मॅडम दूधात पण कॅल्शियम मिळते ना पण आजकाल दूध जास्त येण्यासाठी गायी म्हशीला इंजेक्शन दिले जाते म्हणून त्यामूळे मूलांना दूध द्यायची पण भीती वाटते मग काय करावे समजत नाही दूध द्यावे का
@SandipPatil-jp4yu24 күн бұрын
इयत्ता आठवीला आहे उंची कमी आहे उपाय व व्यायाम सांगा प्लीज
@arhamayurvedmarathi24 күн бұрын
तुम्हाला कोणत्याही औषधासाठी डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घ्यावा लागेल, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- team ARHAM
@MaheshShalappa2 ай бұрын
धन्यवाद ताई तुम्ही खूप छान माहिती दिली माझ्या मुलाची उंची कमी आहे तरी त्याच्यासाठी योग्य औषधी व काही व्यायाम सांगा
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.- team ARHAM
@gorakhjadhav438 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली madam
@bhagyashrichhapekar51318 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती.
@smitakolthur2329 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅम धन्यवाद🙏🏻🙏🏻
@donnicaalmeida9348 Жыл бұрын
Ekdam upyuktata mahiti dili. Dhanyavaad.
@SarjeravKharat9 ай бұрын
माझ्या मुलीच वय 14वष आहे उंची वाढण्यासाठी औषध कुठे मिळेल
@yashkondhare11113 ай бұрын
Hoy
@randomcreatorYT Жыл бұрын
मॅडम सोरायसिस वर व्हिडिओ बनवा ना प्लीज
@RANK9.8_oficialАй бұрын
औषधाने उंची वाढते का Age aahe 10
@amitpune1 Жыл бұрын
प्रौढ वयात उंची वाढवता येईल का? माझे वय 43 वर्षे आहे. माझी उंची 160 cm आहे, वाढू शकेल काय
@samarthdevkatte2189 Жыл бұрын
Tumala kay reply dila mala pn sanga
@arhamayurvedmarathi11 ай бұрын
How to increase Height Naturally? उंची वाढवायची कशी? Dr. Smita Bora kzbin.info/www/bejne/hp-Yi2qMnNOSf6M
Maza mulichi height growth karaychi ahe plz how to contact.reply dya.
@pankajpawar16427 ай бұрын
खूप.सुंदर.माहिती ,,mam,,, माझा मुलगा 14 yr cha आहे,,,उंची कमी आहे,,काय करावे!!!
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
CONTACT THIS NO 9852509032
@MeghaPitale9 ай бұрын
छान ताई मला सांग उंच कसं होतं ताई
@MeghaPitale9 ай бұрын
छान ताई❤❤
@nitalaghane2149Ай бұрын
Majhyaa mulila viknes pn jaast yeto v bhook lagt nahi tyaasathi sangaa
@arhamayurvedmarathiАй бұрын
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
@chandrakalaovhal1325Ай бұрын
माझ्या मुलांची उंची कमी आह
@PreranaDhangar-m3y8 ай бұрын
प्लीज प्लीज एवढ करा
@alkapatil6375 Жыл бұрын
Very nice myam
@nitalaghane2149Ай бұрын
Madam mulanchyaa bodhik vikasaasthi upay sangaa plzzzzzv v chnchl pn kmi aahe tysathi sanga na
@arhamayurvedmarathiАй бұрын
kzbin.info/www/bejne/rKLcZWWIhcxlabM kzbin.info/www/bejne/iWGxn4qHdtmgmZo watch these videos on brain tonic- team ARHAM
@krantishedge8458 Жыл бұрын
Yes man sorysyis var sanga kahi tari
@kiranrahatal5465 Жыл бұрын
Thx mam
@PreranaDhangar-m3y8 ай бұрын
ते पण दहावीची विद्यार्थीनी पहिजे आहे असं सांगायच आहे
@kalyanipatil3148 Жыл бұрын
मॅडम माझी मुलगी नऊ महिन्यांची आहे तिची छाती खूप भरते आणि आता 1 महिना झाला नाक गळत आहे.plz मॅडम मला या वर उपाय सांगा खूप डॉक्टरांना मी दाखवले आहे पण फरक काहीच नाही..plzz plzz मला मार्गदर्शन करा..
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
message on 9852509032
@kalyanipatil3148 Жыл бұрын
Ok mam
@Shubakshi.23086 ай бұрын
Mazi height 155cm ahe mala modeling madhe carrier karaych ahe maz age 20 ahe so mazi height vadhel ka?
@PreranaDhangar-m3y8 ай бұрын
उंची वाढवण्यासाठी बोरन वहिटा आणि काॅमपलेन द्या आणि ज्या औषधी आहेत तसाच राहू द्या आणि सोसायटीमध्ये दोन माणसांना सांगायचे उंची वाढवण्यासाठी माझ्याकडून योग्य टिटमेनट सुरु करुया आणि दोघांचे मत बघायचे मग पुढच बोलायचं आहे
@allinonewithyash3943 ай бұрын
मांझी उंची वाढवता येईल का वय -23 आहे . उंची 4.5 फुट आहे. वजन 62 आहे
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@timewatch9934 Жыл бұрын
🙏🙏
@sanoshri11 ай бұрын
Hi
@nitalaghane2149Ай бұрын
Madam majhyaa mulila Sardi jaast hote tyavr upay sanga na
@arhamayurvedmarathiАй бұрын
kzbin.info/www/bejne/iWOnXp6KjMiHbpY kzbin.info/www/bejne/g4nUoa2HfpWgqLM kzbin.info/www/bejne/hpvSZmugYtSCbKM kzbin.info/www/bejne/mKfSc2Z8ptxlha8 सर्दी आणि त्यावरचे उपाय हे व्हिडिओ पहा,लिंक्स शेअर केल्या आहेत- team ARHAM
@SanikaPilke-b3j9 ай бұрын
Madam mazi uchi vadhvnaysathi mala ky tri upay Saga 16age aahe mla