How to challenge partition|वाटपास कसे अव्हानीत करावे |LTMARATHI

  Рет қаралды 36,741

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Пікірлер: 32
@kaledatta4152
@kaledatta4152 2 жыл бұрын
Very very useful information with silent voice. Thank you sir🙏🙏
@arvindghadgepatil6902
@arvindghadgepatil6902 7 ай бұрын
कोर्ट वाटप झाले वर किती दिवसात अपील दाखल करता येते
@DevramGangawane
@DevramGangawane 19 күн бұрын
Vatap zalenantar kiti varshache aat avhan karave
@gajananzirmirkar581
@gajananzirmirkar581 6 ай бұрын
सर एखाद्याने ग्रामपंचायती मध्ये त्याच्या गटात बांधकाम करणार म्हणून परवानगी घेतली व बांधकामही केले मात्र प्रत्यक्षात त्यानं दुसऱ्या गटात बांधकाम करून अतिक्रमण केले तर काय करावे लागेल
@sandeepdighe3205
@sandeepdighe3205 5 ай бұрын
What about limitation of partation?
@prepareobjectiveenglish3743
@prepareobjectiveenglish3743 2 жыл бұрын
30 warsha nanter, kahi jamin vikri kelyawar watapacha Navin dawa takata yeto ka?
@marutraojadhav3095
@marutraojadhav3095 Жыл бұрын
किती वर्षापूर्वीच्या वाटणीला आव्हान देता येते?
@samadhangodse3244
@samadhangodse3244 2 жыл бұрын
नमस्कार जर वाटप पत्र रजीष्टर झालेले असेल पण 7/12 वर त्याची नोंद नसेल झाली तर फेर वाटप पत्र करू शकतो का?
@fdgcjcbckkhcuvivuc1364
@fdgcjcbckkhcuvivuc1364 6 ай бұрын
मलावडीलाचे सह हुसाने शेती घ्याची आहेहीसा मला विकताल येवील का वाटनी पत्र नुसार सर
@navnathghusale9817
@navnathghusale9817 2 жыл бұрын
Thanks you sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@yogeshbhujbal7834
@yogeshbhujbal7834 8 ай бұрын
१०० रूपये स्टेम पेपर वर झालेले घरगुती वाटप अ समान क्षेत्र.ऊदारण .६ ऐकर,६.१/२ऐकर,11 ऐकर असे आहे तर २२, वर्ष जूणे आहे तर अपील अ केले तर चालेल का
@pk9780
@pk9780 7 ай бұрын
Sir , Can a compromise decree be challenged/appealed in court ? Whether it is mandatory to register compromise decree ? Thank you for the video .
@popatrakshe6340
@popatrakshe6340 Жыл бұрын
कलम 85 नुसार एकत्रीकरण अगोदर झालेले वाटप आणि एकत्रीकरण नंतर वाढीव क्षेत्र यानंतर एखाद्या सहहिस्सेदारास एकत्रीकरण नंतर क्षेत्र कमी आल्यास तो असे वाटप आव्हानित करू शकतो का ?
@sadhananalawade2149
@sadhananalawade2149 2 жыл бұрын
सर आमचें वाटप २०१५ झाले आहे परंतु चतुर शिमा चुकीचे आहे व बाजूला असलेले चुलते आता शेतात जाऊन देत नाही मी अत्यंलप भु धारक आहे व माझ्या कडे २७ गाई व शेळी आहे शेतातील चारा २ महीन्यात अनुन दिला नाही काय करावे
@rajashrigaikwad1369
@rajashrigaikwad1369 2 жыл бұрын
Good good Great happy
@manojkumarkamble8103
@manojkumarkamble8103 Жыл бұрын
सर ... एकत्रित खरेदी केली असेल असा सहधारक व्यक्ती आग्रहक्काने खरेदी चा दावा करू शकतो का?
@sumitshort7604
@sumitshort7604 2 жыл бұрын
Tahsil madhe watap zalyavar talathikade ferfar madhe badal hou shakto ka?
@shantaramshinde9344
@shantaramshinde9344 Жыл бұрын
सर आम्ही चार भाऊ आहे,वडीलप्रजीत जमिनी वितीरक्त 9एकर जमीन घेतली असून ती 2भावाचा नावावर घेतली होती, म्हणजेच तिची खरेदी पण त्यांचच नावाची आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे, वडिलोपार्जित जमीन अजून वाटली गेली नाही, एकत्रित घेतलेली जमीन भाऊ समान वाटप करण्यास तयार होत नाही, ती जमीन त्यांचीच आहे असं बोलतात, sr काही उपाय आहे ka🙏
@riteshpise3840
@riteshpise3840 2 жыл бұрын
वडिलोपार्जित शेती 1982ला ते 2भाऊ 1बहीन 3 वारसांना सामाईक म्हणून फेरफार नोंद आहे व पुढे 1985 ला मोठ्या भावाचा मृत्यू झाला 1986 1987 व 1989 असी ती शेती लहान भावाने विक्री केली ते आम्हाला ही बाब 2022 ला लक्षात आली तर आता पुढे काय करायचे ते सांगा सर
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 11 ай бұрын
नोटरी समोर केलेले तोंडीं वाटप याची तलाठी फेरफार नोंद करु शकातो का? हे कायदेशीर आहे.
@संदीपदराडे-ग7घ
@संदीपदराडे-ग7घ 2 жыл бұрын
सर कोर्ट मध्ये कलम 85 दावा दाखल आहें पण कोर्ट ने कुठलाही निकाल दिला नाही तर ती जमीन चे बक्षीसपत्र करायचे आहें (वडिलांकडून मुलांना ) होईल का
@umakantbiradar7285
@umakantbiradar7285 2 жыл бұрын
चार भावा मध्य 1958 साली आईच्या नावावरील जमिनीचे वाटप झाले. त्यानंतर वडिलांच्या नावावरील जमिनीचे फेर वाटप 1975 ला झाले. त्याचवेळी आईकडून आलेल्या जमिनीचे सुद्धा फेरवाटप झाल. एका भावाने आपल्या नावावर असलेली सर्व जमीन विकून परत हिस्सा मागत आहे. फसवणूक करून पुन्हा 2008 ला वाटणी पत्र तयार करून भावांच्या सह्या घेतल्या. असे करता येईल काय? पुन्हा वाटण्या होतील काय? आता पुन्हा वाटण्या होतील काय?
@vikramthakare1004
@vikramthakare1004 9 ай бұрын
आधी कलम 85 प्रमाणे वाटप केल्यास आव्हानीत करता येत नाही पण व्हिडिओ च्या शेवटला कोणतेही वाटप आव्हाणीत करता येते असे का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 9 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@pareshbhoir2027
@pareshbhoir2027 2 жыл бұрын
Can we find out old partition done or not . can we find out in record
@vcpadar
@vcpadar 2 жыл бұрын
वाटप पत्राने मिळालेली जमीन विकता येते का
@dinkarpatil5455
@dinkarpatil5455 2 жыл бұрын
सयुक्त खरेदी केलेली जमीन वाटप करण्या आदी सहखरेदीदार दुसर्‍या व्यक्तीस विकू शकतो का?विकली असल्यास कारवाई करून परत घेता येते क?किंवा कारवाई करता येते का?किती मुदतीत केस करता येईल.
@deepakbalasahebmakar4028
@deepakbalasahebmakar4028 2 жыл бұрын
तहसीलदार यांच्या समोर झालेले वाटपास हरकत घेता येईल का सर्व सहहिस्सेदार मृत आहेत
@गणेशायनमः-ष7ब
@गणेशायनमः-ष7ब 2 жыл бұрын
सह हिस्सेदारा वेतीरीक्त प्रतीवादीने घरातला कर्ता असल्याने त्याने पत्नीच्या नावे जास्तीची जमीन करुन घेतल्याने आम्हाला समान हिस्सा भेटला नाही तर दिवाणीदाव्या मधे निकाल लागल्यावर प्रतीवादीला पुढच्या न्यायालयात जाता येते का सर
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,6 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 44 МЛН
Nishani 5 In Marathi|Exibit 5|Application For Stay|Interim Order CPC|LTMARATHI
9:01