Hotel ७/१२ कोल्हापूर|काळं मटण आणी पिवळा मटण सोलापूर inspired|७/१२कोल्हापुरी चविचा उतारा !!

  Рет қаралды 1,835,096

tanvee kishore

tanvee kishore

Күн бұрын

#traditionalmaharashtrianfood #kolhapurifood #kalamuttonrassa
hello everyone !
hope u like the vlog
address for hotel 7/12⬇️
Gadmudshingi Road, Uchagaon Kolhapur, Kolhapur - 416005 (Opposite Chetan Motors)
Copy Address
do comment and let me know how u found it 😃😃
thankyou
love u all
❤️

Пікірлер: 953
@bhaujori1342
@bhaujori1342 2 жыл бұрын
मी माझ्या मित्रांसोबत लोणावळा ब्रांच ला गेलो होतो.. आम्ही आमच्या मित्राने सुचवलेल्या हॉटेल ला न जाता 7/12 ला जायचं ठरवलं.. गर्दी खूप होती..गर्दी पाहून आनंद पण झाला कारण एवढी गर्दी एखाद्या चांगल्या ठिकाणी होऊ शकते... जेवण करण्यासाठी अगोदर कूपन घेतल.. आणि रांगेत उभे राहिलो.. अर्ध्या तासाने आम्हाला जागा भेटली.. आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटल.. जस काही आपण एखाद्या जुन्या वाड्यामध्ये जेवण करायला बसलो आहे.. कुडाच्या भिंती,भिंतींना लावलेला जुनी भांडी, बैलांचे घुंगरमाळ..सर्व देखावा नयनरम्य होता.. दोघे जण आम्ही शाकाहारी खाणारे होतो तर आम्ही पनीर थाळी घेतली होती आणि मित्रांनी दोन काळा चिकन थाळी घेतली.. अगोदर जागा भेटायला अर्धा तास गेला..आणि भेटल्यानंतर वेटर येण्यासाठी पुन्हा 15 मिनिट चा वेळ गेला.. आमच्याकडे लक्ष द्यायला कुणी तयार पण नव्हते.. अणि एका पण वेटर किंवा स्टाफ ने कोविड चे नियम पाळले नव्हती..मास्क चा वापर कुणीच केला नव्हता.. शेवटी आम्ही एका वेटर ल बोलावून घेवून ऑर्डर आणायला सांगितली.. अगोदर तर शाकाहारी थाळी आणली.. त्यात पनीर चे फक्त 2 पिस..बाजरी ची भाकरी देण्याऐवजी एक ज्वारी आणि एक तांदळाची भाकरी दिली आणि ते पण आम्हाला काही न विचारता.. आणि बाजरीची भाकरी हाताने कुस्करून खायची असा नियम होता.. जर आम्हाला दिलीच नाही तर खायची कशी... सेम चिकन थाळी मद्ये पण.. 3 ते 4 पिस चिकन आणि गरम पाण्यामधे मसाले टाकल्या सारखा रस्सा... पिण्यासाठी पाणी द्यायला पण खूप वेळा बोलावून सांगायला लागत होत.. एक्स्ट्रा भाकरी देताना त्यांनी बाजरी ची भाकरी दिली जी आम्ही पहिल्यांदा अपेक्षित करत होतो.. शेवटी कसतरी करून थाळी संपवली.. चांगली गोष्ट एकच होती ती म्हणजे भात..अस्सल इंद्रायणी... बाकी टेस्ट आणि सर्व्हिस साठी पूर्ण नाराज झालो...
@printeralltypes24
@printeralltypes24 2 жыл бұрын
सेम मित्रा मला नाही आवडलं.
@jyotiwaghmare185
@jyotiwaghmare185 2 жыл бұрын
Same ,js hya vidio mdhe dakhvl purn opposite vatl lonavala branch 😠pstavlyasarkh zal,as vatl paise waste gele tithe jaun ,bogus
@sheelawagh6544
@sheelawagh6544 Жыл бұрын
@@jyotiwaghmare185 मी गेल्याच आठवड्यात हाँटेल सात बारा मध्ये गेले होते मटन खूप तिखट होते आणि सर्वात वाईट वाटले ते जर्मनची थाळी आणि तीही इतकी.हलकी की कैदी लोकांना देतात तशी
@jyotiwaghmare185
@jyotiwaghmare185 Жыл бұрын
@@sheelawagh6544 agdi brobr bollat तूम्ही.quantity ,quality ekdm bhangar ,paise waste gele maze tr ,tyapeksha कितीतरी पटीने चांगले हॉटेल आहेत dusrre. हे fkt नाव मोठे n lakshan khote ha prakar ahe tithe .😂😂🤣😂🤣🤣🤣😂🤣🤣
@akshaydeshmukh6277
@akshaydeshmukh6277 Жыл бұрын
@@sheelawagh6544 😂😂😂
@Omiee537
@Omiee537 2 жыл бұрын
निव्वळ ओव्हररेटेड आणि चवीच्या बाबतीत फार तर १० पैकी ६ मार्क. सर्विस सर सर्वात वाईट यापेक्षा कित्येक भारी हॉटेल आहेत कोल्हापूरात
@MaheshAdhav007
@MaheshAdhav007 2 жыл бұрын
मी पण केलंय जेवण इथे एकदम थर्ड क्लास जेवण आहे आजिबात चव नाही नाव मोठं लक्षण खोट तिच्या आयाला... ..
@मयुरपवार-थ7म
@मयुरपवार-थ7म 2 жыл бұрын
सोलापुर चा वीषय नाय... सावंत मालकांना ही माहिती कोल्हापुर च्या तांबडा पांढरा रस्सा ला तोड सोलापुर च देऊ शकतो 💪💪 सोलापुर मधे शिक कडई ही खुप फेमस आहे .. त्या साठी ही भाकरी चुरूनच खाऊ लागते... always rock solapurkar 💪
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
Solapur chi sar nahi. Solapurkarana kanda phodun, vatkan, bhakri churun asle natkaa sangawa pan lagat nahi. 🤣🤣
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
चहा पिणारे😂
@मयुरपवार-थ7म
@मयुरपवार-थ7म 2 жыл бұрын
@@themarathimotovlog117 ?
@yogeshsathe4185
@yogeshsathe4185 2 жыл бұрын
@@Sunstar24 ha ha.. Agadi barobar.. Lokana fakt chutiya banvayche dhandhe aahet.. Kanda tr sagle jan hatanech fodun khatat.. Bhakari pn khuskurun ch khatat..
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
@@yogeshsathe4185 barobar, hi hawa karachi jyani hey kadhi bhagtila nahi tyanchyasathi. 😄
@omkarpatil8262
@omkarpatil8262 2 жыл бұрын
खरं तर .... जेवलो आहे मी तिथे... पण मटण आम्ही सोलापूर भागात पण खाल्लं आहे ... उलट तिकडे मटण खूप छान आणि चविष्ट बनवतात.... हे खाऊन कुठल्या भलत्याच राज्यात जाऊन जेवल्या गत वाटलं मला.... उलट कोल्हापूर चा तांबडा पांढरा रस्सा ह्याला 100 वेळा तोड आहे... साहेबांनी दिखावा खूप छान केलाय.... पण इथं प्रश्न चवीचे चोचले भागवून घेण्याचा... तर तशी काही एवढी आमची चवीची हौस भागलेली नाही...शेवटी एवढं सांगतो की चवीचं खाणारे कस्टमर रिपीट होत नाहीत इथे...
@suvarnapawar1539
@suvarnapawar1539 2 жыл бұрын
अगदी खरे...
@surekhapatil2069
@surekhapatil2069 2 жыл бұрын
सोलापूर भागातले मटण बकऱ्याचे असते. त्यामुळं टेस्ट वेगळी लागते. इकडे मोस्टली मेंढ्याचे असते
@aditiparamsnehi8415
@aditiparamsnehi8415 2 жыл бұрын
Agreed
@sagarpisal4610
@sagarpisal4610 2 жыл бұрын
येवडी चव नाही का जेवणाला तिथे
@omkarpatil8262
@omkarpatil8262 2 жыл бұрын
@@sagarpisal4610 nahi
@RahulRathod-zi9kx
@RahulRathod-zi9kx 2 жыл бұрын
मी २ वेळा कोल्हापुर ७/१२ ला जेवण केलय पण क्वालिटी एवढी खास नाहीये फक्त त्या ठिकाणी आपुलकी वाटतेय त्या ऐवजी क्वालिटी वर भर द्यावा
@xtreamrockesports9534
@xtreamrockesports9534 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@amartakale9539
@amartakale9539 2 жыл бұрын
Brobr ahe
@patilsachinkumar
@patilsachinkumar 2 жыл бұрын
I also got same feedback
@prajaktapatil885
@prajaktapatil885 2 жыл бұрын
Ekda hotel chavdi try kra
@dipakghadge3901
@dipakghadge3901 2 жыл бұрын
Bar jal sangitl ata nay janar
@nitinlonde5706
@nitinlonde5706 2 жыл бұрын
शखाहरी जेवणं 330रू 15रू g s t शिवनेरी थळी मेनू 2 भाकरी 1 पापड 1वाटी प्लेन राईस 1वाटी दही 1वाटी श्रीखंड 1 वाटी वांग्याची भाजी 1वाटी पिवळी डाळ 1वाटी लाल डाळ 1ग्लास ताक ताक पेल्यावर सांगणार त्याचे वेगळे पैसे द्यावे लागणार रू 30प्रमाणे टोटल थाळी 375रू हॉटेल 7/12 फसवे गिरी थाळी कृपया जावू नये कोरा होणार 7/12 सर्व्हिस खराब आहे
@krish9802
@krish9802 Жыл бұрын
500 Rs ch 1 kg Matan gheri आणून khalel bar All family jevaty 😅
@vishalkanase6850
@vishalkanase6850 2 жыл бұрын
रोज घरी असल जेवण जेवतो आम्ही .पण हे जेवण बाहेर पैसे देऊन खातात.आणि घरी असल जेवण केल तर गावठी किंवा गरीब घरातील म्हणतात लोक
@akshayghanwat9303
@akshayghanwat9303 2 жыл бұрын
ha tech na ....gharch jevan asa board lavtat ...gharch jevn asel tar paise deun kasshala kahu
@Sanket542
@Sanket542 2 жыл бұрын
Khar bola bhau
@basavarajpatil063
@basavarajpatil063 2 жыл бұрын
इथे जेवायला जायचं तर आमचा ७/१२ विकूनच!
@SandeepPatil-lb5iz
@SandeepPatil-lb5iz 2 жыл бұрын
दादा अगदीच बरोबर
@vijays9662
@vijays9662 2 жыл бұрын
सांगली कोल्हापूर चे लोक या 7/12 ला हेंगलत पण नाहीत .....इथ फक्त modern आणि insta.. lover ची मारली जाते 😂😂😂
@yogeshkamble7362
@yogeshkamble7362 2 жыл бұрын
😂😂😂😂
@saavi7346
@saavi7346 2 жыл бұрын
Ithe janay peksha. Ghari kiti tari chan banun khau shakto. Aamhi kolapur kar 😅
@kriti8906
@kriti8906 2 жыл бұрын
खरंय 🤣
@dipeshkadam5866
@dipeshkadam5866 2 жыл бұрын
😆😆😆
@vijaypatil8846
@vijaypatil8846 Жыл бұрын
खर बोललास भावा
@chetanhole9668
@chetanhole9668 2 жыл бұрын
Saswad branch madhe try kela ...kahi avadala nahi....450 rs chi thali...special 7/12 thali....waste of money
@amitdagabaj7136
@amitdagabaj7136 2 жыл бұрын
Waste of money......parat nahi janar 7/12 madhe .....
@aartijadhav5378
@aartijadhav5378 2 жыл бұрын
Same here
@adityabhoir7967
@adityabhoir7967 2 жыл бұрын
Mi tr hat jodle tyapeksha nsto gelo tr padvadla asta
@sachinpawar9271
@sachinpawar9271 2 жыл бұрын
same here
@yasarattar4354
@yasarattar4354 2 жыл бұрын
bakwas aahe sagal
@desaisagarhoc
@desaisagarhoc 2 жыл бұрын
एवढं पण खास नाही.... कोल्हापूरकर या नात्याने सांगतोय..... कोल्हापूर मध्ये ह्या पेक्ष हॉटेल चांगले आहेत... इथे फक्त नवीन आणि बाहेर चे लोक जातात ते पण मार्केटिंग ला बळी पडून... तांबडा पांढरा हीच खरी ओळख.....
@amruta3897
@amruta3897 2 жыл бұрын
Agdi barobar
@sourabhdivate1655
@sourabhdivate1655 2 жыл бұрын
बरोबर
@adityapalsule8985
@adityapalsule8985 2 жыл бұрын
होटेल क्रुष्णा मौगळवार पेठ कोल्हापूर
@MakarandKulkarni-z9v
@MakarandKulkarni-z9v 2 жыл бұрын
Only rajdhani 😍
@dogracingandwrestling9463
@dogracingandwrestling9463 2 жыл бұрын
Krushna deluxe kolhapur ,waand pandhra rassa
@Kish0109
@Kish0109 2 жыл бұрын
सगळ व्यवस्थित आहे. फक्त ताट अणि तांब्या भांडी पितळीची पाहिजेत. ही आपली आयुर्वेदीय संस्कृती आहे. खुप छान. मस्त वाटलं.
@anilnaturespace
@anilnaturespace 2 жыл бұрын
ya peksha kolhapur madhe barech ase hotels ahet..tyanchi chav pan bagha ani quantity pan...ulat kolhapurche loka 7/12 la jaat nahit...personal experience ne sangto ahe
@abhishinde3238
@abhishinde3238 2 жыл бұрын
Hoy bhau mi kolhapurcha ahe tri mla te 7/12 kuth ahe te pn nai ajun 😂😁
@VinitWanderer
@VinitWanderer 2 жыл бұрын
Ho barobar ahe food chi quality vary poor and price is also high
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
😂😂 बरोबर भाऊ भाकरी खाणार आपण आणि कुचकरून देणार ते 😂 मला वाटतं आपल्याला ४ पाय आहेत 😂
@nakshprasade8694
@nakshprasade8694 2 жыл бұрын
Barobar nusta ekdach gelo parat😂😂
@nigave95951
@nigave95951 2 жыл бұрын
हो आणि ह्यो म्हणतोय... तांबडा पांढरा गल्ली बोळात म्हण ...याला बनवायला जमलं नाही ते नाय सांगत
@amolwaichal6730
@amolwaichal6730 2 жыл бұрын
काहीपण चव नाही जेवनाला त्या पेक्षा दुसरी चांगली हाँटेल आहेत आणि विदरभाची चव तीथच राहूदे तीथच चांगली लागत्या
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
हे मॉडर्न शहरी लोक मस्त गिऱ्हाईक बनतात
@pravinaher6058
@pravinaher6058 2 жыл бұрын
बरोबर
@sonak...2945
@sonak...2945 2 жыл бұрын
@nikhil D 😂😂😂👍🙏🙏
@RK-qw6of
@RK-qw6of 2 жыл бұрын
हलाला मटन खिलाता है साला झटका मटन यहाँ नही मिलता
@maulijankar6951
@maulijankar6951 2 жыл бұрын
brobr
@rohitkamble998
@rohitkamble998 2 жыл бұрын
मी सोलापूरचा आहे. सोलापुरात मटन भाजनालय आहेत. आपण फक्त मटन चिकन घेऊन जायचे. आपल्या इच्छेनुसार अर्धा एक दोन किलो बनवायला देऊ शकता. मटन चिकन करायचा मसाला लिंबू कांदा त्यांचा म्हणजे भाजनालय चा. 1 किलो साठी 250/- सप्टेंबर 2022 चे रेट. मटन चिकन मासे काहीही असो रेट 250/- रू किलो. बनवणे ची मजुरी. कडक भाकर, चपाती 12,15 रू. ऑर्डर प्रमाणे सुक व पातळ म्हणजे आमटी बनवून देतात. सुक म्हणजे शिक आणि पातळ, आमटी म्हणजे कढई. 1 किलो मधे 4 माणसं पोट भरून जेवतात. 1 किलो मटन 600 1 किलोची मजुरी 250 20, 25 कडक भाकऱ्या 300 3 पाणी बॉटल 60 सगळं मिळून 1200 आसपास बिल होते. चौघासाठी. त्यात सुक आणि आमटी म्हणजेच शिक आणि कढई दोन्ही प्रकारे मटन चिकन चे जेवण होते. सोलापूरची खास कडक भाकर . आमटी मधे कडक भाकर चुरून खाल्ल्यावर जेवण केल्यासारखे होईल.
@Patil6176
@Patil6176 2 жыл бұрын
आपुलकी फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे..
@vm573
@vm573 2 жыл бұрын
I had visited this hotel. Not up to mark . My stomach was upset after experiencing food . Taste - 4/10
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
🙁
@sushantsawant4825
@sushantsawant4825 2 жыл бұрын
@@tanveekishore5903 tula pn bad experience alay khihi mhn Dikhavyapeksha Chavila kimmat Phije..... CHAV PRATEKCHYA HATALA NSTE TYASATHI PAISHYAKD BGHUN NHI CHALAT
@akashthakur5241
@akashthakur5241 2 жыл бұрын
फक्त तोंड chalvty चव नाही अजिबात
@akashthakur5241
@akashthakur5241 2 жыл бұрын
पुण्यात उत आलाय ह्या पेक्षा
@फक्तआणिफक्तपैसाबोलतो
@फक्तआणिफक्तपैसाबोलतो 2 жыл бұрын
कवान्टिटी कमी आहे, किंमत पण जास्त आहे फक्त मार्केटिंग बाकी दुसर काय नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
बरोबर
@nehavernekar3314
@nehavernekar3314 2 жыл бұрын
Quantity farch kami ahe. Punha jave ase nahi
@gopalpande253
@gopalpande253 2 жыл бұрын
Recently मी गेलो होतो,पण vegetarian असल्यामुळे विशेष अशी चव नाही आपल्याकडे . मालकांना विनंती आहे की vegetarian लोकांसाठी थाळी व्यतिरिक्त इतरही पर्याय ठेवा. बाकी हॉटेलचं वातावरण खुप छान आहे.
@siddeshsawant5346
@siddeshsawant5346 2 жыл бұрын
Kolhapur is Best😍😍👌👌My all time favorite district
@sureshkarande3940
@sureshkarande3940 2 жыл бұрын
आम्ही खेड्यात राहणारे.. रोज आसंच जेवतो घरी, झनझनीत कालवन आसतंय. बाजरीच्या भाकरी आसतात.. गावाकडं प्रत्येक घरात भाकरी आणि मटण कंपलसरी चुलीवरच बनवलं जातं. हे आसले शहरात कोंडलेल्या माणसांसाठी कौतुकाचा विषय आहे... आमच्या सारख्या गावठी लोकांना कसलं आलय याचं कौतुक? हि घरगुती चव आमच्या घरात रोजच खातोय आम्ही. घरच्यापेक्षा काहितरी वेगळी चव मिळावी म्हणून बाहेर जेवत आसतो आम्ही..
@vinodpawase6392
@vinodpawase6392 2 жыл бұрын
तुम्ही चव घेतली पण आमच्या तोंडाला पाणी आलं ना ईकडे😋😋 खूपच छान हॉटेल
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
Hahah
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
😃😃
@6047rakesh
@6047rakesh 2 жыл бұрын
Visited this place last week. Food was of average quality and management also was of very poor quality. Went in the afternoon. First they made us to sit. After 1/2 hour they told us to go get the coupons. Also wait staff had no idea what they were doing.
@GDx4000
@GDx4000 2 жыл бұрын
Facts
@surajrevankar9721
@surajrevankar9721 2 жыл бұрын
Very bad experience at this hotel
@snehalsuryavanshi7652
@snehalsuryavanshi7652 2 жыл бұрын
Food is average n even management also 😞
@sourabhkhatakeskp7677
@sourabhkhatakeskp7677 2 жыл бұрын
Not good experience only hype…
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
Next time visit Hotel Chavdi 🙌 in Kolhapur
@d.k.pkingpattya3035
@d.k.pkingpattya3035 2 жыл бұрын
जगात भारी , आम्ही कोल्हापुरी👑✌️🔥
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 2 жыл бұрын
जरमल चा ताटा पेक्षा पितळी ताट छान वाटली आसती... जरमल चा ताटात कोण नाय जेवत.... जुनी पितळी ताट.... बाकी छानच आहे....
@40436
@40436 2 жыл бұрын
Mazhe pan coment wacha warche mi pan hech bolalo
@urmilachemate5655
@urmilachemate5655 2 жыл бұрын
खूप छान ताई पण जेवणासाठी वापरलेली अल्यूमिअमची भांडयाऐवजी पिताळाची कलई केलेली वापरली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरेल. ऐवढ त्यांना सजेस्ट करा.त्यात सर्वाचाच फायदा होईल.
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
Yes you are right, will send suggestion 😀🙏
@psp7799
@psp7799 Жыл бұрын
कोल्हापुरात पेठेतल्या खानावळीत जेवणाचा नाद करायचा नाय..‘विषय हार्ड’ मटण, मऊ लुसलुशीत मोठ्या चपात्या किंवा भाकऱ्या, चविष्ट अन् पाहिजे तेवढा तांबडा पांढरा, बिर्याणी पेक्षा भारी मसाले भात, दही कांदा अन् लिंबू... जेवल्यानंतर पान..❤ अग्गायायायाया.. सगळं कसं.. इंग्लिश..!!
@tanveekishore5903
@tanveekishore5903 Жыл бұрын
english? ?
@psp7799
@psp7799 Жыл бұрын
@@tanveekishore5903वर जे वर्णन केले आहे, ते खास कोल्हापुरी बाजात असेच ऐकायला मिळेल. एक नवीनच शब्द प्रचलित झाला आहे कोल्हापुरात, कोणतीही गोष्ट ‘top quality’ अशी संबोधायची असेल तर ‘इंग्लिश’ असं म्हणतात. विशेष कोल्हापुरी शब्दकोशात नवनवीन शब्दांची भर पडत जाते.😀
@satyajitlavate9467
@satyajitlavate9467 2 жыл бұрын
मी कोल्हापूरचा आहे. ह्या हाॅटेल मध्ये जेवणाला चव नाही.
@VikasPatil-kd3rb
@VikasPatil-kd3rb 2 ай бұрын
Mi tithlach ahe
@suryakantvidhate1776
@suryakantvidhate1776 2 жыл бұрын
तन्वी तु दिसतेस पण छान आणि बोलतेस पण खूपच सुंदर
@ResidentIndia-yr8do
@ResidentIndia-yr8do 2 жыл бұрын
आणि ह्या वेळेस तू, मराठीतली नूरा फाथेही वाटतेस जवळपास, इन शॉर्ट यू आर देलाईट to आईज. प्रेक्षकांना त्यांच्या मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीन ला खिळवून ठेवणारी तुझा ऑरा ऑन a next level ahe, उनिक आणि सुंदर keep up the enhance your charm by every passing video
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
Thabkyou so very muchh😇😇🙏
@sagarghatge6704
@sagarghatge6704 2 жыл бұрын
नूरा, फाथेही, देलाईट, ठेवणारी तुझा, keep up the enhance, उनिक! कमेंट भारी आहे भावा!
@ResidentIndia-yr8do
@ResidentIndia-yr8do 2 жыл бұрын
@@sagarghatge6704 जय शिवराय, मराठी भाषा आणि संस्कृती ला प्रोत्साहन
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
@@tanveekishore5903 ताई कोल्हापूर मध्ये अजून एक चांगलं आहे हॉटेल चावडी 🙌 एकदा नक्की visit कर पारंपरिक पद्धतीचा तांबडा पांढरा खायला मिळेल 🙌🙏
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
आम्ही पण कोल्हापूर च्या 7*12ला जेवलो मटन थाळी पण टेस्ट नव्हती.सावंत साहेबांचा उद्देश खूप चांगला आहे व्यवसाय करण्याचा पण वाटणाची चव त्यांना सुधरावीच लागेल. मसाले टेस्टी नाहीत.पण ambeince अत्यंत चांगला आहे, सर्व्हिस छान आहे. तांब्या फुलपात्र मध्ये पाणी देतात, वा,मस्त
@gaurichandanshive6163
@gaurichandanshive6163 2 жыл бұрын
भाकरी थापायला स्टीलच्या पराती पेक्षा लाकडी काटवटी वापरा भाकरी आजुन चव लागेल.
@sureshbhangale6689
@sureshbhangale6689 2 жыл бұрын
💯
@nileshzimbal585
@nileshzimbal585 2 жыл бұрын
नाद खुला सोलापूर आणि सोलापुरी शीख कढई
@shubhampatil290
@shubhampatil290 2 жыл бұрын
I had worst experience there....i went there after so many reviews but food was not stands for my expectations...that was not a authentic food its just a hype...but i love your vlogs
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
ज्यांना चवीची अक्कल नाही त्यांनाच लय आवडतं अशा ठिकाणी हादडायला
@nehavernekar3314
@nehavernekar3314 2 жыл бұрын
True
@Shamalis-world
@Shamalis-world 2 жыл бұрын
I had also worst experience. It's not worth the money we spend. Your videos are good but you should give genuine review for any hotel.
@mr.all-rounder9003
@mr.all-rounder9003 2 жыл бұрын
True 💯
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ. माझ्या साठी.मी 7 year चा छोटा youtuber आहे.
@suhasjadav3015
@suhasjadav3015 2 жыл бұрын
खूप छान कोल्हापूर मध्ये हॉटेल आहे यांच्यापेक्षा त्यांच्याकडे जा
@pravinrane441
@pravinrane441 26 күн бұрын
पहिलं ह्या भामटी यू ट्यूबरला जोड्यानं हाणा ह्या हाॅटेल मधलं जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.
@theancient9487
@theancient9487 2 жыл бұрын
Review खूप छान होता, विडिओ बघितलं तसस तिथे जेववस वाटलं. Google ne marathi shabdanchi vaat laun takli ashe. क्षमस्व.👍👍👍👍👍
@sunilkshirsagar2855
@sunilkshirsagar2855 2 жыл бұрын
अगदी बरोबर होपलेस हॉटेल व मालक पण तसाच आहे
@satish_Guttedar
@satish_Guttedar 2 жыл бұрын
Khup chaan 👌 Juni parampara japali 😍🥰❤❤❤
@sunilkshirsagar2855
@sunilkshirsagar2855 2 жыл бұрын
सगळ्या नालायक आहे हॉटेल मालक कोल्हापूर ची पाक वाट लावालाय
@rajeshsalunkhe1986
@rajeshsalunkhe1986 2 жыл бұрын
Ek number dada..bolas..ढेकर 💞 जय महाराष्ट्र 🚩
@pailwansaddammulani2164
@pailwansaddammulani2164 2 жыл бұрын
मस्त वाटला सोलापुर पॅटर्न राबवल्यामुळे
@anilphule1951
@anilphule1951 2 жыл бұрын
तुम्ही महाराष्ट्र राज्या ची शान आहात. तुमच्या मुळे आपली ग्रामीण जेवणाची परंपरा टिकून आहॆ... पण फ्रँच्याझी मॉडेल मध्ये काहीच चव नाही.
@suhasjondhale2188
@suhasjondhale2188 Жыл бұрын
आपल्या मराठी माणसाचं हाँटेल आहे पैसा च्या मानानं ऐकनबर
@anayaayurveda3117
@anayaayurveda3117 2 жыл бұрын
Lal piwala nila as mutton nasat tyala alani mutton boltat.. 👍
@adityapalsule8985
@adityapalsule8985 2 жыл бұрын
अजीबात न य त्यापेक्षा होटेल चावडि कळंबा १०००००% 1 नंबर
@preetamnerlekar1690
@preetamnerlekar1690 2 жыл бұрын
Sorry pn jail madhe jevlyasarkha vatat.. 🤣 🤣 Aluminum nako😞
@rohitrangatesfood5867
@rohitrangatesfood5867 2 жыл бұрын
खूप वाईट अनुभव ....क्वालिटी खूप वाईट ..आमच्या घरी ये जेवायला तुला क्वालिटी काय ते कळेल .
@amolgudekar1719
@amolgudekar1719 2 жыл бұрын
मानवीय आहार, शाकाहार! आजच शाकाहारी बना!
@valudhongade5616
@valudhongade5616 2 жыл бұрын
No way .
@ajaykumarrao4875
@ajaykumarrao4875 2 жыл бұрын
Me apki video dekhke marathi, sikh, gya jay Maharashtra
@nainarane6332
@nainarane6332 2 жыл бұрын
जेवणाचे कौतुक होतय म्हणजे जेवण छान असाव भाऊ, एक सांगावं वाटत की जर्मनच्या ताटात नका वाढू , या काळाला शोभत नाही, जेल सारख वाटत
@tosushil
@tosushil 2 жыл бұрын
khoop masta tanvi, MAZA AALI
@deeprajpatil3768
@deeprajpatil3768 2 жыл бұрын
I know very well the level of spicy food. Majha gaav aahe Kolhapur. Thank will visit this place in my goa ride it's on the way.....Theme avadli mala ...ekdm kadak !! 😂
@rohitdevkar3644
@rohitdevkar3644 2 жыл бұрын
Kolhapur
@musicloversanu4612
@musicloversanu4612 2 жыл бұрын
More than Kolhapur. In Vidhrabh all people eat very spicy food in Maharashtra....Becoz Vidharbhkar is best ❤️🔥
@swami6873
@swami6873 2 жыл бұрын
Kolhapur chi speciality ch aahe tambda aani phandhra rassa , aani food quality pan chaan aahe Kolhapur chi
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
@@musicloversanu4612 फक्तं तिखट खाऊन काय उपयोग नाही ना खर 😂 त्याला चव पण पाहिजे आणि ती फक्त कोल्हापूर मध्येच मिळणार 😂
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
Dada khar ७/१२ pekshya Hotel Chavdi ekda visit kr 🙌
@madhurijagtap1286
@madhurijagtap1286 2 жыл бұрын
Khup chan vlog. Good commentary .
@toobusy6702
@toobusy6702 2 жыл бұрын
Kolhapur-Solapur 🔥🔥🔥🔥🔥
@bbhffhyytgfdtgghykkjbvc6577
@bbhffhyytgfdtgghykkjbvc6577 2 жыл бұрын
Chan cover kela video 👍👌
@chetanraut9714
@chetanraut9714 2 жыл бұрын
ही कोल्हापुरी चव नाही... खरी कोल्हापुरी चव चाखायची असेल तर कोल्हापूरातील पेठांमध्ये फिरा एक पेक्षा एक चांगली हॉटेल्स आणि खानावळी आहेत जिथे तुम्हाला ओथेन्टिक कोल्हापुरी चव आणि आदरातिथ्य मिळेल...
@snehalshinde8782
@snehalshinde8782 Жыл бұрын
Ami kolhapurla gelto 7/12 LA on ASA spicy vagere Kay nvata yewd chan navta jeven
@narendradayama7215
@narendradayama7215 2 жыл бұрын
My favourite hotel whenever I visit Kolhapur
@shitalpawar6695
@shitalpawar6695 2 жыл бұрын
Khoti jahirat naka karuna jaun aali aamhi
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
Next time Hotel Chavdi ekda visit kr 🙌
@chetanchoudhari7182
@chetanchoudhari7182 2 жыл бұрын
Try Hotel Nilesh in Kolhapur. Awesome.
@divinelovemandarrkudapkar58
@divinelovemandarrkudapkar58 2 жыл бұрын
थाळी खुप छान आहे... best cooking collection with काळं मटण आणी पिवळा मटण 👍👍👍👍 चुलीवरिल जेवन and ज्वारीची भाकरी किती छान थापली so much tempting.... so simple but yet so beautiful place 👏👏 Thanks👌👌😍😍
@sunilkshirsagar2855
@sunilkshirsagar2855 2 жыл бұрын
बाद हॉटेल आहे
@kshitijajondhalekar6886
@kshitijajondhalekar6886 2 жыл бұрын
Recently we visited this place. Extremely spicy ,tasteless awful food. It's not kolhapuri mutton.
@abhishekpalkar6229
@abhishekpalkar6229 Жыл бұрын
Love from Boston, Tanvee!! I’ma tell my family to visit this place! Great find. Love, Abhi
@tanveekishore5903
@tanveekishore5903 Жыл бұрын
Hehe so glad your family liked it :)
@tanveekishore5903
@tanveekishore5903 Жыл бұрын
Thankyou for the love 😀
@abhishekpalkar6229
@abhishekpalkar6229 Жыл бұрын
@@tanveekishore5903 wish to meet you when I visit India next time!!!
@tanmay_6363
@tanmay_6363 Жыл бұрын
@@tanveekishore5903 ❤💕💕💫🧚🏼‍♀️😻🐾🐾🐇👌🏻
@mayureshjadhav5580
@mayureshjadhav5580 2 жыл бұрын
फक्त ताबंडा पाढंरा रस्सा 👑❤👑
@themarathimotovlog117
@themarathimotovlog117 2 жыл бұрын
🙌👑
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 2 жыл бұрын
बेटा... आमचा सेवानिवृत्त शिक्षकांचा ग्रूप आहे.... आम्हालाही फिरायला आवडते..... एक विनंती आहे कृपया सोबत गुगल मॅप देत जावे.....
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
Hello Shripadji 😀 The address is in description box 🙂 Here again :) Gadmudshingi Road, Uchagaon Kolhapur, Kolhapur - 416005 (Opposite Chetan Motors) Do let me know about your experience once u visit :)
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 2 жыл бұрын
@@tanveekishore5903 धन्यवाद
@vickymete2500
@vickymete2500 2 жыл бұрын
😋😋😋 सात बारा
@surajbhorkade8895
@surajbhorkade8895 2 жыл бұрын
I had visited this place, the food is awesome and you will get everything freshly cooked.. the food quality is also gr8.. you will feel as if you are having home cooked food in a village.. the village setup is pretty good, it adds on to your experience..
@sunilkshirsagar2855
@sunilkshirsagar2855 2 жыл бұрын
दोस्ता मी कोल्हापूर चा आहे सगळ्यात बद होपलेस होटेल आहे
@surajbhorkade8895
@surajbhorkade8895 2 жыл бұрын
@@sunilkshirsagar2855 माझा अनुभव चांगला होता🙂
@gauravd1982
@gauravd1982 2 жыл бұрын
फक्त show आहे
@rushikadam6549
@rushikadam6549 2 жыл бұрын
भावा हे हॉटेल तुला आवडलं असेल तर तुला रियल टेस्ट काय आहे माहीत नाही😜
@mlatkar
@mlatkar 2 жыл бұрын
Kolhapur che local jayche band kelet
@bestmovies4010
@bestmovies4010 2 жыл бұрын
ज्यांचा जन्म आणि बालपण गावातच गेले आहे त्यांना इथे जाण्याची काय गरज आहे हे सगळं आम्ही किंवा याच्या पेक्षा भारी गावात आनुभवलय आजूनही महिन्यातून एकदा गावी जातो इथे जाण्याची गरज काय आणि पैसे जेवणा पेक्षा जास्त आहेत
@pppvlogs77777
@pppvlogs77777 2 жыл бұрын
Nice vlog...authentic food & ambience
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 жыл бұрын
कोल्हापुरी चव 🥰❤️🚩😋👌💯
@जयमहाराष्ट्र-ख8ङ
@जयमहाराष्ट्र-ख8ङ 2 жыл бұрын
बापाची जागा जास्त असेल तेव्हा नाव ठेवल असेल😊😊😊
@motomadtwostrokearoma4640
@motomadtwostrokearoma4640 2 жыл бұрын
सोलापुर च बैठे सावजी आणि शिक् कढ़ाई ट्राय करा हे फेल आहे त्या समोर
@anandgaigavali
@anandgaigavali 2 жыл бұрын
या पेक्षा घरिच आई छान जेवण बनविते..☺️
@maheshgaygol6839
@maheshgaygol6839 9 ай бұрын
Aaj Panvel branch la visit dili karan mazya friend ne suggest kela hota. Special chiken thali magavi tyat 4 peace chiken , 2 bowl madhe kala rasa an pivla rassa. First time I disappointed with the food quality and taste. Rassa madhe nusta pani an masala hota extra gravy sathi extra charges pay karave lagle, kasatari sampavla jevan Nav moth an lakshan khota 7/12. Vidarbhat ya kadhi tari Tumhala khara chiken chi chav milel.
@dheerajacharya7842
@dheerajacharya7842 2 жыл бұрын
My group will be visiting this place soon.
@manjifera
@manjifera 2 жыл бұрын
कोल्हापुरात जात आहे तर कोल्हापुरी हॉटेल पकडा. सोलापुरी थाळी कुठे खाता.
@budpetalblossom7746
@budpetalblossom7746 2 жыл бұрын
Bakwas aahe
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️नाद करायचा नाय कोल्हापुरचा
@haridaspawar2912
@haridaspawar2912 2 жыл бұрын
जाऊ या काय मग या डिशची prize किती
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 жыл бұрын
@@haridaspawar2912 ho
@vikramkamble7178
@vikramkamble7178 2 жыл бұрын
काही खास नाही,नावाला फक्त ,चव काही नाही, त्यापेक्षा घरीच खाल्लेल उत्तम,बाहेर जाऊन हा चुरवून देणार खुसकुरून, ज्याला चुरवून खायचं नसत त्याच वांदच की,चव बदलली पाहिजे, सुरवातीला उघडलं त्यावेळी जी चव होती ती आता नाही,योग्य बदल करावा
@vivekagare2525
@vivekagare2525 2 жыл бұрын
जेवताना पाचही बोटे तोंडात पूर्ण गेली पाहिजे , हा सुद्धा एक नियम आहे ताई... 😅😉
@MayureshPawar21
@MayureshPawar21 2 жыл бұрын
6:28 😄🌰👍
@tanveekishore5903
@tanveekishore5903 2 жыл бұрын
😁
@girishghatwade2753
@girishghatwade2753 Жыл бұрын
Parakh is all time best and there are many in kolhapur
@Reddylion
@Reddylion 2 жыл бұрын
Nice !
@abhijitbarge9955
@abhijitbarge9955 2 жыл бұрын
1 number bhangar
@avinashchaugule8607
@avinashchaugule8607 2 жыл бұрын
Is there veg available
@shishirborde2585
@shishirborde2585 2 жыл бұрын
Very nice and tempting video, Vattkan काय असतं @
@sanjivwalawalkar2705
@sanjivwalawalkar2705 2 жыл бұрын
You presentation is good because you yourself enjoying this event.... All the best for your future vedioes
@sudhirpatil7097
@sudhirpatil7097 Жыл бұрын
Starting che music lavalay te kay kolhapur adivasi area ahe kye.
@sudarshanjagnade7861
@sudarshanjagnade7861 2 жыл бұрын
त्याला सांगा अल्युमिनियम मधे जेवण करणे शरीरासाठी धोकादायक आहे Just Not 🚫 Good for Health 🙏🙏
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
Barobar
@arj234
@arj234 2 жыл бұрын
Khup chan thali and video also 👍👍👍
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 2 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये दाखवलं इतकं चांगल नाय हे हॉटेल
@MangeshK100
@MangeshK100 Жыл бұрын
Beautiful vlog. Beautiful Vlogger
@sabikanest
@sabikanest 2 жыл бұрын
Ekdum kadak vlog Tanvee 👍👍👍 Kya baat hai
@miteshsupriyagurunathangan143
@miteshsupriyagurunathangan143 2 жыл бұрын
Ya haotel var jevdhe sagle blog zaleyt tyatla ha blog is the best... Even 7/12 hotel is also best and i can feel the test and that atmosphere. Of village interior but ek goshta mala nahi aavdli ki, bhakari saglyannach churun khayla aavdat nahi so, I hope tithe jabardasti nasavi😄.. Baki sagla thik
@akshaygaming9153
@akshaygaming9153 2 жыл бұрын
Welcome to Kolhapur !
@pareshwagh3012
@pareshwagh3012 2 жыл бұрын
Mast na ekdum
@preetamayare219
@preetamayare219 2 жыл бұрын
The best food vlog ever..ek number tanvee..keep it up. 👍
@suvarnachoudhari5226
@suvarnachoudhari5226 2 жыл бұрын
Please you must try misal in Kolhapur from Shiv misal center, Dasara Chowk, Kolhapur. Tumhala nakki avdhel.
@sangarampote9201
@sangarampote9201 2 жыл бұрын
Sundar... Tu.. Disayla
@authentickolhapur
@authentickolhapur 2 жыл бұрын
Authentic kolhapuri food!!❤😊
@yogeshshinde2873
@yogeshshinde2873 2 жыл бұрын
Not kolhapuri food
@yogeshshinde2873
@yogeshshinde2873 2 жыл бұрын
It's not kolhapuri food.....kolhapuri jevanachi vat लाऊ नका
@vijays9662
@vijays9662 2 жыл бұрын
Hummmmm....शेट्ट
@SapnaKharat-m5h
@SapnaKharat-m5h 4 ай бұрын
Kolhapur park Hotel only
@ngrecipe5639
@ngrecipe5639 2 жыл бұрын
Mast😋😋😋👌👌
@traveller2653
@traveller2653 2 жыл бұрын
Jar khrch kolhapur chya real jevnachi chav bghychi asel tr as hotel made janya peksha jya kolhapur madil junya places ahet tithe javun jeva💯
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 105 МЛН
Oldest Restaurants in Girgaon | Ft. Amey Wagh & Amruta Khanvilkar | #Girgaon #Bha2Pa
34:48
Mutton in Kolhapur | Tambda Pandhra Rassa | Missal | Kunal Vijayakar
20:08
Khaane Mein Kya Hai
Рет қаралды 897 М.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26