कोर्टातून स्टे ऑर्डर कशी मिळवावी?How to obtain stay order from court|cpc O39 R 1&2|lawtreasure

  Рет қаралды 200,783

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

कोर्टातून स्टे ऑर्डर कशी मिळवावी?How to obtain stay order from court|cpc O39 R 1&2
कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
टेलिग्राम चॅनेल लिंक
t.me/lawtreasu...
Instagram ID
www.instagram....
---------------------------------------------------------------
Facebook id
/ law.tuber.7
---------------------------------------------------------------
------------- My Accessories ------------
1).My mic
amzn.to/3ztGMs1
2).My Primary Laptop
amzn.to/3t0iP9C
3).My Secondary Laptop
amzn.to/3kI0eLM
--------------------------------------------------------------
*************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
amzn.to/3yUBvZt
2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
amzn.to/3llU9oD
3).Transfer of Property Act,1872
amzn.to/38RvLoY
amzn.to/3BR4M9l
4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
amzn.to/2X4ewyl
5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
amzn.to/3hgg7rA
6). Learn to win Argument
amzn.to/3BPIzZm
7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
amzn.to/3l4je7l
8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
amzn.to/3E13mea
9). Specific Relief Act,1963
amzn.to/3zWcIWq
_____________________________________________________
वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
• Types of partition |वा...
शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
• सरबांध,सरबंधावरून रस्त...
खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
• शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
• दुसऱ्याच्या शेतातून पा...
जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
• जामीन अर्ज कार्यपद्धती...
सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
• MLRC Sec 155| saatbara...
शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
• शेजारील बांधकर्याने के...
चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
• चेक बाऊन्स केसमधून निर...
---------------------------------------------------------------
COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 325
@suryakantchavan1948
@suryakantchavan1948 10 ай бұрын
दिवाणी प्रक्रिया संहिता अॉर्डर ३९ नियम १ व २ मधील तरतुदींची स्टे ( Injunction Order ) बाबतची महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे. त्याचबरोबर ( स्टे अॉर्डर )कोर्ट आदेशाची अवमानना कशी होते व त्यावरील कार्यवाही बाबतचीही माहिती चांगल्या पध्दतीने दिली आहे. धन्यवाद सर !💐💐💐
@khandumali2193
@khandumali2193 Жыл бұрын
सर्व जनतेचा सर्वात जास्त विश्वास हा कोर्टावरचं असतो.तरी कोर्ट केस चा लवकर घेत नाहीत. तारीख पे तारीख हे काय बरोबर नाही.कारण कोर्टाला न्याय देवता माणतात. मग न्याय देण्यात वेळ (उशिर)का लावतात.मग वकिलांची फी पण वाढते.जनता त्रस्त आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र
@prayagdhok3079
@prayagdhok3079 6 ай бұрын
Chhan
@kishorraut-1428
@kishorraut-1428 23 күн бұрын
England cha kaida mast ahe gund kiri paksha..
@jaydevthakur5204
@jaydevthakur5204 2 жыл бұрын
स्टे बद्दल खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद स्टे बद्दल साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खुप खूपचं छान
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@rameshkadam8034
@rameshkadam8034 2 жыл бұрын
मला तर कोर्टाचे काम बिलकुल पटत नाही जर वादी जर प्रत्येक तारखेला वकीलासह हजर असेल आणि प्रतिवादी सारखी पुढची तारीख घेत असेल तर कधी काम होणार कोर्ट काहीच कसे करिता नाही
@antickranti5148
@antickranti5148 Жыл бұрын
Same
@vaibhavmokashi2050
@vaibhavmokashi2050 Жыл бұрын
एकतर्फी निर्णय दिला पाहिजे
@rj-jivan8880
@rj-jivan8880 Жыл бұрын
Point..👍🔥 खरं आहे..
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
कायदा आंधळा आहे
@nagnathrenavkar6534
@nagnathrenavkar6534 Жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ❤
@magarmadam9291
@magarmadam9291 3 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन 👌👌🙏
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Thanx keep watching
@mirgroupexpress5144
@mirgroupexpress5144 2 жыл бұрын
यस खुपच छान व सुंदर माहिती दील आपण सरजी ! Thank you so much.
@pundlikjagtap8981
@pundlikjagtap8981 2 жыл бұрын
खुप थोडक्यात छान माहिती आहे
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@sunilmane5816
@sunilmane5816 2 жыл бұрын
Very valuable information. Thank you so much.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@rajashrigaikwad1369
@rajashrigaikwad1369 10 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे
@Buddhayana83
@Buddhayana83 27 күн бұрын
खूप छान सर
@pinfromugayush2644
@pinfromugayush2644 26 күн бұрын
मला म्हणावयाचे आहे की, मी 1.6.1999 मध्ये वर्ग -4 मध्ये शासकीय सेवेत रुजू जालो.. माझे शिक्षण इयत्ता 10वी, सन 1998 मध्ये.. टायपिंग 1999 मध्ये झाले होते सन 2008 मध्ये चतुर्थी श्रेणी मधून पदोन्नतीत अंतिम निवड यादी मध्ये मजेनाव क्र. 37 वर होते. क्रमांक 30 परियंत लोकांना पदोन्नती दिलीगेली होती... आणि त्यानंतर माझे पदोन्नती न होता माजी पकदोन्नती ही सन 2010 मध्ये झाली...मी सन 2003 मधेच पदोन्नतीस पत्र होतो...सन 2010 मध्ये पदोन्नती वेळेस माझे काही सहकार्मी ज्यांची नियुक्ती 1995 व 1996, झाली होती त्यांनी टायपिंग ची अट 2006 व 2007 मध्ये पूर्ण केली होती म्हणजे माज्या 2003 च्या पदोन्नती नंतर... परंतु आज रोजी ज्येष्टाचे याडीमध्ये त्यांनी नियुक्ती ची अटीवर मला त्यांच्या खाली ठेवण्यात आले आहे...उपरोक्त विषय हा ट्रेनिंग मध्ये ही त्यांलोकांनी आपणास विचारले होते... आपण त्या वेळेस ही त्यांना नकार दिलाहोता....सर ह्या बद्दल काही मार्गदर्शन किंवा ग्रुप असल्यास कळवण्याची मनः पूर्वक विनंती... 🙏🏻🙏🏻🙏🏻 9167978002 कवावे
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 26 күн бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@sangeetanagarse7135
@sangeetanagarse7135 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@raosahebvetal9036
@raosahebvetal9036 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे साहेब
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe Ай бұрын
तुमचं खरं आहे पण ज्याची बाजू खरी नसेल आणि तोच stay order आणत असेल तर,,,,
@chandrakantsatpute4358
@chandrakantsatpute4358 Жыл бұрын
चांगली माहिती
@Bharat_1432
@Bharat_1432 Жыл бұрын
Mast Explain Kele
@amitkopardekar7452
@amitkopardekar7452 2 жыл бұрын
नमस्कार सरजी खुप छान माहिती अवगत करून दिली आहे. सर माझा वडिलोपार्जित थ्री बीएचके फ्लॅट आहे. सदर फ्लॅट वर माझे आई आणि वडील सोबत माझा कनिष्ठ भाऊ आणि त्याची फॅमिली राहत असत आणि मि आणि माझी फॅमिली नोकरी निमित्त नोकरीच्या ठिकाणी गेली सात ते आठ वर्षे भाड्याने राहत आहोत. सध्या माझे आई आणि वडील दोघाचे कोविड मुळे निधन झालेले असून माझ्या भावाने सदर फ्लॅट आणि फ्लॅट वरील सर्व साहित्यावर वर कब्जा केलेला असून तो मला फ्लॅट वर येऊ देत नाही, दादागिरी करत आहे फ्लॅट वर आलास तर तुझ्यावर माझ्या बायको करवी विनायभंगाची तक्रार करिन असे धमकवात आहे. सध्या मि आणि माझी फॅमिली बाहेरील घरभाडे परवडत नाही त्यामुळे माझ्या भावाने वडिलोपार्जित वहीवाट बंद करु पाहत आहे. सदरचा फ्लॅट हा सध्या माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणि तो त्यांच्या स्व:कमाईचा असून माझ्या वडिलांस मी आणि माझा भाऊ सोडून इतर कोणीही वारसदार नाहीत. सदरचा माझा भाऊ असा माझ्याशी वागत असल्याने मला मा. कोर्टा मार्फत त्या फ्लॅट वर स्टे आणायचा असून माझ्या भावास ही तिथे रहावयास मनाई करावयाची आहे कारण तो माझेवर दादागिरी करून मला आणि माझ्या फॅमिलीस रहावयास येऊ देत नाही या बाबत मार्गदर्शन हवे आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
@dashrathzingade1939
@dashrathzingade1939 Жыл бұрын
Khup Chan sangitlo...
@santoshthakur6569
@santoshthakur6569 Ай бұрын
मी स्टे साठी कोर्ट मध्ये दाव्या सोबत स्टे अर्ज माझ्या वकिलांनी सादर केला आहे एप्रिल महिन्यात मे महिन्यात कोर्ट सुट्टी वर होता त्या नंतर जून महिन्या पासून आता पर्यंत 07 तारीख पडल्यात कोर्ट स्टे देत नाहीं वकिलांना विचारले तर ते म्हणतात समोर च्या लोकांचे आजुन म्हणणे आले नाही /// माझ्या बाजूच्या शेकाऱ्याने जागा भाड्याने दिली आहे व त्या जागेत त्याने 2023 ला मातीचा भराव केला आहे विदाऊट रॉयल्टी ने 300 ढमपर माती टाकली आहे दुसऱ्यांच्या जागेतून व आता आपल्या जागेतून जबरदस्ती रस्ता करतो आहे J C B लाऊन /// व त्याने आता माझ्या जागेत दगडी कंपाऊंड घातला आहे कोर्ट मध्ये दावा चालू असताना
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@nivaswalvekar3419
@nivaswalvekar3419 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली sir
@Nali2023
@Nali2023 Жыл бұрын
Very much. Thank you
@ashokkamble2081
@ashokkamble2081 2 жыл бұрын
जर आपली वडीलोपर्जीत जमीन मृत्यूपत्रारद्वरे एखाद्याने नावावर करुन घेतली असेल तर त्या जमिनिवर आपण केसचा निकाल लागेपर्यंत हक्क दाखवू शकतो का
@sunilmurkar5547
@sunilmurkar5547 Жыл бұрын
same case of me
@JAGUARdag
@JAGUARdag 11 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली सर मी स्टे साठी अर्ज केला पण अजून परेत काही निकाल जाहीर नहीं झाला सर आज अकरा महिने झाले सर
@shindesunil9179
@shindesunil9179 3 жыл бұрын
सर स्टे घेतलेल्या जमिनीवर आधीपासून शेती करत असेल तर शेती करता येते का 🙏
@शौकतशेख
@शौकतशेख 2 жыл бұрын
खरेदी दस्त केल्यानंतर त्याला पुरवणी दस्त जोडणे व ज्या दस्ता मध्ये जे साक्षीदार आहेत ते नसून वडिलांना फसवून दुसरा दस्त करणे त्याची पुरवणी जोडणे योग्य आहे का कायदेशीर काय करावे यासाठी
@prashantarote3189
@prashantarote3189 2 жыл бұрын
Tmchi mahiti chaan ahe sir. Vadilana tyancha hissa ksaa dyava.
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
खूपच छान
@user-mh6wk4kz9m
@user-mh6wk4kz9m Жыл бұрын
जर वादी मनाई हुकुम मागत असेल आणी प्रतिवादी च्या जमीन ताब्यात असेल तर मनाई हुकुम होईल का कोर्ट जमीन जिथे आहे तिथे बघण्या साठी येईल का जमीन कोणाच्या ताब्यात आहे हे बघायला
@sagartapkir2749
@sagartapkir2749 Жыл бұрын
सर.. दिवाणी न्यायालयात केस सुरू आहे...आणि निकाल लागेपर्यंत कोणताही फेरबदल करू नये अशी ऑर्डर आहे ...... आणि आत्ता तहसीलदार यांच्या केडे इतर अधिकाऱ् मधील नावे मालकी हक्कत घेण्यासती अर्ज दुसऱ्या लोकांनी अर्ज केला आहे.आणि तहसील दर साहेब v प्रांत अधिकारी साहेब यांनी केस सुरू आहे या शेत्रा मध्ये त्यांची नावे लावण्याची ऑर्डर काडली आहे.... तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना वारंवार दिवाणी न्यालयाची स्टे ऑर्डर असुन सुध्दा ऑर्डर कडली आहे.....तर दिवाणी न्यायालय ऑर्डर तहसीलदार व प्रांत अधिकारि पालन करू शकत नाही का?
@vijaybhaunakadepress2020
@vijaybhaunakadepress2020 2 жыл бұрын
छान छान साहेब 🙏
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanks keep watching
@subhashwalunj7962
@subhashwalunj7962 2 жыл бұрын
छान
@gopalnakade596
@gopalnakade596 10 ай бұрын
सर मालिकि हक्काच्या जागेवर अतिक्रमण केले आहे तर त्या व्यक्तीला स्टेे आडर मिळुन सकतोका
@thelordismyshepherd5068
@thelordismyshepherd5068 2 жыл бұрын
A आणि B हे दोन भाऊ यांचे शेतजमीन वाटप झाले आहे.B ला जाण्यासाठी A च्या शेतातून रस्ता हा वाटणीपत्रात लिहून घेतला आहे;तर उद्या पुढे चालून भविष्यात तो रस्ता अडवू शकतो का? किंवा भविष्यात काही अडचणी येऊ नये म्हणून आपली बाजू अजून भक्कम कशी करता येईल.?
@mukeshtibile4107
@mukeshtibile4107 2 жыл бұрын
Sir mat madhe police Bharti case ahe result pending ahe final kiti vel lagel
@arunshenkar2976
@arunshenkar2976 7 ай бұрын
मा.तहसिलदार साहेब यांनी वहीवाटीचा रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश दिला होता परंतु प्रतिवाद यांनी मा. प्रात यांचेकडे अपिलीय दाखल करून रस्त्यात अधिक अडथळा करून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे या बाबत कायदेशीर कारवाई काय करावी या बाबत माहिती मिळावी
@narasingkawatiwar4527
@narasingkawatiwar4527 2 жыл бұрын
Sir, jamin, dusryacha, navavar, asathana, bondvar, jamin, lihun, gehun, tyavar, manai, hukum, kadala, thar,tya, jamin, malak, kay, karayacha, sanga, sir
@gajananmanikraomirkad9481
@gajananmanikraomirkad9481 2 жыл бұрын
गुड
@sidsart1510
@sidsart1510 2 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिली thank you sir.... खूप जुनी केस असेल तर नव्यानं दावा दाखल करता येईल का?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
नाही... त्यास res judicata लागू होईल Res judicata म्हणजे काय याच्यावर चॅनेलवर सविस्तर विडिओ उपलब्ध आहे तो पहा
@sidsart1510
@sidsart1510 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathiokay thank you sir... खूप खूप आभार 🙏
@rohitpatil-wr2fe
@rohitpatil-wr2fe Жыл бұрын
Sir jar tahsildar yani ekandi order dili asel aani jar ti aapnas manya nasel tar aapan tahsildar kadun ti order cancel karun geu shakto ka.
@poojamadhekar6802
@poojamadhekar6802 2 жыл бұрын
Good morning sir, Sir court madhe R and P kya aste tyvar video banva plz sir request
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
R and P म्हणजे खालील कोर्टाचे रेकॉर्ड असते त्यास इंग्लिशमध्ये RECORD AND PROCEEDINGS असे म्हणतात
@rakteshashi1675
@rakteshashi1675 Жыл бұрын
आमच्या 23 एकरात दोन वाटण्या झालेल्या आहेत त्या एका वाटणीत तीन पोट हिस्से झाले आहे ,त्यानी ग्रामपंचायत कडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती त्या तिघांनी शेजारच्याशी वाद केला व रस्ता बंद केला आमची वाटणीत खालच्या बाजूला आहे आम्हाला शेतात व घरी जाण्या येण्या करिता रस्ता नाही आज तीन वषे पुर्ण झाली आहे व तीन भाऊ रस्ता देण्यास तयार नाही ,काय करावे
@HaribaChopade
@HaribaChopade 28 күн бұрын
जमीनीवर बहीण भाऊ यांची वारस म्हणून नोंदणी झाली आहे शिवाय ते जमीन वाटणी करून देत नाहीत मग माझ्या नावे असलेली जमीन वाटणी करून घेण्यासाठी काय करावे
@purushottamdhabekar6627
@purushottamdhabekar6627 17 күн бұрын
Mazi shetichi kes ordar sathi aahe mante wakil yacha arth kay aahe
@rameshraoingoley4390
@rameshraoingoley4390 Жыл бұрын
Court madye stey gheun bakichi kayawahi zilaadhikari (collector) kadun karta yete ka? te sangave.
@ajinkyanimbalkar7662
@ajinkyanimbalkar7662 2 жыл бұрын
सर नमस्कार ....जर 2016 चा खरेदी करार साध्या स्टॅम्पवर असेल आणी त्याची मुदत खरेदी घेणार यांचेकडून विलंब होऊन संपली असेल आणी त्या कराराचे पैसे जागा मालक परत द्यायला तयार आहे ....आता तीच जागा नवीन ग्राहक जर खरेदी घेत असेल तो जुना करार ची गुणवता राहील का किंवा त्यावरून कोर्टात मनाई हुकूम लागू शकतो का....
@udaybarbhai4949
@udaybarbhai4949 2 жыл бұрын
नमस्कार सर पुणे डिस्ट्रिक कोर्टात तर दोन ते अडीच वर्षे स्टे ऑर्डर मिळण्यासाठी लागले, दावा 2019 ला दाखल केला आणि ऑर्डर 2022 ला झाली
@radhakisangirnare7836
@radhakisangirnare7836 2 жыл бұрын
नकाशाचा रस्त्याच्या विरोधात दुसऱ्याच्या शेतीमध्ये अतिक्रमण करून सरकारी रस्ता घातल्यास काय करावे
@anilsawale7735
@anilsawale7735 Жыл бұрын
नमस्कार सर मी 2019 चालक पोलिस शिपाई भरतीत लागलो होतो शासन नियम कलम मध्ये 11.10 नुसार या भरतीसाठी एकच फ्रॉम भरा असा आदेश होता अंतिम निवड यादी आपले नाव आले असेल आणि आपण दोन फ्रॉम भरले असे आढले असेल तर आपणास बाद करण्यात येईल असे स्पष्ट सांगितले होते आणि तशी sp police कार्यालयाने कारवाही केली आणि दोन अर्ज भरणाऱ्या मुलांना भरतीतून सरळ बाद केले मग ती बाद केलेली मूल नागपूर khandhpihat गेली आणि तिथं केस जिंकले मग आम्ही सिंगल फ्रॉम वाले सरळ मुंबई खंडपीठात larger बेंच कडे अपील केली ही आमची केस एक वर्ष चालली त्यानंतर आम्हा सिंगल फ्रॉम वल्यांकडून तिन्ही खंडपीठाने निकाल दिला आणि डबल फ्रॉम वाल्यांना बाद करून आम्हा सिंगल फ्रॉम वाल्यांना घेण्याचे सांगितले आणि dgp saheb व्हटकर यांना असे आदेश दिले त्यांनी आता sp सर्व जिल्ह्यांना आदेश दिले ती डबल फ्रॉम वाली दाद मागण्यासाठी hi court ला गेली तर फक्त मला एक replaydevun माझा फक्त ऐका प्रश्नच उत्तर द्या सर की डब्बल फ्रॉम वाले मूल हायकोर्ट ल गेली तर ती मूल stay aanu शकता का सर आमचा नियुक्त्या वर please रिप्लाय द्या सर
@legend4711
@legend4711 Ай бұрын
Stay sathi geli don vars h jmfc khete martoy
@kuldeepchavan7192
@kuldeepchavan7192 2 жыл бұрын
Sir mazya aiechi zamien ahe pan tila fasunuk kele ahe anie aj mazya aie la anie ajie thanya sati gher nhie anie cortyat jayela kess khelayela rs nhie ya var Kay upay ahe ka sir khup garib ahet
@SantoshPatil-dc6vp
@SantoshPatil-dc6vp 2 жыл бұрын
Shetimadhe bandhkam karat Astana parvangi nahi ani samjutine plot plot padale ase namud karun temporary injunction ghetla aahe (mrutupatramadhe dileli milkat aahe pan tihi highcortst pending aahe aani stay madhe aahe tar ya case che kai hoil
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274 वर कॉल अथवा msg करा
@maheshvaripakhare7386
@maheshvaripakhare7386 2 жыл бұрын
आमच्या घराची बांधकाम चालू आहे आम्हाला कोर्टाने एका बाजूला स्थ गी ती दिली आहे, आम्हाला त्या बाजूला काम करण्यास मंजुरी किती दिवसात मिळेल
@SugsndhUkrande.-nm7ob
@SugsndhUkrande.-nm7ob 7 ай бұрын
खुप. छान. महीती. मिळाली. पण. दिवानी. दावा. दाखल. करुन. पाचवा. वर्ष. सुरु. जहालेला. आहे. समोरील. पार्टी. हजर. रहात. नाही. कोर्ट. निकाल. देत. नाही. सर. आपण. योग्य. माहिती. द्यावी.. फी. दिली. जाईल. फोन. पे. नंबर. द्यावा.
@Ajas-z4f
@Ajas-z4f 9 ай бұрын
telati saybani magachy agoder probat karun aanlys chalet ka.mrutupater nodnikurut aahe .pleag reply sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 9 ай бұрын
हो चालेल
@midguleakash
@midguleakash 2 ай бұрын
पहिल्या order विरोधात आपण जिल्हा न्यायालयात अपील केले तर ती order स्थगित राहते का
@vikaskhatake1199
@vikaskhatake1199 Жыл бұрын
Sir maji 1 hektar Jamin Arja varun nond karun majya aajobache nav kami kele ahe 1990 Madhe tar mala retunrn bhetel ka v kay proses plz,,,
@suzainmalik4429
@suzainmalik4429 2 жыл бұрын
Sir amchya yethe anganwadi bharti nighali hoti lokanni form bharle aani aata tyachyavar stay aale aahe Kaa aale asel sir stay
@darshanthakur7013
@darshanthakur7013 2 жыл бұрын
Sheti osad thevli asel ani achanak lavayla ghetli tar ( samuhik 7- 12 ahe) tar koni stay anu shakel ka? Amcha hissa lavu nka mhanun.
@prasadpatil5366
@prasadpatil5366 2 жыл бұрын
Sir jar ekach bhavani baba chi sarva property karedi Keli tr ky Karave pls help me
@chandrakantsanap48
@chandrakantsanap48 2 жыл бұрын
खुप चांगले. मात्र खर्च kity येतो
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
तुम्ही काय केस मंडताय किंवा कोणकोणत्या मागण्या दाव्यामध्ये करताय त्यावर खर्च अवलंबून असतो
@Shamal_tayde
@Shamal_tayde 13 күн бұрын
Mazi ghrachi kes ahe tr ste sathi kiti khrch yeto
@mahendrasawant8087
@mahendrasawant8087 2 жыл бұрын
Jamin vikri chi half amount dili nahi so harkat ghetli Tahsildar office la. Amint det o sangun cheques dile so harkat rmage ghetli. Pan cheques bounce kelet. Again harkat gheu shakti ka Aani jamin parat ghene asel tar kay karave
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
कोर्टात दिवाणी दावा दाखल करा अधिक माहितीसाठी 7219 375 274 वर कॉल करा सल्ला फो 200 रुपये
@jagdishmeshram9954
@jagdishmeshram9954 10 ай бұрын
चार्ज शिट दाखल केलेली आहे, परंतु साक्षदारांचे बयान पोलीसानी बदलवून दाखल केले, सदर बयान हे आपल्या बाजुने होते . यासाठी पुढील कार्यवाही थांबविण्यासाठी मनाई हुकुम काढता येतो का
@user-nv2bg4pf5l
@user-nv2bg4pf5l 2 ай бұрын
जमीनी बाबत लवकर निर्णय घ्यायला पाहिजे कोर्टाने
@amitkumarkhandare2119
@amitkumarkhandare2119 2 жыл бұрын
एकाद्या जागेच दस्त नसेल तर ती जागा मालकी हाकाची होऊ शकते का?
@yourajraut4257
@yourajraut4257 6 ай бұрын
आपला संपूर्ण क्रमांक मिळावा
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 6 ай бұрын
7219 375 274
@samratpohare
@samratpohare 4 ай бұрын
मला माझ्या घरचे म्हणजे माझी सासु ,धिर, जाऊ घर देना त, शेती देता नाही क्या त्यासाठी का करावे ???
@SomanathKambale-kn9ik
@SomanathKambale-kn9ik 3 ай бұрын
गटात शेतजमिनीस नकाशात वाट असून दुसरी वाट कसं देऊ शकता
@RahulShinde-kv7tn
@RahulShinde-kv7tn 5 ай бұрын
Vihiricha divas navavr ahe pn Pani dharun det nhit yasathi ky krayche
@rahulborade8550
@rahulborade8550 Жыл бұрын
सर नमस्कार कोर्टात स्टे साठी अर्ज दाखल आहे त्यापुर्वी प्रतिवादी कारवाई करू शकतो का जर कारवाई करत असेल तर काय प्रयोजन आहे
@samadhanbhawar3136
@samadhanbhawar3136 3 жыл бұрын
धन्यवाद
@sunitadeshpande416
@sunitadeshpande416 Жыл бұрын
स्टेट देताना त्या मालमत्तेच्या किमती इतके मुल्य कोर्टात भरावे लागते का ?
@ravasahebpatil6677
@ravasahebpatil6677 3 жыл бұрын
Amachya 2007 la vatanipatra sadya 100 rs stampar kele. Stampar vadichi saksh ahe. Lagan bhavane mala tyacha nima hisa vachanchitine 125000rs kimtis vikale.sadar milakatis karar stampvar vadichi saksh ankhin three sakhi ahet .sakshidarache vadil mayat zale 2013 sali. Lagech varas nodi Karun vatanipatra vachanchitti kararache sakshidar n denari milun Mansi dava aunshmani milavli ahe.milakat kabja , gharfala mideto,vadil mayat 2004 , ajun antim Nikal hone shilak ahe ,kai Nikal hoho
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
काय लिहिले ते वाचता येत नाहीये
@sharadbhamare8034
@sharadbhamare8034 2 жыл бұрын
Kakanni.bawanchi.vatni.keli.pan.eaka.bawachy.mulache.navawar.kakachy.vatniferfar.var.nav.takun.hissa.getla.he.barobar.aahe.ka.
@nayanapise3415
@nayanapise3415 2 жыл бұрын
कोर्टात केस सुरू असताना नगरपालिका बांधकाम पाडण्यासाठी परवानगी देवु शकते का
@nayanapise3415
@nayanapise3415 2 жыл бұрын
0lease uttar dya
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
नाही अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर call अथवा मेसेज करा सल्ला फी 200 रुपये
@nayanapise3415
@nayanapise3415 2 жыл бұрын
Thanks
@avidahane1265
@avidahane1265 2 жыл бұрын
Sir amchi zamenche kharedi zali ahe pan tyani peise dile nahit tar Kay karava lagan
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
कोर्टात दावा दाखल करा
@rajaramkarhale1212
@rajaramkarhale1212 7 ай бұрын
मी हदगाव कोर्टात मोजणीसाठी 2016 ला अर्ज दाखल केला.2019 ला मोजणी झाली माझी सहा आर.जमीन प्रतिवादी कडे निघाली त्यावर कोर्टाने.निकाल दिला प्रती वादी ने जिल्हा कोर्टात अपील केले त्यावर तारीख पे तारीख.आहे पण.तालुका.कोर्टाने अद्याप ताबा समन्स काढले नाही 2019.पासून तारिख पे तारीख आजपर्यंत चालू आहे मी याबाबत विनंती अर्ज दोन्ही कोर्टाला केला.परंतु काही उपयोग.होत नाही
@KaushikPatil-pb2zj
@KaushikPatil-pb2zj Жыл бұрын
Sir. Divani nyaylaya madhe varasanchi chowkashi chya arja chi case pralambit asel tar tahasildar Saheb varanchi chowkashi karu Shakto ka? Ani te chukiche asel tar amhi diwani nyayalayatun kamakaj band karnya sthi stay order Anu Shakto ka?
@anilpaikrao7
@anilpaikrao7 Жыл бұрын
सर आम्ही तीन भाऊ होतो आणि आम्ही तिघाने मिळून काम करून तीन एकर जमीन घेतली पण बाहेर गावी कामाला असल्यामुळे आम्ही खरेदीच्या वेळी हजर राहू शकलो नाही म्हणून त ती जमीन मोठ्या भावाच्या नावावर केली विषय असा आहे की त्यावेळेस आम्हाला माहीत नसल्यामुळे त्या जमिनीला इतर हकदार लावले नाही आमच्या जमिनीचे विभाजन झाले तिन्ही भावाला एक एक एकर जमिन दिली पण नावावर झाली नव्हती ते खरेदीचे पेपर तहसील मद्ये दाखल केले सरवर डाऊन असल्यामुळे त्या दिवशी काम झाले नाही नंतर करणार होता पण त्याचा मृत्यू झाला त्यांनी त्याची स्वतःची दिलेली जमिन विकली राहिलेली दोन एकर वर त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याची बायको व दोन मुले वारस लागले तर ति जमीन आमची आम्ही कशी मिळवणार याच्या बदल माहिती पाहिजे सर.
@anilpaikrao7
@anilpaikrao7 Жыл бұрын
सर मोबाईल नंबर मिळेल का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274
@pramodketkale5510
@pramodketkale5510 2 жыл бұрын
Sir spical civil sut मधे सुन व नातु वाटणी मागु शकतात का spi.c.s बद्दल माहिती हवी आहे
@bhushanrane4747
@bhushanrane4747 3 жыл бұрын
Vatani civil case court madhe chalu ahe ani sheti kasat ahe tr tyavr stay gheta yeil ka vatani cha result yeil toparyanta konihi sheti cha vapar katu naye
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हो येईल
@deepaksasane994
@deepaksasane994 Жыл бұрын
सामाईक प्रॉपर्टी कोणी एका व्यक्तीने किवा एकाच मालकाने ch त्याच्या मनाने भाड्याने दिली बाकी कुणाची सम्मति na घेता व ईतर कुणा मालकाला मोबदला न देता तर त्यावर काय केले पाहिजे ते सांगा प्लीज
@shashikantkshetre3057
@shashikantkshetre3057 2 жыл бұрын
Nice sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanks keep watching
@mangalpatil3299
@mangalpatil3299 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathi छान माही ती
@mangalpatil3299
@mangalpatil3299 2 жыл бұрын
छानमाहीती
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@anilshahanedandavatpranam4481
@anilshahanedandavatpranam4481 8 ай бұрын
Sir court tarkhsvr tarkha ka det vadi kadun ka lagech nikal det nahi
@MachhindranathDeore-gi3ky
@MachhindranathDeore-gi3ky 6 ай бұрын
सर माझे शेतीवर सावकाराने अतिक्रमण केले आहे,तर स्टे पत्र कसे मिळेल,
@anilmane3761
@anilmane3761 5 ай бұрын
32 चौरस मीटर जागा त्या वर 20 बाय 15 च्या दोन कौलारू रुम वादी ने मा.न्यायालयास किरकोळ अर्जावर दाखवून दावा दाखल केला आहे आता मा.कोर्ट कसा न्यायनिर्णय देणार देवास ठाऊक.
@digambardhokane722
@digambardhokane722 8 ай бұрын
नमस्कार🙏, सर माझा2020चा शेत रस्ता अडविलेला अर्ज मा. तहसीलदार साहेब यांनी मान्य केले आहे, तसा त्यांनी आदेश दिले आहे, पण समोरच्या पक्ष काराने त्यावर दिवानी न्यायालयात स्टे ंऔडर काढत अपील केली आहे, की, पत्नी च्या नावाने असलेल्या शेत रस्त्या अडविलेला अर्ज पती कसा काय करतो? यावर तुमच मत कळवा ,धन्यवाद 🙏
@nileshmatole5302
@nileshmatole5302 4 ай бұрын
जर मला एकत्र कुटुंबातील वाहन मध्ये हीसा पाहिजे असेल तर सांगा
@kishorgorde8415
@kishorgorde8415 3 жыл бұрын
मंत्री स्टे आर्डर देऊ शकते काय अब्दुल सत्तार स्टे आर्डर देऊ शकते काय व्हिडीओ बनवा 🙏
@prakashbhosale9598
@prakashbhosale9598 Жыл бұрын
138 chi chek bauns chi kes stay order ghyaychi aahe ky krav lagel mrathi mahiti pilz
@mangeshpatil4299
@mangeshpatil4299 2 жыл бұрын
Sir muzy jastic hona ku par ho parti hamari zamin par kapza karnay kosis may hai aur unonay stay lay hai may kay karu ab.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
प्रश्न कळत नाही
@subhashmatondkar2067
@subhashmatondkar2067 Жыл бұрын
👍👌
@hemantmhatre9240
@hemantmhatre9240 Жыл бұрын
Tennansi court mumbai madhe chya virudh nirnay lagala ahe . pan amhi lagechach higth court madhe 2019 la appeal keli hoti ....pan stay order vakilane ghetli nahi tar ata amhi ky karayche
@dayanandjadhav6254
@dayanandjadhav6254 2 жыл бұрын
जर मनाई अर्ज घेण्यास कोर्ट टाळा टाळ किंवा वेळ दिल्यानी प्रतीवादि मोडतोड करतो आणि फिर्यादीचे न भरून निघणारे नुक्सान होते तर पर्याय काय
@dattatrayagonate3572
@dattatrayagonate3572 Жыл бұрын
महसुलचे कुत्रे पैसे घेऊन निकाल देतात. केस चालवत नाही. सरकारी पगारात पगारात भागत नसेल तर घरातल्या... मार्केट मध्ये उभ्या करा. सरकलने सेन खाल्लं इथपर्यंत समजू शकतो् पण प्रांत अधिकारी सारखा जबाबदार व्यक्ती असे वागत असेल तर सामान्य माणसाने काय करावे. आठ नऊ वर्षे यांना केस उभी करायला वेळ मिळत नाही. एक दिवस हे चोर / कुत्रे गुपचुप निकाल लिहीतात. ना निकाल दिल्याची नोटीस ना केस बोर्डावर घेतल्याची नोटीस. चोकशीला गेलात तर तुम्हाला चुकीची आणि खोटी माहीती दिली जाईल. हे न्यायालय ही नाही आणि झ्थ कुढला नैसर्गिक न्याय ही होत नाहीं. इथले न्यायाधिश साहेब फक्त पैसे देणाऱ्यांच्या बासूने न्याय देतान ... हे फक्त कागदोपत्री न्यायालय आहे. उगाच नाही म्हणत खऱ्याचे खोटे आणि लबाडाचे तोड मोठ. त्यातला एक कुत्रा आहे. मि. लोले. कुनाला काही अवघड वाटत तर यांना माझी पुर्ण फाईल मेडीआ समोर वाचून दाखवायची संधी द्या. सरकारी खात्यातील स्वच्छ आणि कर्तबगार चारीत्र्य संपन्न अधिकारा र्‍यांना माझा कायमच सलाम आहे. पण या असल्या शेन खाव कुत्रयांउळे महसुल विभाग आणि महाराष्ट शासन कलंकीत होत आहे.
@mallinathhiremath7162
@mallinathhiremath7162 Жыл бұрын
वाटणी दस्त वर चीलुकीचे म्हणजे त्या जागेवर नसलेलं मंदिरराचा करून उल्लेख असल्यास आणि जागेच्या 7/12 उताऱ्यावर त्या मंदिराचा उल्लेख नसेल तर स्टे ऑर्डर मिळतो का
@dattatreytarse9773
@dattatreytarse9773 Жыл бұрын
माझ्या शेजारी शेतकऱ्याने मोजणी केली ,त्याने माझी वावश परंपरागत शेतीत त्यांची हद् आली माझ्या मते त्यांची जमीन दुसरी कडे निघणे आवश्यक होते ,त्यांची मोजणी मला मान्य नाही,तरी त्यांच्या जमिनीची मला निमाताना मोजणी करता येईल का? काय करावे ?
@shantaramthikekar6042
@shantaramthikekar6042 3 жыл бұрын
Mazi undevided agri land ahe maza bhau shetjamin vatap karun v jaminkasu det nahi tyachya kasanyavar stay milel kai pl
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
वाटप करून मग कोर्टात आणि वाटप होईपर्यंत स्टे मग कोर्टाला
@GhumreSubhash21
@GhumreSubhash21 Жыл бұрын
Mi dava deun 1 year jhale pn stay order ajun ala nahi ,an jya jaminisathi dava dilela hota ti jamin vikli ahe tr aata ti vikleli jamin prt bhetla ka,Kiva kay process karavi lagl,
@sachinkesarkar6180
@sachinkesarkar6180 Жыл бұрын
Hi sir, jar grampanchyat shetivar atikraman karat asel tar kay karave?
@rohitshewale2348
@rohitshewale2348 7 ай бұрын
अनाधिकृत प्रॉपर्टी वरती बँक कब्जा करू शकते का
@vinodjadhav7437
@vinodjadhav7437 3 жыл бұрын
सर तक्रार रजिस्टर फेरफार केस तहसिल मध्ये चालू असताना त्याच जमिनीवर कोर्टात देखील केस चालू असून स्टे ऑर्डर घेतली आणि स्टेची कॉफी तहसिल मधील केसाला दाखल केली तर स्टे असे पर्यंत प्रलंबित फेरफार राहू शकतो का?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
नाही कोर्टात स्टे फेरफार साठी नाही दिलेला,जोपर्यंत कोर्ट एखादा दस्त रद्द ठरवत नाही तोपर्यंत फेरफार कायद्याने रद्द होत नाही
@ruturaj2965
@ruturaj2965 2 жыл бұрын
कोर्टात नकाशावर रस्ता नसेल आणि एखादा मुद्दाम शेतामधुन/गटाच्या मधुन नवीन दांडगाव्याने रस्ता करत असेल तर स्टे ऑर्डर मिळू शकते का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Ho nakkich
@thinktankwarupsc23
@thinktankwarupsc23 2 жыл бұрын
Nice
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 31 МЛН
तारीख पे तारीख आता बंद ! I सुप्रीम कोर्ट I #supremecourt
13:29
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 152 М.
#अतिक्रमण Iअतिक्रमण आता कायद्याने बंद होणार ! I
16:31
Nishani 5 In Marathi|Exibit 5|Application For Stay|Interim Order CPC|LTMARATHI
9:01
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН