No video

How to be happy? | Be happy everyday- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |

  Рет қаралды 164,385

Jeevanvidya

Jeevanvidya

Жыл бұрын

Amrutbol - 902 | How to be happy? | Be happy every day
माणसाला जीवनात सुख आणि आनंद मिळावा असं वाटत असतं. मात्र आयुष्यभर सुखाचा, आनंदाचा शोध घेऊनही अनेकांच्या हाती सुख लागत नाही. यासाठीच जीवनविद्या तत्त्वज्ञानानुसार जाणून घ्या सतत सुखी व आनंदी कसे राहावे
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #happylife #happinessmatters #positivity #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 308
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Жыл бұрын
सुख ही मिळवायची किंवा मानायची गोष्टच नाही. सुख हे देण्यात आहे. आपन जे इतरांना सुख देऊ. ते multiply magnify होऊन आपल्याकडे येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. जे आपण इतरांना देऊ ते दाम दुप्पटीने परत येते. भले ते सुख असो वा दुःख. 🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 कोटी कोटी प्रणाम माऊली, शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी, सर्व पै कुटुंब तसेच जिवनविद्या संपुर्ण टीम......
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@siddhikamale5910
@siddhikamale5910 Жыл бұрын
खूप छान मागदर्शन सदगुरू
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
पर्यावरण ही दिव्य व्यवस्था आहे
@vanitanalawade.jaylakximin1469
@vanitanalawade.jaylakximin1469 Жыл бұрын
Thanku so mach sadhguru and mauli Dada thanku so mach great sadhguru
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you dada
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
सुख हे देण्यात आहे
@vinayakranadive570
@vinayakranadive570 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांच भल कर
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏,💐💐
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 Жыл бұрын
Thank you satguru
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Aaplyala sukhi vahaych aahe sukhi honyasathi aadhi dusryana dyala shikha
@sandiptowar558
@sandiptowar558 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@CAbhagyashritapkir9850
@CAbhagyashritapkir9850 Жыл бұрын
देव आपल्या आयुष्यात काहीही ढवळाढवळ करत नाही तो कृपा करत नाही आणि कोपही करत नाही मात्र सर्व काही होतं त्याच्याच सत्तेने.माणूसच आपल्या कर्माद्वारे निसर्गनियमांना गती देऊन स्वतःवर कृपा आणि कोप करवून घेतो.आता जर तुम्हाला आयुष्यात कृपा व्हावी असं वाटतं तर जीवनविद्या सांगते ते कर आणि पहा म्हणजे तुमच्यावर होईल कृपा! अगदी सोप्प सांगायचं तर हाताने काम आणि मुखाने विश्वप्रार्थना एवढं जरी केलं ना तरी तुमच्यावर कृपेची बरसात होत राहिल याची खात्री!# *जीवनविद्या गुह्य सांगते* .
@9326564663
@9326564663 Жыл бұрын
Thank you sadguru
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Divya vyavastha mahanje parayavaran
@uramilajadhav190
@uramilajadhav190 Жыл бұрын
पै माउरी सदैव तुमच्या स्मरणात खुप छान निरूपण 🙏🙏🙏🙏
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@sunitasave9201
@sunitasave9201 Жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था.
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Жыл бұрын
सुखासाठी लोक पैशाचे मागे लागतात. पैसा गडगंज आहे पण सुखी नाही कारण सुख देण्याचे सामर्थ्य पैशात नाही. पैसा सुखसोयी देईल...अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Khup chaan margdarshn mauli
@latachavan8551
@latachavan8551 Жыл бұрын
Paryavaran hach Narayan👌👌🙏🙏Thank u mauli
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 Жыл бұрын
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Aakashe sarvatra asave vayune vahat jave samudrane aapli disha na olandave pruthvila aapan namaskar karto mahnun vishwa he dev aahe
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Жыл бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद सद्गुरू माऊली
@malanpatil7736
@malanpatil7736 Жыл бұрын
Great satguru Shree wamanrao pai पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
सुख हे मानण्यात नाही. हि कल्पनाच चुकीची आहे. पैसा सुख देऊ शकतो का❓ सुख हे देण्यात आहे. तुमच्यावर सुखाचा अभिषेक होतो. सदगुरूनी सांगितले ते. करा पहा हिच कृपा. खूप खूप अनमोल ज्ञान सांगितले, दिव्य दिव्य ज्ञान. थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌💐
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Aple jeevavanvidhyeche 7 dev aahet.Mata,Pita,Guruji,Satguru,Atmadev,Rashtra Ani vishwa ,he 7 drv aahet 🙏🏻🙏🏻
@siddhikaparab1242
@siddhikaparab1242 Жыл бұрын
सद्गुरू सांगतात रुद्रयातल्या देवाला चांगल्या विचारांचा अभिषेक करा🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Paryavaran mhanaje Divya vyavastha aahe.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Koti koti pranam mauli
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 Жыл бұрын
Nehmi sukhi rahanyasa thi aapan Sundar margdarshan kele aahe. Aaj vitthal vitthal sadhguru nath Pai Maharaj ki Jai
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
सुख हे मान्यात नाही सुख हे देण्यात आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Жыл бұрын
Heartly thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "आनंदी कसे रहावे" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@pritampatil8727
@pritampatil8727 Жыл бұрын
तुम्ही दुसऱ्यानां सुख दयाल तर तुम्हच्यावर सुखाचा अभिषेक होईल. nice thought Thank you Satguru shri Vamanrav Pai Thank pralhad Dada Pai🙏🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
शेवटी आपल्याला सुख पाहिजे मग त्यासाठी सुख द्यायला पाहिजे कारण सुखहे मिळवणेची किंवा शोधणेची गोष्ट नाही इतरांना सुखदिलेकी ते सुख तुमचेवर सुखाचाअभिषेक करेल करून पाहा कृपा होते की नाही
@latachavan8551
@latachavan8551 Жыл бұрын
Nice guidance mauli thank u so much 🙏🙏🌹🌹
@anilrathi1258
@anilrathi1258 Жыл бұрын
Good knowledge
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Thank you
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पर्यावरण ही दिव्य व्यवस्था आहे समुद्राचे खार पाणी ज्यानी गोड केले त्याला देव परमेश्र्वर म्हणतात समुद्र कधी आटत नाही स्वतःची मर्यादा ओलांडत नाही
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Sukhi jeevanache gurukilli jeevanvidyache pustakat aahe
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Sukh he mananyat nahi ,Sukh he denyat aahe.
@milindghadi7372
@milindghadi7372 Жыл бұрын
आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे खरे सात देव आहेत. सुख हे मानण्यात नसून ते देण्यात आहे. सुख हे मानण्यात आहे, हेच खरे दुःखाचे मूळ आहे. तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते सुख तुमच्यावरती बूमरँग होऊन सुखाच्या अभिषेकाचा वर्षाव करील. इतरांचे भलं कर असे म्हणण्यासाठी एक पै चा सुध्दा खर्च नाहीय. कर आणि पाहा या नांव कृपा. रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहा. 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.
@jairajsasane1324
@jairajsasane1324 Жыл бұрын
Vithal vithal vithal..
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 Жыл бұрын
Very nice sadguru wamnrav Pai
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Жыл бұрын
Vithal vithal deva
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था....पृथ्वीचे फेरे ठरलेले आहेत...समुद्राचे पाणी खारट ते गोड होते....हे कोणी केले.... तो देव....आहे...पृथ्वीला आपण आई म्हणतो...हे विश्वात्मके देवे....दिव्य दृष्टीलाच देव दिसतो....विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म....अभंग पाठ करतात...पण अर्थाकडे पाठ....खूपच सुंदर मार्गदर्शन 🙏🌹🙏
@anjalishinde936
@anjalishinde936 Жыл бұрын
Paryaavaran mhanje Parameshwaraachi Divya vyavasthaa. Satguru saangtaat 🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Vitthal vitthal deva
@dattarammasaye6029
@dattarammasaye6029 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
पर्यावरण हाच नारायण 🙏🌹🙏🌹🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Жыл бұрын
सद्गुरू सांगतात की कृपा म्हणजे कर आणि पाहा या नाव कृपा . अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्वेचे ज्ञान हे "आगळे वेगळे" आहे, वास्तववादी आणि अनुभवसिद्ध आहे .*** दिल्याने 'जे देतो ' ते निसर्गनियमनुसार परत येणार ही 'कर्माची दुसरी बाजू सद्गुरूंनी पटवून दिली ' . *** दुसर्यांना " शुभ चिंतनातून सुखी करा आणि अटळ निसर्ग नियमाप्रमाणे सुखाच्या ' अभिषेखास ' पात्र व्हा " ही " सुखाच्या खजिन्याची गुरुकिल्ली फक्त जीवनविद्या देते . 💝💝 Thanks to jeevan vidya 💝💝
@vatsala8033
@vatsala8033 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@uttaraghag8490
@uttaraghag8490 Жыл бұрын
विठ्ठल 🌺 विठ्ठल 🌺 विठ्ठल
@artijambhorkar1179
@artijambhorkar1179 Жыл бұрын
वाचाल तर वाचाल 🙏🙏🙏💐
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Жыл бұрын
पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था आहे, दिव्य व्यवस्था रुपाने परमेश्वर आहे, सुख हे देण्यात आहे,खरा अभिषेक आपल्या आत्म शक्ती वर करूण सर्वाचे जीवन सुखी करुया. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी
@rohitdj1992
@rohitdj1992 Жыл бұрын
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Жыл бұрын
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Tumhi je itarana sukh denar te boomerang houn tumchya ghari pani bharel
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
आपल्याला सुखी व्हायच आहे....पण लोक म्हणतात सुख हे मानण्यात आहे ....सुख देण्याच सामर्थ्य पैशात नाही....पैसा भरपूर पण हा आजारांनी ग्रस्त....सुख हातालाही लागत नाही आणि हातात ही येत नाही....म्हणून जीवनविद्या सांगते सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही...तर सुख हे देण्यात आहे...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Жыл бұрын
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@shwetakarale8735
@shwetakarale8735 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल, जीवनात रोज आनंदी व सुखी कसे रहावे हे सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@rajprasadraut4232
@rajprasadraut4232 Жыл бұрын
खुपच छान....
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Жыл бұрын
कर आणि पहा म्हणजे कृपा थाॅकयु सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@ashwinirecipeshorts3595
@ashwinirecipeshorts3595 7 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या रात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@VarshaPatil-yg9mn
@VarshaPatil-yg9mn Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चागली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात राहु दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane Жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय,वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@savitamohite6338
@savitamohite6338 Жыл бұрын
अतिशय मार्मिक, अनुभव सिद्ध प्रवचन आहे. व्यवस्था रुपी परमेश्वर कसा पहायचा याचे उत्तम उदाहरण देऊन मार्गदर्शन केले आहे अतिशय सोप्या शब्दात, सर्वांना समजेल असे मार्गदर्शन सद्गुरू करतात.Thank you सद्गुरू🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था. आई, वडील, गुरु , सद्गुरु, आत्मदेव, देश, आणि विश्व हे आपले देव आहेत. सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे यावर सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अज्ञान दूर करणारे प्रवचन. जय सद्गुरू.
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Жыл бұрын
धन्यवाद माऊली.छान प्रबोधन.तुम्हाला त्रिवार वंदन.
@anjalishinde936
@anjalishinde936 Жыл бұрын
Sukh he maananyaat naahi Kinva ti milavnyaachi gosht naahi. Saukh he denyaat aahe. Itaraanaa sukh dilyaane tech sukh bumrang hovun sahastra patine aaplyaakde parat yete. Satguru saangtaat 🙏🙏🙏
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
,, पै सकाळ ,, 💐🌹🌺 सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे ग्रेट माऊली धन्यवाद 🌹💐
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐 सर्व जीवन विद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवीना आणि संपूर्ण टीमला कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏🙏💐 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सद्गुरू चरणीं प्रार्थना 🙏
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Жыл бұрын
He ishawar saravan changli buddi de arogya de saravan sukhat anandat ani Aishwaryat thev saravanch bhanl Kar Kalyan Kar rakshan Kar ani tuze god naam mukhat akhand rahu de 🙏🙏🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Жыл бұрын
सुख मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख देण्यात आहे. तुम्ही इतरांना सुख द्याल तर सुख तुमच्यावर अभिषेक करेल, ते बुमरंग होऊन तुमच्याकडे परत येईल. ते कसे याबद्दल छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
आपल्याला शेवटी मिळवायचे काय ,तर सुखी व्हायचे आहे.कुणालाही विचारले तर लोकं बोलतात सुख हे मानण्यात आहे.आपले पै सद्गुरु सांगतात सुख हे मानण्यात आहे ह्या कल्पनेत च सर्व दुःखाचे मुळ आहे.गडगंज पैसा आपल्याला भौतिक सुख देईल पण खरे आत्मिक सुख पैशातून मिळत नाही. सूख ही मिळवण्याची गोष्टच नाही. *सूख हे देण्यात आहे.तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते boomrang होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक होईल* लोकांचे जेवढे भले करता येईल ते करत रहा.आज आपण हे करत नाही हेच खरे दुःखाचे कारण आहे. आपल्याला सुख पाहिजे असेल तर राजहंस व्हा.चांगले विचार करा.देवा सर्वांचे भले कर असे म्हणत रहा.ह्यासाठी पै माउलींनी अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली आहे.ते ज्ञान घेऊन आत्मसात करूयात .चैतन्य शक्तित मंथन करायचे आहे.आणि अंतरातले अमृत ओढून आणायचे आहे.सतत प्रार्थनेचे मशीन घरात लावून ठेवा.जे आपल्या कानात पडते ते मुखातून बाहेर पडते. पै माऊली जे ज्ञान देतात ते जीवनात उतरवून सर्व सुखी होऊयात,इतरांनाही सांगूयात. जय सद्गुरु देवा, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
🙏🏻देव आपल्या आयुष्यात काहीही ढवळाढवळ करत नाही तो कृपा करत नाही आणि कोपही करत नाही मात्र सर्व काही होतं त्याच्याच सत्तेने.माणूसच आपल्या कर्माद्वारे निसर्गनियमांना गती देऊन स्वतःवर कृपा आणि कोप करवून घेतो.आता जर तुम्हाला आयुष्यात कृपा व्हावी असं वाटतं तर जीवनविद्या सांगते ते कर आणि पहा म्हणजे तुमच्यावर होईल कृपा! अगदी सोप्प सांगायचं तर हाताने काम आणि मुखाने विश्वप्रार्थना एवढं जरी केलं ना तरी तुमच्यावर कृपेची बरसात होत राहिल याची खात्री!
@priyankaraut9116
@priyankaraut9116 9 ай бұрын
सुख ही मिळवायची किंवा मानायची गोष्टच नाही. सुख हे देण्यात आहे. आपन जे इतरांना सुख देऊ. ते multiply magnify होऊन आपल्याकडे येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. जे आपण इतरांना देऊ ते दाम दुप्पटीने परत येते. भले ते सुख असो वा दुःख. 🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 कोटी कोटी प्रणाम माऊली
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 Жыл бұрын
Sukh he milvnya chi kiva milnya chi gost naahi. Sukha he dyenyat aahe. Tumhi je sukha dhyal te sukha bumrang houn tum chya kade sukha chaa varshaw karel. Thanks a lot Sadguru Dada all oragnizer JVM
@sheetalshinde240
@sheetalshinde240 Жыл бұрын
🙏🌍🇮🇳🇺🇲✈🌼GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI, BLESS ALL MAIE MAAULI 🌼✈🇺🇲🇮🇳🌍🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
सुखी जीवनाची गुरूकुल्ली कोणती व कशी वापरायची याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
देवा सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
प्रार्थना सतत कानात पडली की....तुमचे विचार बदलतील....तुमचे नशीब बदलेल...म्हणून अट्टाहासाने प्रार्थना म्हणा...अगदीच साध सोप ज्ञान देऊन सर्वांचे जीवन सुखी करणारे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏🌷🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
Vittal vitthal sadguru 👏👏🙏🙏💐
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 35 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 99 М.
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 35 МЛН