दिवाणी प्रक्रिया संहिता अॉर्डर ३९ नियम १ व २ मधील तरतुदींची स्टे ( Injunction Order ) बाबतची महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे. त्याचबरोबर ( स्टे अॉर्डर )कोर्ट आदेशाची अवमानना कशी होते व त्यावरील कार्यवाही बाबतचीही माहिती चांगल्या पध्दतीने दिली आहे. धन्यवाद सर !💐💐💐
@NilimaDeshmukh-gs9qe6 ай бұрын
तुमचं खरं आहे पण ज्याची बाजू खरी नसेल आणि तोच stay order आणत असेल तर,,,,
@jaydevthakur52043 жыл бұрын
स्टे बद्दल खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद स्टे बद्दल साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खुप खूपचं छान
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thanx keep watching
@khandumali2193 Жыл бұрын
सर्व जनतेचा सर्वात जास्त विश्वास हा कोर्टावरचं असतो.तरी कोर्ट केस चा लवकर घेत नाहीत. तारीख पे तारीख हे काय बरोबर नाही.कारण कोर्टाला न्याय देवता माणतात. मग न्याय देण्यात वेळ (उशिर)का लावतात.मग वकिलांची फी पण वाढते.जनता त्रस्त आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र
@prayagdhok307911 ай бұрын
Chhan
@kishorraut-14285 ай бұрын
England cha kaida mast ahe gund kiri paksha..
@NilimaDeshmukh-gs9qe3 ай бұрын
@@khandumali2193 achha ok
@pundlikjagtap89813 жыл бұрын
खुप थोडक्यात छान माहिती आहे
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thanx keep watching
@legend47114 ай бұрын
The best explanation thanks sir
@mirgroupexpress51442 жыл бұрын
यस खुपच छान व सुंदर माहिती दील आपण सरजी ! Thank you so much.
@rameshkadam80342 жыл бұрын
मला तर कोर्टाचे काम बिलकुल पटत नाही जर वादी जर प्रत्येक तारखेला वकीलासह हजर असेल आणि प्रतिवादी सारखी पुढची तारीख घेत असेल तर कधी काम होणार कोर्ट काहीच कसे करिता नाही
@antickranti51482 жыл бұрын
Same
@vaibhavmokashi20502 жыл бұрын
एकतर्फी निर्णय दिला पाहिजे
@rj-jivan88802 жыл бұрын
Point..👍🔥 खरं आहे..
@prakashsirsath1012 Жыл бұрын
कायदा आंधळा आहे
@nagnathrenavkar6534 Жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ❤
@rajashrigaikwad1369 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे
@JAGUARdag Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली सर मी स्टे साठी अर्ज केला पण अजून परेत काही निकाल जाहीर नहीं झाला सर आज अकरा महिने झाले सर
@KNMali-b3b3 ай бұрын
तारीख पे तारीख हे काही पटत नाही. जो व्यक्ति खरा हक्क दार आहे .त्याला किती त्रास होत असेल हे वकिल व जज साहेबांना कळत नाही का?
@rameshraoingoley4390 Жыл бұрын
Court madye stey gheun bakichi kayawahi zilaadhikari (collector) kadun karta yete ka? te sangave.
जर वादी मनाई हुकुम मागत असेल आणी प्रतिवादी च्या जमीन ताब्यात असेल तर मनाई हुकुम होईल का कोर्ट जमीन जिथे आहे तिथे बघण्या साठी येईल का जमीन कोणाच्या ताब्यात आहे हे बघायला
@sunilmane58162 жыл бұрын
Very valuable information. Thank you so much.
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
Thanx keep watching
@magarmadam92913 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन 👌👌🙏
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thanx keep watching
@शौकतशेख2 жыл бұрын
खरेदी दस्त केल्यानंतर त्याला पुरवणी दस्त जोडणे व ज्या दस्ता मध्ये जे साक्षीदार आहेत ते नसून वडिलांना फसवून दुसरा दस्त करणे त्याची पुरवणी जोडणे योग्य आहे का कायदेशीर काय करावे यासाठी
@amitkopardekar74522 жыл бұрын
नमस्कार सरजी खुप छान माहिती अवगत करून दिली आहे. सर माझा वडिलोपार्जित थ्री बीएचके फ्लॅट आहे. सदर फ्लॅट वर माझे आई आणि वडील सोबत माझा कनिष्ठ भाऊ आणि त्याची फॅमिली राहत असत आणि मि आणि माझी फॅमिली नोकरी निमित्त नोकरीच्या ठिकाणी गेली सात ते आठ वर्षे भाड्याने राहत आहोत. सध्या माझे आई आणि वडील दोघाचे कोविड मुळे निधन झालेले असून माझ्या भावाने सदर फ्लॅट आणि फ्लॅट वरील सर्व साहित्यावर वर कब्जा केलेला असून तो मला फ्लॅट वर येऊ देत नाही, दादागिरी करत आहे फ्लॅट वर आलास तर तुझ्यावर माझ्या बायको करवी विनायभंगाची तक्रार करिन असे धमकवात आहे. सध्या मि आणि माझी फॅमिली बाहेरील घरभाडे परवडत नाही त्यामुळे माझ्या भावाने वडिलोपार्जित वहीवाट बंद करु पाहत आहे. सदरचा फ्लॅट हा सध्या माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणि तो त्यांच्या स्व:कमाईचा असून माझ्या वडिलांस मी आणि माझा भाऊ सोडून इतर कोणीही वारसदार नाहीत. सदरचा माझा भाऊ असा माझ्याशी वागत असल्याने मला मा. कोर्टा मार्फत त्या फ्लॅट वर स्टे आणायचा असून माझ्या भावास ही तिथे रहावयास मनाई करावयाची आहे कारण तो माझेवर दादागिरी करून मला आणि माझ्या फॅमिलीस रहावयास येऊ देत नाही या बाबत मार्गदर्शन हवे आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
@anilshahanedandavatpranam4481 Жыл бұрын
Sir court tarkhsvr tarkha ka det vadi kadun ka lagech nikal det nahi
@ashokkamble20812 жыл бұрын
जर आपली वडीलोपर्जीत जमीन मृत्यूपत्रारद्वरे एखाद्याने नावावर करुन घेतली असेल तर त्या जमिनिवर आपण केसचा निकाल लागेपर्यंत हक्क दाखवू शकतो का
@sunilmurkar55472 жыл бұрын
same case of me
@dashrathzingade19392 жыл бұрын
Khup Chan sangitlo...
@gopalnakade596 Жыл бұрын
सर मालिकि हक्काच्या जागेवर अतिक्रमण केले आहे तर त्या व्यक्तीला स्टेे आडर मिळुन सकतोका
@rohitpatil-wr2fe2 жыл бұрын
Sir jar tahsildar yani ekandi order dili asel aani jar ti aapnas manya nasel tar aapan tahsildar kadun ti order cancel karun geu shakto ka.
@kisanl.sahane86234 ай бұрын
जमीन विकल़यानतर वादीने मनाईहुकुम आणला तर त़याचा काही उपयोग होईल का
@shindesunil91793 жыл бұрын
सर स्टे घेतलेल्या जमिनीवर आधीपासून शेती करत असेल तर शेती करता येते का 🙏
@raosahebvetal9036 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे साहेब
@purushottamdhabekar66275 ай бұрын
Mazi shetichi kes ordar sathi aahe mante wakil yacha arth kay aahe
@RahulShinde-kv7tn10 ай бұрын
Vihiricha divas navavr ahe pn Pani dharun det nhit yasathi ky krayche
@arunshenkar2976 Жыл бұрын
मा.तहसिलदार साहेब यांनी वहीवाटीचा रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश दिला होता परंतु प्रतिवाद यांनी मा. प्रात यांचेकडे अपिलीय दाखल करून रस्त्यात अधिक अडथळा करून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे या बाबत कायदेशीर कारवाई काय करावी या बाबत माहिती मिळावी
@prasadpatil53662 жыл бұрын
Sir jar ekach bhavani baba chi sarva property karedi Keli tr ky Karave pls help me
@Bharat_14322 жыл бұрын
Mast Explain Kele
@prashantarote31892 жыл бұрын
Tmchi mahiti chaan ahe sir. Vadilana tyancha hissa ksaa dyava.
@sachinkesarkar6180 Жыл бұрын
Hi sir, jar grampanchyat shetivar atikraman karat asel tar kay karave?
@mukeshtibile41073 жыл бұрын
Sir mat madhe police Bharti case ahe result pending ahe final kiti vel lagel
@समाधानभोसले3 ай бұрын
स्टे आणि निकाल कोर्टाने दिला तर प्रतिवादी पुढे अपील करू शकतात का
@kuldeepchavan71922 жыл бұрын
Sir mazya aiechi zamien ahe pan tila fasunuk kele ahe anie aj mazya aie la anie ajie thanya sati gher nhie anie cortyat jayela kess khelayela rs nhie ya var Kay upay ahe ka sir khup garib ahet
@Buddhayana835 ай бұрын
खूप छान सर
@prakashbhosale9598 Жыл бұрын
138 chi chek bauns chi kes stay order ghyaychi aahe ky krav lagel mrathi mahiti pilz
@vikaskhatake11992 жыл бұрын
Sir maji 1 hektar Jamin Arja varun nond karun majya aajobache nav kami kele ahe 1990 Madhe tar mala retunrn bhetel ka v kay proses plz,,,
@sangeetanagarse71352 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@poojamadhekar68022 жыл бұрын
Good morning sir, Sir court madhe R and P kya aste tyvar video banva plz sir request
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
R and P म्हणजे खालील कोर्टाचे रेकॉर्ड असते त्यास इंग्लिशमध्ये RECORD AND PROCEEDINGS असे म्हणतात
@radhakisangirnare78362 жыл бұрын
नकाशाचा रस्त्याच्या विरोधात दुसऱ्याच्या शेतीमध्ये अतिक्रमण करून सरकारी रस्ता घातल्यास काय करावे
@suvrnamatre2826 Жыл бұрын
Sir sdzhy jaga blavt ahe v mazya Ghar badhayla adthala aanla ahe
@FF_krish952 ай бұрын
घराचे हायकोर्टात केस चालू आहे, तर त्या जागेवर मेट्रो प्रकल्पाचे काम चालू आहे, कोर्टात केस चालू असल्यास मेट्रोचे काम करता येतो का?
पहिल्या order विरोधात आपण जिल्हा न्यायालयात अपील केले तर ती order स्थगित राहते का
@jainabichoudhari3804 Жыл бұрын
Cout case chalu astna gift deed kalithar
@maheshvaripakhare73862 жыл бұрын
आमच्या घराची बांधकाम चालू आहे आम्हाला कोर्टाने एका बाजूला स्थ गी ती दिली आहे, आम्हाला त्या बाजूला काम करण्यास मंजुरी किती दिवसात मिळेल
@anilsawale7735 Жыл бұрын
नमस्कार सर मी 2019 चालक पोलिस शिपाई भरतीत लागलो होतो शासन नियम कलम मध्ये 11.10 नुसार या भरतीसाठी एकच फ्रॉम भरा असा आदेश होता अंतिम निवड यादी आपले नाव आले असेल आणि आपण दोन फ्रॉम भरले असे आढले असेल तर आपणास बाद करण्यात येईल असे स्पष्ट सांगितले होते आणि तशी sp police कार्यालयाने कारवाही केली आणि दोन अर्ज भरणाऱ्या मुलांना भरतीतून सरळ बाद केले मग ती बाद केलेली मूल नागपूर khandhpihat गेली आणि तिथं केस जिंकले मग आम्ही सिंगल फ्रॉम वाले सरळ मुंबई खंडपीठात larger बेंच कडे अपील केली ही आमची केस एक वर्ष चालली त्यानंतर आम्हा सिंगल फ्रॉम वल्यांकडून तिन्ही खंडपीठाने निकाल दिला आणि डबल फ्रॉम वाल्यांना बाद करून आम्हा सिंगल फ्रॉम वाल्यांना घेण्याचे सांगितले आणि dgp saheb व्हटकर यांना असे आदेश दिले त्यांनी आता sp सर्व जिल्ह्यांना आदेश दिले ती डबल फ्रॉम वाली दाद मागण्यासाठी hi court ला गेली तर फक्त मला एक replaydevun माझा फक्त ऐका प्रश्नच उत्तर द्या सर की डब्बल फ्रॉम वाले मूल हायकोर्ट ल गेली तर ती मूल stay aanu शकता का सर आमचा नियुक्त्या वर please रिप्लाय द्या सर
@yourajraut425711 ай бұрын
आपला संपूर्ण क्रमांक मिळावा
@LawTreasureMarathi10 ай бұрын
7219 375 274
@chandrakantsanap483 жыл бұрын
खुप चांगले. मात्र खर्च kity येतो
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
तुम्ही काय केस मंडताय किंवा कोणकोणत्या मागण्या दाव्यामध्ये करताय त्यावर खर्च अवलंबून असतो
Sir amchya yethe anganwadi bharti nighali hoti lokanni form bharle aani aata tyachyavar stay aale aahe Kaa aale asel sir stay
@thelordismyshepherd50682 жыл бұрын
A आणि B हे दोन भाऊ यांचे शेतजमीन वाटप झाले आहे.B ला जाण्यासाठी A च्या शेतातून रस्ता हा वाटणीपत्रात लिहून घेतला आहे;तर उद्या पुढे चालून भविष्यात तो रस्ता अडवू शकतो का? किंवा भविष्यात काही अडचणी येऊ नये म्हणून आपली बाजू अजून भक्कम कशी करता येईल.?
@amitkumarkhandare21192 жыл бұрын
एकाद्या जागेच दस्त नसेल तर ती जागा मालकी हाकाची होऊ शकते का?
@ajinkyanimbalkar76623 жыл бұрын
सर नमस्कार ....जर 2016 चा खरेदी करार साध्या स्टॅम्पवर असेल आणी त्याची मुदत खरेदी घेणार यांचेकडून विलंब होऊन संपली असेल आणी त्या कराराचे पैसे जागा मालक परत द्यायला तयार आहे ....आता तीच जागा नवीन ग्राहक जर खरेदी घेत असेल तो जुना करार ची गुणवता राहील का किंवा त्यावरून कोर्टात मनाई हुकूम लागू शकतो का....
@jagdishmeshram9954 Жыл бұрын
चार्ज शिट दाखल केलेली आहे, परंतु साक्षदारांचे बयान पोलीसानी बदलवून दाखल केले, सदर बयान हे आपल्या बाजुने होते . यासाठी पुढील कार्यवाही थांबविण्यासाठी मनाई हुकुम काढता येतो का
@rohitshewale234811 ай бұрын
अनाधिकृत प्रॉपर्टी वरती बँक कब्जा करू शकते का
@udaybarbhai49492 жыл бұрын
नमस्कार सर पुणे डिस्ट्रिक कोर्टात तर दोन ते अडीच वर्षे स्टे ऑर्डर मिळण्यासाठी लागले, दावा 2019 ला दाखल केला आणि ऑर्डर 2022 ला झाली
@ashokkshirsagar8474 ай бұрын
सर अत्यंत आवश्यक दावा महसुली असताना पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि सतत वादी ला बोलावत असेल तर काय करावे
@nileshmatole53028 ай бұрын
जर मला एकत्र कुटुंबातील वाहन मध्ये हीसा पाहिजे असेल तर सांगा
@avidahane12653 жыл бұрын
Sir amchi zamenche kharedi zali ahe pan tyani peise dile nahit tar Kay karava lagan
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
कोर्टात दावा दाखल करा
@mangeshpatil42992 жыл бұрын
Sir muzy jastic hona ku par ho parti hamari zamin par kapza karnay kosis may hai aur unonay stay lay hai may kay karu ab.
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
प्रश्न कळत नाही
@SugsndhUkrande.-nm7ob Жыл бұрын
खुप. छान. महीती. मिळाली. पण. दिवानी. दावा. दाखल. करुन. पाचवा. वर्ष. सुरु. जहालेला. आहे. समोरील. पार्टी. हजर. रहात. नाही. कोर्ट. निकाल. देत. नाही. सर. आपण. योग्य. माहिती. द्यावी.. फी. दिली. जाईल. फोन. पे. नंबर. द्यावा.
@nivaswalvekar34192 жыл бұрын
चांगली माहिती दिली sir
@MachhindranathDeore-gi3ky11 ай бұрын
सर माझे शेतीवर सावकाराने अतिक्रमण केले आहे,तर स्टे पत्र कसे मिळेल,
@manoharbagal2022 Жыл бұрын
फोटो ग्राफ ला कोर्ट ग्राह्य धारदार नाहीत धरत नाहीत तर काय करावे
@darshanthakur70132 жыл бұрын
Sheti osad thevli asel ani achanak lavayla ghetli tar ( samuhik 7- 12 ahe) tar koni stay anu shakel ka? Amcha hissa lavu nka mhanun.
@HaribaChopade5 ай бұрын
जमीनीवर बहीण भाऊ यांची वारस म्हणून नोंदणी झाली आहे शिवाय ते जमीन वाटणी करून देत नाहीत मग माझ्या नावे असलेली जमीन वाटणी करून घेण्यासाठी काय करावे
@deepaksasane9942 жыл бұрын
सामाईक प्रॉपर्टी कोणी एका व्यक्तीने किवा एकाच मालकाने ch त्याच्या मनाने भाड्याने दिली बाकी कुणाची सम्मति na घेता व ईतर कुणा मालकाला मोबदला न देता तर त्यावर काय केले पाहिजे ते सांगा प्लीज
@MaheshNanaraokapshikar4 ай бұрын
AD J या न्या लयात सहा तार खा झाल्य पण स्टे आर्डर झाली नाही कारण काय
@ShubhamG212 жыл бұрын
Mi dava deun 1 year jhale pn stay order ajun ala nahi ,an jya jaminisathi dava dilela hota ti jamin vikli ahe tr aata ti vikleli jamin prt bhetla ka,Kiva kay process karavi lagl,
@RuturajShete12 ай бұрын
पालिका टॅक्स वर स्टे ऑर्डर घेता येती का ??
@santoshthakur65695 ай бұрын
मी स्टे साठी कोर्ट मध्ये दाव्या सोबत स्टे अर्ज माझ्या वकिलांनी सादर केला आहे एप्रिल महिन्यात मे महिन्यात कोर्ट सुट्टी वर होता त्या नंतर जून महिन्या पासून आता पर्यंत 07 तारीख पडल्यात कोर्ट स्टे देत नाहीं वकिलांना विचारले तर ते म्हणतात समोर च्या लोकांचे आजुन म्हणणे आले नाही /// माझ्या बाजूच्या शेकाऱ्याने जागा भाड्याने दिली आहे व त्या जागेत त्याने 2023 ला मातीचा भराव केला आहे विदाऊट रॉयल्टी ने 300 ढमपर माती टाकली आहे दुसऱ्यांच्या जागेतून व आता आपल्या जागेतून जबरदस्ती रस्ता करतो आहे J C B लाऊन /// व त्याने आता माझ्या जागेत दगडी कंपाऊंड घातला आहे कोर्ट मध्ये दावा चालू असताना
@LawTreasureMarathi5 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@sudhakarghule-i7k6 ай бұрын
जमीनी बाबत लवकर निर्णय घ्यायला पाहिजे कोर्टाने
@SantoshPatil-dc6vp2 жыл бұрын
Shetimadhe bandhkam karat Astana parvangi nahi ani samjutine plot plot padale ase namud karun temporary injunction ghetla aahe (mrutupatramadhe dileli milkat aahe pan tihi highcortst pending aahe aani stay madhe aahe tar ya case che kai hoil
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
7219 375 274 वर कॉल अथवा msg करा
@pinfromugayush26445 ай бұрын
मला म्हणावयाचे आहे की, मी 1.6.1999 मध्ये वर्ग -4 मध्ये शासकीय सेवेत रुजू जालो.. माझे शिक्षण इयत्ता 10वी, सन 1998 मध्ये.. टायपिंग 1999 मध्ये झाले होते सन 2008 मध्ये चतुर्थी श्रेणी मधून पदोन्नतीत अंतिम निवड यादी मध्ये मजेनाव क्र. 37 वर होते. क्रमांक 30 परियंत लोकांना पदोन्नती दिलीगेली होती... आणि त्यानंतर माझे पदोन्नती न होता माजी पकदोन्नती ही सन 2010 मध्ये झाली...मी सन 2003 मधेच पदोन्नतीस पत्र होतो...सन 2010 मध्ये पदोन्नती वेळेस माझे काही सहकार्मी ज्यांची नियुक्ती 1995 व 1996, झाली होती त्यांनी टायपिंग ची अट 2006 व 2007 मध्ये पूर्ण केली होती म्हणजे माज्या 2003 च्या पदोन्नती नंतर... परंतु आज रोजी ज्येष्टाचे याडीमध्ये त्यांनी नियुक्ती ची अटीवर मला त्यांच्या खाली ठेवण्यात आले आहे...उपरोक्त विषय हा ट्रेनिंग मध्ये ही त्यांलोकांनी आपणास विचारले होते... आपण त्या वेळेस ही त्यांना नकार दिलाहोता....सर ह्या बद्दल काही मार्गदर्शन किंवा ग्रुप असल्यास कळवण्याची मनः पूर्वक विनंती... 🙏🏻🙏🏻🙏🏻 9167978002 कवावे
@LawTreasureMarathi5 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@rajeshyerunkar685 ай бұрын
स्टे ऑर्डर ची मुदत किती काळ असते
@rajeshyerunkar685 ай бұрын
स्टे ऑर्डर 39,rule 3 काय आहे
@kiransherkar37792 жыл бұрын
ते ऑर्डरमध्ये स्टेटस दुरुपयोग करता येतो का
@snehalkshirsagar67183 ай бұрын
कब्जा वारंट बजावले असेल तर स्टे मिळतो का?
@SomanathKambale-kn9ik8 ай бұрын
गटात शेतजमिनीस नकाशात वाट असून दुसरी वाट कसं देऊ शकता
@Nali2023 Жыл бұрын
Very much. Thank you
@hemantmhatre92402 жыл бұрын
Tennansi court mumbai madhe chya virudh nirnay lagala ahe . pan amhi lagechach higth court madhe 2019 la appeal keli hoti ....pan stay order vakilane ghetli nahi tar ata amhi ky karayche
@Ashi-f9g Жыл бұрын
आपल्या जमीनी चा लिलाव करून काय फायदा होईल वकील साहेब
@mallinathhiremath7162 Жыл бұрын
वाटणी दस्त वर चीलुकीचे म्हणजे त्या जागेवर नसलेलं मंदिरराचा करून उल्लेख असल्यास आणि जागेच्या 7/12 उताऱ्यावर त्या मंदिराचा उल्लेख नसेल तर स्टे ऑर्डर मिळतो का
@pramodketkale55102 жыл бұрын
Sir spical civil sut मधे सुन व नातु वाटणी मागु शकतात का spi.c.s बद्दल माहिती हवी आहे
@rahulborade8550 Жыл бұрын
सर नमस्कार कोर्टात स्टे साठी अर्ज दाखल आहे त्यापुर्वी प्रतिवादी कारवाई करू शकतो का जर कारवाई करत असेल तर काय प्रयोजन आहे
@dattatreytarse97732 жыл бұрын
माझ्या शेजारी शेतकऱ्याने मोजणी केली ,त्याने माझी वावश परंपरागत शेतीत त्यांची हद् आली माझ्या मते त्यांची जमीन दुसरी कडे निघणे आवश्यक होते ,त्यांची मोजणी मला मान्य नाही,तरी त्यांच्या जमिनीची मला निमाताना मोजणी करता येईल का? काय करावे ?
@digambardhokane722 Жыл бұрын
नमस्कार🙏, सर माझा2020चा शेत रस्ता अडविलेला अर्ज मा. तहसीलदार साहेब यांनी मान्य केले आहे, तसा त्यांनी आदेश दिले आहे, पण समोरच्या पक्ष काराने त्यावर दिवानी न्यायालयात स्टे ंऔडर काढत अपील केली आहे, की, पत्नी च्या नावाने असलेल्या शेत रस्त्या अडविलेला अर्ज पती कसा काय करतो? यावर तुमच मत कळवा ,धन्यवाद 🙏
@jyotidalvi6845 Жыл бұрын
Stay order / injunction जर रद्द करायचे असेल तर काय करावे लागेल
@Ninad_gore Жыл бұрын
मला मंत्रालयातून आलेल्या कामावर स्टे आणायचा आहे. कारण आमच्या गावातील सदस्य नी स्वतःच्या स्वार्थासाठी ते काम आणले आहे.
@sagartapkir2749 Жыл бұрын
सर.. दिवाणी न्यायालयात केस सुरू आहे...आणि निकाल लागेपर्यंत कोणताही फेरबदल करू नये अशी ऑर्डर आहे ...... आणि आत्ता तहसीलदार यांच्या केडे इतर अधिकाऱ् मधील नावे मालकी हक्कत घेण्यासती अर्ज दुसऱ्या लोकांनी अर्ज केला आहे.आणि तहसील दर साहेब v प्रांत अधिकारी साहेब यांनी केस सुरू आहे या शेत्रा मध्ये त्यांची नावे लावण्याची ऑर्डर काडली आहे.... तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना वारंवार दिवाणी न्यालयाची स्टे ऑर्डर असुन सुध्दा ऑर्डर कडली आहे.....तर दिवाणी न्यायालय ऑर्डर तहसीलदार व प्रांत अधिकारि पालन करू शकत नाही का?
@samratpohare9 ай бұрын
मला माझ्या घरचे म्हणजे माझी सासु ,धिर, जाऊ घर देना त, शेती देता नाही क्या त्यासाठी का करावे ???
@bhushanrane47473 жыл бұрын
Vatani civil case court madhe chalu ahe ani sheti kasat ahe tr tyavr stay gheta yeil ka vatani cha result yeil toparyanta konihi sheti cha vapar katu naye
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
हो येईल
@sabirkhankhan80653 жыл бұрын
सर जी नमस्कार मैं वादी हूं मैंने घर को स्टे लगाया हूं फिर भी वह लोग घर बना रहे हैं फिर हमने क्या करना चाहिए बताइए धन्यवाद
@vishnusonawane34102 ай бұрын
सर जर दावा समजूत पत्र झालेले असेल तर ते समजूत पत्र समोरचा मानत नसेल तर त्या बद्दल काय कारवाई करता येईल