe ase bhaste* 400 varsha purvi chi feeling yete. Sirji hats off you... Zabardast Rajwada + Morden ammenties. . *Super se b upar* Share kraychi icha na bolta hi hote. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@amolpanicker2396
@amolpanicker2396 Жыл бұрын
This magnificent home built by the entire Dr.Zanjurne family is a tribute to the great Chhatrapati Shivaji Maharaj. The huge painting of Shivaji Maharaj's sabha right at the entrance is mind boggling with its attention to detail. Dr.Rahul Zanjurne's passion while explaining the details of the painting is highly endearing. That the entire family has worked extremely hard to build this masterpiece is quite evident. God Bless this Home and the entire Zanjurne family with lots of wonderful memories,good health and lots of happiness.
@vaibhavramtirthe
@vaibhavramtirthe Жыл бұрын
khup chan aahe sir
"Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" - Shri. Ninad Bedekar
1:45:16
COEP History Club
Рет қаралды 1,3 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Why Chhatrapati Shivaji Maharaj is the most loved Indian King | Medha Bhaskaran
1:11:24
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.