RTS अपील .महसूल न्यायालय. ॲड.विलास नाईक.कोर्टाची पायरी.

  Рет қаралды 12,087

Vilas Naik

Vilas Naik

Күн бұрын

RTS अपील .महसूल न्यायालय. ॲड.विलास नाईक.कोर्टाची पायरी.#court #महाराष्ट्र
To appeal against a mutation entry, particularly involving extra field 6A, under the Maharashtra Land Revenue Code, you typically follow the Right to Service (RTS) appeal process with the Sub-Divisional Officer (SDO). However, the specific procedures and provisions can vary and may have been updated since my last training data in September 2021.
For the most accurate and current information regarding this matter, I recommend consulting the latest version of the Maharashtra Land Revenue Code, which outlines the legal procedures for mutation entry appeals. Additionally, you may want to seek assistance from a legal professional or visit the official website of the Maharashtra Revenue Department for the most recent guidelines and forms related to RTS appeals against mutation entries.
अनेक वेळा पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येते. आपण घाबरलेलो असतो, पोलिसांचा खाक्या आणखीनच घाबरावतो..
आणि त्यातूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते .पोलीस स्टेशनला घाबरण्याचे खरे तर काहीच कारण नाही. ते तर सेवा केंद्र आहे ..त्यासाठी विशेष सरकारी वकील विलास नाईक.,अलिबाग यांनी पोलिसांना का घाबरू नये आणि पोलीस स्टेशनला नेमके कसे वागावे...याचे केलेले विवेचन त्यांच्याच शब्दात...कोर्टाची पायरी या सदरात...आपल्यासाठी...संपर्क ..9422493030.indiankanoon.o... case in sc ...साकडी खून खटला .
#case study. #marathi, #marathistatus, #maharashtra, #marathimulga, #pune, #marathimulgi, #mimarathi, #marathipost, #marathimotivational, #marathijokes, #maratha, #marathimeme, #satara, #kolhapur, #punekar
#vilasnaik
#criminal
#marathi पोलिसांच्या तपासातील चुका #murder
#vilas
#murdermystery
#investigation
#evidence
#law
#court
#vakil
#खून
#legal
#lecture
#vilas
#vilasnaik
#police #inspector
#charge
#session
साकडी खून खटला हा रायगड जिल्ह्यात गाजलेला आणि एकाच कुटुंबातील सर्वच्या सर्व 13 आरोपींना माननीय न्यायालयाने पुराव्या अंती निर्दोष सुटलेला असा असाधारण खटला आहे.
मुख्य आरोपी तर्फे अलिबाग येथील Advocate विलास नाईक यांनी कामकाज पाहिले होते.
विलास नाईक या नावाने त्यांचे युट्युब चॅनल असून सामान्य जनते करता व कायद्याचे अभ्यासक यांचे करता ते या खटल्यात चे पार्श्वभूमीवर नवोदितांसाठी मार्गदर्शन करीत असतात..
श्री. विलास नाईक यांचा मोबाईल नंबर 9422493030 असा आहे.
श्री नाईक हे मराठीतील लेखक असून त्यांना आतापर्यंत अनेक साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. कळत-नकळत,
मनमंदिर ,
जीवन सुगंध ,
सहज सुचले म्हणून,
गाव तसे चांगले ,
एक ना धड.
अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत .
बेनिफिट ऑफ डाऊट,
आंबेतचा पूल,
करुणा.
या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत .
एडवोकेट विलास नाईक हे सामाजिक कार्यकर्ते व कायद्याचे अभ्यासक या नात्याने अनेक संस्थांमध्ये, पोलिसांमध्ये, तपासी यंत्रणा सुधारण्यासाठी व कारागृहांमध्ये कायद्यांना त्यांच्या हक्काचे कायद्याची माहिती होण्यासाठी मोफत मार्गदर्शन करीत असतात त्यांनी चालवलेल्या खटल्यांमध्ये मा नगर मर्डर केस दापोली मर्डर केस उलवा मर्डर केस मर्डर केस सरोली मर्डर केस मुंबई येथील वडाळा मर्डर केस मटकाकिंग सुरेश भगत मर्डर केस असे अनेक महाराष्ट्रभर गाज²लेले खटले आहेत विलास नाईक या यूट्यूब चैनल वरून व फेसबूक चॅनल वर वर त्याने कायद्याच्या अनेक विषयांवर वेळोवेळी मार्गदर्शन केले असून अनेक व्हिडीओ कायद्याच्या अभ्यासकांना व सामान्य जनतेला उपयोगी पडत आहेत .
वाट वहिवाट ..
मामलेदार कोर्ट .
पुराव्याचा कायदा ,
पोलीस पंचनामे ,
पोलीस स्टेशनची पायरी,
पोलिसांच्या तपासातील चुका,
जप्ती पंचनामे ,
फिर्याद प्रथम खबर,
शवविच्छेदन अहवाल,
ओळख परेड ,
मृत्यूपूर्व जबानी ,
आरोपीचा कबुलीजबाब,
महसूल विभागाकडील प्रकरणे,
संशयाचा फायदा ,
या विषयावरील अनेक व्हिडिओना अनेकांची पसंती मिळत आहे.
समाज माध्यमावर ते कार्यरत असतात .,
सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे,
विलास नाईक या यूट्यूब चैनल वर त्यांचे पुस्तकातील अनेक कथा प्रकरणे लेख यांचे अभिवाचन त्यांनी स्वतः त्यांच्या आवाजात केले असून त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे बुक गंगा डॉट कॉम दिलीपराज प्रकाशन पुणे नंदिनी प्रकाशन पुणे यांचे मार्फत त्यांचे साहित्य वेळोवेळी प्रकाशित झालेले आहे त्याने चालवलेल्या काही महत्वपूर्ण खून खटला बद्दल ते कायद्याच्या अभ्यासकांना भाष्य करणारे व नवोदित वकिलांना मार्गदर्शन करणारे व्हिडिओ याद्वारे प्रकाशित करीत आहेत असे व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यासकांनी ऐकावेत पहावेत व त्याचा समाजात प्रसार व्हावा समाजात चांगले वकील निर्माण व्हावेत आणि सामान्य जनतेला न्याय मिळावा पोलिस यंत्रणेवर चुकीच्या तपासावर अंकुश असावा याकरता अशा व्हिडिओतून ते प्रयत्न करीत असतात आपणही त्यांचे व्हिडीओ पूर्णपणे पाहून यूट्यूब चॅनल सबस्क्रावईब करून व्हिडिओ ना लाईक करून वते व्हिडीओ आपल्या सर्व मित्रांना ग्रुप ना शेअर करून या प्रामाणिक प्रयत्नांना मदत करावी अशी विनंती करण्यात येत आहे
Please ensure you are referring to the latest legal documents or consulting with a legal expert to navigate the specific requirements of your case effectively.

Пікірлер: 66
@rgpatil5986
@rgpatil5986 Ай бұрын
सर आपण सागितलेली माहिती सत्य आहे प्रशासनात सुधारणा होणेबाबत शासनसतर प्रयत्न सुरू आहे परंतु भष्टाचार वाढत आहे झठफट श्रीमंत होणेकडे कल सुरू आहे
@navnathvishe9527
@navnathvishe9527 Ай бұрын
साहेब आपण जे सांगितलं आहे त्यातला शब्द नि शब्द खरा आहे. महसूल मध्ये मेरिट ला महत्व नाही .पैसा फेक तमाशा देख अशी दांडगेशाही सुरू आहे .जो स्वतःला धनदांडगा समजतो तो हुशार ही स्थिती आहे आपल्याकडे. निर्भय बना धनदांडगे नक्कीच सरळ होतील. परंतु शिकलेल्यानी संघर्ष सुरू ठेवावा . सर अपले विचार ग्रेट आहेत.धन्यवाद!💐
@sitarambhore204
@sitarambhore204 7 ай бұрын
नाईक साहेब आपण अगदी सत्य परिस्थिती सागीतली आहे.आपण वकील आहात,यास जबाबदार कोण? आपण जनतेवरच आरोप करीत आहात. जनतेचा एकच दोष आहे त्याला मरण येत नाही म्हणून जगतो आहे.....
@atamtekale2996
@atamtekale2996 20 күн бұрын
सर आपण RTS अपील बद्दल खुप महत्वाची माहिती दिली.धन्यवाद
@MahadevShinde-f8e
@MahadevShinde-f8e 23 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती घरबसल्या मिळाली धन्यवाद साहेब माझी बरीच काम आहेत
@aartiwadyekar6872
@aartiwadyekar6872 5 күн бұрын
आभारी आहे फार चांगली माहिती दिली साहेब
@bhaskarbele4304
@bhaskarbele4304 6 ай бұрын
साहेब, आपण एकदम सत्य परिस्थिती कथन केलेली आहे
@HemantGanpat-q7m
@HemantGanpat-q7m 11 ай бұрын
वकील साहेब एकदम सत्य आहे,मी, अनुभवलंय आणि अनुभवतोय.
@VilasnaikAdv
@VilasnaikAdv 11 ай бұрын
Thanks
@bhagwanmapari5462
@bhagwanmapari5462 Ай бұрын
महसूली न्यायालये भ्रस्टाचारांनी बरबटलेली आहेत आणि आमदार खासदार यांचे दबावाखाली काम करतात. SDO ने खुप मोठी रक्कम घेवून माझा 25 वर्षा पुर्वीचा फेरफार रद्द केला. अप्पर जिल्हाधिकारी यांनी खुप मोठी रक्कम घेवून मला स्थगिती दिली नाही. मी आता दिवाणी न्यायालयात केस दाखल केली आहे.
@sandeepatre6110
@sandeepatre6110 5 ай бұрын
छान सांगितल आपण, जे कुणी अनुभवी जाणकाराने सांगण खरोखर आवश्यक होत.
@shavejpathan4745
@shavejpathan4745 Ай бұрын
Naik Saheb Apan Changlya Prakare Mahiti Dili Tumche Dhanyawad Je Bhrast Adikari Astil Tar Bigar Jamin Cha Tyanna Madhi Taklye Pahije Va Tanchi Bharst Samptti Jama Keli Pahije .... Khup Khup Abhar Dha yawad
@hanumantshevkar3453
@hanumantshevkar3453 2 ай бұрын
सर आपण मला आज खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मी ही सध्या याच परिस्तितिमधून जात आहे. तुमच्या माहितीमुळे खूप धीर आला.नमस्कार !
@machhindrapatil1584
@machhindrapatil1584 Ай бұрын
खरोखर आहे प्रत्येकाने निर्भीड होणे आज गरजेचे आहे
@dharmrajpardesi8070
@dharmrajpardesi8070 6 ай бұрын
आज ची जी सत्य परिस्थिती आहे ती तुम्ही सांगितली. धन्यवाद साहेब
@VilasnaikAdv
@VilasnaikAdv 6 ай бұрын
आभार
@santoshborade8892
@santoshborade8892 17 күн бұрын
सर्व न्यायालय ( दिवाणी, जिल्हा,मुंबई उच्च न्यायालय,दिल्ली उच्च न्यायालय) यांचे decree,ऑर्डर असताना, दरखस्त मध्ये केस च निकाल दिल्यावर तहसीलदारांनी ताबा प्रक्रिया देताना विरुद्ध पक्ष प्रांत यांच्याकडून stay कसा काय मिळउ शकतात.मग सर्व न्यायालयात ३० वर्ष तर गेलेली असतात ,मग न्यायदेवतेचा निकाल असताना प्रांत यांच्याकडे तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करण्याचा काय अधिकार आहे.
@dattatraylate3613
@dattatraylate3613 6 ай бұрын
जय श्री राम वकील साहेब खूप छान माहिती दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.
@RajendraPawar-g4f
@RajendraPawar-g4f 2 ай бұрын
साहेब खूप छान हिंमत दिली आम्हाला धन्यवाद,
@bhanudasbhoir1213
@bhanudasbhoir1213 11 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती,सर.धन्यवाद.
@VilasnaikAdv
@VilasnaikAdv 11 ай бұрын
आभार
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 5 ай бұрын
दादा तुम्ही जी सुरवात या विषयाची केली ती अगदी तंतोतंत खरी आहे तलाठी विषयी जे बोललात ते अगदी बरोबर आहे कोतवाल तर लयी मुजोर असतात म्हणजे चहा पेक्षा केटली गरम
@suniljadhav-rw8ix
@suniljadhav-rw8ix 5 ай бұрын
खूप उपयुक्त माहिति
@sureshphadkule6325
@sureshphadkule6325 Ай бұрын
Very very nice sir
@shaikhqadeer3230
@shaikhqadeer3230 18 күн бұрын
Rokhtok mahiti
@JADHAO121
@JADHAO121 Ай бұрын
माझा एक सातबारा आहे. ज्यात 8 बहिणी होत्या. पहिले हक्कासोड पत्र तयार केले होते व सादरी केले होते महसूल रेकॉर्डला फेरफार पत्र तयार झाले होते पण सातबारा तयार झाला नाही. नंतर मी परत पुन्हा रजिस्टर हक्क सोड पत्र केले सात बहिणीची नावे कमी केले एका बहिणीचे नाव कमी करण्यास अडचण आली. तर पूर्वी झालेले हक्क सोड पत्र सापडले. तर आता नोंद पूर्वीच्या कागद पत्राच्या आधारे होणार का.
@ganpatnagupillay4887
@ganpatnagupillay4887 4 ай бұрын
Very nice explained Sir. Now higher authority has issued guidelines for RTS by Tahashildar. Therefore all concer people to implement the RTS. To avoid delay in land cases. Also Hon. Supreme Court has issued the instructions. Thanks
@pradeepjagtap6186
@pradeepjagtap6186 6 ай бұрын
Very right.
@ujwalapawar5990
@ujwalapawar5990 26 күн бұрын
Mantralayatun hya adhikari hyana aashirwad aahe, adhikari agent mhanun kaam karit aahet.hoy gendyachi karadi aahe, aapan bolat aahet te purn khare aahe.
@user-cn8qf3nq6l
@user-cn8qf3nq6l Ай бұрын
खरी परिसतीती
@ishwarkhairnar1330
@ishwarkhairnar1330 6 ай бұрын
Vire nise
@bhilapatil30
@bhilapatil30 4 ай бұрын
Please write a book for public it will be more useful My experience about Revenue Dept for common men
@MinecraftBuilds-lh7pw
@MinecraftBuilds-lh7pw 3 ай бұрын
खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
@shubhamnavale2090
@shubhamnavale2090 2 ай бұрын
उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल करा
@ShekharChougule-v5q
@ShekharChougule-v5q 5 ай бұрын
साहेब खूप छान माहिती दिली पण हे अशक्य असते मी हाय कोर्ट चे आदेश न जुमंनारे आय ए, एस पाहिलं आहे,
@dhammaprakashgaikwad7584
@dhammaprakashgaikwad7584 8 ай бұрын
Saheb आपण नागपूर येथे राहता काय आमच्या केसेस m.r.t.येथे सुरू आहेत आम्हला वकील पाहिजे कोलाच्या केसेस भांडणारें आम्ही यवतमाळ झिल्हामधील शेतकरी आ होत
@alkachandewar398
@alkachandewar398 6 ай бұрын
Vibhagiya ayukta pan fakta money target theun kam kartat judgement detat. He kartana shasan nirnay aani c jilha nyayalayane dilelya adeshacha pan apman kartat. Tyanche wiruddha kontya cortat case dakhal karta yeil te margadarshan karawe please
@pramodpatilpatil2005
@pramodpatilpatil2005 7 ай бұрын
साहेब RTS विलंब मापीची केस onliyin कशी बागांची
@trishilalondhe6846
@trishilalondhe6846 6 ай бұрын
सर विलंब माफीचा अर्ज एकदा ग्रांट झाल्या न नंतर पुन्हा तो रिजेक्ट होतो का
@vasantjadhav6741
@vasantjadhav6741 7 ай бұрын
Sir,is it possible to dissolve the quize court and hand over to the judiciary,the number of court by increasing.
@gorakshnaiknavare8709
@gorakshnaiknavare8709 6 ай бұрын
मी खूप वेळा अनुभव दात कोणाकडे मागाव
@lalitkoli2424
@lalitkoli2424 2 ай бұрын
Sir documents ani lower court madhe nikal aamchy bajune lagun samorch divani court madhe aaple vr asun pn tahsildar sahebana ferafar karun nav laun dila ani 155 kalam nusar tahsildar naa 155 nusar courtne reject kelal varasdaar lavaych adhikar ahe ka
@arjunnaik1056
@arjunnaik1056 5 ай бұрын
रेकाॅर्ड आॅफ राइट कायदा लाउन कुळ नोंदवले याचा सरळ अर्थ काय असतो?
@vishalnanaware5882
@vishalnanaware5882 5 ай бұрын
सर जर मामलेदार कोर्ट ५मध्ये अर्ज दार यांनी कोर्टत चुकीची माहिती देऊन कोर्टस खोटे प्रतिज्ञापत्र दिले असेल तर मामलेदार कोर्ट कोर्ट ॲक्ट कलम 25 प्रमाणे कारवाई करता येते का? व सदरची कारवाई कोण करणार?
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 7 ай бұрын
साहेब महसूल रेकॉर्ड मधे नोटरी document ची नोंद कायद्याने करता येते का? येत असेल तर ती कोणत्या नियमाने कलमाने प्लीज हेल्प मी सर....
@dalitPanthar358
@dalitPanthar358 7 ай бұрын
Aअभिनंदश
@user-bb6ed9yg9y
@user-bb6ed9yg9y 11 ай бұрын
MLR Code (महसूलचे) कार्यक्षेत्र हे दिवाणी न्यायालयात का वर्ग केले जात नाही ? महसूल चे दावे निकाली काढण्याकरिता तेथे विधी अधिकारी का नेमला जात नाही?
@vijaybhujbal9974
@vijaybhujbal9974 11 ай бұрын
Criminal case che report close kele tar Kay karave
@VilasnaikAdv
@VilasnaikAdv 11 ай бұрын
बरोबर आहे
@VilasnaikAdv
@VilasnaikAdv 11 ай бұрын
आभार
@VilasnaikAdv
@VilasnaikAdv 11 ай бұрын
Abhar
@alkachandewar398
@alkachandewar398 7 ай бұрын
Ho asech vhayala pahije prant adhikari maharashtra shasnache kayde dhabyawar basaun kewal mothe ghabad milate mhanu set aside keleli order hearing n ghetach chukichi order detat 9:04
@pradeepagrawal5930
@pradeepagrawal5930 3 ай бұрын
he mahsuli nahi tar vasuli bibhag ahe
@mimarathi8771
@mimarathi8771 6 ай бұрын
सर आपन कोठे वकील आहात
@user-ph7vr4hm4l
@user-ph7vr4hm4l 7 ай бұрын
Sir ...What is longform of R.T.S ?
@prashantthorat6098
@prashantthorat6098 2 ай бұрын
Records of rights
@shivajitambe3644
@shivajitambe3644 3 ай бұрын
Sir Mo. No. Please
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 21 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
७. कायदा लोकसेवा हक्काचा | The Maharashtra Right to Public Service Act 2015 #Righttoservice #RTS
26:20
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 7 М.
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 21 МЛН