😊 अतिशय महत्वाची व उपयुक्त माहिती दिली आहे... त्या बद्दल धन्यवाद सर जी...
@bajrangdivare7459Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@bajrangdivare7459Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.
@RajendraPawar-g4fАй бұрын
अतिशय बेस्ट माहिती दिली साहेब.ग्रेट👍 धन्यवाद 🙏 🙏 🙏
@SugsndhUkrande.-nm7obАй бұрын
छान माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद.
@bajrangdivare7459Ай бұрын
१ नंबर
@balumhatre1047Ай бұрын
1 nambar
@लोकमान्यАй бұрын
सर, मला माहिती हवी आहे गट उताऱ्या वरील जमिनी मध्ये १० शेतकरी मालक आहे आणि जमीन १० ऐकर आहे या मध्ये मालकी हक्क कसा सिद्ध होईल खरेदी खत की मोजणी नकाशा प्रत्येक वेक्ती च्या नावाने जमीन उतारा नकाशा मिळू शकतो का उदा. ० हे २५ आर जमीन आहे तर गट नाकाश्यात याचा नकाशा मिळेल का? मंग या वेक्तीने त्याची जमीन तीच आहे त्याच जागेवर आहे त्याच्या चतुर सीमा कोर्टात कश्या सिद्ध कराव्या यांची माहिती द्यावी
@Ashrafkhanofficial-ak786Ай бұрын
सर मेरे पिताजी के नाम दो प्लाट है एक प्लाट मे नाम पाशा खान अमन खान ओर दुसरे मे पाशा खान अमन खान पठान है 7/12मे पाशा खान अमन खान है कोई दिक्कत तो नही आये गी?
@annasahebujedkar1134Ай бұрын
सर नमस्कार, संयुक्त कुटुंब प्रॉपर्टी चा दावा भावाने केला आहे, सात वर्षे झाले , आता मला माहित झाले की, एक प्रॉपर्टी भावाच्या नावे आहे, तीचा उल्लेख दाव्यात केला नाही, मी प्रतिवादी म्हणून काय करायचे.