No video

हृदयस्पर्शी आणि विनोदी व्हिडीओ | गावरान मस्ती | कॉमेडी वेबसेरीज | भाग 6 |धमाल प्रोडक्शन

  Рет қаралды 814,679

DHAMAL PRODUCTION

DHAMAL PRODUCTION

2 жыл бұрын

फक्त ॲप डाऊनलोड करा आणि free बक्षिसे मिळवा... खालील लिंक वर क्लिक करा आणि इंस्टॉल करा uable.com/app/...
गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
Follow on Instagram / gavranmeva
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
SPECIAL THANKS -
#गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Пікірлер: 787
@ganeshmaskare6596
@ganeshmaskare6596 2 жыл бұрын
पहिला सलाम किरण सरांना 👍🙏आनि थँक्स ऑल टीम 👍 डोळ्यात पाणी आल राव अजचा एपिसोड पाहून 👍💕🥰💐🎉🙏👍
@nileshbarkale3165
@nileshbarkale3165 2 жыл бұрын
मित्रा शिवाय जिंदगी जगायला मजा नाही आजचा एपिसोड खुप भावनिक आणि चांगला होता खूप काही शिकायला भेटते आणि मुलगी आहे म्हटली आणि कोणी काही म्हंटले तरी कोणाचे मनावर नाही घ्यायचे रघुवीर भावा तुमचे पुढचे एपिसोड ला खूप खूप शुभेच्छा
@SagarPawar-ts5mf
@SagarPawar-ts5mf 2 жыл бұрын
खरंच मित्र म्हणजे काय दाखवल तुम्ही एकच नंबर एपिसोड आहे ❤️❤️❤️👌👌🙏
@ganeshjadhav-yb1fu
@ganeshjadhav-yb1fu 2 жыл бұрын
😍😍
@ganeshjadhav-yb1fu
@ganeshjadhav-yb1fu 2 жыл бұрын
Ek 1
@rashatrpalgaikwad1005
@rashatrpalgaikwad1005 2 жыл бұрын
Yaari 🔥😎😇
@bharatpatil2636
@bharatpatil2636 Жыл бұрын
@@SagarPawar-ts5mf hhjjù0ufk
@samadhanbhamre8228
@samadhanbhamre8228 2 жыл бұрын
सरपंच साहेब आजचा भाग खरोखर ह्रदयस्पर्शी आहे.पकेंद्र सुंदर अभिनय.
@kedarajayshevgaonkar6218
@kedarajayshevgaonkar6218 2 жыл бұрын
आजचा भाग पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले, खरंच एखाद्याच्या व्यंगावर बोट ठेवण्यापेक्षा त्याचं मन किती मोठ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आयुष्यात एक मुलगी नाही म्हटली म्हणून लगेच आत्महत्या करणे चुकीचे आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी मित्रांनी साथ दिली हे खूप महत्वाचे आजच्या भागात बरेच काही शिकायला मिळाले किरण सर खूप खूप धन्यवाद गावरान मस्तीच्या टीमचे..
@sachinshinde5555
@sachinshinde5555 2 жыл бұрын
सरपंच सुरवातीला हसवले आणि शेवट खरच डोळ्यात पाणी आणल मैत्री प्रेम हे हे पाहून खरच जुन्या मित्रांची आठवण झाली
@gauravcheke3341
@gauravcheke3341 2 жыл бұрын
1number
@amolbhosle1012
@amolbhosle1012 2 жыл бұрын
L May
@janardhanjawle6293
@janardhanjawle6293 2 жыл бұрын
@@amolbhosle1012 x m
@janardhanjawle6293
@janardhanjawle6293 2 жыл бұрын
@@gauravcheke3341 x
@janardhanjawle6293
@janardhanjawle6293 2 жыл бұрын
@@gauravcheke3341 z
@pramodshethshinde8000
@pramodshethshinde8000 2 жыл бұрын
सरपंच साहेब शेवटाचा... सीन एक नंबर... कधीच डोळ्यात पाणी नाही आले... पण आज खूप रडू आले... 👍👌
@narendrapatil9283
@narendrapatil9283 Жыл бұрын
Narendra patil
@dnyanishwarirkurkute4455
@dnyanishwarirkurkute4455 Жыл бұрын
Vimal chinchpure gunjalvadi राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा The grea. सर्व कलाकार एकच नंबर.
@sureshvarpe1773
@sureshvarpe1773 2 жыл бұрын
खूप छान कहाणी आहे मस्त हृदयाला स्पर्श करणारी आहे
@sharadrajbhoj1109
@sharadrajbhoj1109 2 жыл бұрын
खूप काही शिकवलं बेरड सर आज तुम्ही. मित्रप्रेम. द्याव तितके कमी धन्यवाद होतील खूप खूप धन्यवाद,
@sanjaydahale2762
@sanjaydahale2762 2 жыл бұрын
बेरड साहेबतूम्ही या अपीसोड मधून खूप चागल शिकवल या अपीसोड मधे ऐक नबर रघूवेद
@sanjaydahale2762
@sanjaydahale2762 2 жыл бұрын
मित्र असावे यर असे नाहीतर नसलेले बरे गावराध मस्ती न ऐक भाग न6
@pratikdhole1847
@pratikdhole1847 2 жыл бұрын
@@sanjaydahale2762 ,,
@dnyaneshwartak7019
@dnyaneshwartak7019 2 жыл бұрын
Dil chu liya is video ne nice 👌👌👍
@mrniyaz.multanispeesh8280
@mrniyaz.multanispeesh8280 2 жыл бұрын
मी कर्नाटक रज्यात रहनारा पन तुमचे एपिसोड सर्व बगतो पन हा भाग फार आवडला
@lokhadevijayb.3535
@lokhadevijayb.3535 2 жыл бұрын
खुप छान अभिनय केला राव ह्या सगळ्यांनी. मनापासून ह्यांचे स्वागत. असेच यशस्वी व्हा 🙏🙏
@nileshgunjal9333
@nileshgunjal9333 2 жыл бұрын
एकदम मस्त एपिसोड होता आजचा पहिल्या पासून खूप हासवल पण शेवट बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu 2 жыл бұрын
संरपच खरच तुमच्या कलाकाराचे अभिनंदन मैत्रीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
@ashukewat4363
@ashukewat4363 2 жыл бұрын
Aksharsha dolyat pani aal kharch bhari episode hota the great
@sharadshirke6258
@sharadshirke6258 2 жыл бұрын
या भागात खूप काही अनुभवायला मिळालं,,,, अतिशय भन्नाट एपिसोड होता रावं,,,, रडवलं पण आणि हसवलं पण,,,,♥️♥️♥️
@ashvinidahibhate
@ashvinidahibhate 5 ай бұрын
खुप सुंदर खरच डोळयांत पाणी आलं 😔 thnku किरण सर तुमची सगळी टीम
@govindbade8916
@govindbade8916 2 жыл бұрын
हाग्या. हंठ्या. हरपंच. खूप हसलो या time ला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@asifshaikh2932
@asifshaikh2932 2 жыл бұрын
💐💐Khup bhari episode hota kadak 💐💐
@shivrajsalunke760
@shivrajsalunke760 2 жыл бұрын
खुप छान हे प्रेम बगुन डोळ्यात पाणी आले राव... खुप छान... 👌👌
@balvantchavan2903
@balvantchavan2903 2 жыл бұрын
Apratim episode all have superb acting
@samirsayyad9843
@samirsayyad9843 2 жыл бұрын
Heart touching Episode ♥️♥️💯💯👍
@shubhammaneoffical9978
@shubhammaneoffical9978 2 жыл бұрын
*_श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना परिवार मंगलमय शुभेच्छा_*
@mahadevhowal5169
@mahadevhowal5169 2 жыл бұрын
मित्रा शिवाय जगायला मजा नाही. खूप छान एपिसोड आहे. खूप भावनिक एपिसोड आहे
@bandumuntode199
@bandumuntode199 2 жыл бұрын
सरपंच साहेबांनी कमालच केली खरंच खुप खुप शुभेच्छा
@ajaydanane4885
@ajaydanane4885 2 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड आहे आजचा
@walmikbhagat2884
@walmikbhagat2884 2 жыл бұрын
मैत्रीचं खुप छान दर्शन घडवलं किरण sir आजचा एपिसोड अप्रतिम 💕💕
@ganeshchavan381
@ganeshchavan381 2 жыл бұрын
आजचा भाग एकच नंबर झालाआजचा भाग एकच नंबर झाला धन्यवाद
@sujataingle5548
@sujataingle5548 2 жыл бұрын
डोळ्यातून पाणीच आलं राव.
@sachinmane7245
@sachinmane7245 2 жыл бұрын
लय मस्त वाटला किरण सर डोळ्यामध्ये पाणी आलं
@liyakatshaikh508
@liyakatshaikh508 2 жыл бұрын
किरण सर आपण एक चांगला आणि खूप मोठा सामाजिक संदेश दिला आहे. भरपूर लोक अशा अंध, अपंग, अनाथ, लोकांची मज्जा घेत असतात. त्यांना काहीही बोलतात. त्यांच्या सारखी अ‍ॅक्टींग करतात. परंतु देवाने आपल्याला या जगात चांगल काही करण्यासाठी पाठवल आहे. किंवा आपल्याला चांगले शरीर दिले आहे. अश्या लोकांची कधीही चेष्टा किंवा मस्करी करू नये. अशा लोकांना म्हणजे अनाथ, अंध, विकलांग (अपंग) यांना काही ना काही मदत केली पाहिजे. आणि शेवटी आपल्या कोणत्याही अडचणीत मित्रच कामाला येतात नातेवाईक किंवा भावकी नाही.... 👏🙏
@ashokthite3642
@ashokthite3642 2 жыл бұрын
सगळे कलाकर खुप छान आहेत.
@pappubansode3754
@pappubansode3754 2 жыл бұрын
खरच सरपंच साहेब तुमचा नाद कोणी नाही करायचा पुढील भागासाठी सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप आशीर्वाद व अनंत शुभेच्छा
@gokulbhosale218
@gokulbhosale218 2 жыл бұрын
एक नंबर होता शेवडचा सीन
@savteraobhosale7773
@savteraobhosale7773 2 жыл бұрын
Great episode kiran sir
@chandughaywat1911
@chandughaywat1911 2 жыл бұрын
तुमच्या मैत्रीला जोडच नाही सलाम तुमच्या मैत्रीला 👌👌👌👌
@jotibagurav4876
@jotibagurav4876 2 жыл бұрын
यारी दोस्ती एक नंबर ... वेबसेरीज लय भारी 👌👌👍
@fire3461
@fire3461 2 жыл бұрын
सरपंच एक नंबर एपिसोड बनवला आहे
@rajusayyed1732
@rajusayyed1732 2 жыл бұрын
नाव कस धमाल, तशी आज धमालच झाली. कडक👍👍👍
@kantilalpalve7285
@kantilalpalve7285 2 жыл бұрын
एक‌ नंबर सरपंच यालाच म्हणतात मैत्री
@sampatzaware1730
@sampatzaware1730 2 жыл бұрын
खूप मस्त सर शेवटी मित्रच मित्राचा
@mayurshinde4424
@mayurshinde4424 2 жыл бұрын
अतिशय सुंदर एपिसोड आणि भावनिक सुद्धा
@prachigavhad375
@prachigavhad375 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलं राव सरपंच खुप छान
@PK-oi7jv
@PK-oi7jv 8 ай бұрын
सरपंच तुम्ही फक्त सरपंच नाही तर संपूर्ण गावातील जनतेचे हितचिंतक आहात. संपूर्ण गाव नाही तर एक कुटुंब समजून संपूर्ण गावातील जनतेचे भले करण्यासाठी सतत झटत असतात. प्रत्येक गावाला तुमच्या सारखाच सरपंच लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏 कथा लेखक दिग्दर्शक निर्माता आणि संपूर्ण कलाकार मंडळी चे अभिनंदन 💐💐 तसेच पुढील कार्या साठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
@pramodchoradiya5882
@pramodchoradiya5882 2 жыл бұрын
खरोखर खुप भावनिक एपिसोड होता आजचं
@vijaynaikwadi1820
@vijaynaikwadi1820 2 жыл бұрын
Heart touching end... Goosebump
@sakhaharishinde2033
@sakhaharishinde2033 2 жыл бұрын
एकच नंबर सरपंच साहेब यालाच म्हणतात मैत्री
@nilamburase7236
@nilamburase7236 2 жыл бұрын
Khup anokhi dosti.. Super 👍👍
@sahilteldhune9518
@sahilteldhune9518 2 жыл бұрын
गणपत्राव एकच नंबर
@ramhare7753
@ramhare7753 2 жыл бұрын
एक.नंबर.आहे.एपिसोड.किरन.
@Ganpati_decoration_
@Ganpati_decoration_ 2 жыл бұрын
लय भारी मीत्र परीवार
@pandurangadagale7129
@pandurangadagale7129 2 жыл бұрын
मस्त एकच नंबर सरपंच साहेब
@pradipraut123
@pradipraut123 2 жыл бұрын
Aajcha episode ne dolyat pani aanle.khupch chaan hota aajcha episode.
@ganeshshinde3682
@ganeshshinde3682 2 жыл бұрын
मस्त एपिसोड
@anilpathole1490
@anilpathole1490 2 жыл бұрын
एकचं नंबर गणपतराव
@sunildattatraypansare5393
@sunildattatraypansare5393 2 жыл бұрын
बेरड सर ह्या भागने मला रघु च्या अॅकटींग मुळे रडायला आले खरच जबरदस्त
@ashokkale5365
@ashokkale5365 2 жыл бұрын
खरोखरच बरच काही घेण्या सारखे आहे या भागातून तसेच सर्व गावची काळजी करणारे सरपंच हे मात्र विशेष पार्ट आहे.
@santoshkhandagale7223
@santoshkhandagale7223 11 күн бұрын
सरपचं एकच 👍👍👍
@annasaheblaghane5950
@annasaheblaghane5950 Жыл бұрын
आगदी हृदय स्पशी भाग आहे.अण्णासाहेब लघाने पाटील पैठण नरेंद्र मोदी सेना महाराष्ट्र सचिन आपल्या व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा.
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu 2 жыл бұрын
खरच सर तुमचे मानावे तेवढे कमीच आभार मस्त
@user-md1dz3nd3t
@user-md1dz3nd3t Жыл бұрын
एकदम भारी सरपंच साहेब एपिसोड
@AdhiGaikwad9211
@AdhiGaikwad9211 2 жыл бұрын
मित्र हे श्वासा सारखे अस तात दिसत नाही त पण त्यांच्या शिवाय जगता येत नाही ❤️
@surendradhakade571
@surendradhakade571 2 жыл бұрын
Great episode Kiran sir🙏🙏🙏🙏
@jagdishkokate3078
@jagdishkokate3078 2 жыл бұрын
Kadak
@navnathghule8490
@navnathghule8490 2 жыл бұрын
खूपच भावनिक सर पण मस्त
@dhanjayjadhay3041
@dhanjayjadhay3041 2 жыл бұрын
Nice 👍👍 जय महाराष्ट्र
@santoshsuse4280
@santoshsuse4280 2 жыл бұрын
लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@prashantaadak5864
@prashantaadak5864 2 жыл бұрын
एकदम भारी वाटले राव काळजाला लागले शेवटी 😥😥😥
@akramgafoor7343
@akramgafoor7343 2 жыл бұрын
Changli dosti tumchi sarwanchi asech Mitra arwhave
@balasahebkhedkarkhedkar5968
@balasahebkhedkarkhedkar5968 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे ❤️
@vishalsawant1706
@vishalsawant1706 2 жыл бұрын
सरपंच खरं मन भरून आले ही दोस्ती तुटायची नाय
@yashodanarwade3645
@yashodanarwade3645 2 жыл бұрын
Khup khup khup chan episode zala
@govinddahale4394
@govinddahale4394 2 жыл бұрын
Hurt touching episode 👍👍
@bhaveshapatil8759
@bhaveshapatil8759 2 жыл бұрын
सरपंच खरच आज तुमचा कडुन खुप शिकायला भेटले
@user-kw8wh2qy3p
@user-kw8wh2qy3p Жыл бұрын
Yek no dosta ashi dosti asvai sirpanch yek no
@vaibhavjadhav1594
@vaibhavjadhav1594 3 күн бұрын
Khup chan
@rakeshpawar3274
@rakeshpawar3274 2 жыл бұрын
Superb episode all team ❤️👨‍❤️‍👨
@jalindarshinare
@jalindarshinare 2 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌♥️🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹
@amoljangam4737
@amoljangam4737 2 жыл бұрын
खूप छान किरण सर तुम्ही या मध्ये दाखवून दिले मित्र असल्याशिवाय सर्व अपूर्ण
@kailaskhamkar461
@kailaskhamkar461 Жыл бұрын
लई भारी... 👍👌👌👌
@user-ke2xt3qm1f
@user-ke2xt3qm1f 6 ай бұрын
लई भारी सरपंच❤🎉
@durgeshborse136
@durgeshborse136 2 жыл бұрын
खरचं खुप सुंदर एपिसोड होता किरण सर आयुष्यातील मित्राचे महत्व पटवून दिले.
@Fakirapatil-nashik
@Fakirapatil-nashik 2 жыл бұрын
शेवट खुप सुंदर केला खुपचं अभिनंदन छान केला
@ravjigaykwad3155
@ravjigaykwad3155 Жыл бұрын
खरच खूपच भारी आहेत राव
@ashokraut9744
@ashokraut9744 2 жыл бұрын
Nice episode sirji
@TM-xk6hu
@TM-xk6hu 2 жыл бұрын
रघुवीर एक नंबर acting
@dattatrayashirsath3645
@dattatrayashirsath3645 2 жыл бұрын
उत्तरार्ध खुपच छान
@sureshmore7911
@sureshmore7911 2 жыл бұрын
सुपर हीट भाग झाला आहे धन्यवाद सरपंच
@shriramkale4548
@shriramkale4548 2 жыл бұрын
एपिसोड मधे जितक हसलो तेव्हढ़च रघ्यानी रडवलं राव....गाव म्हंजी फकस्त गावकी आन् भावकी नसती तर तिथं असतं प्रेम, माया,निखळ मैत्री अन् आपुलकी....👌सुप्पर👌👌
@shahadevsanap8920
@shahadevsanap8920 2 жыл бұрын
लई भारी
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu 2 жыл бұрын
संरपच खरोखर सारखाच हा भाग बघु वाटतो
@mohanhake5306
@mohanhake5306 2 жыл бұрын
1नंबर
@shivrajbhosale8990
@shivrajbhosale8990 2 жыл бұрын
हसविले आणि राडविले आणि शेवट गोड केला ग्रेट सरपंच
@marutigaikwad1268
@marutigaikwad1268 2 жыл бұрын
रागो भाई एक नंबर बोलतो
@satyajitpalve144
@satyajitpalve144 2 жыл бұрын
मित्र आहेत तर सर्व आहे मित्र नाही तर ही दुनिया नाही
@harishsonawane3304
@harishsonawane3304 2 жыл бұрын
रघु भावा इतके भारी . लाईन बोलून गेलास.. एक नंबर भाऊ.. लय भारी.
@RohitKumar-fj3sd
@RohitKumar-fj3sd 2 жыл бұрын
Lai bhari modal
@rafikshaikh2872
@rafikshaikh2872 2 жыл бұрын
प्यार के आगे से आधा प नेकालो तो यार बन जाता है और जब आप जैसा यार मिल जाऐ तो जिन्दगी से भी प्यार हो जाता है कीरन सर फक्त तुमचया साठी रफीक शेख संगमनेर
@Ganeshchavan-yt1nu
@Ganeshchavan-yt1nu 2 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आणल संरपच 🙏🙏🙏
@NKsEntertainment
@NKsEntertainment 2 жыл бұрын
कडक👍
@dattakalokhe6895
@dattakalokhe6895 2 жыл бұрын
अशीच तुमच्या कडून आम्हाला चांगली प्रेरणा भेटो सरपंच मी दत्ता काळोखे रुईछत्तीशी .नगर मन जिंकले तुमच्या ह्या कलेने आणि नेक विचाराने
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 32 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН