How to choose baby’s name? - बाळाचे नाव कसे निवडावे?

  Рет қаралды 198,350

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

Күн бұрын

Пікірлер: 38
@tushardivekar6190
@tushardivekar6190 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@meenakadole4862
@meenakadole4862 27 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@NiraamayWellnessCenter
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली. खरं तर एवढं शास्त्र माहित नाही 🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आपल्या प्राचीन शास्त्रांमागील शास्त्र जाणून घेण्यासाठीच ही मालिका सुरु करण्यात आली आहे. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा, धन्यवाद.
@sunitagiramkar4921
@sunitagiramkar4921 Жыл бұрын
सुंदल
@Aadishaakti
@Aadishaakti Жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली👌.... जन्माअक्षर चे काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार बदलला तर चालेल का? जसे की जन्मक्षार *वी* आहे तर वी नेच नाव ठेवायचे, का?... वे, वा, वू या वरून पण ठेवू शकतो? ऊकार , काना, मात्रा, वेलांटी बदलली तर चालेल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, जन्मअक्षराचे काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार शक्यतो नाही बदलले तर चालेल. जसे की जन्मक्षार वी आहे तर वी नेच नाव ठेवावे. अगदीच शक्य नसल्यास आपण बाराखडीतील अक्षराप्रमाणे ठेवू शकता जसे आपण सांगितल्याप्रमाणे वे, वा, वू या वरून पण ठेवू शकता. धन्यवाद🙏.
@Aadishaakti
@Aadishaakti Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter dhanyawad 🙏
@shrikantthuse8272
@shrikantthuse8272 2 жыл бұрын
Thanks 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Welcome.
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आभार 🙏
@nageshkhade8333
@nageshkhade8333 10 ай бұрын
Khup chan mahiti dili sor
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ruchirabhosle8224
@ruchirabhosle8224 2 жыл бұрын
Dr. तुमचे केस खूप छान आहेत,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@karthikkulkarni-d1q
@karthikkulkarni-d1q Ай бұрын
Sir. Please suggest good name for baby girl starting with K & S letter.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
नमस्कार, बाळाचे नाव निवडणे हे व्यक्तिगत पसंतीचे आणि कुटुंबातील परंपरेवर अवलंबून असते.
@jagrutinaik2904
@jagrutinaik2904 33 минут бұрын
Yati, viha, ira, neeti ह्यापैकी कोणते नाव चांगले आहे
@sonalikhaire8437
@sonalikhaire8437 3 күн бұрын
Mulasathi bhargav nav kase ahe please reply
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 күн бұрын
"भार्गव" हे संस्कृत मूळचे हिंदू नाव आहे. जो "भगवान शिव" किंवा "ऋषी भार्गव" यांच्याशी संबंधित आहे. "भार्गव" नावाचा अर्थ त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश, ज्ञान, आणि आध्यात्मिक उन्नती यांचा संकेत देतो. अर्थपूर्ण भार्गव हे नाव मुलासाठी चांगले आहे . आपण व आपल्या परिवारातील सदस्य यांच्या सल्ल्याने हे नाव ठेवू शकता.
@surekhakumbhar5169
@surekhakumbhar5169 2 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@TanishGhadge-v8e
@TanishGhadge-v8e Ай бұрын
👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
🙏
@shieldravigameryt7674
@shieldravigameryt7674 20 күн бұрын
Mazya muliche nav dhanvika thevle changl aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 күн бұрын
नमस्कार, हो, "धनविका" हे नाव खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. "धनविका" या नावाचा अर्थ "धनाची मालकीण" किंवा "धन्यतेचा प्रतीक" ( देवी अन्नपूर्णा/ लक्ष्मी) असा होऊ शकतो. हे नाव भारतीय संस्कृतीत चांगल्या शुभ्रतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तुमच्या मुलीच्या नावाने तिला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि हे नाव ऐकायला देखील सुंदर आहे. तसेच, हे नाव तिच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि भविष्यातील यशाशी संबंधित एक सकारात्मक संबंध तयार करू शकते.
@shieldravigameryt7674
@shieldravigameryt7674 10 күн бұрын
Thank u sir 🙏​@@NiraamayWellnessCenter
@vaishalideshmukh4526
@vaishalideshmukh4526 2 жыл бұрын
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
🙏🙏
@jyoti799
@jyoti799 Жыл бұрын
Mata Sita chya navarun muli ch naav theval tar chalat ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, माता सीता च्या नावावरून मुलीचे नाव ठेवले तर चालेल .
@sitaramwadghe954
@sitaramwadghe954 Жыл бұрын
चालते
@shivanishinde9791
@shivanishinde9791 2 күн бұрын
Malhar nav thevna yogy ahe ja
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Күн бұрын
हो, मल्हार नाव ठेवणं योग्य आहे. मल्हार हा एक सुंदर आणि भक्तिरसाने भरलेला राग आहे, त्याचे संगीत ऐकल्यावर मन शांत आणि प्रसन्न होते. त्यामुळे हे नाव ठेवणं एक सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य ठरू शकते. आपण व आपल्या परिवारातील सदस्यांनी मिळून हे ठरवणे अधिक योग्य ठरेल. धन्यवाद 🙏.
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН