असा माणूस मी अजून पर्यंत पहिला नाही दीड तास सलग बोलत्यात आणी संस्कृत मराठी हिंदी उर्द इंग्लिश इतक्या भाषा आणी कोणतही पुस्तक जवळ नसताना इतकी नाव लक्षात असतात हे एक वैशिष्टे आहे माझे नशीब की मला हा व्हिडिओ बघाला मिळाला काका नथमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤
@akshaysonawale.14452 жыл бұрын
महाराजांवर असलेलं प्रचंड प्रेम, इतिहासाचा सखोल शास्त्रशुद्ध अभ्यास, उत्तम वक्तृत्व, विस्तृत व सोप्या भाषेत ऐतिहासिक घटनांची मांडणी. हा खरा महाराष्ट्र धर्म ॥खूप खूप धन्यवाद श्री.निनाद सर.
@arvinddorage6742 Жыл бұрын
स्मरणशक्तीची दाद द्यावी लागेल ऐसा वक्त होणे नाही आदरणीय परमपूज्य निनाजी बेडेकर साहेब पुन्हा जन्माला या आमच्यासाठी
@gmilind3 жыл бұрын
सरस्वतीचा वरदहस्त , महाराजांबद्दल प्रचंड प्रेम आणि इतिहासाचा अभ्यास म्हणजे श्री निनाद बेडेकर . तुम्हाला नमन .
बेडेकर साहेब म्हणजे साक्षात जिवंत इतिहास. साहेब तुमचे खूप खूप आभार. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jaywantshinde74974 жыл бұрын
माझं भाग्य,, आंम्ही 6जण 1987साली रायगडला गेलो होतो तेव्हा बेडेकर साहेबानी आम्हाला पूर्ण रायगड व, इतिहास समजाऊ सांगितला होता
@ashishnarkar52954 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/naO5doh9g6eehK8
@vaibhavchambhare2273 жыл бұрын
Atta kay karta ahe mg tumhi..ani kuthe ahe
@ashishnarkar52953 жыл бұрын
@@vaibhavchambhare227 तुमच्या वरील Type केलेल्याचा अर्थ लागत नाही नेमक काय म्हणायचं आहे?
@vaibhavchambhare2273 жыл бұрын
@@ashishnarkar5295 tumhi khup purvi tithe gelat...1987 la . Mg atta kay karat ahat tumhi ani kase ahat
@adinathshirsat44293 жыл бұрын
Lll
@Nidha_31883 жыл бұрын
Timeless management techniques of the great Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩🚩 1.Leading by example 2. Flawless Planning 3. Stainless Character 4. Organization and empowerment 5. No compromise on core Value 6. HRD and Retention 7. Alliance of good people and institution 8. Learning from mistake 9. Vision 10. Courage 11.Communication
@antuwarule13 жыл бұрын
Pin it
@avtech7743 жыл бұрын
VV GREAT SIR 👍🏻👍🏻👍🏻... TY ONCE AGAIN.. 👍🏻👍🏻👍🏻
@pandian1010103 жыл бұрын
This helped to understand better. Than you
@shivratnakapse84623 жыл бұрын
Last one is optimism
@Someone345y2 жыл бұрын
How did he create an army that was willing to stake everything for him ?
@akshaya4503 жыл бұрын
हा माणूस शिवाजी महाराज आधुनिक जागतिकीकरणाच्या आणि मॅनेजमेंट च्या भाषेत सांगतो. याने महाराज कॉर्पोरेट वर्ल्ड मधील तरुणांना अधिक चांगले आणि दीर्घ काळ समजतील.
@satish79wagh2 жыл бұрын
Iiii
@ShivswarajyaOrganisation2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqmUoJSnrc-KndU राजकारण Special || मराठी माणूस || राज करण्याचे एकमेव कारण "राजकारण" 🙏
@snehagawde41892 жыл бұрын
@@ShivswarajyaOrganisation a7>.)+")
@snehagawde41892 жыл бұрын
\A
@ShivswarajyaOrganisation2 жыл бұрын
@@snehagawde4189 तुमी कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे की राजकारण्यांचे गुलाम? kzbin.info/www/bejne/amiyimqMe9-po9U नक्की पहा!! 🙏🙏
@dhirenghatge2 жыл бұрын
निनाद बेडेकर यांच्या मुखातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन प्रसंग ऐकायला खुप छान वाटतात.👍👌
@shrionline17332 жыл бұрын
अप्रतिम..... या माणसाचा बुद्ध्यांक तपासला तर आइन्स्टाईन इतका असलाच पाहिजे.
@hemantbhoyar17593 жыл бұрын
बेडेकर सरांचा अभ्यास फार आहे. त्यांना बारीक बारीक नावांसहित प्रसंग माहीत आहे .स्मरणशक्ती फारच तीक्ष्ण आहे
@PreciaPharma5 жыл бұрын
Ninad Bedekar is great Historian and always speak with Data. By his Going we have lost very valuable Man of Maharashtra. I salute every one who spend their life time in research which becomes guiding light for all of us.... "Naman"
@ashishnarkar52954 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/naO5doh9g6eehK8
@bhalchandrakarkhanis64673 жыл бұрын
What's the condition of maharashtra Today..
@sigmainternational57303 жыл бұрын
I am indebted to Bedekar Sir
@rajeshshinde77723 жыл бұрын
Good afternoon
@gajanansudhakarraosuryawan98054 жыл бұрын
शब्द च नाहीत.साक्षात शिवकालीन दिवस दाखवणारे थोर मार्गदर्शक.मानचा त्रिवार मुजरा.
@shubhamshinde1998.9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज पर्यंत जर कोणी चांगला इतिहास सांगितला असेल तर ते हे आहेत श्री. निनाद बेडेकर सर... धन्यवाद सर तुमचा मुळे आज महाराजांन बद्दल एवढ सर्व कळतंय आणि ते ही अचूक पने समजते.
@sanil9994 жыл бұрын
निनाद राव बेडेकर यांची अनेक व्याख्याने समोर बसून एकण्याचे भाग्य गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मुळे आम्हाला लाभले.. जय श्री राम...
@jaywantpatil36532 жыл бұрын
मा.कै. निनाद सर ज्ञान तपस्वी!! ओघवती वाणी!! फार उशिरा ऐकले सर!💐💐 विनम्र अभिवादन!
@abhijit7212 жыл бұрын
The Great Great King श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि ज्ञानी श्री निनाद बेडेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@sandeepjadhav82515 ай бұрын
जेवढं ऐकावं तेवढं कमीच वाटतं... महाराजांचं कर्तृत्व व सोबत बेडेकर साहेबांचं ज्ञान आणि वक्तृत्व ❤
@PavanMote3146 жыл бұрын
धन्यवाद बेडेकर साहेब.तुम्ही दिलेल्या या अप्रतिम माहीती बद्दल.👌👌👌 जय जिजाऊ🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩🚩
@ajayshah94213 жыл бұрын
People of Maharashtra r very fortunate to have a great teacher,inspirar,motivater, guiding parent like u.
@rajaramkandekar50073 жыл бұрын
मा. निनादजी आपल्या ओघवत्या भाषा शैलीबरोबर अभ्यासपूर्ण, सप्रमाण इतिहास अभ्यासण्याचे तंत्र अवगत हे महत्तप्रयासाने देखिल साह्याने होणे शक्य नाही. यासमहा आपल्या शिवाय कुणालाही शक्य नाही. पाणिपताचे महत्त्व आपल्यामुळेच आभ्यासने शक्य झाले. गडकिल्ल्यांनी राज्य संरक्षण व संमृध्दी कशी आणावी हे तंत्र आपल्यामुळे आम्हास समजले. देव आपणास दीर्घ आरोग्य लाभो. जय शिवराय!
@saurabhjadhav36805 жыл бұрын
जबराट !!! यापलीकडे काहीच नाही ❤️.
@Prafullit03 жыл бұрын
आज अचानक या channel ला पाहायला मिळाले. एक एक सत्र आणि व्यक्ती एकताना मस्त वाटतंय. COEP मध्ये सुरू असलेला अशा activity बद्दल ऐकले होते. खूप छान.
@shahajikarande84952 жыл бұрын
निनाद बेडेकर साहेब आपणास नमस्कार आपल्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते आहे आपला अफाट असा अभ्यास आहे आम्हाला आपला अभिमान वाटत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manoharpatil67953 жыл бұрын
शत शत कोटी नमन श्री निनाद बेडेकर यांना. हर हर महादेव. जय शिवाजी जय भवानी.
@ganeshjadhav35222 жыл бұрын
कारण जगावं कसे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले तर देश, माती आणि धर्मा साठी मरावं कसं हे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले... जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभू राजे...
@Neerajpl73 жыл бұрын
Proud to be COEPian. ❤ One of the best talk. "The Great Chatrapati Shivaji Maharaj" 🚩
@rahulbachhaw97382 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा मॅनेजमेंट कौशल्य खूप अप्रतिम सांगितल्याबद्दल सर तुमचं अभिनंदन तुमच्या गोड भाषेत सांगितल्याबद्दल अजून खूप अभिनंदन
@ashokashtekar42654 жыл бұрын
There is no body in this world who is like Shivaji Maharaj. Our today's Bharat India is live because of Maharaj only. A Mountain of Charecter, Bravery, Suprem Managment, Excellent Diplomacy and Magnificient Tactical Movements for battles!!! Dhanya Dhanya Shivaji Maharaj!!!! Koti Koti Pranam for Your Great visions!!!!!
@amolmarathe7325 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांच्या बद्दल इतकी विस्तृत माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद सर. धन्य आम्ही सर्व या शिवभुमित जन्माला आलो.
@shreeu54072 жыл бұрын
प्रदीर्घ काळ केवळ आणि केवळ शिवचरित्र अभ्यास .... !!! निनाद बेडेकर सर
@shrinivasnigade8807 Жыл бұрын
निनाद बेडेकर सर , मनःपुर्वक नमस्कार .. तुमची स्मरणशक्ती अफाट आणि अचंबित करणारी आहे . सण वार , राजे , सरदार , छंद , कोणता किल्ला कुठे आहे कोणत्या पर्वत रांगेत आहे त्याची भौगोलिक परिस्थिती या सर्वांच्या सखोल अभ्यास थक्क करून सोडतो ... आताची गावाची नावे पूर्वी ची नावे सर्व तोंडपाठ या आपल्या इतिहासा बरोबर जगाच्या इतिहासाची ऊत्तम जाण ... या सर्व जाणीवेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध गुण अलगत उलगडलेत खुप खुप मनःपुर्वक धन्यवाद ... आयोजक आणि ही व्हिडिओ फीत जपुन ठेऊन अशी प्रसारित केल्या बदल आपले ही हृदय पुर्वक ऋणी आहोत ... 🙏🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🙏
@pra_103 жыл бұрын
किती खोल अभ्यास आहे निनाद सरांचा. अप्रतिम.
@SirfBhartiya6 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती. संदर्भ व पुराव्यांचा बारिक व खोलवर अभ्यास. बऱ्याच जागांना स्वत: भेट दिलेला जाणवते.
@mukundkharge25464 жыл бұрын
Very good Information
@ganeshjadhav35222 жыл бұрын
अप्रतिम... छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूपच छान आणि सुंदर व्याख्यान होते.. बेडेकर सरांचा अभ्यास खूप प्रचंड आहे... त्याबद्दल मनापासून प्रणाम आणि धन्यवाद... पण ..,, ही लोकं छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल काहीच बोलत नाहीत...
@adwait73 Жыл бұрын
Waah Rao.. bamnacha kautuk chal lay....To tumhala maharajan cha sangnar ani tumi aiknar. Hech divas yayche baaki aahet
@pushpapawar44223 жыл бұрын
अप्रतिम ऐतिहासिक( स्पेशली ) शिवाजी महाराजांच्या बद्द्ल अभ्यास 🙏🙏
@makarand19854 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaja na Koti Koti Pranam !!!! Proud to be Maratha !!!
@shrinivasjagtap63164 жыл бұрын
Sir, Excellent ..........................you are genius, fabulous researcher.... every detail is in your brain ....(Entire lecture without reading...dates, small details and poems and what not...) What kind of efforts you have taken.. I am just thinking ....... plus your fantastically co related the history with the latest management and technical concepts....like...Just In Time , SWOT...and others after listening to your lecture I am inspired to do more study and in detail ...you have taught us how to study, think, analyze and present also......... GREAT Sir..........
@hanifmukadam22323 жыл бұрын
Great knowledge of history...I could feel the moments listening to him...looked better than the movies and serials...so much to know...jai shivaji Maharaj...
@pradyumnagagare2332 Жыл бұрын
*Chatrapati Shivaji Maharaj
@suyogghadling49593 жыл бұрын
आज जगात Knowledge कोणीही free देत नाही...सर तुम्ही data collect and analyze करून इतिहास सांगीतला.....धन्यवाद..🙏🙏🙏
@manojnair35006 жыл бұрын
kooti kooti dhanyawaad ......just listen to this great soul.........amazing
@ashishnarkar52954 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/naO5doh9g6eehK8
@thesiddheshwar21153 жыл бұрын
This is the power of knowledge gained by the passion of reading the history and other subjects continuously .The wiseness of Shri. Ninad Bedekar Sir effectively seen in his talking. They thoroughly gives us information that he knows about Shivkalin History which he have read in his passionate life about Shikalin History. His wiseness shows us about his knowledge gained by his passion about History .
@patilvaibhav9996 жыл бұрын
I wonder how do he remember all the names, great great great salute you sir.
@akashsolanke42913 жыл бұрын
Aayushya bhar study keli tyanni, tyamule naav lakshat asave
@thefact9693 жыл бұрын
Miss you Ninad ji bedekar saheb...🚩🙏
@mr.electron12113 жыл бұрын
Please provide this lecture in hindi or english such a brilliant source of knowledge & valuable information but language barrier keeping it out of reach of millions of indians. 🇮🇳🙏
@sudarshanpise22 жыл бұрын
Yes .. need to add English subtitles .. unfortunately Ninad Bedekar Sir is no More now..he died in 2015 ☹️
@deepakprabhudessai8676 Жыл бұрын
मी तर त्यांची व्याख्यान नियमित ऐकतो.....फारच छान,प्रेरणादायी
@Mr.VishalYadav97 ай бұрын
शत शत नमन..🙏
@abhay812-z4 жыл бұрын
बेडेकरांसारखे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही याचं खूप मोठे दुःख आहे
@arunade11684 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. आपला पुनश्च या भूमीत जन्म होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 💐🌹🙏🌹💐
@ashishnarkar52954 жыл бұрын
आम्ही भग्यवंत आहोत आम्ही जाणीवपुर्वक, सरांची प्रत्यक्ष व्याख्यान ऐकलं!
@prakashpalankar1050 Жыл бұрын
खरच उद्बोधक विशय.. आपण ह्या आजच्या तांत्रिक युगात आम्हा पर्यत पोहोचविलात या बद्धल खूपच धन्यवाद....आशा..
@mangeshkawade53236 жыл бұрын
bedekar samjayla ajun 50 years laagtil Maharashtrala 🙌
@dhirajjadhav296 жыл бұрын
Mangesh Kawade he was great historian ... Pn 9 varsh swarajya sathi Zunj denarya Sambhaji maharaj baddal far changl mat nahi mandle tyani .... 🤔
@unpat6 жыл бұрын
DHIRAJ JADHAV निनाद राव। बेडकर हे इतिहासकार होते त्यामुळे त्यांची मते ही उपलब्ध कागदपत्रांवर आधारलेली आहेत. संभाजी महाराजांना प्रत्यक्ष घरातून विरोध होता त्याशिवाय औरंगजेब सतत मराठेशाहीच्या मागावर होता. इतिहास हा अभ्यासण्यासाठी असतो आपण त्याचा संबंध व्यक्तिगत स्वाभिमान आणि गर्व बाळगण्यासाठी करतो
@dhirajjadhav296 жыл бұрын
unpat घरातून विरोध होता कि अजुन कुणाचा ?? ९ वर्ष केलेला पराक्रम महाराष्ट्र विसरणार असेल तर आपल्या सारखे करंटे आपणच । ज्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र पेटून उठला ते संभाजी राजे महाराष्ट्रास महत्वाचे वाटतात , बाकी तुम्हाला ते नसतील वाटले । निनाद सरांचे शिवरायाबद्दल ची व्याख्याने खुपच आवडतात मला पण शँभु राजांवर एकही व्याख्यान त्यांनी केलं नाही याच आच्छर्य वाटते । निनाद सरांच्या सहकारी लोक होते त्यांनी तरी शंभु राजांचा पराक्रम मांडला ।
@unpat6 жыл бұрын
DHIRAJ JADHAV संभाजी राजांना घरातून विरोध नव्हता असं म्हणायचंय का तुम्हाला? शिवाजी महाराज्यांचा मृत्यू त्यामानाने लवकर झाला. संभाजी राजे हे 23 वर्षाचे असताना गादीवर आले. नवीन गोष्टींना विरोध होतो तसा त्यांनाही झाला. त्यांची कारकीर्द उणीपुरी 9 वर्षांची आहे. संभाजी महाराज्यांच्या विषयी कागदपत्रे फार कमी आहेत. त्यात विरोधी मते सुद्धा आहेत. त्यांचं बलिदान आणि ज्ञान यात काहीही वाद नाही परिस्थितीने त्यांच्यावर अन्याय केला हेही खरे. सत्ता पैसा यांचा संघर्ष होता तो इथे सामान्यांच्या घरात संपत्तीचे वाद होतात. ते तर राजघराणे होते. इतिहास हा इतिहासा प्रमाणे शिका. कोणाला देवत्व बहाल करू नका. शेवटी तीही माणसं होती.
@dhirajjadhav296 жыл бұрын
unpat देवत्व बहाल करण्याचे कारणच नाही पण जे सत्य आहे त्यास नाकारणे म्हणजे यास अज्ञान किंवा करंटेपणा किंवा द्वेष म्हणतात । संभाजीमहाराजांचे कर्तृत्व जर तुम्हाला महत्वाचे वाटत नसेल तर त्यांनतर आलेले पराक्रमी सेनापती , पराक्रमी पेशवे , पराक्रमी मराठा सरदार तर आपल्याला नगण्यच समजावे लागतील ,कारण चारी बाजूनी शत्रु येत असताना निकराने लढणारे संभाजीराजे आपल्याला महत्वाचे वाटत नाहीत मग इतरांचे कर्तृत्व फारच थोडे म्हणावे लागेल कारण संभाजी राजे एवढी प्रतिकूल परिस्थिती कोणत्याच मराठा योद्ध्यांच्या आयुष्यात आले नसतील किंवा कर्तृत्व एकाच दृष्टिकोनातून बघण्याचा दोष आपल्या नजरेत आहे असे म्हणावे लागेल । बाकी सत्य सुर्यप्रकाशा एवढे सत्य असते ते काळानुसार सिद्ध होतेच ।
@monalipatil15933 жыл бұрын
लाभले भाग्यास आम्हांस तुम्हाला ऐकावयास 🙏🙏🙏
@aniketpatil21434 жыл бұрын
He is great person! Thank You Very much For Your Dedication!
@ishwarahire2011 Жыл бұрын
👍🏻
@pratyushcgimekar2 жыл бұрын
1:19:40 self confidence motivation 🔥🙏
@rajeshjadhav68136 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र ||
@raviwanjale87856 жыл бұрын
Rajesh Jadhav
@veddevlopersrealestate63866 жыл бұрын
श्री.बेडेकर...हे म्हणजे वाचस्पतीचं होते.
@gauravshivajikutake8796 жыл бұрын
निनाद काका we miss u 😢😢😢
@dhirajpokharna4 жыл бұрын
बेडेकर सर आपल्या ज्ञानापुढे नतमस्तक आहे मी...!🙏 अप्रतिम...!🙏
@niteshsharma72015 жыл бұрын
निनाद बेडेकर हे तर सरस्वती चे पुत्र प्रचंड अभ्यास केला आहे त्यांनी
@vijaysingrajput57994 жыл бұрын
खरं आहे निनाद सरांच्या व्यासंगाला तोड नाही वैज्ञानिक पद्धतीने इतिहासाचे विश्लेषण अद्भुत निनाद सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@rahuljadhav48074 жыл бұрын
I respect Bedekar Sir
@ashokvadnere8554 жыл бұрын
असा अवली लाखांत एक जन्माला येतो.खुप गाढा अभ्यास समोर लिखान नसतांना देखील 2 तास उभे राहुन बोलतात.अजुन परमेश्वराने थोडे आयुष्य द्यायला पाहीजे होते....देवाच्या दारात पण मानाचे स्थान मिळेल असे कार्य करुन ठेवले आहे.
@niteshsharma72013 жыл бұрын
@@vijaysingrajput5799 जय शिवराय
@niteshsharma72013 жыл бұрын
@@rahuljadhav4807 जय जिजाऊ
@shreeu54072 жыл бұрын
निशब्द केवळ निशब्द ज्ञान ... ! !! निनाद सर
@enveecake84602 жыл бұрын
Great speech and info Ninad ji what a memory It is hair raising moment when you recite Bhushan .
@SubhashPapalkar4 ай бұрын
It's fine speech what brilliant man always honours jn mind
@SP_Investments3 жыл бұрын
भाग्य आमचे जन्मलो महाराष्ट्रात
@surajdabade8911 Жыл бұрын
इतकं छान व्याखान की ऐकत राहावएस वाटातय. खूप छान पद्धत आहे समजावून सांगण्याची.
@nitinsharma24553 жыл бұрын
Pls add english subtitles i am not marathi but i love shivaji maharajah
@ranjeetpatole5793 жыл бұрын
Download this and add subtitle
@Someone345y2 жыл бұрын
@@ranjeetpatole579 it is a long video and it will be impractical to download it
@Mbaku074 Жыл бұрын
@@Someone345y still better to spend some data on shivacharitra than using it on reels 😂 brother
31:00 चारि चारि चौकी जहाँ चकताकी चहूं ओर सांझ अरु भोर लगि रही जियलेवा की। कांधे धरि कावर चल्यौ जब चाव सेंती एक लिये जात एक जात चले देवा की। भेष को उतारि डरि डंमर निवारि डारयौ धरयौ भेष और जबचल्यौ साथ मेवाकी। पौन हौ कि पंछी हौकि गुटकाकि गौन हो कि देखो कौन भांती गयौ करामात सिवाकी।। ~महाकवी भूषण
@harshal_naik6 жыл бұрын
Ninad sir, tumhi kiti great hote, he aata amahala samajtay. Khup dukh hotay tumhi naslyache.
@rushikeshpachimbare83256 жыл бұрын
Harshal Naik नसल्याचे म्हणजे
@harshal_naik6 жыл бұрын
Rushikesh pachimbare He is no more 😞
@mohanayare3 жыл бұрын
Worth watch👌 जय भवानी जय शिवाजी 🙏
@sarangnagbhidkar49564 жыл бұрын
Ninad kaka kharch great hote... And tyanche he vichar maharajanbadal che nehmich prerna detil saglyanna...
@rjrangani4 күн бұрын
baap re.....what a man....non stop flow of knowledge .....🙏
@dadasopatil45376 жыл бұрын
अपरिचित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@nileshpatil.5 жыл бұрын
4 थी ते 7 वी चा इतिहास आहे हा, अपरिचित म्हणतोस काय अडाणी.. फारतर अतिरिक्त माहिती असं म्हण. बिनडोक..
@हास्यमेवजयते4 жыл бұрын
@Gajanan Kakde brigedi astil te tech jamat tyanna
@chaitanyamohite50164 жыл бұрын
@Gajanan Kakde ha Kuthla Doctor
@MyKarve3 жыл бұрын
Shivaji Maharaj is Greatest Ever
@rahuljabade57743 жыл бұрын
वा निनाद जी अगदी माफक शब्दात खूप माहितीपूर्ण व्याख्यान
@pandian1010103 жыл бұрын
Caption would help to reach , amazing bravery, patriotism, fact & talent etc to overseas...🚩
@Pankajkumar472783 жыл бұрын
अफाट प्रतिभेचे धनी...!! विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@mangeshkawle32174 жыл бұрын
तुम्ही महाराजांचा फार अभ्यास करुन बोलता मि तुमचा फँन झालो
@suhasinidighe6017 Жыл бұрын
Through knowledge of SHIVKAL. Hats off. Greatest personality 🙏🙏🙏🙏
@AA-ib6gc Жыл бұрын
Thank you sir for explain 🚩🚩🚩💪🏻⛳🙏🏻
@राजारामपाटील-म3स3 жыл бұрын
खूपच जबरदस्त मांडणी!👌👌👌
@ashokashtekar42654 жыл бұрын
Very very shivering, spearing speech, lecture on Mararaj!!!
@tusharner59183 жыл бұрын
Thanks for making this Available... it means a lot
@madhavisamant81452 жыл бұрын
Sir, Highly obliged 🙏🙏 We Miss You 🙏
@MohitJawalkar_3 жыл бұрын
राजाशिवछत्रपती की जय, खूप छान माहिती
@SwarajyachaChava2 жыл бұрын
21:08 प्रतापगडाच्या छावणीत महाराजांच्या सोबत १० वीर होते !! त्यानं ची नावे 🚩🚩
@prasannashinde78582 жыл бұрын
Ek ek mavla ani polathi avala
@kanishksinghpawar3 жыл бұрын
@19.06 The official seal that he used for his correspondence reads (in Persian): "Gar arz kunad sipahar a-ala, fazal fuzla wa fazal Afzal; az har mulki bajaye tasbih, avaz ayad Afzal, Afzal." Translated, it reads: "If the highest heaven wishes to make a comparison between the best of men and Afzal (Khan), only one name will be heard from everywhere - Afzal, Afzal"!
@virajmestry12474 жыл бұрын
मावळ्यांचे कौतुक केल्या बद्दल तुम्हाला मानाचा मुजरा!
@drajayspatil2 жыл бұрын
Grand Salute to you sir Excellent 🙏
@prashantbute49874 жыл бұрын
Great खूपच सुंदर वाणी.
@krishnakantkarekar77604 жыл бұрын
What tremendous information and inspiring
@sarangnagbhidkar49565 жыл бұрын
Ninad bedekar ji... Salute.
@deepaksn15 жыл бұрын
waah sir..very knowledgeable history
@santoshmanellu77804 жыл бұрын
words are too short to comment. really great and inspiring...
@ashokashtekar42654 жыл бұрын
Great Great Great Lecture!!!
@AmolKute6 жыл бұрын
@40:38 अंगावर शहारे आणणारा संवाद आहे..
@aniltodakar15794 жыл бұрын
Sir miss u
@ashishnarkar52954 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/naO5doh9g6eehK8
@sameerbehere40353 жыл бұрын
Ashadho ftsle
@sameerbehere40353 жыл бұрын
tu ,
@KetanBadekar3 жыл бұрын
डोळ्यात अश्रू येतील इतकं जाज्वल्य आहेत ते शब्द
@decentagencies65633 жыл бұрын
सुंदर विचार सुंदर मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन वाणी अप्रतिम इतिहास डोळ्या समोर उभा राहतो आपले धन्यवाद सार,,
@lionhearttreks47906 жыл бұрын
निनाद सर तुमची खूप भाषण मी ऐकली मलासुद्धा हाच प्रश्न यायचा नेहमी एवढं जबरदस्त बोलन तुमचं पण तुम्ही शंभुराजांवर कधीच बोलत नाही शेवटी कोणीतरी तुम्हाला हा सवाल विचारला न तुम्ही उत्तर दिलं संभाजी राजांना implement करता नाही आलं पण एवढ्या लाखांनी आलेल्या औरंगजेबाला 9 वर्ष शंभूराजांनी रोखलं शिवरायांना सुध्दा तह करायला लागलेला 30,000 लोक घेऊन जेव्हा मिर्झाराजा आलेला संभाजी राजांच्या वेळी तर लाखोने औरंगजेब स्वतः आलेला....आपल्याच या एवढ्या जबरदस्त इतिहासकाराने संभाजी राजांबद्दल मौन पालाव ही सगळ्यात मोठी खंत.........
@Anand-mv6tv6 жыл бұрын
तह karnaytch shivrayanche Yash hot....kitihi zal tarihi Sambhaji Raje rajkarnat chukale.....
@lionhearttreks47906 жыл бұрын
भावा तेव्हा औरंगजेबाचा सरदार आला होता फक्त औरंगजेब स्वतः नव्हता आला. मिर्झा राजा जयसिंग तह स्वीकारून वापस आला तेव्हा तह न करता शिवरायांच पूर्ण राज्य घ्यायला त्याने जयसिंगाला पाठवलेल त्याने तस केलं नाही म्हणून स्वतः औरंगजेबाने विष देऊन सम्पवलय जयसिंघाला स्वतः औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला लाखाच्या फौजेने ते तह नाही पूर्ण महाराष्ट्र घ्यायला आलेला एवढं नक्की आणि राजकारणाचं बोलाल तर औरंगजेब महाराष्ट्रात आल्यावर संभाजी राजेंनी इंग्रज लोकांसोबत मैत्री ठेवलेली एका वेळी अनेक शत्रू अंगावर नको म्हणून सिद्दी सोबत तह करू शकत नव्हते कारण ते कोकणातल्या लोकांवर अत्याचार करत होते हे संभाजींना पटणार नव्हतं पण त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी शंभूराजांच्या अंतिम काही वर्षात शंभूराजांनि आपला वकील अरबस्थानात पाठवून एलिफंटा बेटं ताब्यात घेतलं अजून काही वर्षे त्यांना मिळाली असती तर त्यांनी सिद्दी चा निकाल लावला असता आणि राहिले पोर्तुगीज त्यांच्यासोबत पण मैत्रीचा करार होता पण एवढ्या लाखनी आलेल्या औरंगजेबाने लालूच देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवल न हे सगळं डोकमेंटरी एव्हीडेन्स वर लिहलेल पुस्तक शिवपुत्र संभाजी यात दिलय
@lionhearttreks47906 жыл бұрын
शिवराय स्वतः दक्षिणेची सुभेदारी मिळावी आणि ममुघलांची संपत्ती वापरूनच परत हिंदवी स्वराज्य उभं करावं पण काय झालं शिवरायांना कळून चुकलं औरंगजेबाने तह नाही आपल्याला मारायलाच इथं बोलावलंय म्हणून
@onkargothankar85685 жыл бұрын
मला देखील तुमचे म्हणणे पटले, बेडेकर यांनी संभाजी महाराजांवर बोलायला हवे होते आणि संभाजी महाराजांना सुद्धा फक्त सुरुवातीची पाच वर्षे शांत मिळाली असती तर कदाचित इतिहास वेगळा असता
@marathiManus105 жыл бұрын
शंभूराजांचं कर्तृत्व बेडेकर अमान्य करत नाहीत. पण इतिहास पराभवाला पराभवच म्हणतो. तेव्हडाच त्यांनी मांडलं.
@sbbmane3 жыл бұрын
आतिशय सुंदर आणि मस्त
@fakeid96703 жыл бұрын
Do give English subtitles , we love to know about shivaji
@amitmajagave70452 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj...
@sadhanaschannel33253 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !