एका शिवप्रेमी कुटुंबाचं प्रेरणादायी घर,आणि..I Chatrapati Shivaji Maharaj I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 716,921

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

एका शिवप्रेमी कुटुंबाचं प्रेरणादायी घर,आणि..
नेदरलँड येथील एका संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या हयातीत काढण्यात आलेली चित्र जगासमोर आणणारा आणि बजेट ट्रॅव्हलर म्हणून सुपरिचित झालेला पुण्याचा प्रज्ञेश मोळक याच्याशी संवाद साधण्यासाठी खरंतर मी त्याच्या घरी गेलो होतो.पण त्याचं घर आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचं शिवप्रेम बघून भारावून गेलो.त्यातूनच हा मिश्र एपिसोड आकाराला आला.नक्की पहा.आवडेल सगळ्यांना.
#shivajimaharaj #travel #abhivyakti
Email:abhivyakti1965@gmail.com

Пікірлер: 914
@laxmikantdalvi1962
@laxmikantdalvi1962 Жыл бұрын
२७ मजल्याच्या अंबानीच्या घरात पण अशी कल्पकता नसेल , धन्यवाद खूपच सुखद अनुभव
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
ते भाट्या बनीया च घर आहे
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 Жыл бұрын
Pratyekache vichar vegle astat .koni hin nahi
@prathamesh9493
@prathamesh9493 Жыл бұрын
Tyach tula kay padalay re.... Fuktya... Tuzya Bhavi PM chya ghari tari aahe ka he😂😂😂.
@abhijitsaraf5534
@abhijitsaraf5534 Жыл бұрын
Tyacha yachyashi kay sambndh
@sunildesai9527
@sunildesai9527 Жыл бұрын
आधी आत्मपरिक्षण करा.
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Жыл бұрын
अभिमान वाटतो सर, कणाकणात छत्रपती, बोलण्यात वागण्यात नव्हे तर प्रत्येक क्षण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देतात. खूपच छान.
@vivektadel4787
@vivektadel4787 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा तुम्ही बनवलेल्या या अप्रतिम स्वर्गाला मानाचा मुजरा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@sureshvithalpatil1388
@sureshvithalpatil1388 Жыл бұрын
सर आपले शिवप्रेम , वारसा जपनूक पाहून धन्य झालो.
@Anandagroagencies
@Anandagroagencies Жыл бұрын
घर नाही तर स्वर्ग आहे जिथे महाराज विराजमान आहेत 🙏🏻
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Жыл бұрын
7:13
@vrindab1958
@vrindab1958 Жыл бұрын
संकल्पनेतून साकारलेल्या शिव स्मुतीला मानाचा मुजरा लाख लाख प्रणाम धन्यवाद
@subhashkhade8060
@subhashkhade8060 Жыл бұрын
अप्रतिम. माणसांनी मंन्नत च्या समोर फोटो काढण्यापेक्षा शिव स्पूर्तीच्या समोर काढावेत.❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
👍❤️
@vasantgawde7470
@vasantgawde7470 10 ай бұрын
अतिशय सुंदर शिव स्मुती आणि श्री शिवकाळातील देखावा उभा करणारे शिवप्रेमी कुटुंब प्रज्ञश आणि त्यांचे आईवडील यांना लाख लाख धन्यवाद.🙏
@ashwinhinge7743
@ashwinhinge7743 Жыл бұрын
मोळक परिवाराची घड्याळाचे काटे उलट फिरावे अशी जणू ऐतिहासिक वास्तूचं आपण दाखवलीत, सर आपले खूप खूप आभार. लवकरच प्रत्यक्ष पाहण्याचा योग यावा ही प्रार्थना . जय हो 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Жыл бұрын
तुमच्या सारख्या विचाराचा मराठी तरुणांनानी बोध घ्यावा जयभीम जय शिवराय
@anilmanere5395
@anilmanere5395 Жыл бұрын
डोळ्याचे पारणे फिटले ❤❤❤❤ जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
@DilipChavan-pr8xe
@DilipChavan-pr8xe 10 ай бұрын
खूप छान...आपले विचार... आणि ते कृतिशील विचारवंत कुटुंब...हे सर्व सध्या दुर्मिळ आहे.
@kundanjadhav291
@kundanjadhav291 Жыл бұрын
बाप रे बाप...हे सगळ बघतांना अक्षरशः अंगावर काटे अन डोळ्यात आसू येत होते...
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
हे घर नसुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळा यांचा गंड किल्ला आहे.जय.भवांनी.जय.शिवराय
@nileshgaikwad2156
@nileshgaikwad2156 Жыл бұрын
मालका आधी, सर्व बांधकाम करणाऱ्या कलाकारांचे खूप धन्यवाद जी अशी वास्तू या काळात सत्यात साकारता आली ❤❤
@anilmanjare7882
@anilmanjare7882 8 ай бұрын
Agadi barobar aahe Tumach
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 10 ай бұрын
मुळीक कुटुंबीयांना मनापासून खूप खूप धन्यवाद.शुध्द नितळ मनाचा, बुध्दीचा मानवतावादी विचारांने जे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज,संत तुकाराम महाराज, भगवान गौतम बुद्ध यांच्या अतीशय सुंदर प्रेरणादायी प्रतिमा उभारुन आपल्या घराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक स्फूर्ती भवन बनवून समाजाला एक आदर्श प्रेरणा दिल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आभिव्यक्ती च्यानलला पण खूप खूप धन्यवाद. जय भीम जय शिवराय.
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 Жыл бұрын
अत्यंत सुंदर. परंतु पुरोगामी असणे म्हणजे देव नाकारणे नव्हे. स्वतः राजे सुद्धा पुरोगामी विचारांचे होते, परंतु तितकेच धार्मिक ही होते. 🏵️🏵️ जय भवानी 🏵️🏵️ 🌹🌹 जय शिवराय 🌹🌹
@asmitagholap2449
@asmitagholap2449 Жыл бұрын
Barobar
@akshaydhar-pawarpatilbelga8839
@akshaydhar-pawarpatilbelga8839 Жыл бұрын
Eakdam Barobar... Sarva Awadale Pan Jya Veli Tyane Aamhi Purogami Aahe, Nastik Aahe Gharat Devghar Nahi Tyavelich Video Thambavala... Karan He Sarva Devgharashivay Shunya Aahe...
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 10 ай бұрын
अनेकदा या वास्तु त जाण्याचा योग आला अप्रतिम ऐतिहासिक सुंदर कल्पकतेचि प्रचिती येते सामाजिक परिवर्तन चा वसा घेतलेल्या ज्ञानेश्वर मोळक साहेब अॅड शैलजाताई मोळक व प्रज्ञेश मोळक कुटुंबाचे मनस्वी अभिनंदन ही वास्तू आवर्जुन पहावी ही विनंती ....अॅड अतुल गुंड पाटील पुणे 14:00
@pankajgangurde-kk5mm
@pankajgangurde-kk5mm Жыл бұрын
मुळक परिवाराला पहिल्यांदा धन्यवाद आपण राजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩
@ghanashamsavant7067
@ghanashamsavant7067 10 ай бұрын
श्री ज्ञानेश्वर मोळक, यांना बऱ्याच वेळा भेटलो, परंतु त्यांनी घरामध्ये शिवसृष्टी निर्माण केली आहे ही माहिती पहिल्यांदाच कळाली. श्री मोळ क आणि सर्व परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज हे सर्व आस्तिक होते कुलदेवी, कुलदेवता याना मानणारे होते धर्म मानणारे होते धार्मिक होते
@Maharaje114
@Maharaje114 Жыл бұрын
Kahi murkhana hech kalat nahi
@jayshriram.6675
@jayshriram.6675 4 ай бұрын
🚩🚩Jay shree ram..🚩🚩 🚩🚩🚩jay shivray...🚩🚩🚩
@chandrakantshinde6902
@chandrakantshinde6902 Жыл бұрын
होळकर.कुटूंबाचै.मनोपुर्वक.आभिनंदन.हा.आदर्श.सर्वांनी.घेण्यासारखा.आहे.धन्यवाद.मोळक.साहेबांचा.त्या.ऐतीहासीक.निवासाचा.प
@shekharshinde7196
@shekharshinde7196 Жыл бұрын
प्रज्ञेश मोळक यांची अविस्मरणीय भेट घडवून एक अप्रतिम 'भेट' दिल्याबद्दल रविंद्रजी आपणास तसेच मोळक यांना मनापासून धन्यवाद!🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@shivdassuryawanshi6632
@shivdassuryawanshi6632 Жыл бұрын
अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रद्य्नेश मोळक परिवारातील सर्वानी जपलेली शिवप्रेरणा अभिनंदनीय आहे .युवकांना स्फूर्ती देतीलच.
@dipaliubale5429
@dipaliubale5429 Жыл бұрын
गौतम बुद्धाची मूर्ती खूप छान विचार आहे दादा तुमचे आणि तुमचे घर पण खु छान आहे जसे काय शिवाजी महाराजांचेच घर आहे
@kirtiughade9491
@kirtiughade9491 Жыл бұрын
खरचं अदभुत आहे हे सगळ....एकदा द्रौपदी ची अब्रू वाचवून कृष्ण देव महान झाले...पण लाखो आया बहिणींची अब्रू वाचवून स्वतः च स्वराज्य घडवणारे...शिव छत्रपती यांना तर काय म्हणावे लागेल...हाच खरा आपला देव आहे...त्याची पूजा झाली पाहिजे खर तर ❤❤❤
@Maharaje114
@Maharaje114 Жыл бұрын
Shri Krishna... Shri Ram yanchya katha aikun ch maharaj gladly madam
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Жыл бұрын
खूपच छान आणि अप्रतिम सुंदर ( नमोबुद्धाय. राजा अशोक साम्राट. माता जिजाऊ. जय शिवराय. जय भिम. जय महात्मा फुले साहू महाराज. संत तुकाराम महाराज. संत गाडगेबाबा. रामस्वामी पेरियार. भगत सिंग. जय महाराष्ट्र. जय भारतीय साविधान) सर तुम्हाला आणि ह्या माझ्या भावाला सॅल्युट करतो,
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 Жыл бұрын
शाहू महाराज *
@hprakash9091
@hprakash9091 Жыл бұрын
खूप छान वाटले हे सर्व शिव छत्रपती महाराजांच्या काळा मध्ये गेलो असे वाटले , जय जिजाऊ जय शिवाजी 🙏
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Жыл бұрын
प्रज्ञेश सर खूपच अभिमान वाटावं असचं आहे सगळं तुम्हाला हॅट्स ऑफ फक्त एक मनात आलं म्हणून विचारतो बंगल्याच्या गेट पासून एन्ट्री केल्या पासून ते शिव चौकट ते दिवाणखांना हॉल म्हणा हव तर सगळीकडे शिवराय व शंभूराजे मा साहेब अगदी माना पानाने आदराने प्रेमाने उपस्थितआहेत पण एवढ्या मोठया सुंदर वास्तूत त्यांना घरातील सर्वोच्च पवित्र स्थान की जिथे आपण सर्व नवं रस त्यागून राग लोभ अहंकार मी पणा लालसा कुबुद्धी वाईट विचार सोडून अगदी सोवल्या ओवळ्यात सुद्धा नत मस्तक होऊन एक कृपा भिलाषी सामान्य जीव होऊन बसतो त्या देव्हाऱ्यात स्थान देता आलं असत का महाराजांना हा मला स्वतः पडलेला प्रश्न तुमच्या सारख्या सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या उच्च वैचारिक संस्कारांनी ज्ञाना ने परिपूर्ण असणाऱ्या कुटुंबाने शिवराय शंभूराजे मातोश्री जिजाऊ हे युगप्रवर्तक अंगणा तून देव्हाऱ्यात विराजमान केले असते जसे तुमच्या सर्व आदरणीय कुटूंबातील प्रत्येक सदस्यां च्या हृदयात विराजमान आहेत तसे केले असते तर ह्या महाराष्ट्र देशातील प्रत्येक मराठी मनावर शिव छत्रपती न च्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रत्येक शिव पाईक यांना एक नवीन संकल्पना नवीन विचार दिशा मिळेल ज्यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात राहिला हे वाक्य आपण नेहमी एकतो तर ती व्यक्ती देव्हाऱ्यात का नको अस वाटतं कदाचित हा विचार अनेकांना अतिशयोक्ती वाटेल पण माझ्या राजाचा योग्य सन्मान होत असेल तर वेगळा विचार करायला काय हरकत आहे आणि तुमच्या सारख्या अनुकरणीय व्यक्ती की खरंच ज्यांच्या आचार विचारांच समाजाने अनुकरण कराव त्यांनी हे धाडस केल तर आम्हा शिवछत्रपती प्रेमी नपुढे आदर्श उदाहरण च होईल जेणे करून हॉल आंगण यातील शोभा दिखाव्या पेक्षा यथोचित सन्मान होईल हीच अपेक्षा हाच विचार आणि हो तुमच्यासुंदर भव्य दिव्य घरात शिव काळात असल्या सारखं आनंदायी भास नक्कीच होतोय ह्याही तुमच्या शिव छत्रपती न वरच्या प्रेमाला ह्या संकल्पनेला ह्याही नवीन विचारा ला आमचा आदराचा मानाचा मुजराच 🙏🏻🙏🏻
@JackenHegar
@JackenHegar Жыл бұрын
मोळक परिवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!!! वारसा आहे ठेवा.👏👏👏 More power to them.
@kishorshingne3457
@kishorshingne3457 Жыл бұрын
शिव स्फूर्ति--शिव सृष्टि दख्विल्य बदल धन्यवाद
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Жыл бұрын
आजचा दिवस सार्थ ठरला.श्री मोळक यांचे घर डोळ्याची भुक भागवणारी ठरली.त्यांची अभिव्यक्ती ;खासकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ चित्रासोबत घालवलेला दोनच तासांचे वर्णन आनंदाश्रू देऊन गेले.ईश्वर आपणास ऊदंड व सुखी आयुष्य देवो .🙏
@dr.alkanaik9931
@dr.alkanaik9931 10 ай бұрын
मी प्रत्यक्षात भेटून, पाहून अचंबित झाले होतेच...आता पुन्हा पाहताना खूप आनंद होत आहे...धन्यवाद!!
@bhavanishingrajput6783
@bhavanishingrajput6783 Жыл бұрын
""🚩शिव स्फूर्ती🚩"" अअअअअदभूत, अअअअअअअप्रतिम, अअअअअअअतिषय सुंदर कलात्मक राजवाडा आहे👌👌👌👌👌, जसे सुंदर घर आहे, तसेच त्यांचे प्रघल्भ , वास्तववादी विचार आहेत, विवेकवादी ,विचारवंत मोळक परिवाराची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच ठरेल, 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
@dr.alkanaik9931
@dr.alkanaik9931 10 ай бұрын
So proud of you Pradnesh .. खूप छान!! अप्रतिम.. अतिशय अभिमानास्पद!! माझी मैत्रीण शैलजाताई आणि मोळक सर..खूप कौतुकास्पदच..अनेक शुभेच्छा व धन्यवाद!!
@sheetalsurve518
@sheetalsurve518 Жыл бұрын
तुम्हाला माहित नाही तुम्ही किती सुंदर वास्तू आम्हाला दाखवली आहे अक्षरशः भारावून गेले अंगावर शहारे आले अगदी त्या काळात गेल्यासारखे वाटले महाराजाना ,आई जिजाऊ यांना पाहिल्या सारखे वाटले खूपखूप आभारी आहोत तुम्हा सर्वांचे मला खूप वाटते की आपल्या सरकारने महाराजांचे गड किल्ले ज्यांची पड झड झाली आहे त्यांना दुरुस्त करावे पुन्हा ते पहिले जसे होते तसे करावे राज्यांचा इतिहास त्यांची तलक बुद्धी हुशारी आपल्याला व पुढील पिढीला समजावी या साठी सरकार बरोबरीने आपणही प्रयत्न केले पाहिजेत .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@meghatilekar9720
@meghatilekar9720 10 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम कलाकुसर,ऐतिहासिक वास्तुचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे 👏👏
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
घर सुंदर पण विचार धारा त्याहून सुंदर धन्यवाद,,,ऐक पुरोगामी योध्याची भेट आनंद देऊन गेली,,,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद..
@prakashkamble246
@prakashkamble246 Жыл бұрын
एकच तात्पर्य ओळ म्हणजे आपण पाहुणे आहोत पाहुण्यासारख जगाव व्वा आणखी एक महाराजांचे जे मुळ चित्र दाखविले पाहुन खरच शहारे आले आणि पाणी आले. आम्हाला व्हिडिओ पाहताना अशी अवस्था तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिले.काय भावना असतील खरच एकदा भेटावच लागेल. तुम्ही ज्या हातांनी स्पर्श केला त्या हातांचे दर्शन घ्यावे.
@subhashkothare1839
@subhashkothare1839 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@shivanandkapadnis2350
@shivanandkapadnis2350 Жыл бұрын
मोळक कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन व कौतुक ❤🙏🙏😊 जय शिवराय 🌹🙏🚩
@smitaparmekar3197
@smitaparmekar3197 Жыл бұрын
प्रदनेश मुलीक तुमचे पालक आणी तुम्ही,प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणादायीक आहात.विचार दिशा बद्लाला,तुच त्यागाला शत्शा प्रणाम.
@VINAYMORE100
@VINAYMORE100 Жыл бұрын
अभिव्यक्ती मुळे आम्हाला अप्रतिम असं घरातील शिवसृष्टी शिवप्रेमी शिवभक्त यांचे निवास्थान पाहण्याची संधी मिळाली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर ती आपण आजही असामान्य प्रेम करतो याचाही जिवंत उदाहरण आहे
@nanav.170
@nanav.170 Жыл бұрын
प्रज्ञेशजी आणि अभिव्यक्ती , तुमचे मनःपूर्वक खूप खूप आभार आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या युगाचा भ्रमंती घडवून आणल्याबद्दल !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Жыл бұрын
अद्भूत !खरा मावळा . प्रज्ञेश तुला तुझ्या आई वडीलांना हजारदा मानाचा मुजरा .
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏सर.अतिशय सुश्राव्य,सुंदर मुलाखतीचा आनंद मिळाला..मोळ्क सरांची ओळख व विचार प्रेरणादायी आहेत.त्यांचे घर तर शिव काळात नेते आपल्याला.अप्रतिम आहे.यातून त्यांचे महाराजां विषयीचे शिव प्रेम दिसून आले.भ्रमंती बद्दलचे विचार फारच छान व प्रेरक आहेत.ते म्हणतात त्या द्रुष्टीने भ्रमंती करायला पाहिजे.हे डोळस विचार व दृष्टीकोन सर्वांना सांगितले व अशा नावा प्रमाणे असणारे प्रज्ञेश मोळक यांची माहिती व कार्य सर्वांना या विदियोतून करून दिले यासाठी पोखरकर सरांचे आभार..नेहमीप्रमाणे वेगळी मुलाखत पाहता आली..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 Жыл бұрын
एक नंबर अदानीला अंबानी च्या घरात नाही असे अनमोल रत्न आहे आपल्या कडे आपले मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन ❤❤❤❤❤💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Nitinpatil-bm2so
@Nitinpatil-bm2so Жыл бұрын
very nice ...महारांजाच्या आठवणी मनात घर करून गेल्यात 👌👌🥰🥰🚩🚩🚩🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय
@sandeepshirgave5056
@sandeepshirgave5056 Жыл бұрын
अतिशय सुंदर... अभिमानास्पद आहे प्रज्ञेश पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.. केलेच्या दृष्टीने निसर्गाकडे पाहतो आहेस आणि तू जगासमोर मांडतो आणि आम्हाला ते पाहता येते याचा खूप आनंद आहे❤🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 Жыл бұрын
जय श्री राम जय भवानी जय शिवराय खुपचं सुंदर असे वाटते की आपण पुरातन काळात गेलो हे नवीन पिढीला प्रेरणादायी आहे खुप खुप शुभेच्छा साहेबांना
@prafullsonkamble894
@prafullsonkamble894 Жыл бұрын
प्रवासातून जीवनाचा प्रवास जगण्याची कला शिकावी या मंत्र मला खूप चांगला वाटला. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉
@prakashkadam4557
@prakashkadam4557 20 күн бұрын
सर खरंच खुप आनंद अन् अभिमान वाटला ही मुलाखत पाहतांना. प्रज्ञेश भैय्या व कुटूंबीयांची कल्पकता अतुलनीय आहे. आई-वडीलांचे विचार, संस्कार प्रज्ञेशने तंतोतंत आत्मसात केल्याचं प्रतीत होतंय. या सर्वांचं शिवप्रेम किती सच्चे व निखळ आहे, हे पदोपदी जाणवतेय. खुप धन्यवाद, तसेच प्रज्ञेश मोळक व कुटूंबीयांना मनपुर्वक शुभेच्छा! जय जिजाऊ, जय शिवराय!😊🙏🏻
@Hiteech555
@Hiteech555 Жыл бұрын
खुपच ग्रेट भेट आहे सर ❤❤ प्रज्ञेश सरांचा उपक्रम खरोखरच एक इतिहास आहे ❤❤❤🚩🚩🚩🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@vikasgaikwad7280
@vikasgaikwad7280 11 ай бұрын
त्या मूळ चित्रांच्या प्रतिकृती मिळू शकतात काय.
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e Жыл бұрын
अतिशय उत्तम वास्तू दाखवल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
@jayawantdesai3525
@jayawantdesai3525 Жыл бұрын
प्रज्ञेश साहेब....खुप छान माहिती दिलीत....आणि घराची रचना तर अप्रतिम आहेच...पोखरकर साहेबांचे सुध्दा धन्यवाद 💐🙏....
@milanshinde4318
@milanshinde4318 Жыл бұрын
असं सुंदर घर बघायला सुद्धा मिळणार नाही आता...
@rajendrakolekar3764
@rajendrakolekar3764 Жыл бұрын
🙏 खरोखर अप्रतिम 🚩🚩 प्रत्येक राज्य कर्त्याने यातून नकी बोध घेतला पाहिजे... 🙏 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
@ganeshenterprises6514
@ganeshenterprises6514 Жыл бұрын
मोळक कुटुंब खुप खुप धन्यवाद
@vishalsinghmohite
@vishalsinghmohite Жыл бұрын
खरा शिव भक्त आहे महाराजा चा मावळा आहे आदर सत्कार केला कोटि कोटि प्रणाम करतो
@sureshkadam4960
@sureshkadam4960 Жыл бұрын
सुंदर
@sunillahane7067
@sunillahane7067 Жыл бұрын
सर खूप सुंदर आहे घर तुमचं व ऐतिहासिक वारसा जपला व खरा इतिहास जीवंत ठेवला
@ashadeshmukh2281
@ashadeshmukh2281 Жыл бұрын
खुपच सुंदर आहे
@sagarbhau2112
@sagarbhau2112 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम शिववास्तू.....👌👌🚩🚩 जय शिवराय.....🙏🙏🚩🚩 या पुढे अंबानीचा बंगला पण फिका पडतो..... धन्यवाद सर छान मुलाखत...👌🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@sandipkore237
@sandipkore237 Жыл бұрын
अद्भुत
@dhairyasheelraopatil9093
@dhairyasheelraopatil9093 Жыл бұрын
खूपच सुंदर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी आपल्या आठवणी जतन करून ठेवली
@dharampalgaikwad191
@dharampalgaikwad191 Жыл бұрын
मधयम मार्ग खरच urja👌 देणारी आहे असा उल्लेख करून भाऊ प्रज्ञेश नि स्वतः प्रज्ञावंत आहेत असा परिचय मिळाला
@JiyaDeokar-wl6qg
@JiyaDeokar-wl6qg Жыл бұрын
सर्व अप्रतीम आहे . जय शिवराय 🙏🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
जय शिवराय 🙏
@GeetaMate-qk8zd
@GeetaMate-qk8zd 6 ай бұрын
आपले घर हे आपल्या विचारातून घडतं.. .हे प्रत्यक्ष पाहीलं.. . केवळ मोठेपणा करीता नाही तर महाराजांबद्दलचे नितांत प्रेम आणि भारतीय संस्क्रूतीचा मेळ प्रज्ञेश चे हे वैचारिक घर.... वाचा, बघा त्यातून आपण नक्कीच काही तरी घेऊनच जाणार... खूप छान वास्तूसौंदर्य आणि विचारसौंदर्य....
@samidha1234
@samidha1234 Жыл бұрын
As an architect and Shivpremi not only appreciate thought behind your designer home but hats off to Pradnesh's parantism which is Practical, Wide and based on exploration and acceptance. Today's Youth know the real power of research, knowledge and can definitely interpret as and inculcate if parenting is so Value based and nonburocratic. I hv been to Europe but was unaware about this real photo fact file about Maharaj... Thanks.
@kailasgawadeonlydilipsheth588
@kailasgawadeonlydilipsheth588 Жыл бұрын
प्रज्ञेश खुप खुप धन्यवाद, तुझी माझी दोन तीन वेळेस भेट झाली पण जास्त बोलता आले नाही.मला अभिमान आहे तु माझ्या शालेय मिञाचा पुञ आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा.
@omkaroak2626
@omkaroak2626 Жыл бұрын
खूप छान. रामदास स्वामींची मूर्ती सुद्धा फार छान आहे. "शिव स्फूर्ती" अगदी नावाप्रमाणेच आहे. धन्यवाद
@sagardeshmukh1008
@sagardeshmukh1008 Жыл бұрын
Te pahile disale 😂
@allauddintandel4017
@allauddintandel4017 Жыл бұрын
अतिशय उत्तम कामगिरी आणि पुरोगामी महाराष्ट्राची जतन करण्यासाठी।
@55ruturajshinde91
@55ruturajshinde91 Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय भवानी जय, ताराराणी माँसाहेब 🚩🧡🚩🚩🧡 जय सई राणी साहेब , जय येसुबाई माँसाहेब 🧡🙇🚩
@suhaspujari5462
@suhaspujari5462 Жыл бұрын
पाणी मासा खेळे त्यास गुरू कोण असे__महात्मा जोतिबा फुले
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
Tya Mashyachi Aai.
@vivekranadive2388
@vivekranadive2388 Жыл бұрын
Noble thoughts put by the youngster 👌👌 Highly appreciated 👏👏 Keep inspiring 👍👍 God bless you ❤❤❤❤❤
@sureshgaikwad852
@sureshgaikwad852 Жыл бұрын
Everyone should follow this lifestyles and ideology. Thanks Abhivyakti and Molak family.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@ravimalekar1830
@ravimalekar1830 Жыл бұрын
सुरेख अशी कल्पना आणि रचना. आम्ही पाहुन धन्य झालो. जे सरकार ला जमल नाही , असे आमच्या शिवभक्ताने करून दाखविले शिवकाळात गेल्यासारखे वाटते
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 Жыл бұрын
मोळक सर अप्रतिम छान आपल्या शिवकार्याला सलाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
@realownerofindia2358
@realownerofindia2358 Жыл бұрын
जसा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ यांचा खरा इतिहास या कुटुंबीयांनी समजून घेतला आणि जगासमोर मांडत आहेत तसा प्रत्येक कुटुंबाने खरा इतिहास समजून घ्या. या कुटुंबीयांना मानाचा मुजरा पोखरकर साहेब आपले खूप खूप आभार आहे असा व्हिडिओ दाखवुन आपण खुप मोठे काम करताय. आपल्या छत्रपती महाराजांचं कार्य खूप मोठ आहे. या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. पण काही घाणेरड्या वृत्तीच्या लोकांनी आपल्यावर वर्षानुवर्ष लादलेला काही खोटा इतिहास लिहून ठेवला आणि त्याच काही गोष्टी आपण सहन करत आलो.पण आता सर्व सत्य परिस्थिती आणि खरा इतिहास लाखो मावळे तयार होऊन खऱ्या गोष्टी जगासमोर दाखवणार यात शंका नाही.... सत्याला वेळ लागतो पण सत्य कधी हरत नाही... आपणास क्रांतिकारी जय भिम जय शिवराय जय आदिवासी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@hrishi_t
@hrishi_t Жыл бұрын
सुंदर वाक्य पृथ्वीवर आपण भाडे तत्वावर राहायला आलोय 💙
@SarveshBhoir-w3u
@SarveshBhoir-w3u Жыл бұрын
तुमची घराची मांडणी आणि त्याची संकल्पना महाराजांचे जोडलेले आहे ते अतिशय सुंदर आहे जसा तसा इतिहास तुम्ही डोळ्यापुढे उभा केलेला आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने स्पष्टीकरण देत आहेत ते सुद्धा खूपच छान आहे थँक्यू की तुम्ही जुन्या काळातला इतिहास अजून सुद्धा जिवंत ठेवलेला आहे
@siddharth_deshmukh
@siddharth_deshmukh Жыл бұрын
जय जिजाऊ प्रज्ञेश दादा 😊 'शिवस्फुर्ती' ही आपली ऐतिहासिक वास्तू पाहून खरच मनस्वी आनंद झाला. 👌 वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबाला कृतिशील जोड देण्याचे विलक्षण काम आपल्या सर्वांच्या सहभागातून होतेय, याचा अभिमान आहे. 💐 लवकरच प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. रवींद्र पोखरकर आणि 'अभिव्यक्ती'च्या संपूर्ण टीमचे धन्यवाद ! 😊👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@amitkodape1837
@amitkodape1837 Жыл бұрын
खूप सुंदर घर आहे जणू काही स्वर्गच,आणी ज्या प्रमाणे त्यांनी घराच विश्लेषण खूप ते खूप सुंदर.
@VK-uh5qn
@VK-uh5qn Жыл бұрын
पोखरकर सर 🙏 अभिव्यक्ती यूट्यूब चॅनेल द्वारे आपण मोडक कुटुंबाने 'शिवस्फूर्ती ' वास्तुची रचना, जडणघडण , आणि शिवकालीन दृष्टांत साक्षात मनाला आणि डोळ्याची पारण फेडावी असं वाटलं. त्याबद्दल आपलं आणि मोडक कुटुंबाच आभार आणि खूप खूप धन्यवाद 🙏🙏. खास करून प्रज्ञेश मोडक यांचं विशेष कौतुक आणि आभार... अभिनंदन 💐💐. प्रज्ञेश सारखा तरुण व्यक्ती वाटलं नव्हतं इतका गाढा अभ्यासू , विनयशील, देहबोली.. वाणी साहित्यिकालाही विचार करायला लावेल अशी आहे. प्रज्ञेश बद्दल शब्द अपुरे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज,छ.शंभाजी महाराज, माँ. जिजाऊ, संत तुकाराम महाराज , आणि भगवान गौतम बुध्द यांचं शिल्पातुन आणि वास्तुद्वारे जी माहिती प्रज्ञेश यांनी दिली त्याबद्दल आपले आणि प्रज्ञेश मोडक आणि संपूर्ण मोडक कुटुंबाचे आभारी आहे 🙏. .मी विवेकानंद भामरे धुळ्यात राहतो मी पुण्याला माझ्या मुलांना आणि फॅमिलीला हे बघून आपलं शिवस्फूर्ती बघण्याची इच्छा आहे. तरी आम्ही आलोत तर आपली परवानगी मिळेल का...
@shailajamolak5185
@shailajamolak5185 Жыл бұрын
Welcome.. ❤️🙏
@suhasjadiyar9720
@suhasjadiyar9720 16 сағат бұрын
सर सर्वच अद्भुत आहे, पण तुम्ही उल्लेख केला आहे घरामध्ये देवघर नाही ज्या शिवरायांनी देव, देश, धर्मासाठी स्वराज्य घडवलं त्याच ही स्मरण असू दया... 🙏🙏
@truptienterprises8492
@truptienterprises8492 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@sarjeraojadhav2720
@sarjeraojadhav2720 Жыл бұрын
आधी तुला आणि तुझ्या आईवडीलांना माझा मानाचा त्रिवार मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपण उभारण्यात आलेल्या सर्व आठवणी डोळ्यासमोर तो स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात मलाच काय माझ्या आजोबांना पंजोबानाही माहीत नाही परंतु त्यांची आठवण म्हणुन आपण जो नजारा उभारला तो या काळातील आमच्या सारख्या इतिहास प्रेमी आणि छत्रपतींच्या चाहत्यांना आपण तनमनधन चा वापर करून इतिहासात जाण्याची प्रेरणा मिळाली मी खरोखर धन्य झालो आपणास आपल्या परिवारास माझे परिवारा कडून लाख लाख धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@srikantsutar8003
@srikantsutar8003 Жыл бұрын
अद्भभूत माहिती प्रज्ञेश..ची विचार सरनी आणि नव नवीन कॉसेफ्ट मनाला प्रभावित होऊन गेले मनापासुन आभार 🌹💐🕉️👌🏼
@dpmg4917
@dpmg4917 Жыл бұрын
सुंदर वास्तु त्यात फक्त आई तुळजाभवानी ची प्रतिमा हवी होती
@eknathjaunjal9401
@eknathjaunjal9401 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
@vandanapalekar8401
@vandanapalekar8401 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌खुप सुंदर... याला म्हणतात मनापासून आदर असणे.. भारावून टाकणार आहे सर्व... आपल्या कल्पकतेला आणि ही कल्पकता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सहभागी असणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार... 🙏🙏 धन्यवाद
@arunawaghole3229
@arunawaghole3229 Жыл бұрын
🎉 अतिशय सुंदर शिवशाही जतन केली.अभिनंदन
@amarkarekar5461
@amarkarekar5461 Жыл бұрын
आत्ताच्या नविन पिढी साठी छान प्रेरणा देणारा आहे.... अतिशय सुंदर विचार जीवन पद्धती
@Naru1985
@Naru1985 Жыл бұрын
खूपच सुंदर मोळक साहेब मुजरा तुम्हाला 🙏🏻🙏🏻
@rajeshkarpe1845
@rajeshkarpe1845 Жыл бұрын
🚩🚩जय शिवराय 🌞 युट्यूबवर मी पाहिलेला एक अप्रतिम व्हिडीओ.प्रज्ञेशसरांचा व त्याच्या परिवाराचा मी खुप आभारी आहे. त्यांनी खुप सुंदर घर बांधले व जपले आहे. मला घराची अंतर्गत सजावट व अद्वितीय शिवपट्टी खुप आवडली. रविंद्रसर तुमचेही आभार .🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@NishikantJagtap
@NishikantJagtap 6 ай бұрын
खूपच सुंदर खरा शिवप्रेमी भेटला आम्हाला
@India-or2so
@India-or2so Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏... माझ्या घरात अशी एक रूम मी नक्कीच बनवेल 🙏🙏
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Жыл бұрын
तुमचा रूम हा शब्द किंवा विचार फार आवडला जिथे आपण राहतो तिथे रूम नक्कीच बनवा ज्यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात राहिले त्या देव्हाऱ्यात ठेवा पण दरवाज्या बाहेर शो पीस सारखं करू नका
@shivrajkshirsagar1009
@shivrajkshirsagar1009 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर मी ऐकून होते गीड्डे काकू कडून शैलजा ताई पुस्तक खूप वाचते आवड आहे मला जय शिवराय
@anilwaghmare2015
@anilwaghmare2015 Жыл бұрын
अति सुन्दर. .. जय भिम.. जय शिवराया
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 Жыл бұрын
Excellent, great Pradnesh Muluk . I am very much delighted to see you are your father have created and maintained the history of Shivaji Maharaj. I do not find words to narrate your enthusiasm, spirit devotion and hard work and achievement you did in your life and short period is very splendid. Salute to you and the speaker of Abhivyakti . Cbb
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम 👌 खऱ्या इतिहासाला साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 👍 शिवाजी महाराज हे एक उत्तम business man होते यावर एखादा episode बनवाल का ?
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
महाराज केवळ बिझनेसमनच नव्हे तर बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांना चाकोरीबध्द करणे चुकीचे ठरेल तेव्हा त्यांच्या सर्व गुणांचा किमान प्रत्येकी एकतरी व्हीडीओ व्हावा लोकांना ते मार्गदर्शन ठरेल
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Жыл бұрын
@@shakuntalarane4322 off course I know
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН