शासनाने कडक कारवाई करण्यात यावी, त्यामुळे परत आशी घटना घडू नये
@aabawaghmode60972 жыл бұрын
नालायक हॉस्पिटल 😭
@rameshkulkarni72602 жыл бұрын
आता संताप आणि केस त्या बीचारीचा जीव परत आणेल का फार दुःख होते
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
डॉक्टर नसून दैत्य च आहे.
@sakharamkedar17852 жыл бұрын
Hospital band kara
@rameshkulkarni72602 жыл бұрын
बिचारी गेली
@mpscimpdata7012 жыл бұрын
Karwai kara Asha lokanwar.
@apurwakadam26792 жыл бұрын
दौंड येथे ही 26/8/20रोजी असी घटना घडली.माने दवाखान्यात अपुर्वा नावाची मुलगी प्रसुती साठी आली असताना हलर्गजी पने सिझर केल्याने रक्तस्त्राव होऊ लागले.तेव्हा आम्ही पुण्यात रूबी येथे हल्ल्याने मुलीचा जीव वाचला.गायनीक डॉ.शिवाय सिझर व प्रसुती करण्यास इतरांना परवानगी दिली जात असल्याने महिलांचे जीव जात आहेत. लायसन्स देताना नांर्मल व सिझर रेकॉर्ड पासुन लायसन्स द्यावे.